माऊली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 1,7 тыс.

  • @shankarjadhav9370
    @shankarjadhav9370 3 года назад +28

    कोना कोनाला हा एपिसोड आवडला 👍👍👍👍👍👍

  • @गावाकडचाराहडा-त5न

    मला सासूबाई ची व माऊलीची भूमिका खूप आवडते कोणा कोणाला आवडते?

  • @akashghagare2006
    @akashghagare2006 3 года назад +43

    उन्हात गेल्यावर दिसते सावली
    महाराष्ट्रात गाजणार फक्त माऊली 😎

  • @ravish6073
    @ravish6073 3 года назад +57

    पाहुणे दोन मुलं घेऊन आले आणि जाताना एकच मूल घेऊन गेले😂😂😂

  • @aakashmore5076
    @aakashmore5076 3 года назад +12

    माणसाकड पैसा आहे तर माणसाला किंमत आहे , नाहीतर काय खरं आहे माणसाच्या जीवनात ..
    एकदम बरोबर आहे बरका , माऊली भाऊ ..

  • @हिंदीफिल्मीगानी

    माउली भाऊंची कोणाकोणाला ॲक्टीन आवडती आणि सासूबाई ची अॅक्टींग कोणाला आवडली

    • @ganeshlandge7308
      @ganeshlandge7308 3 года назад

      तदभथगधगंरषरबदघझघज

    • @karansalve3135
      @karansalve3135 2 года назад

      Mala

    • @valmikp4957
      @valmikp4957 Месяц назад

      😂😂😂😂😂😂🎉😂😂😂🎉😂😂

  • @Fakirapatil-nashik
    @Fakirapatil-nashik 3 года назад +10

    खूपच सुंदर झाला episode आणि सर्वांचा अभिनय एक लाईक तुमचा साठी 🙏🎉🎉🎉👍

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 года назад +2

      खरच मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏🙏

    • @shubhammurkute8935
      @shubhammurkute8935 3 года назад +1

      @@Gavakadcharahda jakaa

    • @durgadaskokane5523
      @durgadaskokane5523 3 года назад +1

      लय भारी माऊली भाऊ

  • @mr.x1175
    @mr.x1175 3 года назад +16

    एक नंबर माऊली भाऊ....☺️😍😘

  • @maharastraallbandofficial4679
    @maharastraallbandofficial4679 3 года назад +9

    माऊली भाऊ तुमचं गाणं आईकला
    छान वाटल ...
    आणि तुमचा गाणं ऐकायला मोटरसायकली वर चार जाणं आले होते जातांना तिघ गेले
    त्या ढवळ्या शर्ट वाल्या पोऱ्याला तिथच सोडून गेले की काय .. तुमचा गाणं आईकायचा नादात 😎

  • @gajananubale9931
    @gajananubale9931 3 года назад +21

    एक नंबर माऊली भाऊ... लय भारी केली राव तुम्ही... अॅटिंग... खूप... खूप... धन्यवाद.. तुमच्या सर्व टीम चे.. 👌👌👌👌💐💐💐🌹🌹🌹

    • @manishasalve196
      @manishasalve196 3 года назад

      💘👗👗💘👗👗💘
      👗👗👗👗👗👗👗
      👗👗👗👗👗👗👗
      💘👗👗👗👗👗💘
      💘💘👗👗👗💘💘
      💘💘💘👗💘💘💘

    • @manishasalve196
      @manishasalve196 3 года назад

      🌱🍯🌱🌱🍯🌱🐝🌱
      🌱🍯🌱🌱🍯🌱🌱🌱
      🌱🍯🍯🍯🍯🌱🍯🌱
      🌱🍯🌱🌱🍯🌱🍯🌱
      🌱🍯🌱🌱🍯🌱🍯🌱
      🌼🌱 Hi honey! 🌱🌼

    • @manishasalve196
      @manishasalve196 3 года назад

      😃😂😁😊😄😅😆😇😈😕😑😐😯😉😠😬😡😢😴😦😥😤😣😮😱😴😢😡😬😠😮😣😤😥😦😟😰😩😨😶😵😳😲😱😛😍😒

  • @mr.ketanjagdhane8144
    @mr.ketanjagdhane8144 3 года назад +6

    माऊली भाऊ च्या मेव्हण्याला फारच टेन्शन आलं. (पिशवी तुन चिंध्या निघाल्यावर )

