मला कामवाली बाई करुन ठेवलय कुठल्याही कामाचा नाही माझा नवरा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024

Комментарии • 12

  • @sayalijadhav8610
    @sayalijadhav8610 5 часов назад +24

    चांगली सर्वगुणसंपन्न असणारी बायको भेटली पण नवऱ्याला किंमत नाही असंच असतं

  • @Varsha_Sakhare583
    @Varsha_Sakhare583 5 часов назад +14

    घर खूप छान ठेवता ताई तुम्ही ❤❤❤❤

  • @v4drawing971
    @v4drawing971 4 часа назад +16

    प्रियंका ताई तुमच्या व्हिडिओला चांगले व्हिज येतात.घरातील सगळी एकटीने कामे करून व्हिडिओ बनवता तरी सुद्धा तुमच्या नावर्याला तुमची किंमत नाही.आणि तिकडे तो पांडू दादा त्या पूजाला व्हिडिओ साठी नेहमी ओरडतो तरीही ती पूजा व्हिडिओ बनवत नाही आणि घरातील कामे सुद्धा तिच्या पेक्षा जास्त सासूच करते.त्या पूजा सारखं तुम्ही सुध्दा आठ नऊ वाजता उठा म्हणजे सोमा दादांना कळेल मदत कशी नाही करायची काहीही म्हणा ताई पण तुमच्या नवर्याला पुरुषार्थ खुप जास्त आहे.आणि इगो सुद्धा आहे.त्यांना बायको म्हणजे खेळण वाटतं . असं नसतं बायकोला देवा दिखात सुद्धा बायकोला मान सन्मान दिला आहे.एक मेकांना मान सन्मान देऊनच बोलावं लागतं.

    • @sunitachaugule7094
      @sunitachaugule7094 3 часа назад

      दादा खुप जीव लावतात प्रियंका la pan थोड चुकत प्रत्येकाचा नवरा परफेक्ट असतो का नाही ना मग थोड फार होत इकडे तिकडे चालायचं श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sunitachaugule7094
    @sunitachaugule7094 3 часа назад +2

    सोमा दादा प्रियंकाl la सोने नाही घेतले तरी चालेल पण वॉशिंग मशिन घेऊन दया प्लीज 😊

  • @SuvarnaBhise-n9r
    @SuvarnaBhise-n9r 5 часов назад +3

    Mast aavral tai

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 5 часов назад +1

    👌👍

  • @Savitasukale1
    @Savitasukale1 4 часа назад +2

    ताई थोडं आराम करत जा किती काम करतेस

  • @GaneshLondhe-k7k
    @GaneshLondhe-k7k 5 часов назад +3

    Priyanka Tai ❤❤👌🏻👌🏻🌹🌹

    • @GaneshLondhe-k7k
      @GaneshLondhe-k7k 5 часов назад +1

      मी तुमची फॅन आहे

  • @gajanankale780
    @gajanankale780 5 часов назад +1

    Hi Priyanka Tai

  • @RekhaKurhade-xp8zq
    @RekhaKurhade-xp8zq 2 часа назад

    दुर्गा शी थोड थोड सारख बोलत जा काका मामा दादा म्हणजे ती लवकर बोलायला लागेल