मस्त दादा. सासऱ्याची भूमिका एकदम खतरनाक. रिअल .आपल सोडत नाही. अजून. केव्हा सरळ होणार आहे. पण खूप मजा येते. कारण लाडात वाढवलेली मुलगी पळून गेल्यावर बाप असाच वागणार. लवकर शांत होणार नाही. आणि आपण तेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहात. धन्यवाद.
झालं भो एकदाचं मन शांत सासरे बुवा च पण ही मालिका अशीच पुढे चालू ठेवा खुपचं छान आहे आणि हो आज पुरणाचे पोळी अश्विनी वहिनी ने केले वाटत कुपचं छान झाला स्वयंपाक 🙏🙏🙏🙏🌹👌👌
वडिलांची काही चूक नाहीये फुला सारखं सांभाळलं पोरीला अन पोरींनी असं केलं 🤦🏻♀️ खुप स्वप्न असतात आई वडिलांची असं नाही करायला पाहिजे मुलींनी 😏अजिबात माफ करू नका पोरीला काका 👍🏻
कॉमेडी ठीक आहे पण हा जो एक संदेश आहे आजकाल चा पोरीना की एका बपाची व्यथा की जो अपला प्रेम व्यक्त करू shkat नाही पण पोरिच्यत प्रेमा पोटी रोज ferya martoy तिच्या सासरी
पाहुण्यांना मटण दारू दया मग बघा पाहुणा खूष होईल परत काहीच तक्रार करणार नाही पावणा लई बाता मारतो मग two व्हिलर वर येत्यो four व्हीलर का घेऊन येत नाही दारू पाजून चोप दया जरा म्हणजे सासरे बुवा अधिक जोमाने परफॉर्मन्स करतील 👌
खूप छान. एकदम भारी 🎉🎉🎉🎉
Lai bhari
Kharch khup chan didi
ashwini didi tuji sasu chi rol khup maje khup chhan hai ga
यवाई शांत रहा 🎉🎉🎉🎉
Super didi
Sasra lay bhari
Kup chan didi
Aswini acting nice
Very good didi
I can also take part in that
Paahuna aani aaka bhau bahin aahe kaa
Tu keli amti...n wadhiti bhamti 👌😀😀😀
Keep it up👍👍👍
सासु खूप आवडली
माला pn dya थोड़ी जमीन
खूप छान
एकदम मस्त।
अगदी घरा घरातलं बोलनं आहे।
आजीबाई तर जबरदस्त एक्शन।
Le hasloo y 🤣🤣🤣🤣
सासू आणि सासरा अभिनय एकदम सरस
Mhantat Poli latav kathat ani navri baghav hotat😂😂kuthun yet he sarv pn chan ahe😊😘👌
आत्या एक नंबर 👌🏻👌🏻
सासुबाईंचे खूप छान काम आहे
येईन बाई येना जरा सावकाश घेऊ द्या खूप छान रोल बजावला
एकदम सुपर अॕक्टींग!👌👌👌👌बापाच्या मनाविरूद्ध पोरीनं लग्न केलं , म्हणून नैसर्गिकरीत्या त्याच्या मनातील खदखद व्यक्त होत आहे 🤣🤣🤣🤣🤣
🤩 bhari
👌👌👌👌
मुलगी चुकली पण घरचे माणसं खूप चांगले आहेत
। G
Supper 👍😅
Aswini cha acting nice ahe
मला तुमच सर्व विडिओ आवडतात
Lay bhari
खूप छान वेबसेरीज
जेवण करते वेळी सुद्धा गोंधळ जेवणाचा घोर अपमान असे नाही करायला पाहिजे अन्न हे पूर्ण ब्रह्म👍👍👍👍👍👍👍👍👍
Barobar
Kup chan
एक नंबर एपिसोड👌👌💐💐🌹🌹
सासर्याच च बराेबर आहे..
पावण्याची भाषा एक नंबर
शब्द कमी नाहीत पडत.... 😂💯✔️
मस्त दादा. सासऱ्याची भूमिका एकदम खतरनाक. रिअल .आपल सोडत नाही. अजून. केव्हा सरळ होणार आहे. पण खूप मजा येते. कारण लाडात वाढवलेली मुलगी पळून गेल्यावर बाप असाच वागणार. लवकर शांत होणार नाही. आणि आपण तेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहात. धन्यवाद.
Sasara layich bhaarich
नगरचे आहेत का सर्व कलाकार
मालकऱ्याच्या घरात आजिबात मिळणार नाय
बरोबर आहे आईसाहेब
जबरदस्त
Sasu kadak. Aashhi pahije. ..
