दादा स्पष्ट बोललात लय भारी वाटलं...शेवटी आपल्या भागातील जेवण एक नंबर... बरं झालं सत्तर दिवसात बाहेर आला सगळं... आजून तीस दिवस सपक खायला लागल आसत 😊😊😊 जगात भारी कोल्हापूरी❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
वजन कमी झाल्यामुळे दादा खूप छान दिसतात आणि बिग बॉसच्या घरात तुम्ही कपडे पण खूप छान छान घालत होतात❤ तसेच कपडे तुम्ही बाहेर पण घाला तुम्ही मोठे सेलिब्रिटी झालेले आहात आत्ता
तुम्ही वर्षा उजगावकर यांची माफी मागितली.. पण त्या बाईन तुमच्याकडे पहिल्या न पाहिल्या सारखं केलं... निक्की आणि जान्हवीने त्यांना येवढं खालच्या थराच जाऊन बोलले तरी त्या त्यांच्यासोबत गोड आहे.... घमेंडी बाई आहे ती
दादा तुम्हाला सांगते तुम्ही शो मध्ये आहात म्हणून माझे पती शो बघुन दिला नाहीतर ते बघुन देत नाही तुम्ही आहात तसेंच रहा साधेआपण कोल्हापूर कर एकच नंबर 🎉🎉🎉🎉🎉🎉
डीपी दादा तू आहे तसाच चांगला आहेस आपली कोल्हापूरची भाषा ही चांगली वाटते तुला आणि लोकांचं काय बोलू दे बिग बॉस मधले ना निकी आणि जानवी यांना नाटकी मुले आहेत तुला बरंच काय काय बोलत होते त्यामुळे आम्हाला खूप राग येत होता त्यांचा फक्त अंकिता तुझ्याबद्दल चांगलं बोलत होते हे आम्हाला पाहून खूप बरे वाटले
महाप्रसादाची भात आमटी खूप च छान असते. प्रत्येक जण ती आवडीने खातात. मी बर्याच ठिकाणी पाहिले. किती ही मोठा माणूस असो प्रसादाची भात आमटी खालल्या शिवाय जात नाही. 👌👌👌🙏🙏🙏
जेवा जेवा दादा खूप दिवसापासून अशा सर्व गोष्टींचा आस्वाद घ्यायला तुम्हाला मिळालाच नसेल तिथे😊 दादा तुम्ही बिग बॉस मध्ये होता तुम्ही नॉमिनेट झाल्यानंतर आम्ही भरपूर तुम्हाला वोटिंग केलं आमच्यासाठी तुम्हीच विनर आहात तुम्ही बिग बॉस मध्ये असताना मम्मी पप्पा वहिनी आले त्यावेळेला असं वाटलं याची साठी केला होता अट्टाहास आणि खरंच हा क्षण अगदी डोळ्यात साठवण्या सारखा होता तुमच्यासारखं नशीब सगळ्याच मुलांचा असू दे तुम्हाला जसं आई-वडिलांच्या बद्दल प्रेम व्यक्त करायला एक संधी मिळाली आणि आई-वडिलांना देखील तसंच सगळ्यांना मिळू दे दादा माझा भाऊ पण सेम तुमच्यासारखाच आहे त्याचं बोलणं वागणं आणि माझं माहेर इचलकरंजी भोई नगर शहापूर आहे दादा तुम्ही बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर किंवा आत असताना तुमच्या बद्दलचे बरेच व्हिडिओ कंटिन्यूअस येत होते त्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही असायचे पॉझिटिव्ह व्हिडिओ बघून खूप छान वाटायचं आणि निगेटिव्ह व्हिडिओ बघून खूप राग यायचा पण गाडग्याला झाकण लावणार कोण असा विचार करून सोडून द्यायचं गोष्ट इथपर्यंत पोचली की एका व्हिडिओमध्ये अशी कमेंट होती की हा कोल्हापूरचा नाहीये हा इचलकरंजीचा आहे पण त्या मूर्ख माणसाला माहीत नाही की इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यातच येतं पण तुमच्या विरोधात एक ही गोष्ट लोकांनी सहन केली नाही दादा प्रत्येकाने निगेटिव्ह कमेंट्स ना व्हिडिओ ना छान उत्तर दिले आहेत त्यानंतर तुमचं जे इचलकरंजी स्वागत झालं ते बघून तर सगळ्यांचीच तोंड बंद झाले असतील तुमच्या स्वागताचा पूर्ण व्हिडिओ तुमच्या आयडी ला कधी येणार आहे? लोकांचं प्रेम बघता आता तुमची