@@PriyankaPatil-g9rतुम्ही मतदार नाही.इकडे सर्वसामान्य मतदारान विषय चर्चा चालू आहे. आमही सर्वसामान्य मतदार आहोत .तुमच्यासारखे सकाळ पासून गु चाटून पुसून खाणारे नाही 😂😂😂 आम्ही अन्न खातो स्वाभिमानी आहोत कारण आम्ही मेहनत करतो तुझ्यासारखे नाही गू खाणारे 😂😂😂 त्यामुळे तुमचा विषयच नाही तुमचा रक्तगट G+ आहे 😂 कारण तुमच्या धमन्या मध्ये रक्त कुठे आहे 😂😂😂
@@ProudIndian-h2fevdha dukhat pn nvhta tevha shetkari Ani evdhi mahagai hi nvhti, tumhi ka Congress Ani bhajap cha kryakal bddl bolt ahe, main prashn shetkaryacha ahe, jr te 60 varsh sukhat nastil mhnunch bhajap la nivdun dile na, Ani bhajap ne ky kel evdhya tyanchya karyakalat shetkaryasathi, fkt ek dusrya kde bot dakhva
@@prasadgedam7776 why didn't u guys allow farm laws? The reason behind protests wasn't on technical ground at all. It was all fearmongering done to safeguard status quoist entrenched financial interests that are sucking blood of farmers. U guys haven't allowed single well intentioned action on ground and are now putting blame on govt.
@@ProudIndian-h2fआरे भक्तांनो जेंव्हा 1992 मध्ये देश अर्थिक दिवाळखोरीत निघाला होता.15 दिवस पुरेल इतकं परकीय चलन शिल्लक होत तेंव्हा dr Manmohan Singh यांनी देशाची अर्थव्यवस्था नुसती सावरली च नाही तर मजबुत आणि सक्षम केली त्यांनी globalaizetion केलं. देशाची इकॉनॉमी जगात 3 स्थानावर आणली. आणि जेव्हा मोदी कडे देशाची सूत्र दिली तेंव्हा फक्त 55 अब्ज कोटी कर्ज होत आणि आज 205 अब्ज कोटी कर्ज केलंय मोदी (अडाणी महामूर्ख)ने ह्याच उत्तर द्या फुकणीच्यानो...
Bin magat 6000 varshala bhetayala lagle tyat khate fod 18000 varsh fukat God lagayla ghya Pan kashache Bhav vadhuchi deina kadu tithe gap shinde bhi gap Pan aayega to modi Fadnavis jar pm zala tar modi peksha changlach. Honar??
बाकी सरकारने तर शेतकरयांना सोन्याने भरून दिलं...भाऊ एक लक्ष्यात घ्या कोणताच पक्ष आणि कोणताच नेता हा शेतकऱ्याचा नाही...सर्व आपले व्यवसाय करत आहे..निवडणूक आली की सर्वांना ,सर्व पक्ष्याचा नेत्यांना शेतकऱ्यांचा कोरडा मुरडा येते
बच्चू कद्दू लबाड, स्वार्थी आहे...ना घर का, ना घाट का... त्याला ज्याने स्वताच्या कोट्यातून मंत्रीपद दिले, त्या उद्धव साहेब आणि शिवसेना यांच्या पाठित खंजीर खुपसला.
या बच्च्यू कडूचा आदर्श जर हि मिंधे असेल तर याची बौद्धिक पात्रता ,नैतिक पात्रता शून्य आहे हा निश्चित!ज्याच्या ताटातलं खाल्ल त्यातच विष्टा करणारा हा याचा आदर्श म्हणजे आश्चर्य च!
कार्यक्रम आत्ता पण झाला असता म्हणजे ३६गड, राजस्थान ,मध्यप्रदेश या election मध्येच .पण काही झालं तरी evm व्होटिंग आहे तो पर्यंत BJP च आपल्या डोक्यावर बसणारच
जाधव साहेब ,आमदार बच्चूकडू साहेब हे राज्यातील अपंगांना न्याय देणार व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या प्रयत्नाने अपंगां करिता स्वतंत्र मंत्रालय सुरू केले आहे ही अत्यंत बच्चूभाइ कडू करिता जमेची बाजू आहे.
सुनील प्रभू हे कायदेशीर व्हिप आणि गोगावले हे बेकायदा व्हिप असा जो निर्णय SC ने दिलाय त्याला बाय पास करण्यासाठी काय काय मार्ग नार्वेकर यांचेकडे आहेत. पक्षप्रमुख या पक्षघटनाबाह्य पदावरून वाटलेले AB फॉर्म सरसकट रद्द होतील का?
