भाऊ मस्त मेनू होता पार्टी चा आणी ही मज्जा फक्त गावीच येणार शहराकडे चुकून पण नाही ,अन सोबत मनमिळाऊ मित्र पण तसेच हवेत जसे तुझे मस्त,😊 मी तर कोकण लव्हर आहे भावा ,अवनी पिल्लू तर मस्तच❤️👍🏻☺️
Avinash Avani khup lavkar bolel ani khupach cute ahe mala hi 1 varshachi mulgi ahe ani ti Avani sarkhich badbadat aste te baghyla ani aikayla khupach chhan vatate
वा लय भारी निसर्गाच्या सान्निध्यात बघून कौल फ्राय चिकन पार्टी आयोजित केली आहे लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार गावात 👌👍 त्या रानात जाऊन झोपडी बांधली आहे लय भारी वाटलं 👌👍 सर्व एकत्र येऊन गावची पोर खुप मजा करतात आहे , अशी जुनी गावची परंपरा जपुन ठेवा अशी मी आशा करतो 🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 तोपर्यंत 🚩 जय शंभुराजे 🚩🙏🙏
भाऊ तुझे विडीओ खुप छान असतात असंच बनवत जा आपल्या कोकणातलं पण विडीओ काढताना जरा पायाखाली लक्ष देत जा कारण आपल्या गावी पाऊसातुन साप बाहेर पडतात जर सभालुन कांड विडीओ
Hi Bhai hi vahini hi little pipi Tu kashi ahe babooooooo Tu lavker majya ghari ye malad bye the wey kaul chicken lai bhari banavla litterly tondala pani sutla
खूप गोड मुलगी आहे तुझी 👌👌👌अशीच गोड राहिल 👌👌👌
Ata bolayla lagli asel, khup Chan
निसर्गाच्या सानिध्यात खूप छान रेसिपी दाखवली तुम्हा सर्वांना धन्यवाद
चुटकी लवकर बोलेल खूप छान सुंदर बाळ आहे
एक नंबर कौल चिकन पार्टी
अवनी खूपच गोड आहे
मयुरीने केलेले घोसल्याचे भजी मस्तच
आईला नमस्कार
Vlog mastch
गावची मजाच निराळी ....पार्टी मस्त .......सगळीकडे मस्त हिरवे हिरवे वातावरण आहे...निसर्ग जणू बहरून आला आहे....!
भाऊ मस्त मेनू होता पार्टी चा आणी ही मज्जा फक्त गावीच येणार शहराकडे चुकून पण नाही ,अन सोबत मनमिळाऊ मित्र पण तसेच हवेत जसे तुझे मस्त,😊 मी तर कोकण लव्हर आहे भावा ,अवनी पिल्लू तर मस्तच❤️👍🏻☺️
Kiti cute Avni😊lavkar cha bolel, khup active aahe papa sarkhi.
अप्रतिम. असेच आनंद द्या आणि घ्या. तुझ बाळ खुप गोंडस आहे.
First timing watching your videos..and addicted..your village is blessed..very natural..
अवनी एकदम स्वीट 😘. तिची नजर काढा रोज. लवकर बोलेल असं वाटतंय. पावसाळ्यातील गावाचं वर्णन खूप छान केलंस भाऊ. खूप चांगले लोक आहेत गावाचे. मज्जा कर.
मयुरी ने केलेले घोसाळ्याची रेसिपी फारच छान होते आमच्याकडे पावसाळ्याला गिलके असे म्हणतात आम्ही पण ती भजी बनवतो
अवनी खूप छान आहे अशीच राहो तिला आशिर्वाद
Avinash Avani khup lavkar bolel ani khupach cute ahe mala hi 1 varshachi mulgi ahe ani ti Avani sarkhich badbadat aste te baghyla ani aikayla khupach chhan vatate
Avani is very cute 👼😍😘
अविनाश तू मागचा व्हिडिओमध्ये घर बांधायचं बोललास ही अतिशय चांगली गोष्ट आहे. लवकरात लवकर घर बांधण्यास सुरुवात करा.
Chaan ahe Aavani
मस्त अवनी लवकर बोलणार हुशार आहे पार्टि एक नंबर विडीयो खुप छान
खुप छान तुझ्या गावी यायच आहे एकदा
खूप छान आहे विडीओ
वातावरण मस्तच आहे सगळीकडे हिरवेगार हवेत गारवा आहे
निसर्ग रम्य कोकणातील कौल फ्राय चिकन ची मजा एकच नंबर
खुप छान एन्जॉय आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
गोड आई वडीलांची गोड मुलगी😘😘, एक नंबर कौल फ्रॉय, अशा निसर्गरम्य पावसाळी वातावरणात गरम गरम कौल फ्रॉय खाण्याची मजा काही औरच😋😋, एक नंबर ब्लॉग👍
अवनी खुपच गोड आहे, चिकण पार्टी एकच नंबर 👌🏼👌🏼👌🏼👍🏼निसर्ग रम्य ठिकाण आहे
👌👌👌नंबर
Enjoy... movement in Rein And enjoy....day
अविनाश खूप मस्त कवल फ्राय
अवनी छान हुकारे देते समज पण लगेच कळते छान झाली कौल पार्टी आवडली
Mast ahe kokan
17:06 काय घेतल आहे दादा 😂😂
ते पण सांगत जा.