तुझा.. Baykola.. सांभाळून.. ठेव
🙏✌️🙏✌️🙏✌️
मुलीच्या वडीलांची एक्टिंग खूप भारी आहे दादा
Ekdm mat👍👍👍👍
वेहीन बाई मस्त कलाकार आहे
लवकर लवकर एपिसोड येऊद्या आमी वाट बघत असतो
झालं भो एकदाचं मन शांत सासरे बुवा च पण ही मालिका अशीच पुढे चालू ठेवा खुपचं छान आहे आणि हो आज पुरणाचे पोळी अश्विनी वहिनी ने केले वाटत कुपचं छान झाला स्वयंपाक 🙏🙏🙏🙏🌹👌👌
खंब्या आणतो मनल्यावर खरा जावई ये हा माझा वा 🤣🤣🤣
छान स्टोरी टाकली आहे इंदुबाई लय भारी काम करता आई आगदी आपल्या पात्रा ला शोभेल अशी काम सासु न.१ आई न.२
()S ¥₩×//__!!@[]}{>
😍😍💘💘I I
👨✈️👨✈️🇦🇲🇦🇲
😂😂👍👍on and a bit
खुपच छान आहे 👌👌👌💐
वीडियो chi खूप वाट बघायला लावला...🤗🤗😆😆
वडिलांची काही चूक नाहीये फुला सारखं सांभाळलं पोरीला अन पोरींनी असं केलं 🤦🏻♀️ खुप स्वप्न असतात आई वडिलांची असं नाही करायला पाहिजे मुलींनी 😏अजिबात माफ करू नका पोरीला काका 👍🏻
आजीची अॅक्टींग लयच भारी असते.
आता पुढच जेवन पाहुण्याकडेच होऊद्या म्हणजे। माणुसकी कळेल
सुंदर...
तुमच गांव कोणत दादा
जय हिंद...
Ruekhel
Ek.no
Sasra lay bhari aahe sarva kalakar Khupch Chhan kaam kartat saglyana best of luck
मला खूप आवडतो आमटी भात कुरडई आणि पापड स्वयंपाक आणि एपिसोड दोन्ही छान
आजीएकचनंबरखर
अगं सासु बाई जेऊन दे तर त्यांना लय वटवट करती
पाहुणा जेवायला आलाय का भाडाईला 😂😂
एकच नंबर एपिसोड
👍🙏
3
सर्वच कलाकारांचा अभिनय खूपच सुंदर झाला आहे 👌👌👌
खुप छान एक्टिंग ,, असं वाटत खरच,भाडन,हे चालू आहे 😃😃😃😆
कॉमेडी ठीक आहे पण हा जो एक संदेश आहे आजकाल चा पोरीना की एका बपाची व्यथा की जो अपला प्रेम व्यक्त करू shkat नाही पण पोरिच्यत प्रेमा पोटी रोज ferya martoy तिच्या सासरी
Aaji khup chan boltat
Mast video
Part 2 kada yacha 😂😂😂😂
Khup chan kalakar ahe
मी मुलगी पाहिजे होतो
आणि आश्वीनी सारखी समजदार जाऊबाई पाहिजे होती मला
आमची कधिच भांडणं झाली नसती
आणि घर नुसतं गोकुळ झालं असतं
Thanks
garibachi Maya srimatachi vayavaya
Gm
सासरा एकच नंबर आहे
Khupch chaan episode
Mast
खूप छान👌👌👌👌
गरीब जरी असले तरी माणुसकी खूप असते👌👌
आजीबाई पाहुण्या ला सरळ करते
Mavshi lay bhari
-
केंब्बाळ आहेका प्रतिभा 😂😂
👌👌👌👍
आधीच इतकं बोलली सासू तर कसे जेवण वडील तरी
पाहू न्या ला दारू प्यायला द्यावे मग तो आोआपच निमूट जेवण करन.
जेवण छान बनवले आहे
Pari che papa aahe any mummy kuthe aahe.mummy la pan thakhava ki
😀😀😀आमटी वाढते भामटी!!!
Yahi Lai Badhaya Marto. Yahi lai Cartoons Aahe. Lekichya Ghari Bapana kase Rahav. 😂😂😂😂😂😂😂😂😂
तू केली आमटी वाढती भामटी😂😂 कडक...👍🙏
Saglyanchi acting ekdam original watati
पाहण्यासारखे फार चालू आहे
थोडा तरी माण दाखवला पोरीच्या वडीलांना नाही तर सारखे शिव्या दाखवल्या
खुप खुप खुप छान
खुपच छान सर्वांचे काम लवकर लवकर एपिसोड देत जा आम्ही वाट पहात असतो
Kadak👌👌👌
पाहुण्यांना मटण दारू दया मग बघा पाहुणा खूष होईल परत काहीच तक्रार करणार नाही
पावणा लई बाता मारतो मग two व्हिलर वर येत्यो four व्हीलर का घेऊन येत नाही दारू पाजून चोप दया जरा म्हणजे सासरे बुवा अधिक जोमाने परफॉर्मन्स करतील 👌
Done 🌸🇮🇳🙏
Nice 🔥🔥
सासरा lai भारी आहे...😊😊😄😄सगळेच मस्त na राव आवडला video एकच नंबर आहे ना