कधीतरी सर्वासामन्य माणसांच्या प्रश्नाबद्दल ही बोला नाही म्हणजे chemical चे प्रकल्प महाराष्ट्रात आणि सेमिकंडक्टर चे प्रकल्प गुजरात ला महाराष्ट्रीयन म्हणून तुम्हाला काय वाटतं.
खरोखरच जनतेच्या प़श्नासाठी झटणाऱ्या मा.आमदार बच्चू कडू यांच्या कामाची रूप रेषा जनतेच्या समोर मांडली त्या बध्दल अशिश जाधव आपलं अभिनंदन, आभार.मानतो.( मी शरद भांगे कोणत्या एका पक्षाचा नाही) मला जनतेच्या हितासाठी काम. करणारे विधानसभेत मत मांडणारे आमदार लोकांच्या बध्दल आदर आहे.धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय मल्हार जय जोतिबा फुले जय शाहू महाराज जय महाराष्ट्र जय संविधान
आमदार बचयु कडू भाऊ आपण फार हुशार आहे जय आमदार ❤ जे सरकार राज्यात असेल म्हणजे तेथे तुम्ही बाश आहे जय बचयु कडू ❤ तुम्ही अजिवन संसदेत असणार आहे तरी शेतकरी राजाला उतार वयात मानधान लागू करण्यात यावे कारण किसान राजा शेतकरी राजा औत फाटा हाकुन थकतो त्याला कोणी पाहत नाही घरचे लोक सुद्धा पाहत नाही तरी शेतकरी राजाला त्याच्या उतार वयात मानधान लागू करावी नाहीतर कोणत्याही शासकीय अधिकारी राज्यकर्ते यांचे मानधान बंद करावे एवढे मोठे काम करने हि विनंती जय शिवराय जय किसान राजा जय जवान जय किसान जय जनार्दन जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र महाराज की जय हारी नारायणा देवा विठ्ठला पांडुरंगा जय किसान राजा ❤😮
माझे आणि माझे मित्र, नातेवाईक, आणि इतर आजूबाजूचे मिळून 4 ते 5 हजार असतील, आणि ते माझे ,आणि मी सांगितले तेच करणार, माझे मत उद्धव ठाकरे यांनाच, म्हणजे माझ्याकडून 4 ते 5 हजार मत फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांनाच
जाधव साहेब राजकीय नेते यांनी पक्ष फोडले हे लोकांना आवडले नाही त्यामुळे पक्ष फोडणारे नेते सगळे पडणार यांणा कोणीही मतदान करतात नाही
Hyache bhi lakshan tashech disun rahile.
👌👍👏👏
जाधव साहेब आम्ही भाजपला आता कोणत्याही परिस्थितीत मतदान करणार नाही. एक मतदार
Tu matdan kadhich kel nahi tuja matdanci BJP la जरूरत नाही zandbam
Lokmat he ek bogas Chanel aahe,juni penshan yojnela virodh व लुटारू लोकांचे चंगभले करणारे लोक आहेत ही. हे,कष्टकऱ्यांच्या बाजूने उभे रहात नाहीत .
आम्ही बीजेपी ला करनार vot
@@PriyankaPatil-g9rतुम्ही मतदार नाही.इकडे सर्वसामान्य मतदारान विषय चर्चा चालू आहे. आमही सर्वसामान्य मतदार आहोत .तुमच्यासारखे सकाळ पासून गु चाटून पुसून खाणारे नाही 😂😂😂 आम्ही अन्न खातो स्वाभिमानी आहोत कारण आम्ही मेहनत करतो तुझ्यासारखे नाही गू खाणारे 😂😂😂 त्यामुळे तुमचा विषयच नाही तुमचा रक्तगट G+ आहे 😂 कारण तुमच्या धमन्या मध्ये रक्त कुठे आहे 😂😂😂
No vote for BJP this time💯
हे सर्व मरणार आहोत 2024 ला, शेतकरी दहा वर्षे झाली पिळवून टाकला आहे,एक दिवस सुद्धा चांगला गेला नाही शेतकऱ्यांना
2014 च्या आधी साठ वर्ष लई सुखात होता का शेतकरी ? किती खोटं रेटून बोलाल
@@ProudIndian-h2fevdha dukhat pn nvhta tevha shetkari Ani evdhi mahagai hi nvhti, tumhi ka Congress Ani bhajap cha kryakal bddl bolt ahe, main prashn shetkaryacha ahe, jr te 60 varsh sukhat nastil mhnunch bhajap la nivdun dile na, Ani bhajap ne ky kel evdhya tyanchya karyakalat shetkaryasathi, fkt ek dusrya kde bot dakhva
EVM zindabad
@@prasadgedam7776 why didn't u guys allow farm laws? The reason behind protests wasn't on technical ground at all. It was all fearmongering done to safeguard status quoist entrenched financial interests that are sucking blood of farmers. U guys haven't allowed single well intentioned action on ground and are now putting blame on govt.