Yessss ookkkk niceee partyyyy😍
छान रेसिपी 🥰🥰कौल फ्राय मस्तच लागते
Avinash brother ,ur daughter is so cute she wants to talk with you...lovely...n ur party is amazing nice...enjoying.....
Avinash 1no.party an Avani pn khup god ahe.
Dada Avani cha bolne khup chaan watte and kaul chicken chi party jam bhari
एकच नंबर भारी.. पार्टी.. गावाकडची मजाच खूप भारी...
अवनी 👌👌❤
Good thinking Bhai log
Very nice place with hut loves very much
So sweet Avani beta..love u baccha
Apratim nazara ahe 👌👌👌
Nice idea, good
bhari vdo,,,kuthe bhetuat tumhi 5 jaan at 3.03seconds....prty mi deto nakki,,,,,,
खूप छान गोड्स बाळ
Khup cute aahe small princess 🤗🤗
लय भारी
किती गोड आहे.
Masat chiken kaul fray Avani cute aahe
वा लय भारी निसर्गाच्या सान्निध्यात बघून कौल फ्राय चिकन पार्टी आयोजित केली आहे लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार गावात 👌👍 त्या रानात जाऊन झोपडी बांधली आहे लय भारी वाटलं 👌👍 सर्व एकत्र येऊन गावची पोर खुप मजा करतात आहे , अशी जुनी गावची परंपरा जपुन ठेवा अशी मी आशा करतो 🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 तोपर्यंत 🚩 जय शंभुराजे 🚩🙏🙏
Mast bhau
Tebale war pack aahe kay
Party Mastch zhali avinash dada 👌👌😋😋
दादा गावातच रहा मुंबई ला नको जाऊ
Babu khup god ahe tumachi 🥰
Yummy 😋😋beautiful village climate enjoy we feel Jalasey youall
Are blessed with god
पायरी तुमची खास आहे, अवनी गोड गोड पाप ा
Love from malvan sindhudurg bhava❤️
Chan re majja re tumchi
Super video
So sweet Avani 😄😄👌👌
मी कोकण प्रेमी
खुप भारी लागतो आम्ही पण इकडे करतो दादा कौल चिकन फ्राय ❤️🙏🏻
Alot of fun 😊🚩🌧️🌧️🌧️🌲🌳🌴 nice video Bro 👍
Avni chi badbad mastch 🥰
पायरी चे लोकेशन शेअर करा कधी तरी
Coul clen kelas hotas na .....
Avnila kapalavr choti kajalachi tikali lavay sanga. Lahan balana najar nahi lagnar.
Avani la khhup maja aali khhup god aahe avani
Nice ❤️❤️👌👌
खुपच छान
Dada vlog suru kela tine vloger ek no mast.🥰
👌👌👌
Dada mulgi kadhi zali congrestion dada vahini
Mulgi solid response dete.. khup god.. lavkar bolel ❤️👍
भाऊ तुझे विडीओ खुप छान असतात असंच बनवत जा आपल्या कोकणातलं पण विडीओ काढताना जरा पायाखाली लक्ष देत जा कारण आपल्या गावी पाऊसातुन साप बाहेर पडतात जर सभालुन कांड विडीओ
Pitru paksha madhe chicken khat nahi na
अविनाश दादा तुझी मुलगी फारच छान आहे
Nacharal fill nahi nachral ch
Cute 😍😘👌👶
Jabardast👌👌❤️💯
Waw mast
Khup chan
Nice bro parti
खुप छान खेळती
Hi Bhai hi vahini hi little pipi Tu kashi ahe babooooooo Tu lavker majya ghari ye malad bye the wey kaul chicken lai bhari banavla litterly tondala pani sutla
निसर्गरम्य आमचं कोकण ही मज्ज्या फक्त कोकणातच खरचं खुप छान....So Cute Avani Baby🥰🥰
😋😋Yammy Yammy✨️
Khupch mast
👌😇👌
मस्त
एक नंबर आम्हाला पण बोलव कधी
Mst dada ❤❤
अवनी👑💖💖
Nice video
Mast 👌
Kup chan
You & your team is genius
Mast video 👌Mama👍
👌😋😋