  • @MaheshJadhav-rh1ft
    @MaheshJadhav-rh1ft 3 года назад +33

    माऊली भाऊ एक नंबर व्हिडिओ खुप छान व्हिडीओ करता आम्ही तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो सासुबाई फारच छान काम करतात आम्हाला खूप आवडते फार छान 😆😆😁😄😂😂😂🤣🤣🤣😁😄😆😅😅😂😅😅😂

  • @nitinlaychetti9163
    @nitinlaychetti9163 3 года назад +2

    लवकरात लवकर झी मराठी चला हवा येवू द्या वर माऊली भाऊ झळकणार ❤️❤️❤️❤️😘😘😘🙏

  • @sakshikamble3725
    @sakshikamble3725 3 года назад +21

    Mast ahe सासू बाईची ऐक्टिंग खुपच मस्त आहे👌👌👌👌👌👌

  • @ajijmaniyar6072
    @ajijmaniyar6072 3 года назад +9

    माऊली भाऊ १च न 👌👌👌👌🙏🙏🙏❤️

  • @popatvarpe1975
    @popatvarpe1975 3 года назад +23

    माऊली भाऊ लवकर लवकर व्हिडिओ बनवा बघायला खूप मज्जा येते एक एका आठवड्याला दोन दोन तीन तीन बनवत जा प्लीज प्लीज😂😂😂😭😭😭

  • @baluaute9363
    @baluaute9363 3 года назад +6

    लय हासवता राव...एकच नंबर माउलीची
    ☝️☝️☝️☝️👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @किंबहुन
    @किंबहुन 3 года назад +10

    वाह माऊली शेर हो तुम🤗🤗🤗

  • @machhindranawale267
    @machhindranawale267 3 года назад +4

    माऊली एकदम भारी अभिनय आणि मस्त मनोरंजन🤑🙏🤔😛😝

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 года назад +1

      मनापासून धन्यवाद बरका 🙏🙏🙏

    • @machhindranawale267
      @machhindranawale267 3 года назад

      Thanks replie for my comment

  • @rohit_wayase_4579
    @rohit_wayase_4579 3 года назад +69

    माऊली भाऊ आठवड्यातून दोन तीन व्हिडिओ टाकत जा please 🙏🙏

  • @Vinayak_kapse_05
    @Vinayak_kapse_05 3 года назад +11

    वा काय मस्त गाण होत राव खरच 🌷🌷🌷🌷🌷5 star

  • @malharmore3558
    @malharmore3558 3 года назад +14

    माऊली भाऊ तूच्या विडिओ मध्ये एकदम मस्त गायक आहे 😂👌👌

    • @newsexperiment8961
      @newsexperiment8961 3 года назад +2

      😂😂😂😂😀😂😂😂😂😀

    • @niluraje9545
      @niluraje9545 3 года назад

      गायक,एक, नंबर आहेत, तुमच्या,शिरीयल, मध्ये

  • @totalyoutubegamer9388
    @totalyoutubegamer9388 3 года назад +143

    येताना गाडीवर 4 जण होते पण जातानी 3 होते एक पोरग माऊलीचा आवाज आयकुन झोपल वाटत 😃😃

    • @Official_Vaibhav_More.
      @Official_Vaibhav_More. 3 года назад +7

      😂😂🤣🤣 Ho rao

    • @ashwinikotwal6826
      @ashwinikotwal6826 3 года назад +5

      Ho na ! 1 mulga gayab zala achanak.

    • @totalyoutubegamer9388
      @totalyoutubegamer9388 3 года назад +3

      @@ashwinikotwal6826 ho g

    • @ntediting193
      @ntediting193 3 года назад +5

      Ha na😂😂

    • @kumaryadav9683
      @kumaryadav9683 3 года назад +6

      तुम्ही वीरोधी पक्षात बसायला पाहीजे राव काय नजर आहे मी पाच वेळा, वीडियो फाहीला पन लक्षात नाही आल

  • @ganeshjamdhade9224
    @ganeshjamdhade9224 3 года назад +17

    माऊली भाऊ खरचं खुप भारी वाटल हा एपिसोड पाहून मला तुम्ही मामाला एवढी काम लाऊ नका आणि खरचं खुप भारी आवाज आहे माऊली भाऊ तुमच्या मित्राचा आणि तुमचा खरचं खुप छान आणि असेच गाणे म्हटले पाहिजे आणि खरचं खुप भारी वाटत मन हलक होत

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 года назад +1

      खरच मला लय भारी वाटल
      मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏🙏

