महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या संशयीत ड्रोन वरचे उत्तर असू शकते. पहा ड्रोन कसे जॅम होतात, खाली पडतात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • अवघ्या महाराष्ट्रात रात्री/ दिवसा दिसणाऱ्या ड्रोनची चर्चा आहे. या ड्रोन मुळे लोकांची झोप उडालेली आहे. चोरीच्या घटनांशी लोक या ड्रोनचा संबंध जोडत आहेत. हे ड्रोन पहिल्यांदा पुण्यात दिसले होते. त्यांची जोरदार चर्चा झाली. म्हणून अजित पवारांनी ॲंटी ड्रोन तंत्राज्ञान खरेदी करण्यासाठी बजेटची तरतूद केली आहे. त्या पैश्यातून पुणे पोलिस अॅंटी ड्रोन तंत्रज्ञान खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या ॲंटी ड्रोन गणचे प्रात्यक्षिक आज तुम्ही एनडीटीव्हीवर पाहणार आहांत….हे महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या संशयीत ड्रोन वरचे उत्तर असू शकते. पहा ड्रोन कसे जॅम होतात, खाली पडतात

Комментарии • 11

  • @tufan_bebhan
    @tufan_bebhan 5 часов назад +1

    कुलकर्णीचे विषयातील वैविध्य आणि जनतेसाठी महत्व बघता पुलिटीझर किंवा मॅगसेसे पुरस्कार पटकवणारे पाहिले मराठी पत्रकार ठरू शकतात👍👍🚩🚩

  • @Y_Brooo
    @Y_Brooo 5 часов назад +1

    मग रात्री का ड्रोन फिरत, खुप गावात बगितले आहेत ड्रोन, ते कोणचालवत होत, सांग मग? ?पोलीस यांना रात्री अपरात्री कमलगत होत म्हणून काहीही उत्तर देत होते आमच्या पुढची गोष्ट आहे 😡😡😡

  • @avimango46
    @avimango46 10 часов назад +1

    ड्रोन च्या झालेल्या सुळसुटासाठी वरचा आणि वाममार्गाने मिळणारा पैसा कारणीभूत आहे 😢

  • @ravindranighote7128
    @ravindranighote7128 3 часа назад

    आता बसा फिरत गावामध्ये नकली बंदूक घेऊन ,,, 😂😂

  • @avimango46
    @avimango46 10 часов назад

    द्रोनाचार्य वरुण घेतलं का?

  • @FRESHSTART.1
    @FRESHSTART.1 9 часов назад

    Sanglit ya kdhi tr
    Rahul sir

  • @FRESHSTART.1
    @FRESHSTART.1 9 часов назад

    Tumi pune centric aahet ka

  • @sandiprakh505
    @sandiprakh505 10 часов назад

    Avo ratri beedla firat hotarajuri ....

    • @kp-fh1pv
      @kp-fh1pv 5 часов назад

      kiti ghabartat loka, kay ghanta karnar ahe he drone ?

  • @EklavyastudySamarth
    @EklavyastudySamarth 9 часов назад +1

    इस्त्रायलचा पाडल का