जबाबदारी खूप वाढली आहे दादा काही व्हिडिओमध्ये तुमच्या भेटण्या विषयी पण तक्रार आहे असो ज्या महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून प्रेम दिलं आता त्या महाराष्ट्राचे लाडके सुपुत्र तुम्ही झालेले आहात दादा मी तुमच्या गावची असल्यामुळे कधीही तुम्हाला भेटेल पण या बिग बॉसच्या निमित्ताने तुमचे असंख्य फॅन झालेले आहेत आणि आधीपासून जे तुमच्या व्हिडिओज मुळे झालेले फॅन तर आहेतच माझी फक्त एवढीच विनंती आहे की जसं सर्व लोकांनी तुमच्यावर प्रेम केलं तसंच तुम्हीही भरभरून त्यांच्यावर प्रेम करा तुम्हाला भेटायला येणाऱ्या फॅन्सला लोकांना टाळू नका कारण त्यांच्या आयुष्यातला महत्त्वपूर्ण वेळ त्यांनी तुमच्यासाठी दिलेला आहे मी तुमचे सर्व व्हिडिओज बघते प्रत्येक व्हिडिओज मध्ये कमेंट्स असतात दादा मी पुण्याहून आहे दादा मी धाराशिव मधून आहे होऊन आहे एकदा तुम्हाला भेटण्याची नक्की इच्छा आहे अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून तुम्हाला कमेंट्स येत आहेत तर कृपया जे कोणी भेटायला येईल त्यांना तुम्ही वेळ द्यावा हीच नम्र विनंती🙏 तुमच्यामुळे इचलकरंजीचे नाव एका उंचीवर जाऊन पोहोचलेला आहे. तुमची कीर्ती आणि इचलकरंजी चा नाव असंच एका उंचीवर सदैव राहू दे. लवकरच तुमचे छान छान रेगुलर व्हिडिओज बघण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत . आणि उद्या तुम्ही कराडमध्ये येणार आहात तर ॲडव्हान्स मध्ये तुमचं कराड मध्ये स्वागत आहे दादा आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💐💐 मावशी काका वहिनी तुमचे दोन्ही मुलं तुमच्या बहिणी तुमचे सर्व कुटुंब खूप छान आहे तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार🙏 तुमची बहीण
डीपी दादा तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यात देवीच्या कार्यक्रमाला आलेला होता तेव्हा आम्ही तिथेच उपस्थित होतो दांडिया कार्यक्रमासाठी आम्हाला तुम्हाला पाहून खूप छान वाटलं असं वाटत होतं की तुम्ही आमच्या ओळखीचे आहेत
दादा स्पष्ट बोललात लय भारी वाटलं...शेवटी आपल्या भागातील जेवण एक नंबर... बरं झालं सत्तर दिवसात बाहेर आला सगळं... आजून तीस दिवस सपक खायला लागल आसत 😊😊😊 जगात भारी कोल्हापूरी❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
वजन कमी झाल्यामुळे दादा खूप छान दिसतात आणि बिग बॉसच्या घरात तुम्ही कपडे पण खूप छान छान घालत होतात❤ तसेच कपडे तुम्ही बाहेर पण घाला तुम्ही मोठे सेलिब्रिटी झालेले आहात आत्ता
Nako DP dada jas hay apun tasach rahyach chya aayla tel lavat gel te celebrity aani Kay te ... Jas aahat tasach avadata amhala ❤
डी पी दादा तुमचा आत्मा थंड झाला आणि आमच्या तोंडाला पाणी सुटले पण एकच नंबर प्रसाद खूप भारी ❤❤❤❤
तुम्ही वर्षा उजगावकर यांची माफी मागितली.. पण त्या बाईन तुमच्याकडे पहिल्या न पाहिल्या सारखं केलं... निक्की आणि जान्हवीने त्यांना येवढं खालच्या थराच जाऊन बोलले तरी त्या त्यांच्यासोबत गोड आहे.... घमेंडी बाई आहे ती
Real dislyach nhi tya sagal acting ch vataychi 😂😂
डबल डोल की मित्र मंडळ वर्ष्या👍🚩🔥
harami bai aahe shee ghanerdi. navra suddha ala nahi baghayala.