    • @namdeothorave2751
      @namdeothorave2751 2 года назад

  • @krishnachidrawar9542
    @krishnachidrawar9542 3 года назад +23

    माऊली आमच्या घरचं पण राशन संपलं राव तुमच्या राशनची पिशवी पाहून
    एकदम मस्त माऊली

  • @AkashYadav-ls5cx
    @AkashYadav-ls5cx 3 года назад +2

    Mauli king ahe comedy cha 😀😃😄😁

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 года назад +2

      खरच भारी वाटल बरका
      मनापासुन धन्यवाद 🙏🙏

  • @balajipanchal9232
    @balajipanchal9232 3 года назад +6

    माऊली भाऊ खुप छान एपिसोड आहे

  • @shivanand_shinde_
    @shivanand_shinde_ 3 года назад +11

    आमच्या गावाची शान 💪💪💪💪💪
    ज्ञानेश्वर कणगरे 💪💪☝☝
    नंबर लागतो का कोणाला माऊली चा💪💪💪

  • @manoharghenand1272
    @manoharghenand1272 3 года назад +18

    माऊली भाऊ जोडच नाही तुम्हाला खूपच भारी

  • @somnaththombare2432
    @somnaththombare2432 3 года назад +5

    माऊली भाऊ व पूर्ण कलाकारांचा अभिनय एकच नंबर!😊👍

  • @a2motivationarvindarorafan136
    @a2motivationarvindarorafan136 3 года назад +4

    नादखुळा माऊली भाऊ✌️✌️✌️✌️✌️✌️🙏🙏🙏🤔😍💕

    • @manoharavhad2085
      @manoharavhad2085 3 года назад +1

      माऊली भाऊ जमत तुम्हाला

  • @vijayavhad4262
    @vijayavhad4262 3 года назад +1

    अतिशय सुरेख अप्रतिम व छान परत लवकर या व्हिडिओ बनवण्यासाठी😇😄😁😃😃😀

  • @shivajigade8095
    @shivajigade8095 3 года назад +8

    मस्त व्हिडिओ माऊली भाऊ ❤️

  • @asaction..s6310
    @asaction..s6310 3 года назад +2

    माऊली अन्ना एकचं नंबर कॉमेडी करता बरका.....लोकांना हसवने म्हणजे सोप नाही....असेच आनंदी रहा हसत रहा...आणि कॉमेडी करत रहा

  • @jagadishyadav9158
    @jagadishyadav9158 3 года назад +15

    माऊली भाऊ जगदीश यादव कडून आपल्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा

  • @haribhaubonde7186
    @haribhaubonde7186 3 года назад +1

    मि . ता .मुक्ताईनगर जि. जळगाव वरुन बोलतो माउली भाउ 🙏खुप मस्त राव शब्द च नाही 😃🌹🙏🌹

