एकनाथ खडसे पुन्हा भाजपात परतणार? | Eknath Khadse will return to BJP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • एकनाथ खडसे पुन्हा भाजपात परतणार? | Eknath Khadse will return to BJP
    In this video, we discuss the possibility of Eknath Khadse rejoining the Bharatiya Janata Party (BJP). After a period of separation, there are growing speculations about his return to the party. We explore the political reasons behind this potential move and its impact on the dynamics within Maharashtra politics. Stay tuned for the latest updates on this development.
    #eknathkhadse #bjpreturn #maharashtrapolitics #politicalshift #partychange #saamtvnews #politicalnews #bjpmaharashtra | SAS

Комментарии • 7

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 5 дней назад +3

    चालतांना दुसऱ्या चा आधार घेऊन चालावे लागते बस ना घरात दुसऱ्या ना देवून टाक आत्ता जबाबदारी का प्रत्येक वेळी मीच मीच ही भावना बंद करा

  • @बाबासाहेबससे
    @बाबासाहेबससे 5 дней назад +2

    खडसे स्वर्गात जा

  • @AvinashPratap24
    @AvinashPratap24 5 дней назад +1

    मला राग या लोकाचा येत नाही... त्या भिकार लोकांचा येतो जे लोक यांना पाठिंबा कोणत्या गोष्टी मुळे देतात... या या टोकावरून दुसऱ्या टोकपर्यंत जाऊन परत हे त्याच ठिकाणी येत असतील तर हे किती हा लकट आहे म्हणायचा

  • @deepakgade5597
    @deepakgade5597 5 дней назад +1

    सोन्याला निवडून आणण्यासाठी भाजपमध्ये लेकीला निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये सामान्य जनतेला फसवू नका

  • @sunitarathod4907
    @sunitarathod4907 5 дней назад

    आता काय दिवे लावणार हे जनतेसाठी.

  • @sahebraoahire9358
    @sahebraoahire9358 5 дней назад

    Rajkarnyana fakt narkat jaga haye

  • @prakashsingpardeshi4939
    @prakashsingpardeshi4939 5 дней назад

    किती ही लाचारी ,पदासाठी हापापलेला माणुस .यांना आता सर्व राजकीय पक्षांनी प्रवेश द्यायला नको.