तिला कोल्हापूरचा राग आहे बाबा , एक कोल्हापूरवाला खुर्ची टाकून बसला होता रस्त्यात हीच पाहिजे 😂😂
बरोबर
Bigg boss la 99 vela vote kelet tumchya pratyek nomination la😇✌
Ho आम्ही सुद्धा घरातील प्रत्येक माणसाने 99 वेळा ओट केले आहे
99*4 vote hote amche dadala
Dada nomination la nasalatr Ankita la dodhe pn nasel tr suraj la
Ho आम्ही पण वोट केले
same amhi pan😇
दादा तुम्हाला सांगते तुम्ही शो मध्ये आहात म्हणून माझे पती शो बघुन दिला नाहीतर ते बघुन देत नाही तुम्ही आहात तसेंच रहा साधेआपण कोल्हापूर कर एकच नंबर 🎉🎉🎉🎉🎉🎉
दादा तुम्ही बिग बॉस मध्ये खुप छान होता. तुम्हीं बोलायचे खूप हसवायचे 😂 एक नंबर 👍❤
दादा गोरे दिसायला, तुम्ही असंच रावा, आम्हाला हसवत राहा.तुमची मिरवणूक बघीतली, आमदार झाले कि काय असे वाटले, एकच नंबर
MH 09 नाद खुळा. नाद नाही करायचा कोल्हापूर करांचा. लय भारी DP dada.
डीपी दादा तू आहे तसाच चांगला आहेस आपली कोल्हापूरची भाषा ही चांगली वाटते तुला आणि लोकांचं काय बोलू दे बिग बॉस मधले ना निकी आणि जानवी यांना नाटकी मुले आहेत तुला बरंच काय काय बोलत होते त्यामुळे आम्हाला खूप राग येत होता त्यांचा फक्त अंकिता तुझ्याबद्दल चांगलं बोलत होते हे आम्हाला पाहून खूप बरे वाटले
बाहेर गेल्यावर आपल्या ला समजतय आपण किती भाग्यवान आहे अभिमान आहे मी कोल्हापुरकर असल्याचा ❤
आमचं कोल्हापूर एक नंबर....quality🎉🎉...❤❤❤❤❤
जिम चालू ठेवा दादा 👌👌🙏🙏. फिट दिसत आहेत सद्या 👌
Dp dada..... शाक भात आहे वाटतं... Love From Shahuwadi Dp dada❤️💯😍
कुस्करून खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही डीपी दादा 😋
Welcome back dada
खरंच दादा मस्त इचलकरंजी मध्ये स्वागत झाले आपल्या तुमच्या सगळ्या video mast वाटतं
दादा आम्ही सांगलीच्या आहे दादा तुमच्या मुळे बिगबास बगत होते नाही तर मी भांडण कधीही बघत नाही
बरोबर डी पी दादा जसे आहात तसे रहा
Kolhapur & Dp Dada 1no.... Bhari ch
Mi tumache vlogs pahile navhate. Big boss pahile ani tumchi fan zale dada. Mast family aahe tum achi. Vahini ani aai atishay great! 🙏
विधानसभा जवळ आले.... जरा मनावर घ्या 😂😂😂
Dada tumhi khup chan dista big boss madun baher padlyavr
Khup chan DP dada... Khup votes kelet tumhala.. Gharatlya pratekachya mobile varun prateki 99 vela vote kele
अस्सल गावठी गावरान असच छान वाटत डिपी दादा☺
महाप्रसादाची भात आमटी खूप च छान असते. प्रत्येक जण ती आवडीने खातात. मी बर्याच ठिकाणी पाहिले. किती ही मोठा माणूस असो प्रसादाची भात आमटी खालल्या शिवाय जात नाही. 👌👌👌🙏🙏🙏
Bigboss vot only u
खुप छान दादा मस्तच खुप छान वाटले .. 👌👌👌❤❤❤❤❤