  • @mangallabhade1800
    @mangallabhade1800 3 года назад +5

    Ly bhari mauli bhauu
    Futane....vikayche
    🤣🤣🤣🤣🤣
    आणि राम राम

  • @balasahebshendge5174
    @balasahebshendge5174 3 года назад

    माऊली एकच नंबर हिङीअ पाठवली आहे 😜😜😜🤪🤪🤪🤪😝👌👌👌🙏🙏⚘⚘⚘⚘⚘⚘⚘

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 года назад

      धन्यवाद बरका 🙏🙏🙏

  • @mayashelke8497
    @mayashelke8497 3 года назад +4

    Khup mast video mauli bhau 1 number 🤣🤣😂😂

  • @vishnubarde2586
    @vishnubarde2586 3 года назад

    खुप छान माऊली भाऊ आम्हाला खुप आवडतात तुमचे विडीओ 👍👍👍👍👍

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 года назад

      धन्यवाद मनापासुन 🙏🙏

  • @narayanmadke2282
    @narayanmadke2282 3 года назад +15

    Video 27 मि . केल्या बद्दल धन्यवाद
    मस्त

  • @sonalitajve7105
    @sonalitajve7105 3 года назад +1

    Nice chan aahe video 👌👍👍👍

  • @sunilshiledar7796
    @sunilshiledar7796 3 года назад +4

    नाद खुळा एक नंबर माऊली 🔥🔥😍😍😍👌🙏🏻

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 года назад +2

      धन्यवाद बरका 🙏🙏🙏

  • @ankushmokasemokase2308
    @ankushmokasemokase2308 3 года назад +4

    🎸🎸लय भारी 💌मावली दादा 😃😃

  • @madhavharan1576
    @madhavharan1576 3 года назад +17

    खुप छान माऊली भाऊ, आणि आवज खुप सुंदर आहे तुमच्या शेजाराचा

  • @narayanmadke2282
    @narayanmadke2282 3 года назад +11

    तुमच्या कल्पना अप्रतिम आहे
    लयभारी

    • @sunitasawant2116
      @sunitasawant2116 3 года назад

      ruclips.net/video/ihILW5nEIAs/видео.html

  • @sachinmatkar706
    @sachinmatkar706 3 года назад +2

    एक नंबर.माऊली.भाऊ🙏🙏👍👍👍

  • @ashokpachpute3766
    @ashokpachpute3766 3 года назад +76

    अतिशय सुरेख, अप्रतिम वा छान
    परत लवकर या
    Very good singer 👍👏👌❤😀

  • @vikaskendale572
    @vikaskendale572 3 года назад +5

    माऊली भाऊ लई वाट बघायला लावता तुम्ही व्हिडिवो ची

  • @bapumane6781
    @bapumane6781 3 года назад +5

    माऊली भाऊ तुमची टीम खूपच छान आहे.सासूबाईची ॲकटींग तर एकदम भारीच करतात चित्रपटातील हिराॅईन करतात त्या तोडीची .गावाकडील विषय असल्याने बघायला फार भारी वाटते.खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 года назад

      खरच खुप भारी वाटल
      बरका मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏🙏

  • @SachinJathar-ph1sv
    @SachinJathar-ph1sv 3 месяца назад

    आवाज एकच नंबर 👌👌खुप छान गाणं म्हटले भाऊंनी

  • @prakashhiwale1413
    @prakashhiwale1413 3 года назад

    मला तर खुपच आवडते मला योगीता ताईचे. बोलन. 👍👍👍👍😁😁😁😁⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐💯💯💯💯💯❤️❤️❤️🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 года назад

      🤣😀धन्यवाद बरका 🙏🙏

  • @surekhaadhav6602
    @surekhaadhav6602 3 года назад +4

    माऊली भाऊ व सासुबाई एकच नंबर 👍👍👍👍

  • @ShobhaShinde-z6r
    @ShobhaShinde-z6r 8 месяцев назад

    मा ऊली
    ❤😂😂😂🎉😢😢😮😅😅😊😂

  • @akshaydeshmukh.6216
    @akshaydeshmukh.6216 3 года назад +4

    एक नंबर व्हिडिओ आहे माऊली भाऊ 👌🤣🙏

  • @jabirmujavar1936
    @jabirmujavar1936 Год назад

    मो. अझीझ सारखं आवाज आहे सेम पाहूनेच ❤😊

  • @anilthorat5151
    @anilthorat5151 3 года назад +22

    माऊली भाऊ तुमची संपूर्ण टीम अप्रतिम आहे.योगिताच्या अभिनयामध्ये भरपूर सुधारणा होत आहे आणि शेजारचे गायक तर लय भारी गातात.... अभिनंदन.

  • @vitthalsonule9954
    @vitthalsonule9954 3 года назад +1

    माऊली भाऊ वीडियो छाण आहे 👍🙏👍👌🌹🌷

  • @संदीपगायकवाड़-झ2ठ

    मस्त्त फुल मनोरंजन माऊली भाऊ 💖💖💖

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 3 года назад +1

    माऊली भाऊ जरा लवकर नवीन भाग टाकत जा.सकाळपासून आम्ही वाट पाहत होतो.शेवटी माऊलीने प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून वेब सिरीजचा टाईम वाढवला 🙏🙏माऊली,सासु,सासरे, योगिता ताई तुम्हा सर्वांना रक्षा बंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍👍👍👌👌

  • @Dml9623
    @Dml9623 3 года назад +5

    माऊली तुमचा आवाज छान आहे

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 года назад

      धन्यवाद बरका 🙏🙏🙏

  • @ganeshthakare8757
    @ganeshthakare8757 3 года назад

    गाणं म्हणतात ते पाहुणे कोण 👍👍

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 года назад

      दाजी आहे माझे 🙏🙏

  • @dattaborude6338
    @dattaborude6338 3 года назад +3

    ❤माऊली एकच नं.❤🙏

  • @jabirmujavar7358
    @jabirmujavar7358 3 года назад +1

    सासूबाई ने सासऱ्याला बैल बनवुन ठेवले आहे 🙄🙄😀😀😀

  • @ajaybhailume9409
    @ajaybhailume9409 3 года назад +4

    माऊली भाऊ गाणं ऐकायला गाडी थांबवली होती, पण येताना गाडीवर चौघेजण होते, जाताना तीन जणच गेले, एक मुलगा काय रानांत कामाला ठेवून घेतले आहे का,😂😂😂😂😂😂😂😂😘

  • @dilipadsul3639
    @dilipadsul3639 2 года назад +2

    Khupach Chhan ✌️👌

  • @manojbankar1566
    @manojbankar1566 3 года назад +19

    माऊली भाऊ हसून हसून पोट दुखले. खरंच लय भारी कॉमेडी.