@@ProudIndian-h2fआरे भक्तांनो जेंव्हा 1992 मध्ये देश अर्थिक दिवाळखोरीत निघाला होता.15 दिवस पुरेल इतकं परकीय चलन शिल्लक होत तेंव्हा dr Manmohan Singh यांनी देशाची अर्थव्यवस्था नुसती सावरली च नाही तर मजबुत आणि सक्षम केली त्यांनी globalaizetion केलं. देशाची इकॉनॉमी जगात 3 स्थानावर आणली.
आणि जेव्हा मोदी कडे देशाची सूत्र दिली तेंव्हा फक्त 55 अब्ज कोटी कर्ज होत आणि आज 205 अब्ज कोटी कर्ज केलंय मोदी (अडाणी महामूर्ख)ने
ह्याच उत्तर द्या फुकणीच्यानो...
भाजप सरकारने शेतकऱ्यांचे पार वाटोळं केलं
Bin magat 6000 varshala bhetayala lagle tyat khate fod
18000 varsh fukat
God lagayla ghya
Pan kashache
Bhav vadhuchi deina kadu tithe gap shinde bhi gap
Pan aayega to modi
Fadnavis jar pm zala tar modi peksha changlach.
Honar??
बाकी सरकारने तर शेतकरयांना सोन्याने भरून दिलं...भाऊ एक लक्ष्यात घ्या कोणताच पक्ष आणि कोणताच नेता हा शेतकऱ्याचा नाही...सर्व आपले व्यवसाय करत आहे..निवडणूक आली की सर्वांना ,सर्व पक्ष्याचा नेत्यांना शेतकऱ्यांचा कोरडा मुरडा येते
अरे महागाई ने वाट लागली.
लोकांनां नोकरी नाही.
नोकरी असेल तर पगार नाही.
बरोबर आहे दादा
@@maheshbhagat616let
येणाऱ्या काळात शिंदे आमदार अपात्र केले जातील आणि त्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास भाग पाडले जाईल एकदा कमळावर लढले म्हणजे ते भाजप मध्येच गेले.
😮😊😅😮😮🎉😂😂😊😊😊
अपात्र करून पुढची दहा वर्ष कोणतेही निवडणूक लढवू नये अशी शिक्षा द्यावी.
सगळ्यांचं
म्हणणं एकदम बरोबर आहे ❤❤
सत्य टिकल
पाहिजे ❤❤
शरद चंद्र जि पवार साहेब भाजपाचा करेक्ट करेक्ट काम करणार आहे ❤❤❤❤❤
Correct kadhi karnar te Sangha Mr Sharad pawar
😂😂😂😂 aayegaa to modihi
उद्धव बाळासाहेब ठाकरे 👍
जिकडे सत्ता तिकडे बच्चू कडू हे एकच ध्येय आहे
आता कडू साहेब स्वतः ही निवडून येणार नाहीत!
Bacchi kadula khud pm sudha padu shakt nahi akda tyanchya matdar sNghat firun paha mag samjel.....
शेवटी अपक्ष आमदार ला सत्तेत राहूनच निधी काढून त्याच्या मतदार संघात काम करता येते
BAchu kudu oppertunist aahet fact minstership pahije Karan te guhatila ka gele te sanga
बछु तू लोकांना बच्छु समजू नको. तू एकनाथ शिंदे कडून नक्कीच पैसे घेतले असशील .एकनाथ शिंदे नी नाही याला उद्धव यांनी मंत्रीपद दिलं.....
