वाढदिवस साजरा केला शाळेतील मुलांसोबत || सर्वानी दिल्या खुप शुभेच्या ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • एक वाढदिवस साजरा असा ही || सर्वानी दिल्या खुप शुभेच्या || #happiness #birthdaycelebration
    #prabodhvlog0909
    #socialwork
    #socialworker
    #socialwellbeing
    #birthday
    अश्या पद्धतीने केला वाढदिवस साजरा
    वाढदिवसाला केल्या वस्तु वाटप
    वाढदिवस साजरा केला शाळेतील मुलांसोबत
    कोकनातील मराठी शाळा
    #kokan #kokanexplore #kokanivlogger
    #explore
    आयुष्यात पहिल्यांदा केला सोशल वर्क

Комментарии • 9

  • @shreyapimple3219
    @shreyapimple3219 20 дней назад +1

    Khup छान ❤

  • @PK-ey2iw
    @PK-ey2iw Месяц назад +1

    Khup Chan 🥰👍👍🥳🥳🙏🙏

  • @UtkarshaShigvan
    @UtkarshaShigvan 13 дней назад +1

    Well done bro❤

  • @SunnyKambale-nj1wz
    @SunnyKambale-nj1wz Месяц назад +1

    Mast video bhava🎉🎉

  • @OmkarPendhari-h9c
    @OmkarPendhari-h9c 24 дня назад +1

    खूप छान वाटल प्रबोध.. हा विडीओ पाहून. खूपच मस्त कल्पना तुझ्या डोक्यात आली पियु च्या या वाढदिवशी.. खर तर शाळेतील लहान मुलं असतील, किंवा समाजातील गरीब लोक असतील तसेच काही गरजवंत लोक असतील यांच्या चेहऱ्यावरील आनंद , हीच खरी आपली पुण्याई आहे, हाच खरा ईश्वरी आशिर्वाद आहे..., खूपच छान.. पियु ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @SudeshShigvan
    @SudeshShigvan 27 дней назад +1

    Nice bro

  • @mrunalivatare6504
    @mrunalivatare6504 Месяц назад +1

    Khup chan dada 👌👌 happy birthday to pihu❤

  • @KiranJabare
    @KiranJabare 24 дня назад +1

    Khup mast vichar kela bhava ki tuzya mulicha Birthday keck n kapta garju mulansathi shaleche vastu deun sajra kela mast vatla

  • @akshayrahatwal
    @akshayrahatwal Месяц назад +1

    खूप छान ❤