छान आहे दुकानातलं मटेरियल आम्ही पाच-सहा दिवस झालं घेतला आहे स्टॅन्ड आणि टेबल 😊 कॉलिटी पण चांगली आहे 👌 तुमचा एक वर्षापूर्वीचा व्हिडिओ बघून आम्ही गेलो होतो रिझनेबल प्राईज आहे
व्हिडिओला रिप्लाय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि माझा चॅनल सबस्क्राईब केला असेल तर मनापासून धन्यवाद यावर्षीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा 😊🙏🏻
Chan aahe 👌👌
Mast ,chan
Nice video 👌👌
Good information
Khup chan😊
छान आहे दुकानातलं मटेरियल आम्ही पाच-सहा दिवस झालं घेतला आहे स्टॅन्ड आणि टेबल 😊
कॉलिटी पण चांगली आहे 👌
तुमचा एक वर्षापूर्वीचा व्हिडिओ बघून आम्ही गेलो होतो
रिझनेबल प्राईज आहे
व्हिडिओला रिप्लाय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि माझा चॅनल सबस्क्राईब केला असेल तर मनापासून धन्यवाद यावर्षीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा 😊🙏🏻
Chup chan
😊🙏🏻
Home डिलिवरी आहे का??
नाही सध्या होम डिलिव्हरी अवेलेबल नाही
Fakt payryanchi price kiti ahe
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवरचा फोन नंबर आहे त्या नंबर वर तुम्हाला काय साईची आणि कोणत्या मटेरियल मधली पायरी हवी आहे त्याबद्दल चौकशी करणे
उंची कमी आहे गोरी ऊभी राहणार नाहि
तुम्हाला हवे ते मापामध्ये सुद्धा बनवून दिले जाते
Fakt tabal milyal ka
Ho
शॉप च लोकेशन पाठवा ना दादा
रामेश्वर चौकात पुण्यामध्ये हे शॉप आहे व्हिडिओ स्किप न करता बघा सुरुवातीलाच फोन नंबर पत्ता दिला आहे