उध्दव ठाकरे यांनी बचु कडु ना मंत्रीपद देवून चुक झाली असेल तर गदृदारीचं माप जनता बरोबर फोडणार हे निश्र्चित 👍👍
उध्दव ठाकरे यांनी बचु कडु ना मंत्रीपद देवून चुक झाली असेल तर गदृदारीचं माप जनता बरोबर फोडणार हे निश्र्चित 👍👍
BJP मध्ये विश्वसनीय नेत्यांचा अभाव.(राज्या त)
Kendrat pn hich paristhi ahe
चांगले स्पष्टीकरण दिले,
राहुलजी गांधी 👍👍👍👍👍👍
या राजकारणी लोकांमुळे जनता खूप हुशार झाली आहे. पहिले राजकारण येवढे समजत नव्हते पण आता लहान मुलांना पण सांगण्याची गरज पडत नाही.
हे भाऊ चालत्यवघडोत बसणारे नेते आहेत जनतेने यांना ओळखलं
भाजपा सरकार शेतकरची वाटलवलीआहे
बच्चू कद्दू लबाड, स्वार्थी आहे...ना घर का, ना घाट का... त्याला ज्याने स्वताच्या कोट्यातून मंत्रीपद दिले, त्या उद्धव साहेब आणि शिवसेना यांच्या पाठित खंजीर खुपसला.
एक छान विश्लेषण 👌
या बच्च्यू कडूचा आदर्श जर हि मिंधे असेल तर याची बौद्धिक पात्रता ,नैतिक पात्रता शून्य आहे हा निश्चित!ज्याच्या ताटातलं खाल्ल त्यातच विष्टा करणारा हा याचा आदर्श म्हणजे आश्चर्य च!
Thanku
यांना फक्त सत्ता हवी आहे यांना आता जनता कळून चुकली आहे. त्यामुळे त्यांनी कितीही नाटकं करू द्या लोक त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणं
Correct कार्यक्रम 👍
कार्यक्रम आत्ता पण झाला असता म्हणजे ३६गड, राजस्थान ,मध्यप्रदेश या election मध्येच .पण काही झालं तरी evm व्होटिंग आहे तो पर्यंत BJP च आपल्या डोक्यावर बसणारच
जाधव साहेब ,आमदार बच्चूकडू साहेब हे राज्यातील अपंगांना न्याय देणार व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या प्रयत्नाने अपंगां करिता स्वतंत्र मंत्रालय सुरू केले आहे ही अत्यंत बच्चूभाइ कडू करिता जमेची बाजू आहे.
BJP कार्यकर्ते पदाधिकारी यांची कामे करत नाही मास लीडर चालत नाही
धन्यवाद.
एक दिवस बच्चू कडू चे रामदास आठवले कधी होणार माहित ही पडणार नाही. 😅
रामदास आठवले हे केंद्रीय मंत्री आहेत, रामदास आठवले होणे ही अभिमानाची बाब आहे. 😮
आठवले Central minister aahet😢😂😂
सुनील प्रभू हे कायदेशीर व्हिप आणि गोगावले हे बेकायदा व्हिप असा जो निर्णय SC ने दिलाय त्याला बाय पास करण्यासाठी काय काय मार्ग नार्वेकर यांचेकडे आहेत. पक्षप्रमुख या पक्षघटनाबाह्य पदावरून वाटलेले AB फॉर्म सरसकट रद्द होतील का?
जिकडे खाऊ तिकडे जाऊ आणि मिळून निधि घेऊन विकास करु धन्यवाद साहेब
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील पुढाऱ्यांना फक्त आणि फक्त आपली पडली आहे; जनतेची नाही; काय होतास तू ? काय झालास तू?😅😅😅
ना लायक, लोक काय चांगल आहे त्यांच्या जवळ
जाधव बेशरम सर्व
परफेक्ट विश्लेषण 👍🏻
अगदी बरोबर विश्लेषण आहे तुमचं , only weting १० जानेवारी ....
सामान्य जनतेची काळजी घेनारा येकमेव महारास्टतले आमदार बच्चुकडु धन्यवाद जयमहारास्ट्र
फक्त बातमीच फुटली आहे आम्ही तर २०२४ ला आख्ख्या भाजपच्याच ठिकऱ्या ठिकऱ्या करणार आहोत *हा आमचा एक मराठा लाख मराठा और ठिकऱ्या करनेवाले ठाकरे का वादा है"
कधीतरी सर्वासामन्य माणसांच्या प्रश्नाबद्दल ही बोला नाही म्हणजे chemical चे प्रकल्प महाराष्ट्रात आणि सेमिकंडक्टर चे प्रकल्प गुजरात ला महाराष्ट्रीयन म्हणून तुम्हाला काय वाटतं.
बच्चूभाईकडू यांना राजकारणाची समीकरण समजतात ही त्यांची जमेचीबाजू आहे.
