प्रियाने लेखिकेला जरा जास्तच मस्का लावायला आहे वाटतं म्हणूनच की काय लेखिकेला प्रियाच खोटेपणा दिसत नाही किती दिवस दाखवत आहे प्रियाची पोलखोल होईल पण तस काही होत नाही प्रेक्षकांना उल्लू बनवत आहेत त्या ऐवजी बंद करा तेच तेच बघून कंटाळा आला आहे
लाज वाटत नाही का दीड महिना झाला प्रपोज होणार म्हणून प्रोमो दाखविला आता आमची नीराशा केली दाताडी चोरटी प्रिया तीच्या मनासारखं होतंय प्रेक्षकांच्या मनासारखं कांहीच होत नाही आता मालिका खड्यात जाऊदे 😡😡😡
संस्कार सांगणारे सुभेदार कुटुंब, त्यांनी आधी स्वतःच्या घरात काय घडतं ते बघावं, अस्मिता सारखं जळू सीरियल स्टार्ट पासून आतापर्यंत माहेरीच पडलेलं दाखवले आहे,
श्रीमंत लोक वेळ आली की गरिबांना समजून न घेता अपमानास्पद वागणूक देतात .त्यातलेच हे सुभेदार कुटुंब .व कुटुंबातील सदस्य .अर्जुन सायलीचे काही ऐकून न घेता अरेरावी करतात .
स्मार्ट अर्जुन so called प्रेमात बावळट दिसत आहे प्रियाचे एवढे कार्यस्थान करून ही सुटणे किती मुर्खपणा आहे सायली तर बावळटपणाचे शिखर आहे सीरियल बंन्द केली तरी चालेल तेच तेच दाखवून witer बोर कसा होत नाही
काही नाही आता ती कल्पना सायलीला घराबाहेर काढते आता पासुन ही सिरियल बघणं बंध.. येवढ्या दिवस त्य प्रियाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ची फाईल सापडली नाही आणि आता ते रिलेशन मध्ये यायला लागल्यावर सापडते काय पण दाकवलय...
तुम्ही हे फार चुकी चे दाखवत आहात , प्रिया नागराज महीपत ह्यांचे सत्य सुभेदार आणि किल्लेदार यांनाच कळायला पाहिजे ते तर तुम्ही दाखवत नाही, सायली अर्जुन ला सारखा किती त्रास देणार ती प्रिया , संवाद पण फार वाईट आहे , प्रतिमा ला प्रिया मारायचा प्रयत्न करते ते पण किल्लेदार ला कळत नाही, प्रेक्षक म्हणून आम्हाला हे मुळीच आवडले नाही ,फार चुकी चे दाखवत आहात , तुमची टीआर पी खाली घसरणार, निगेटीव्ह कैरेक्टर ला खूप वाढवून दाखवत आहात, प्रिया सर्वांना मूर्ख बनवत आहे, अस्मिता तिला साथ देते , घरच्या सर्व गोष्टी तिच्या जवळ पोहचवते, हे कोणाच्या लक्षात येत नाही.
ज्यांच्या साठी केला हे सर्व ते सुद्धा उलटे फिरले त्या पेक्षा अर्जुन सायली ने वेगळा राहावा मॉडर्न युगातली माणस दाखवली आहेत मग हे येवडा ड्रामा कश्या साठी लेकीला शिकवा पहिला सासरी जायला ती तर ठाण मधून बसली आहे माहेरी
काहीही फालतुगिरी दाखवतात आणि स्वतःच मालिकेला 1 न ला ठेवतात 😀 करा बंद मालिका जरा तरी आम्हला आवडेल असं काहीतरी दाखवा ना नाही तेच 10 वेळा दाखवत बसणार बावळट लोक
लेखकाच्या घरी त्याची बहिण व लेखकाला वर लाईन मारणारी मैत्रीण लेखकाच घरी येऊन घरात कपाट सर्व शोधत असते का? असे दाखवतात कि मालिका बघण्यासाठी कंटाळा आ़ला आहे चांगला मालिका ची कशी वाट लावायची हे दाखवतात स्टार प्रवाह खा़लच्या पातळी वर मालिका दाखवतात सिईओ एवढ्या खालच्या पातळीवर आहे का मालिका मधील विलन म्हणजे खराब बोलू नये एवढ्या लेखकाच्या व सिईओ च्या एकदम जवळची वाटतात कोणी कोणाच्याही घरी मा़लिके प्रमाणे जात नाही टिआरपी च्या चक्कर मध्ये काही तरीही दाखवता
अरे बंद करा सीरियल, अपडेट्स ही, कारण अपडेट्स मध्ये जे सांगतात तसं सीरियल मध्ये काहीच नसतं, सीरियल बनवणाऱ्या ना वाटतं पब्लिक वेड आहे, म्हणून बिनडोक पणाने सीरियल काढतात