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 года назад +5

      धन्यवाद बरका 🙏🙏

    • @kajalsonawane1707
      @kajalsonawane1707 3 года назад +4

      माऊली भाऊ मी विकास नामदेव सोनवणे मु पो घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर मला तुमचा पत्ता सांगा आमची मावशी सावखेडगगां /सरलाबेट जवळ येथे राहतात तुम्ही तिथुनच मि तुम्हाला भेटायला येईल

    • @ganeshgholap8665
      @ganeshgholap8665 2 года назад

      👍👍👍🙏

    • @vireshmhaske6408
      @vireshmhaske6408 2 года назад

      पोट बिट काही नाही दुखलं

  • @balasahebrajgire4578
    @balasahebrajgire4578 3 года назад +3

    Saglyannich khup khup hasavale 👌👌👏👏🤩🤩

  • @ashoknchavan3611
    @ashoknchavan3611 3 года назад +2

    एकच नंबर माऊली भाऊ तुमची कॉमेडी सुपर आहे 👌👌

  • @nileshgawande8767
    @nileshgawande8767 3 года назад +8

    माऊली भाऊ खुप भारी व्हिडिओ असतात तुमचे मी लोणी प्रवाराचा आहे भेटायच आहे तुम्हाला एक दिवस येईल भाऊ

  • @rajumorerashin
    @rajumorerashin 3 года назад +1

    आम्हला खूप आवडतो तुमचा कार्यक्रम खूप शुभेच्छा 👍

  • @manishamatale3443
    @manishamatale3443 3 года назад +8

    खुप खुप छान. आम्ही सगळयांना भाऊ चे वेड लावले

  • @bhanudasaware2921
    @bhanudasaware2921 3 года назад +12

    राम राम माऊली भाऊ आत्ता व्हिडिओ पाहण्यासाठी बसलो आहे 🙏🙏

    • @sunitasawant2116
      @sunitasawant2116 3 года назад

      ruclips.net/video/ihILW5nEIAs/видео.html

  • @sunil_543
    @sunil_543 3 года назад +1

    माऊली खूप छान व्हिडीओ बनवता तुम्ही 😂😂😂😂😂😁

  • @deepakgaikwad5372
    @deepakgaikwad5372 3 года назад +4

    मस्त 👌👌

  • @jayshreeshinde6151
    @jayshreeshinde6151 3 года назад +1

    रोज बनवा ना व्हिडिओ खूप मज्जा येते बघायला😂😀👍 मस्त 🙏

  • @shitalrokade7290
    @shitalrokade7290 3 года назад

    माऊली भाऊ तुमचे व्हिडिओ मी ऐकच वेळा बागितला .. नंतर मी तेच व्हिडिओ बघायला लागली आणि मीच नाही तर माझे घरचे सगळे तुमचे व्हिडिओ बघायला लागले .. खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही.. असच व्हिडिओ बनवत रहा ..आणि तुमच्या पुढच्या वाटचाली ला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...

  • @sadashivshelke3976
    @sadashivshelke3976 3 года назад +11

    खूप वाट पाहत होतो सकाळ धरुन आपली मावली भाऊ खूप हसवता आपण एक नामवंत कलाकार आहात तुम्ही आशेच पुढे कायम मनोरंजन करीत जा

  • @balasahebshewale7439
    @balasahebshewale7439 3 года назад

    Babacha awaj ani bolnyachi winodi shaili number one 👌👌👌👍👍mi matun khall pan sasune Rasa's tar khall na😜😝😛🤣😂😅😭

  • @vaibhavkale3733
    @vaibhavkale3733 3 года назад +5

    माऊली भाऊ तुम्ही तर ॲक्टर व्हायला पाहिजे the रियल हिरो आहात तुम्ही. तुमचा ह्या व्हिडिओ मन प्रसन्न करून टाकले 😊💯