बच्चू कडू यांना जवळ केल्याचा प्रकाश आंबेडकर यांच्यावर काय परिणाम होईल?
भाजपने शेतकर्यांचे काय हात केलं?
4200 रू क्विंटल चा कांदा 1300 गेला.सोयाबीन 4500 कापूस 6000. टोमॅटो 20 रू karet
Ho barobar ahe
Nice👍. Only pawar saheb.
Perfect
22जाने.रामाचा वनवास पूर्ण आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदेचा वनवास सूरू होणार
काय आहे ना आशिष भाऊ, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा!! निवडणूक खूपच दूरची गोष्ट आहे!!
छान विश्लेषण
आशिष सर तुमचे सगळे मुद्दे महायुती विरोधातील महा विकास आघाडी चाफेकर मधील असतात महाविकास आघाडी विरोधातील मुद्द्यांवर पण कधीतरी चर्चा करत जावा
2024 महविकास आघाडी सरकार
मी आणि माझं कुटुंब भाजपला मतदान करणार नाही कारण नऊ वर्षात भाजपचे भरपूर रंग पाहिले आहे भाजप हाटव
बच्चू कडू यांनी या सरकार मधून बाहेर
पडावे ,
शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी बच्चू कडू सारखे मुख्यमंत्री झाले तर ते महाराष्ट्राच्या हिताचे होईल
जाधव साहेब
अपात्रता होण्याच्या आधी विधानसभा बरखास्त होईल
Kdusaheb.तुम्ही.पवार.sahebaan.कडे.या.तुम्ही.मुख्यमंत्रीपदाचे.दावेदार.व्हाल
जय हो प्रहार
बच्चू कडू साहेब तर... फडणवीस यांच्या फोनवर सुरतला गेले होते म्हणे... आत्ता तर शिंदेसाहेब करता
हेत.... काहीतरी गडबड आहे
Right
Chan... Bachu bhau
भाजपवर आता विश्वास नाही.शिंदे आणि अजित पवारही नको फक्त ठाकरे
Bhau , तुम्ही 1 वीडियो तुमचे सर्वे सर्वा दर्डा जी चाय Coal Gate scam War detailed video बनवा...
सर्वसामान्य लोकांना घाणेरडे राजकारणात काहीही इंटरेस्ट नाही
कृपया राजकीय वार्तांकन कमी करून सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक वार्तांकन करावे.
100 "/, Right sheb
आपले विश्लेषण म्हणजे नुसता हवेत गोळीबार!!! लागला नेम तर लागला !
खरोखरच जनतेच्या प़श्नासाठी झटणाऱ्या मा.आमदार बच्चू कडू यांच्या कामाची रूप रेषा जनतेच्या समोर मांडली त्या बध्दल अशिश जाधव आपलं अभिनंदन, आभार.मानतो.( मी शरद भांगे कोणत्या एका पक्षाचा नाही) मला जनतेच्या हितासाठी काम. करणारे विधानसभेत मत मांडणारे आमदार लोकांच्या बध्दल आदर आहे.धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय मल्हार जय जोतिबा फुले जय शाहू महाराज जय महाराष्ट्र जय संविधान
आमदार बचयु कडू भाऊ आपण फार हुशार आहे जय आमदार ❤ जे सरकार राज्यात असेल म्हणजे तेथे तुम्ही बाश आहे जय बचयु कडू ❤ तुम्ही अजिवन संसदेत असणार आहे तरी शेतकरी राजाला उतार वयात मानधान लागू करण्यात यावे कारण किसान राजा शेतकरी राजा औत फाटा हाकुन थकतो त्याला कोणी पाहत नाही घरचे लोक सुद्धा पाहत नाही तरी शेतकरी राजाला त्याच्या उतार वयात मानधान लागू करावी नाहीतर कोणत्याही शासकीय अधिकारी राज्यकर्ते यांचे मानधान बंद करावे एवढे मोठे काम करने हि विनंती जय शिवराय जय किसान राजा जय जवान जय किसान जय जनार्दन जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र महाराज की जय हारी नारायणा देवा विठ्ठला पांडुरंगा जय किसान राजा ❤😮
जाधव साहेब तुम्ही राजकीय बातम्या स्पष्ट पणे सांगता.माडतात. मी नियमी आपली आतली बातमी पाहातो. आणि पाहात राहू..