एकुणच पिशवीत ईतकी घटनांची कोबा कोबी कि सायली अर्जुन धावतपळत प्रेम व्यक्त करण्याची ड्युटि करुन खांबाला शिवुन पळत घरी थोबाडीत खायला हजर😂😂😂 प्रेमाच्या कबुलीचा ड्रामा इतका हास्यापद रित्या उरकुन टाकोटाक पुढील तमाशाला हजर😢😢😢😂
चुकीची माहिती देऊन यु टूबर लोकांना मुर्ख बनवू नका पूर्ण माहिती नसेल तर काही तरी टाकत जाऊ नका प्रियाला विकत घ्या नाहीतर तिला तुम्हाला विकत घ्यायला सागा
प्रियाने लेखिकेला जरा जास्तच मस्का लावायला आहे वाटतं म्हणूनच की काय लेखिकेला प्रियाच खोटेपणा दिसत नाही किती दिवस दाखवत आहे प्रियाची पोलखोल होईल पण तस काही होत नाही प्रेक्षकांना उल्लू बनवत आहेत त्या ऐवजी बंद करा तेच तेच बघून कंटाळा आला आहे
लेखिका कोण आहे माहित आहे का ❤ प्रतिमा रोल केला आहे त्या लेखिका आहेत सिरीयल ची
मग तर तिला काहीच नाही दिसणार😂
6:58 6:59 7:03
7:18 7:18 7:19 7: 7:28 7:36 24 7:39 7:46 7:46 8:32 9:17 9:17
10:03 10:03 10:06 10:06
लाज वाटत नाही का दीड महिना झाला प्रपोज होणार म्हणून प्रोमो दाखविला आता आमची नीराशा केली दाताडी चोरटी प्रिया तीच्या मनासारखं होतंय प्रेक्षकांच्या मनासारखं कांहीच होत नाही आता मालिका खड्यात जाऊदे 😡😡😡
संस्कार सांगणारे सुभेदार कुटुंब, त्यांनी आधी स्वतःच्या घरात काय घडतं ते बघावं, अस्मिता सारखं जळू सीरियल स्टार्ट पासून आतापर्यंत माहेरीच पडलेलं दाखवले आहे,
सगळीकडे तेच चालू आहे..म्हणूनच तर घरच्या सुनेचं जगणं मुश्किल होतेय....
लेखक आणि डायरेक्टर यांना विश्रांतीची गरज आहे.
Correct......
श्रीमंत लोक वेळ आली की गरिबांना समजून न घेता अपमानास्पद वागणूक देतात .त्यातलेच हे सुभेदार कुटुंब .व कुटुंबातील सदस्य .अर्जुन सायलीचे काही ऐकून न घेता अरेरावी करतात .
स्मार्ट अर्जुन so called प्रेमात बावळट दिसत आहे
प्रियाचे एवढे कार्यस्थान करून ही सुटणे किती मुर्खपणा आहे
सायली तर बावळटपणाचे शिखर आहे सीरियल बंन्द केली तरी चालेल
तेच तेच दाखवून witer बोर कसा होत नाही
अहो यांनी आता मालिका इतकी बोर केले की बास कित्येक दिवस त्यांचा तेच तेच चालला आहे
😮 मग कल्पना अर्जुनच्या थोबाडीत मारते तो सीन कुठे आहे.?
Fakt vadhvavadvi kartayt 😢😅😂😂
काल दाखवला..दोघं घरी येतात तेव्हा जाब विचारुन मारते.. 13 डिसेंबरचा एपिसोड.
मी पण ही सिरियल बघणे बंद करणार. साय lela घरा बाहेर काड ल तर खोटे पणा ची जित मला बघायचे नाही.तन्वी चा खोटे पणा बाहेर काढा.
ही बाई एक पण खरे सांगत नाही मनाची स्टोरी तयार करते
मालिकेत बद्दल मिळवलेली praseddhi गमवून बसू नका म्हणजे झाल. एवढे पण दाखवू नका कि मालिका न बघताच बंद होइल.
अरे देवा... अजून त्या प्रियाचा पोरकटपणा चालू आहे वाटत.
स्टार प्रवाहच्या मलिका लिहीणार्या लेखकांची घृणा येते ते इतक्या खालच्या स्तरावर येउन लिहीतात . वाईट वाटते😮
ठरलं तर मग.... प्रिया खलनायिका
प्रेमाची गोष्ट..... सावनी खलनायिका
यांची कारस्थान कशी काय कुणास कळत नाहीत. या बोलताना कुणीही कसं काय बघत नाही....
काही नाही आता ती कल्पना सायलीला घराबाहेर काढते आता पासुन ही सिरियल बघणं बंध.. येवढ्या दिवस त्य प्रियाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ची फाईल सापडली नाही आणि आता ते रिलेशन मध्ये यायला लागल्यावर सापडते काय पण दाकवलय...
