खरच वर्धमान चा मशीन खुप छान आहे आम्ही यांचा मशीन खुप दिवसापासून वापरत आहे आणि याची सर्विस खुप छान आहे नविन नविन मशीन हे बनवत असतात क़ायम खुप छान काम आहे 👍
पत्रावळी मशीन क्षेत्रामध्ये त्यांना अनुभव खूप मोठा आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या ते लक्षात येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे एक ब्रीद आहे की फोनवर विचार करण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष या भेटा आणि मगच खात्री करा...👍
अंदाज काढायला मात्र आपण पक्के आहात एवढे मोठ्या कंपनीचा मालक बंद नंबर कसा देईल तुम्ही जर संध्याकाळी नऊ दहा वाजता लावत असाल किंवा सकाळी सकाळी उठल्यावर लावत असाल नंबर कसा लागेल सोमवार ते शुक्रवार दहा ते पाच या दरम्यान फोन लावा
आपली कसली अडचण आहे सर सांगा व्हिडिओमध्ये एम्प्लॉय चा नंबर असतो... मस्के पाटील सरळ माणूस आहे जरी आपली काही गैर सोय झाली असेल सांगा... आम्ही प्रयत्न करतो
शोधा म्हणजे सापडेल. हि म्हण काही खोटी नाही. शोध वार्ता चे खूप खूप आभार.
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
कमी पैसा मध्येही व्यवसाय करता येऊ शकते. हा विश्वास हा व्हिडिओ पाहून येतो.
मनःपूर्वक आभार सरजी
खरच असल तर आम्ही पण करू खुप छान वाटलं बघून व्हिडिओ बघून समाज वाट
गणेश सर माझ्या वळखीचे आहे खुप मोठं काम आहे त्यांचे मी जाऊन आलो
नक्कीच सर व्हिडिओ पाहून विचार करायला हरकत नाही
आपले खूप खूप धन्यवाद ढाकणे साहेब
आपण आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल मी वर्धमान टीम कडून आपले आभारी आहे ❤❤🙏🏻🙏🏻
कमी गुंतवणुकीत व्यवसायीक होण्याचे स्वप्न पहानाऱ्यांना हा व्हिडीओ संजीवणी ठरणार आहे... आपल्या सर्व टिमचे धन्यवाद....🙏
💐👍
शोध टीम कायम वेगवेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती पुरवत असते आणि आजचा व्हिडिओ सुद्धा अशाच प्रकारचा असावा म्हणून आम्ही प्रतीक्षेत आहेत..
शोधवार्ता टीमचं कायम एक उद्देश राहिलेला आहे की आजच्या तरुणांना वेगवेगळ्या व्यवसाय विषयाची माहिती पुरवणार आणि यापुढे आमचा तोच उद्देश राहणार आहे धन्यवाद
Sir tumcha fon no daya sir
खरच वर्धमान चा मशीन खुप छान आहे आम्ही यांचा मशीन खुप दिवसापासून वापरत आहे
आणि याची सर्विस खुप छान आहे
नविन नविन मशीन हे बनवत असतात क़ायम खुप छान काम आहे 👍
पत्रावळी मशीन क्षेत्रामध्ये त्यांना अनुभव खूप मोठा आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या ते लक्षात येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे एक ब्रीद आहे की फोनवर विचार करण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष या भेटा आणि मगच खात्री करा...👍
तुमचा मोबाईल नंबर द्या
तुमची मशीन आहे का
Mob number dya saheb
उत्कृष्ट माहिती आणि लघुउद्योग क्षेत्रातील मोठे पाऊल
व्हिडिओ बघून नक्की संपर्क करू
खूप छान आहे हा व्यवसाय
स्वागत आहे सरजी
सर मला मशीन आणि प्रशिक्षण एक-दोन दिवसाचे प्रशिक्षण मिळाले का?🎉❤ कच्चामाल पण तुमच्याकडे मिळतील का
Ho
Very nice sirji good jobs 👌 👍
Khup khup chan mahiti dilit sir
Khup chan video 👍
Mashin khup mhag aahet sir
अप्रतिम वीडियो आहे .. सर......❣️
मनःपूर्वक आभार सरजी🙏
Business khup chan aahe
65000 Hajar khup kami Bajet aahe video baghun nakki vichar karu
नक्कीच अनुभव हीच खात्री आहे.... व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका
खुप छान माहिती दिलीत सर👍👍
डिलिव्हरी मशीन डबल डाय फुल ऑटोमॅटिक किंमत किती घरपोच सोबत मेकॅनिक पाठवता का
Very nice sirji 8:09 8:11
Khup chan aahe mag tar
Aamhi video chi vat Bagat aahe
आज संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...👍
फक्त ६० हजारात व्यवसाय शुरू करन्यासाठी चांगला आहे आपल्याला भेटावे लागेल...
शोध वार्ता यूट्यूब
👍💐
Mi pan rajur ganpti cha ranara aahe bhau
पत्ता सांगा संपुर्ण
मशीन चा कल्याण येथे शॉप आहे का?
Sir masin khub mahag aahe
Sir ji mashin tumhi dakhawali tichi prize kay ahe sobat kiti die deta chalu karnyas kiti lagat lagel sir
Sir mala Udyog patar wadi udyog suroo karachi aahe
banavalela mla campany vikat gheil ka sar
अप्रतिम व्हिडिओ
धन्यवाद सरजी🙏
Very Nice Video
केवळ 65 हजार रुपयात सुरू होणारा हा व्यवसाय आम्ही उत्सुक आहोत...