💐 Aashish ji !! Barik lakshya aahe ! Yalach shodha patarika
जाधव तुम्हाला कधीतरी अस वाटत नाही का आपण पत्रकारिता कुठल्यातरी एका पक्षाचा पत्रकार आहे हे फक्त तुम्ही करत नाही बाकिचे पण करतात
Dg9बघा म तुम्हाला कळेल
मा.बच्चुभाऊ एक मराठा कोटी मराठा
❤
ओके आशिष जी.
Only udhav Thackeray saheb 🚩🧡
आपल्याला वाटतेय तस नाही त्याच्या डोक्याला कोणाच डोक लागत नाही तुमच पण नाही.जाधव साहेब तुम्हीच दुसऱ्याचा
टाईमपास करतात
करेक्ट गेम होणार हेच मैञी पुर्ण संबंधातुन सिध्द होते जय प्रहार
पवार साहेब, सुप्रिया सुळे करता मतदारसंघ शोधत आहेत
बच्चु कडु चांगला राजकारणी भिडु
मी एक ड्राइवर आहे..
Accident झाल्यावर 7 लाख दंड ,आणि 10 वर्ष झेल ,
हा आम्हा ड्राइवर साठी अन्याय केलाय भाजप नी
भाजप ला मतदान मी करणार नाही.
नार्वेकर दोन्ही बाजूचे आमदार अपात्र ठरवण्याची जास्त शक्यता आहे.
Nice
हे तर फडनवीसच्या एका फोनवर गोहट्टीला गेले होते ना मग आता काय झालं ?
बच्चू कडू साहेबांना मानणारा पण ते फक्त एका समाजाच्या मागे जाऊन महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांच्याबद्दल आदर कमी होत आहे
पैसे बदलतात अन्न नाही समझने वालेको इशारा काफी है!
जे मंत्रीपत देनार तिथि बच्चू कडु जानार
सगळे फालतू आहेत, नैतिक ता राहिली नाही....
आतापर्यंत शिवसेनाप्रमुख निकाल देत नाही
आता कोणी ओरडत नाही
हेसगळे सारखे आहेत कोणता पक्ष येउद्या
हेसारखे आहे.
बच्चु कडुंना अमरावती मधुन खासदारकी साठी राष्ट्रवादी कडुन तसेच कांग्रेस, उबाठा शिवसेना कडुन पाठींबा मिळेल !
तसेच विधान सभेत किमान ८ जागा मिळतील !!
प्रहार प्रहार प्रहार शेतकरी शेमजूर गरजवंत जनता प्रहार सोबत जुळले
बच्चू कडूचा एकच कार्यक्रम असतो फक्त मंत्रिपद द्या
बचू कडू अपक्ष नाही रे बाबा त्यांचा पक्ष आहे प्रहार म्हणून
विश्लेषण अभ्यासपूर्वक नाही
खोबरा तिकडे हेळकोट याला बोलतात 😂
थोडक्यात शिंदे काहि जात नाहित,कडू काहि सोडत नाहीत!
बचू भाऊ शेतकऱ्यांसाठी,दिव्यांगसाठी नेहमी झटत असतात. आह्मी नेहमी तुमच्या पाठीशी आहोत भाऊ 👍👍
माझे आणि माझे मित्र, नातेवाईक, आणि इतर आजूबाजूचे मिळून 4 ते 5 हजार असतील, आणि ते माझे ,आणि मी सांगितले तेच करणार, माझे मत उद्धव ठाकरे यांनाच, म्हणजे माझ्याकडून 4 ते 5 हजार मत फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांनाच
त्याना मंत्रीपदं मिळाले की त्याची भाषा बदलेल
देवेन्द्र नी मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पाहने 😅बंद करावे. कारण आता नागपूर ची जनता जाणती झाली. दक्षिण पश्चिम भारी जाणार. Sc उमेदवार तयार होत आहे.
सत्य❤❤
भाजपला मतदान आम्ही करणार नाही
Only Pawar saheb
जाधव साहेब महाराष्ट्र मध्ये MVA निवडून येणार
कडू साहेब, चाणाक्ष आहेत.
सरजी पुर्ण भारतात एक नेता आहे सच्चे कडु साहेब देशात ज्याला देव पहायचा असेल तर त्याने बच्चु कडुंचे दर्शन घ्यावे
भक्ती चांगली आहे तुमची ! पण आम्ही त्यांनी ठाकरें सोबत केलेली गद्दारी विसरणार नाही.
Sarkar padnar
Only Thakre
विश्वास घातकी आहे कडू