तुम्ही हे फार चुकी चे दाखवत आहात , प्रिया नागराज महीपत ह्यांचे सत्य सुभेदार आणि किल्लेदार यांनाच कळायला पाहिजे ते तर तुम्ही दाखवत नाही, सायली अर्जुन ला सारखा किती त्रास देणार ती प्रिया , संवाद पण फार वाईट आहे , प्रतिमा ला प्रिया मारायचा प्रयत्न करते ते पण किल्लेदार ला कळत नाही, प्रेक्षक म्हणून आम्हाला हे मुळीच आवडले नाही ,फार चुकी चे दाखवत आहात , तुमची टीआर पी खाली घसरणार, निगेटीव्ह कैरेक्टर ला खूप वाढवून दाखवत आहात, प्रिया सर्वांना मूर्ख बनवत आहे, अस्मिता तिला साथ देते , घरच्या सर्व गोष्टी तिच्या जवळ पोहचवते, हे कोणाच्या लक्षात येत नाही.
ठीक!! मग यानंतर मालिका शेवटचा श्वास घेणार आहे का?? आम्हाला फक्त त्यातच स्वारस्य आहे. बाकी ही नवनवीन वळणं भलतीच वेळ खात आहेत.
बास्सsssss झाले!!
ती शुभविवाह मालिका तर सर्वात फालतुत फालतु दाखवतात लेखकाच्या बुद्धीची कीव येते
आवरा आवरी रूम साफ करण्यासाठी करतात. त्यात वस्तु जागच्या जागी ठेवतात. प्रियाने रूममध्ये उचकापाचकी केलीय. सगळं विस्कटुन ठेवलंय.
सिरियल ताणून धरु नका वेळेवर प्रियाचे पितळ उघडे करा
Ha tumhi dakhavlela episode nakki asach honar aahe ka, ki ugachach prekshakanchi dishabhul kartay...
Fake वाटतोय.
ज्यांच्या साठी केला हे सर्व ते सुद्धा उलटे फिरले त्या पेक्षा अर्जुन सायली ने वेगळा राहावा
मॉडर्न युगातली माणस दाखवली आहेत मग हे येवडा ड्रामा कश्या साठी
लेकीला शिकवा पहिला सासरी जायला ती तर ठाण मधून बसली आहे माहेरी
सत्य समजल्यावर priya अन् अस्मिता दोघींची हकालपट्टी होणार घरातून..सिरीयल खुप स्लो दाखवली आहे.एवढंच..!
सगळखोट सांगताहेत मीआजचा भाग पाहिला आहे Hostavar
Mastch ashicha jirvay pahije tanvichi
Channel band kara aadi tumch ...kahihi dhkvu nka
काहीही फालतुगिरी दाखवतात आणि स्वतःच मालिकेला 1 न ला ठेवतात 😀 करा बंद मालिका जरा तरी आम्हला आवडेल असं काहीतरी दाखवा ना नाही तेच 10 वेळा दाखवत बसणार बावळट लोक
हे जे सांगता हेत ते काहीच दाखवत नाही सेरिअल मध्ये आणि मनाची काहीही सांगतात
13 तारखेच्या भागात अस काही झालं नाहीय.
लेखकाच्या घरी त्याची बहिण व लेखकाला वर लाईन मारणारी मैत्रीण लेखकाच घरी येऊन घरात कपाट सर्व शोधत असते का? असे दाखवतात कि मालिका बघण्यासाठी कंटाळा आ़ला आहे चांगला मालिका ची कशी वाट लावायची हे दाखवतात स्टार प्रवाह खा़लच्या पातळी वर मालिका दाखवतात सिईओ एवढ्या खालच्या पातळीवर आहे का मालिका मधील विलन म्हणजे खराब बोलू नये एवढ्या लेखकाच्या व सिईओ च्या एकदम जवळची वाटतात कोणी कोणाच्याही घरी मा़लिके प्रमाणे जात नाही टिआरपी च्या चक्कर मध्ये काही तरीही दाखवता
Ata lavkar cha सर्व khulasa dakhava yla hava , sayli pratima chi mulgi aahe ha .
Nahi tr serial pahana band karu ya.
Story pudhe vadhat cha nahi
There is no camera in Subhedar Mahal ?
ही बाई खोटं सांगते मी आजचा भाग पाहिलेला आहे
एवढे दिवस काँट्र्यक मॅरेज ची फाईल सापडत नाही आत्ताच बरी सापडते कतावर कट रचत आहे पण सत्य काय आहे दाखवत नाहीं
अरे बंद करा सीरियल, अपडेट्स ही, कारण अपडेट्स मध्ये जे सांगतात तसं सीरियल मध्ये काहीच नसतं, सीरियल बनवणाऱ्या ना वाटतं पब्लिक वेड आहे, म्हणून बिनडोक पणाने सीरियल काढतात
अपेक्षा भंग......