असेच रांगडा ऱ्हावा.. हाच तुमचा खरा दागिना आहे.. हेच तुमचं वैभव आहे ❤
तुझ्या सारखा भारी माणूस नाही पाहिला तु नातं खुप छान जपतोस मला ही तुझी बहिण बनायला आवडेल
हो दादा बारीक झाला आहात आणि गोरे पण झाला आहात😂 खूप खरे बोलता❤
हे कोल्हापूर आहे आपल ईथे बिषयच भारी जगात भारी कोल्हापूरी तुम्ही असेच भारी आहात बोला खुप मोठ्याने बोला काॕमेडी किंग❤😊🎉🎉
Chaan❤
Mi tumachi lai mothi fan ahe...
Apan jas ahe tasch rahaych..😊
Amhi kolhapurkar ❤❤
DP दादा महाप्रसाद मस्तच आस्वाद 😊🙏🙏👍👍👌
गावाकडील जेवणाची चवच वेगळी
Dp dada...Jai Ichlkaranji Jai kolhapur... Bestm best dada.
Mi pn kolhapur chi ahe .....jagat bhari amhi kolhapuri......😊😊
याच साधेपणाचे फॅन आहोत आम्ही दादा तुमचे
❤
पुढच्या वर्षी येतो महाप्रसाद घ्यायला 🙏🌹🌹
जेवा जेवा दादा खूप दिवसापासून अशा सर्व गोष्टींचा आस्वाद घ्यायला तुम्हाला मिळालाच नसेल तिथे😊
दादा तुम्ही बिग बॉस मध्ये होता तुम्ही नॉमिनेट झाल्यानंतर आम्ही भरपूर तुम्हाला वोटिंग केलं आमच्यासाठी तुम्हीच विनर आहात तुम्ही बिग बॉस मध्ये असताना मम्मी पप्पा वहिनी आले त्यावेळेला असं वाटलं याची साठी केला होता अट्टाहास आणि खरंच हा क्षण अगदी डोळ्यात साठवण्या सारखा होता तुमच्यासारखं नशीब सगळ्याच मुलांचा असू दे तुम्हाला जसं आई-वडिलांच्या बद्दल प्रेम व्यक्त करायला एक संधी मिळाली आणि आई-वडिलांना देखील तसंच सगळ्यांना मिळू दे दादा माझा भाऊ पण सेम तुमच्यासारखाच आहे त्याचं बोलणं वागणं आणि माझं माहेर इचलकरंजी भोई नगर शहापूर आहे दादा तुम्ही बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर किंवा आत असताना तुमच्या बद्दलचे बरेच व्हिडिओ कंटिन्यूअस येत होते त्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही असायचे पॉझिटिव्ह व्हिडिओ बघून खूप छान वाटायचं आणि निगेटिव्ह व्हिडिओ बघून खूप राग यायचा पण गाडग्याला झाकण लावणार कोण असा विचार करून सोडून द्यायचं गोष्ट इथपर्यंत पोचली की एका व्हिडिओमध्ये अशी कमेंट होती की हा कोल्हापूरचा नाहीये हा इचलकरंजीचा आहे पण त्या मूर्ख माणसाला माहीत नाही की इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यातच येतं पण तुमच्या विरोधात एक ही गोष्ट लोकांनी सहन केली नाही दादा प्रत्येकाने निगेटिव्ह कमेंट्स ना व्हिडिओ ना छान उत्तर दिले आहेत त्यानंतर तुमचं जे इचलकरंजी स्वागत झालं ते बघून तर सगळ्यांचीच तोंड बंद झाले असतील तुमच्या स्वागताचा पूर्ण व्हिडिओ तुमच्या आयडी ला कधी येणार आहे? लोकांचं प्रेम बघता आता तुमची जबाबदारी खूप वाढली आहे दादा काही व्हिडिओमध्ये तुमच्या भेटण्या विषयी पण तक्रार आहे