    • @shankaringle3332
      @shankaringle3332 3 года назад +2

      Tumacha mobile no sanga rav please

    • @shankaringle3332
      @shankaringle3332 3 года назад +3

      Khul try kela tumachamo no Sathi please Mauli bhau

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 года назад +1

      खरच लय लय भारी वाटल
      मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏🙏🙏

  • @banduwalhekar8103
    @banduwalhekar8103 3 года назад +2

    छान आहे एपिसोड🌹🌹🌹🌹

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 года назад

      धन्यवाद बरका 🙏🙏🙏

  • @sarveshsonar1311
    @sarveshsonar1311 3 года назад +8

    🔥🔥🔥

  • @nanasahebdalvi4509
    @nanasahebdalvi4509 3 года назад +1

    माऊलींचे व्हिडिओ आम्ही तर टिव्ही लाऊन आनंद घेतो खरंच खूप छान आहे सर्व भाग रिअलिटी आहे सर्व भागात

    • @nanasahebdalvi4509
      @nanasahebdalvi4509 3 года назад

      माऊली मोबाईल नंबर द्या तुमचा

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 года назад

      धन्यवाद बरका मनापासुन 🙏🙏

  • @vishalmunde1260
    @vishalmunde1260 3 года назад +6

    माऊली भाऊ आजचा भाग खुप छान आहे

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 3 года назад +1

    लाम लाम दाजी लाम लाम 😂😂😂

  • @dattakhatikmare9210
    @dattakhatikmare9210 3 года назад +5

    त्यांचं गाणे पण खूप चांगले असतात भन्नाट रानवारा

  • @Sabinashaikh-je2vb
    @Sabinashaikh-je2vb 3 года назад

    लय भारी🌺🌟🌺लय भारी🌼🌟🌼एक नंबर व्हिडीओ💐🌟💐खूप छान🌹🌟🌹🥀🌟🌷🌟🙏

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 года назад

      मनापासून धन्यवाद बरका 🙏🙏

  • @machhindranawale267
    @machhindranawale267 3 года назад +6

    माऊलीआज सासू बाईला तुम्ही जड भरलेत पुढे सासू बाई तुम्हाला वरचढ ठरतील 🙏👏

  • @shubamgangad4281
    @shubamgangad4281 3 года назад +1

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @Sarthakdeore07
    @Sarthakdeore07 3 года назад +4

    Mauli bhau tumche video khup aavdatya mala

  • @anandigav-shaharvlog
    @anandigav-shaharvlog 3 года назад +1

    वा माज्या आली माऊली 😊👌👍 Video घेऊन लवकर या

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 года назад

      नक्कीच बरका 🙏🙏🙏

  • @welcome2212
    @welcome2212 3 года назад +4

    माऊली दादा लय भारी 😂😂

  • @shailaaher3169
    @shailaaher3169 3 года назад +1

    Mauli bhau tumhi ani tumchi team 1 no. Kalaker ahe mala khup awadate tumachi Kala khup khup Chan mauli bhau 1 no😍😻👍👍👌👌👌👌😂

  • @swamisanskar
    @swamisanskar 3 года назад +5

    Shri swami samarth

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 года назад

      श्री स्वामी समर्थ🙏🙏

    • @Indian-p5i
      @Indian-p5i 3 года назад

      श्री स्वामी समर्थ

  • @skdon-cn3jo
    @skdon-cn3jo 3 года назад +1

    गाडीवर 2 मूल होते जाताना 1 मुलगा कुठे गेला😂🤣😂🤣

  • @nileshgunjal834
    @nileshgunjal834 3 года назад +5

    माऊली भाऊ जबरदस्त😂😂😂❣

  • @onesidegamer6513
    @onesidegamer6513 3 года назад +4

    माऊली भाऊ मला असं वाटतं की तुम्ही तुमचा एपिसोड आठवड्यातून 2 दा टाकायला पाहिजे बाकी तुमची मर्जी

  • @gamingvg376
    @gamingvg376 3 года назад +12

    🔥🔥🔥❤❤

  • @saurabhalhat3004
    @saurabhalhat3004 3 года назад +2

    माउली भाऊ आज तुमाला तिघांना बघून खूप खूप छान वाटले!! तुमचे सर्व व्हीडीओ बघतो आम्ही ,खुपच छान आहे तुम्हाला पाहायची खूप ईच्छा होती आज पुर्ण झाली अतीशय सुंदर keep it up 👍👍👍👍

  • @akashkatkar9409
    @akashkatkar9409 3 года назад +4

    प्रत्येक भागात महाराजच एक गाणं ठेवा माऊली खूप छान आहे