उद्या आपल्याला काहीतरी वेगळच पाहायला मिळणार आहे
Good morning dear 🌄
Serial band kara, pure zale
आजपासुन तु््मची story बंद करा काहीही रंगवुन सांगतात. मी आजचा भाग पाहिला आहे
एकुणच पिशवीत ईतकी घटनांची कोबा कोबी कि सायली अर्जुन धावतपळत प्रेम व्यक्त करण्याची ड्युटि करुन खांबाला शिवुन पळत घरी थोबाडीत खायला हजर😂😂😂 प्रेमाच्या कबुलीचा ड्रामा इतका हास्यापद रित्या उरकुन टाकोटाक पुढील तमाशाला हजर😢😢😢😂
Very nice as hova
😅😅😅😅😅😅 dhigbhar karastan dakhvan raichya Danya evdha prem asach kahisa trend chalu ahe
खोलीची आवरा आवर नाही उचकपचक करतात
Not going to watch this going forward they left two deadends here
Serial band kara
Band kara
Priya Tanvi Nahi he kadi kalnar
He maleka band kara lagach lokana kantala aalay bagayacha
After a daughter in law does everything for a household and then she is treated so badly.
अरे आता कळलय की तुलासिपत्र सायलीच्या पायावर आहे .मग प्रियाचे काय संबंध नाही
सायली तन्वी आहे हे कधी कळणार
Unwanted character la create kele ahye ashmita Ani Priya
मालिकेत दुसरे दाखवा सारखं काय आहे काय नाही
Junnya episode madhal sangtay sagal .....
काहीही दाखवतात तुम्ही
असे काही होणार नाही
हे जुन्या episode चे pictures आहेत
prekshkana manoranjan sathi banvata na malika mag tyancha santap hoeil asa ka dakhvata, arjun sayli dar veli adaktat ti priya dar veli sutun jate
अर्जुन वकील आहे काय प्रिया
काहीही
तू बनविली का मालिका
Episode मध्ये बघ जाऊन काय झालं ते
😂😂😂
अश्या फालतू सिरियल दाखवणे बंद करा. प्रेक्षकांना मूर्ख समजू नका.
Kahihi ka dakhavya June photo dakhavun stori bhaltich dakhavata
अर्जुन दहा पुरी बाहेर काढले असते आता
Bhagat vegl dakhavlay tumhi vegl ka sangtay
Lekhika khupch bindok diste
सगळी फालतूगीरी आहे सीरियल बाणड़ करा प्रेक्ष्काना मूर्ख बन्वतहेत
फालतू दाखवायचं बंद करा
Priya jast hushar ahe munhun Malika band kara pls😂
Ekdam phaltupana challay lavkar prekhakani bhaghanne bancd karayachya aat sampvun taka
Mla he kalt nahi ki jar arjun cha aaj vad divas ahe tar khrya tanvicha pan anarchy na mg ticha nahi
Exactly..मलाही कालपासून हेच वाटतय
Tanvicha वाढदिवस त्याच दिवशी असतो, हे निदान तिच्या आई वडलांच्या लक्षात असायला हवे
Tai khote bolu nka.
Khot aahe he
He magachya bhaga baddal bolata tumhi
खोट आहे
Mam kahe pan chukicha sangunaka
चुकीची माहिती देऊन यु टूबर लोकांना मुर्ख बनवू नका पूर्ण माहिती नसेल तर काही तरी टाकत जाऊ नका प्रियाला विकत घ्या नाहीतर तिला तुम्हाला विकत घ्यायला सागा
ऐकदर फडतूस कथा आहे बावलटपणा लोंकाना डोके बाजूला ठेवून सिरियल बघणे या सिरियला नंबर ऐक ठेलले आहे चूकीचे आहे .😂😂😂😂😂😂😂😂😂
असे फेक व्हिडियो नका टाकु
Band Kara Hi Bakwas.
Kiti khote video ahet tumche
Faltu pana dakhvlay
Maha bore serial
Khar tari sanga naytr channel band kara
Tumhi kahihi dakhavtat tumhi sangatat tya ulat hota pl fake sangu naka
Lekhiken timepass chalu kela ahe.bakvas story
तुमचा खोटारडे पणा बंद करा, तर्क तर सगळ्यांना लावता येतात
Asa chukich sagla sangun tumhi lokana tumcha channel na baghnyasathi prerit karta
Kiti ķhòt bòlta
Tumhi sangitlele sglech khote aste asa vidio banvun djshabhul karu naka
Faltu bakwas
Faltu pana ky pan sangu nka