आनंदवाडी हरिनाम सप्ताह 2024 भाग-१ नवसाला पावणारी माऊली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • नमस्कार,
    मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
    मित्रांनो, देवगड तालुक्यातील आनंदवाडी गाव आणि आनंदवाडी गावात आषाढी एकादशीनंतर येणारी एकादशी म्हणजे कामिका एकादशी या कामिका एकादशीला या गावाचा विठ्ठल मंदिरातील हरिनाम सप्ताह असतो दीड दिवसाचा हा सप्ताह एक वेगळाच जोश एक वेगळाच जल्लोष देऊन जाणारा असतो नवसाला पावणारी माऊली अशी या विठुरायाची ख्याती आहे. देवगड तालुक्यातील आणि आजूबाजूच्या बऱ्याच लांब लांब गावातून या विठुरायाच्या दर्शनासाठी भावी देत असतात हजारोंच्या गर्दीने अगदी आनंदवाडी फुलून जाते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आनंदवडे गावचा हरिनाम सप्ताह या गावचा इतिहास तसेच या गावच्या दिंड्या आणि बरंच काही आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे...
    मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बाजूची बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील....
    आनंदवाडी हरिनाम सप्ताह 2024 live
    आनंदवाडी सप्ताह
    आनंदवाडी विठ्ठल मंदिर सप्ताह
    आनंदवाडी सप्ताह 2014
    आनंदवाडी लाईव्ह
    anandwadi harinam saptah 2024
    anandwadi live saptah 2024
    Thanks For Watching.....

Комментарии • 2

  • @pravinmanchekar7299
    @pravinmanchekar7299 Месяц назад +1

    Shree Hari Vithal.

  • @vanitajoshi2249
    @vanitajoshi2249 26 дней назад +1

    रक्षाबंधन घ्या दुसऱ्या दिवशी पासून ७ दिवस सप्ताह असतो.तर तारामुंबरीत जा.तारामुंबरी ता.देवगड.