असो ज्या महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून प्रेम दिलं आता त्या महाराष्ट्राचे लाडके सुपुत्र तुम्ही झालेले आहात दादा मी तुमच्या गावची असल्यामुळे कधीही तुम्हाला भेटेल पण या बिग बॉसच्या निमित्ताने तुमचे असंख्य फॅन झालेले आहेत आणि आधीपासून जे तुमच्या व्हिडिओज मुळे झालेले फॅन तर आहेतच माझी फक्त एवढीच विनंती आहे की जसं सर्व लोकांनी तुमच्यावर प्रेम केलं तसंच तुम्हीही भरभरून त्यांच्यावर प्रेम करा तुम्हाला भेटायला येणाऱ्या फॅन्सला लोकांना टाळू नका कारण त्यांच्या आयुष्यातला महत्त्वपूर्ण वेळ त्यांनी तुमच्यासाठी दिलेला आहे मी तुमचे सर्व व्हिडिओज बघते प्रत्येक व्हिडिओज मध्ये कमेंट्स असतात दादा मी पुण्याहून आहे दादा मी धाराशिव मधून आहे होऊन आहे एकदा तुम्हाला भेटण्याची नक्की इच्छा आहे अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून तुम्हाला कमेंट्स येत आहेत तर कृपया जे कोणी भेटायला येईल त्यांना तुम्ही वेळ द्यावा हीच नम्र विनंती🙏 तुमच्यामुळे इचलकरंजीचे नाव एका उंचीवर जाऊन पोहोचलेला आहे. तुमची कीर्ती आणि इचलकरंजी चा नाव असंच एका उंचीवर सदैव राहू दे. लवकरच तुमचे छान छान रेगुलर व्हिडिओज बघण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत . आणि उद्या तुम्ही कराडमध्ये येणार आहात तर ॲडव्हान्स मध्ये तुमचं कराड मध्ये स्वागत आहे दादा आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💐💐 मावशी काका वहिनी तुमचे दोन्ही मुलं तुमच्या बहिणी तुमचे सर्व कुटुंब खूप छान आहे तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार🙏
तुमची बहीण
Tai विश्वास ठेवा जसा आहे तसाच राहीन
हो दादा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे
Dada barobr ahe. Aplyala morya avajat bolya shivay jamat nahi. Ani amati pilyashivay rahavt nahi. Mhanun Jagat bhari amhi kolhapuri ❤
आमच्या मनातला विनर धनंजय पवार 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
कोल्हपूर म्हंटल कि कट आला च 👍🚩🔥🔥❤️
पार्टी द्या 1 दादा बघा कुटून कुटून लोकं येतील तुमच्यासाठी❤
डीपी भाऊ एक नंबर
डीपी दादा तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यात देवीच्या कार्यक्रमाला आलेला होता तेव्हा आम्ही तिथेच उपस्थित होतो दांडिया कार्यक्रमासाठी आम्हाला तुम्हाला पाहून खूप छान वाटलं असं वाटत होतं की तुम्ही आमच्या ओळखीचे आहेत
❤मस्त दादा❤👌👌👌🎉
U r winner dada 🏆. Ignore d irrongant people
जेवा पोटभर 👍👍
Dp dada😂😂😅miss u dada... Ya ata serial madhe tumhi
दादा हे आपल मराठमोळं खाण भारीच राव नादखुळा
Love u Dp dada ❤❤❤