आज संध्याकाळी सहा वाजता व्हिडिओ पाहायला मिळेल व्हिडिओ पाहिल्यानंतर खात्री करा आणि मग सकारात्मक विचार करा
कमी कालावधीत उचं भरारी घेणारा उद्योजक म्हणजे गणपत म्हस्के अभिमान आहे माझ्या जिवलग मित्राचा
आम्ही व्हिडिओ च्या प्रतीक्षेत आहेत
आज संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल पाहिल्यानंतर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका
Nice sir
याच मार्केटिंग कस करायचं
Sir mi Chandrapurcha aahe mi tumhala bhetay yenar
Emi vr mashine bhetel ka
Kache material kase kilo aahe te pansanga
Khup chan sir
धन्यवाद
तुम्ही तयार केलेला मालं घेता का
Very nice 👍
धन्यवाद सरजी
सर तुमची ही संस्था कुठे आहे
साध्या मशीन ला केले मिळते का
वर्धमान एंटरप्रायजेस चा पत्ता सांगा
व्हिडिओमध्ये दिलेला आहे
गाव कोणतं दादा तुमचं
Mashin khuthe midnar sir
मशिन कुठे भेटते व किमत किति आहे
Plz send catalogue sir
Location plz 🙏🙏🙏🙏🙏
marketing cha problem aahe
Interested sir
I want to meet you 🙏🙏
Very nice 🙏🏻
मि सिंदखेडराजा येथुन बोलते पण सर तुम्ही फोन घेत नाही तुमचा फोन नंबर 😅 पाहिजे
सरजी नंबर पाठवा मला मशिन घेयची आहे
Nice.
Thanks
Paper cup machine milel ka
Good job
Thanks
Mla pan geyichi aahe bhau
मला मशीन पाहीजे
Aamhi vat pahat aahot...
आज संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल
सर मला मशीन घ्यायचंय pl आपला पत्ता आणी no सांगा
कच्छा माल कुठे मिळेल
Plz adress also
Dron Mashin vikne aahe
Mobile no pathava.
Hi I am belong chatrapati sambhaji Nagar
Sir त्याचा प्रॉफिट किती मिळतो पर पिस
आणि मशीन घेण्यासाठी EMI hoil ka
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे सरजी....👍
Sa❤❤
🙏👍🙏
👌👌💐💐
🙏🙏
👍👍
धन्यवाद सर
वेगळी डाय किती रुपयात मिळणार
व्हिडिओमध्ये वर्धमान इंटरप्राईजेस यांचा संपर्क क्रमांक दिला आहे संपर्क साधा
राॅ मटेरियल कुठे मिळेल
व्हिडिओमध्ये वर्धमान इंटरप्राईजेस यांचा हेल्पलाइन नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा
❤
घरात बसुन करता येवु शकतो का व्यवसाय....
व्हिडिओ पाहिल्यानंतरच आपल्याला ते समजेल हा व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया द्यायला मात्र विसरू नका
Keval ६५००० hajarat suru hoil as nahi vatt
अगोदर पूर्ण व्हिडिओ पहा समजून घ्या आणि त्यानंतर मग प्रतिक्रिया द्या आपल्याला त्यावर विश्वास वाटेल
महाग आहे
मोबाईल नंबर दिला असता तर बर झालं असत
चार ते पाच जाग्यावर दिला आहे सर
@@shodhvarta.. धन्यवाद सर
Number sanga
Mala mashin vikaychi ahe
Ka
Plz riplya
Machine कॉस्ट खूप जास्त आहेत,आणि maintenance तर येतंच राहणार
Machine No mentanace aahe
हेल्पलाईन नंबर वर फोन करून सर्व माहिती मिळवा
Sir kmi price mdhe masin asel tr kalva shetkraci mul aahot ami sir yevd bajate aka veli nahi aadjust hou shakt
फक्त 120000 रु😂
Gyachi ahe
वर्धमान इंटरप्रायजेस यांना संपर्क करा
Sir he vikayche kut
द्रोण पत्रावळी कुठं विकायचं म्हटल्यावर माझ्याकडे शब्द नाहीत सर
बंद नंबर टाकू नका
अंदाज काढायला मात्र आपण पक्के आहात एवढे मोठ्या कंपनीचा मालक बंद नंबर कसा देईल तुम्ही जर संध्याकाळी नऊ दहा वाजता लावत असाल किंवा सकाळी सकाळी उठल्यावर लावत असाल नंबर कसा लागेल सोमवार ते शुक्रवार दहा ते पाच या दरम्यान फोन लावा
Khot bolto me 1 months pasun follow up gheto response nahi det maske sir kiti chutya banvto
आपली कसली अडचण आहे सर सांगा व्हिडिओमध्ये एम्प्लॉय चा नंबर असतो... मस्के पाटील सरळ माणूस आहे जरी आपली काही गैर सोय झाली असेल सांगा... आम्ही प्रयत्न करतो
Give me your mobile number Rathod sir I will call you
@@shodhvartaसठमठहहहहससछघमछछमछछछछछसफठछछजह 0:31 0:31 😅
Kuthe ahe he
शेंद्रा midc संभाजी नगर
Mobaile no pathva
व्हिडीओ मध्ये दिलेला आहे
लूट मार
Pohan number
व्हिडिओ मध्ये दिलेला आहे
👌👌👍👍
🙏🙏
👌👌👍👍
धन्यवाद राजे