*_बालपणात अस्पृश्यतेचे चटके खाणारा महविद्रोही कवी भिमशक्तीचा पाया आंबेडकरी चळवळीचा ज्येष्ठ पॅंथर दलित पॅंथर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री तसेच जीवनगौरव पुरस्कार सन्मानित दिवंगत नेते मा.ना.नामदेव ढसाळ साहेब यांना जन्मदिनी कोटी कोटी प्रणाम..आंबेडकरी चळवळीत आपले नाव नेहमी आठवणीत असणार साहेब..._*
खरं आहे. काही गोष्टी वेळ टळून गेल्यानंतर कळतात.पण एक सत्य होतं ते म्हणजे जे 'शब्द' त्यांनी ज्या अर्थानी वापरले ते आजहि काहिना त्याचा अर्थ लागत नसला तरी त्याचे परिणाम काय आहेत? उभा महाराष्ट्र जानतो. जय भिम.
Alliance with ShivSena was only political mistake... Thakre was so castiest..! But there has never been dalit poet or activist like Namdeo.. He will always be in hearts..
That alliienc was only nominal. It was on onely paper. But namdeo destoried his politics. He was talented and studid leader among dalit society. Wich mistake was done by dhasal that mistake is going to done by babasaheb. Balasaheb IS going behind UDDHVST THACKERAY.
समाजासाठी सर्वस्व त्यागणारा एक प्रामाणिक माणसाला जमाजाने कधी समजून घेतलं नाही त्यामुळे चळवळीचे मोठ नुकसान झालं... पण आजही सामाजिक चळवळीत येणारा नवीन कार्यकर्ता हा नामदेव ढसळांची प्रेरना घेऊन येतो
आत्ताच या बाईचे आत्मकथन वाचल. आणि हिला यु ट्यूब वर बघायला आलो. त्या पुर्ण पुस्तकात नामदेव ला शिव्या घातल्या. आतां फार स्तुती करत आहे. पुस्तकांचं नाव आहे. मला उद्ध्वस्त व्हायचंय.
Hyatun he kalat ki, Samaja sathi Tyanch kaam changla hot, pan Patni prati ji javabdari aste ti purn karu shakle nahi. Lokanchya nazret Hero asle tari tyanchi personal life purnpane Barbaad hoti.
नामदेव ढसाळ हे कित्येक लोकांसाठी हिरो होते, पण त्यांचं वयक्तिक आयुष्य बरबाद होत. मलिका अमरशेख ह्यांचं "मला उध्वस्त व्हायचंय" हे पुस्तक वाचून कळतं. त्यांचा कवितेतला कडवटपणा हा त्यांच्या आयुष्यात पूर्णपणे भिनला, जो त्यांच्या आजु बाजूच्या लोकांसाठी त्रासदायक ठरला.
छान मॅडम , नामदेव ढसाळ म्हणजे जसं समष्टीत जगलं भोगलं तसंच अगदी कवितेत व्यक्त होत या कवितेच्या शब्दांच्या जगात पारंपारीक सारस्वताला फाटा मारत मुक्तपणे शब्दाची उधळफेक करणारा, विचारांची बंडखोरी , विद्रोह अगदी सहजपणे शब्दात टिपणारा एक अवलिया व्यक्तिमत्त्व होते... पण नारायण सुर्वे बद्दल , मी तुमच्या मताशी सहमत नाही...
ये सच है, की जब साहित्य अकादमी उन्हें अवार्ड देती है, तो उनकी काबिलियत सिद्धयः होती है,मगर उनकी प्रतिभा बहुतही उच्च प्रतिकी थी जो सामान्य इंसान समझ नहीं सकता था,मगर जिस धेयसे उन्होंने पैंथर बनायीं औ खास दलितं अत्याचारा विरुध्य लड़नेके लिए की थी और औ उन्होंने सफ़ल की, इसमे कोई शंका नहीं है,शायद औ राजनीती में सफल नहीं हुये होंगे, मगर उनके साहित्य अजरामर है, और रहेगा, वे सच्चे आम्बेडकर अनुयायी थे, इसमे कोई शक नहीं ऐसे हुनर साहित्यतिक को मेरी भाव भीनी श्रद्धांजलि जयभीम
*_बालपणात अस्पृश्यतेचे चटके खाणारा महविद्रोही कवी भिमशक्तीचा पाया आंबेडकरी चळवळीचा ज्येष्ठ पॅंथर दलित पॅंथर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री तसेच जीवनगौरव पुरस्कार सन्मानित दिवंगत नेते मा.ना.नामदेव ढसाळ साहेब यांना जन्मदिनी कोटी कोटी प्रणाम..आंबेडकरी चळवळीत आपले नाव नेहमी आठवणीत असणार साहेब..._*
Thank you for sharing the memories of Namdeo Dhasal.
I am not from Dalit community. I admire Namdeo Dhamal for his poetry and struggle. What a great man. Salute to Him..
Be man human be Indian
😂😁😂😁😂😁😂
You r human that is enough
Dada namdeo dhasal
जय भीम जय दलित पँथर....नामदेव ढसाळ एक क्रांतिकारक👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐
I am a bigfan of namdev ....i love ambedkar ....jaibheem frm andhrapradesh
Jai bhim
सुंदर व स्पष्ट विचार प्रचार व कला फरक छान नेमका
Namdev Dhasal ek ashtapailu Vyaktimatwa hote. "BAAP Dakhav Nahi tar Shradh kar" ashi Spasth bhumika hoti. Asa Vidrohi kavi Nirman hone kathinach aahe. Dhasalanchya Smritila Lakh Lakh Salam.
