खूपच छान कोरस सुद्धा अतिशय छान एवढी मोठी तयारी करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागलीसेल कोणीतरी म्हत्सल आहे भविष्यात खूप मोठा होईल मी तर म्हणतो तो आताच खूप मोठा कलाकार आहे आणि याही पेक्षा जास्त प्रत्ती प्रगत्ती होवो ही शुभभेच्छा अभिनंदन सर्वांचे देव आपल्याला सुखी ठेवो
भुवा तुमचा हसता चेहरा खूपछान आहे आणि म्हणुन भजन खुप छान वाटते मला खूपआवडल मी खूप वेला तुमचा हा भजन ऐकला तुमचा फेस बघतच राहीलो राम कृष्ण हरी बुवा 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान आपलातून आलाप आणि पांचाळ बुवांची आठवण त्यांचा वारसा जपाल गौरव बुवा तुम्हाला आवाजाला सलाम आणि शुभेच्छा
खुप छान आलापी आणी अगदी पद्धतशीर भजन. जुन्या भजनाची आठवण झाली. 👌👌👌👌👍👍
स्व. पांचाळबुवांची आठवण आल्याशिवाय राहत नाही... वाह क्या बात है!..... सुंदर सादरीकरण
गौरव पांचाळ बुवा खरच खूप छान वाटले गायन ऐकुन..खरच खूप कमी वयात एवढि प्रगती केली.आणि तुमचे कष्ट हि तेव्हढेच आहेत
दोघेही तबला आणि पखवाज काय वाजवलं आहे वाह!
khup chan Mauli bhajan primi sukalwad patade
खूपच छान कोरस सुद्धा अतिशय छान एवढी मोठी तयारी करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागलीसेल कोणीतरी म्हत्सल आहे भविष्यात खूप मोठा होईल मी तर म्हणतो तो आताच खूप मोठा कलाकार आहे आणि याही पेक्षा जास्त प्रत्ती प्रगत्ती होवो ही शुभभेच्छा अभिनंदन सर्वांचे देव आपल्याला सुखी ठेवो
भुवा तुमचा हसता चेहरा खूपछान आहे आणि म्हणुन भजन खुप छान वाटते मला खूपआवडल मी खूप वेला तुमचा हा भजन ऐकला तुमचा फेस बघतच राहीलो राम कृष्ण हरी बुवा 🙏🏻🙏🏻🙏🏻
अफलातून सादरीकरण.. आवाज एक नंबर बुवांचा. सूर अप्रतिम... अजून नवीन नवीन अभंग येऊ द्या.👌👌
"उतकृष्ठ गायन, तबला वादन आणि पखवाज नाद, अतिसुंदर बुवा"!👌👌💐💐
Khup sundar apratim gayan❤
Sarvach chan mandali pakhvaj tabla buwa sound system suddha❤
वा वा स्वर्गीय आनंद दिला बुवा तुम्ही व तुमच्या संपूर्ण संचाने...🙏🙏🙏👍👍👍👌👌🙏🚩🚩 धन्यवाद.....
Khup chan बुवा koras
Khup masst tumachi gayaki ahe buva.
Ati sundar Mavli serv sad
अप्रतिम सादरीकरण बुवा 👌🏽🙏🏾
Sundar Apratim ❤❤
अप्रतिम, खूपच सुंदर
खूप छान भजन माऊली खूप छान आवाज पुन्हा पुन्हा ऐकवस तुमच भजन आहे , मी तुमची गाणी न विसरता रोज ऐकतो , हे भजन कोणत्या रागात आहे
कोरस सुंदर बुवा छांन आवाज
छान गायन उत्तम तयारी 👌🏻👌🏻
बुवा एक नंबर❤ खुप सुंदर
फारच छान ❤
बुवा साष्टांग नमस्कार ....खूप छान गाताय...माझी इच्छा आहे पण ...इतकं येत नाही.....भजनाची प्रचंड आवड आहे
🌹 खूप सुंदर छान गायन बुवा 🌹
Khup channn🎉
👌अप्रतिम गायन 👌
Khup Chan buwa ❤
छान
Far sundar
खूप गोड आवाज गौरव बुवा
अशोक बर्गे महाबळेश्वर
👌🔥
मस्तच ❤❤
❤
👌Pakhwaj vadak kon aahe...?
भविष्यात खूप मोठा भजन सम्राट होईल असं वाटत आहे.
👌🏻
Tumacha number
Rag konta Mauli ❤️😇
Raag bageshree!???
❤❤