Tu big boss madhe chan khelas bhava tu ❤❤ maze nav krushnali jadhav ahe
तुमचे बोलणे छान आहे
Dp dada ❤
आज कराडच्या महिला महोत्सवात डिपी दादा तुम्हांला बघितले तुम्ही आलाय अस महिला दोन तीन वेळा फसल्या ... सगळ्या उभ्या राहून तुमची आतुरतेने वाट बघत होत्या
❤😊 dada tu lay bhari ahes jasa ahes tasach amhala avadatos
Dada nice shop bhari me big boss kadhi pan nahi pahela pan tume Hota manaon big boss pahela 1 st time
खूप छान दादा
आपण दुसऱ्यासाठी बदला का जसे आहात तसेच रहा
Dada mala tumche khup video avadatat ani mala tumcha mammi la ani kallyani tai la bhetayche aahe 🎉
तुम्ही वर्षा मॅडमला खूप सुंदर म्हणालात मला तुमच्या मिसेस खूप सुंदर वाटतात
Mi kolhapur chi ahe dada
एकच नंबर 😋
Dp dada tumhi khup chan khelat aamhi tumhla vot kelet
Tumhi pan Suraj la madat kara tyacha gharala furnichar deun😊
Dp Bigg boss मधले सगळे किस्से सवडीने सांग ह तुझ्या भाषेत. खूप भारी वाटेल तुझ्या शैली मध्ये ऐकायला
nvin kebin baddal congratulations 💐💐
दादा खूप खूप मस्त❤❤❤
Mi pn kolhapur chi aahe dada 😊
Mastch👌
EKCH WAAR......DHANJAY PAWAAAAR🫡🫡🫡🫡
DP dada लई भारी ❤
DP Dada 1 no🎉❤
एक च वादा DP दादा ❤
Dada tu ek no aahes bagh 😂😂😂
👌👌👌🎉🎉लय भारि भाऊ 👌
khup bare vatle asse jevtana mi pan tumchya gavi yeuan gele mi fan ahe tumchi
We love you DP Dada ❤️
Tumhi bigg Boss madhe khup chaan khelaat hota aani jevhaa saaglyan che garathle aale tumchi bayko aani aai paan aani vaadhil tumche tumhi dogha kiti radhla ♥️♥️♥️🥺🥺🥺 dolee bharun aale
Yek number DP dada❤❤
Khup bar vatal dada tumacha rojachya ghadamodilt la pahila video pahun ani tumhala baghun changla vatal
DP dada asa varpun khallyavar amhla ikda dondla pani sutla... Mar baba adva hat... Lay bhari...😂
Dp da ❤ kadak kolhapur
Ek number 🎉❤
आज खरंच खुप मिस करतो
जेवणाचा वास हिकड येतोय ड्यापी भाऊ काळीज #कराडकर सातारा
Amhi paan karadkar Ahoth Wing gaon
दादा एक न.आपल खान ते आपलं खान😊
पोटात दुखणार😂😂😂😂
Subcribe करना
Mujhe😊
एक नंबर डि पी दादा ❤❤
Dp dada ❤❤
kolhapurcha pamyalach chav aahe tyamule kasapan jewan banawa tya panyat te tasty banatayach.
1 comment ❤❤
Welcome back dada from Karnataka
Ata ac mde dada ajun gora hoil apla❤😅
लई भारी धनु दादा 👌👌
डी पी भाऊ तुमच्या तला चागूल पणा सोडू नका❤
भाऊ आता खुप छान दिसता .. आता तब्येत अशीच ठेवा .. 👌👌👌👌💐💐💐💐
जाळ आणि धूर संगट
Dada ❤
डीपी दादा लय भारी माणूस रे तू
Dp दादा बिगबॉस चे खरे विनर तुमीच आहात 🙏🚩🚩🚩