खरं आहे. काही गोष्टी वेळ टळून गेल्यानंतर कळतात.पण एक सत्य होतं ते म्हणजे जे 'शब्द' त्यांनी ज्या अर्थानी वापरले ते आजहि काहिना त्याचा अर्थ लागत नसला तरी त्याचे परिणाम काय आहेत? उभा महाराष्ट्र जानतो. जय भिम.
Alliance with ShivSena was only political mistake... Thakre was so castiest..! But there has never been dalit poet or activist like Namdeo.. He will always be in hearts..
हे सगळं सत्य आहे समाजाचे फेल्युअर नामदेव ढसाळ यांचे फेल्युअर नाही
समाज बांधवांनी त्यांना
That alliienc was only nominal. It was on onely paper. But namdeo destoried his politics. He was talented and studid leader among dalit society.
Wich mistake was done by dhasal that mistake is going to done by babasaheb. Balasaheb IS going behind UDDHVST THACKERAY.
Great Personality.....
💙✔❤
Great information to me ,मी दलित पँथर ला जागे करणार तो मी एक
समाजासाठी सर्वस्व त्यागणारा एक प्रामाणिक माणसाला जमाजाने कधी समजून घेतलं नाही त्यामुळे चळवळीचे मोठ नुकसान झालं... पण आजही सामाजिक चळवळीत येणारा नवीन कार्यकर्ता हा नामदेव ढसळांची प्रेरना घेऊन येतो
आंबेडकरी चळवळीतील सुवर्ण अक्षर म्हंजे नामदेव ढसाळ 🙏
आत्ताच या बाईचे आत्मकथन वाचल. आणि हिला यु ट्यूब वर बघायला आलो. त्या पुर्ण पुस्तकात नामदेव ला शिव्या घातल्या. आतां फार स्तुती करत आहे. पुस्तकांचं नाव आहे. मला उद्ध्वस्त व्हायचंय.
Maz tech zal
ती त्यांची पर्सनल लाईफ आहे
same here
Hyatun he kalat ki, Samaja sathi Tyanch kaam changla hot, pan Patni prati ji javabdari aste ti purn karu shakle nahi. Lokanchya nazret Hero asle tari tyanchi personal life purnpane Barbaad hoti.
Double standard bai watate
Great leader Great poet & Great person ❤️🙏
Great.madam
जयभीम, जय दलीत पँथर, ग्रेट ताई..!
❤
सात रस्ता खूप भाग्य वान आहे.
नामदेव ढसाळ हे कित्येक लोकांसाठी हिरो होते, पण त्यांचं वयक्तिक आयुष्य बरबाद होत. मलिका अमरशेख ह्यांचं "मला उध्वस्त व्हायचंय" हे पुस्तक वाचून कळतं. त्यांचा कवितेतला कडवटपणा हा त्यांच्या आयुष्यात पूर्णपणे भिनला, जो त्यांच्या आजु बाजूच्या लोकांसाठी त्रासदायक ठरला.
एक खरा आंबेडकर वादी हा समाजाला त्रासदायकच ठरतो... स्वतःला आंबेडकर वादी म्हणणाऱ्या तथाकथित समाजासाठी सुद्धा
मला पहिलं माहित नव्हतं. नामदेव ढसाळ. पण मी दिनांक 1/11/2018 पासून वाचायला सुरवात केली आणि पहिली कविता वाचली ती बेंबीचा देठ.
Namdev great poet
बहोत खूब
faar itcha hoti.. mallika amar shaikh pahilyandach pahili ..aikli...namdev dhasala chya todichi buddhimaan bai!
Tai . . Tunmhi poornapane vyakta vha . . Aanmhala anubhavaaychay . .
एकदम करेक्ट 😂😂😂
bai n namdev chya vicharala uddhvast karun sodal
हो
छान मॅडम , नामदेव ढसाळ म्हणजे जसं समष्टीत जगलं भोगलं तसंच अगदी कवितेत व्यक्त होत या कवितेच्या शब्दांच्या जगात पारंपारीक सारस्वताला फाटा मारत मुक्तपणे शब्दाची उधळफेक करणारा, विचारांची बंडखोरी , विद्रोह अगदी सहजपणे शब्दात टिपणारा एक अवलिया व्यक्तिमत्त्व होते... पण नारायण सुर्वे बद्दल , मी तुमच्या मताशी सहमत नाही...
ये सच है, की जब साहित्य अकादमी उन्हें अवार्ड देती है, तो उनकी काबिलियत सिद्धयः होती है,मगर उनकी प्रतिभा बहुतही उच्च प्रतिकी थी जो सामान्य इंसान समझ नहीं सकता था,मगर जिस धेयसे उन्होंने पैंथर बनायीं औ खास दलितं अत्याचारा विरुध्य लड़नेके लिए की थी और औ उन्होंने सफ़ल की, इसमे कोई शंका नहीं है,शायद औ राजनीती में सफल नहीं हुये होंगे, मगर उनके साहित्य अजरामर है, और रहेगा, वे सच्चे आम्बेडकर अनुयायी थे, इसमे कोई शक नहीं ऐसे हुनर साहित्यतिक को मेरी भाव भीनी श्रद्धांजलि जयभीम
Jay bhim
मॅम सलमान खाननी मदत केली होती असं ऐकलं होतं ते खरं आहे का?
When Namdev joined Shiv Sena uti , Shiv Sena was not in power in Maharashtra so how could Balasaheb make him a minister?