अय वर्षा ताई उसगावकर पहा डी पी दादा किती उद्धट आहे तो आपल्या कामगारांच्या सुद्धा पाया पडतो आणि तुम्हाला हा उद्धत वाटतो अरे बाई तूच उद्धट होती आमचा डी पी एकदम सरळ ahe
कशाला मंगळ प्रसंगी नाव घेतो तिचे , 2 परप्रांतीय नवरे सोडून महाराष्ट्रातील रंगभूमीच्या जीवावर bigg boss च्या घरात 16 वर्षाच्या मुली सारखे कपडे घालणाऱ्या बाई ला संस्कार काय माहित असणार , फक्त वयस्कर आहेत म्हणून मान ठेवायचा आपण ...बस्स
DP सर आपले व्यक्तिमत्त्व खरचं खुप प्रेरणादायी आहे.आमच्या गावात करोडोंची उलाढाल करणारी लोक आहेत.म्हणजे त्यांचे व्यवसाय आहेत पण गावातील गरजू लोकांना कामे देत नाहीत.आणि एखाद्याला दिले काम तर त्याने तो उपकार समजूनच करायचं.100 वेळा बोलून दाखवणार ते आपला आदर यासाठी वाटतो की आपण आपल्या काम करणाऱ्या सहकाऱ्यांना आदर देत आहात आणि त्यांना उदरनिर्वाहासाठी काम पण देत आहात वरून आपण मालक आहे असे सिरियस वातावरण पण नाही ठेवत त्यामुळे जे काम करतात त्यांना पण मस्त वाटत असणार....आपल्या सारखी लोक समाजात निर्माण होयला हवीत.... आणि आमच्या इकडे एक बघायला खूप प्रमाणात भेटते की ज्याला कामाची गरज आहे तो कोणत्या कास्ट चा आहे.एकंदरीत आपण जे कार्य करत आहात ते खूप मस्त आहे आणि समाजात आदर्श वत आहे.आपल्या पुढील वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा...... आई भवानी आणि आई अंबाबाई.तुमचे आराध्य दैवत जोतिबा आपल्याला भरभराटी , ऐश्वर्य,सुख समृध्दी समाधान आणि आनंद देवो हिच प्रार्थना....❤❤❤❤🙏🙏🙏🙏
डीपी दादा सारख्या माणसाला आम्ही का सपोर्ट करतो आता लोकांना कळालं असेल जो मालक आपल्या दुकानातील कामगारांच्या देखील पाया पडतो तू किती संस्कारित असेल याचा विचार करा ❤❤❤
डी पी दादा खुप खुप धन्यवाद आज खरंच व्हिडीओ पहा ताना कृत कृत वाटलं . मालक व कामगार एकमेका साठी असणारा आदर ही च खरी भारतीय संस्कृती दिसुन आली . तुम्ही मालक असुन सुद्धा एक मेंकांच इतका आदर पाहून मन भरून आले . धन्यवाद डीपी दादा .❤
बिग बॉस सीजनचे 5 सर्व सोडा प्लेयर यांची बॉण्डिंग आतापर्यंत झालेल्या सर्व सीजनच्या पेक्षा छान आहे ही सर्व एकमेकांना घरी जाऊन सर्वांना भेटतात त्यांच्यातलं प्रेम बघून खूप आनंद होतोय ऑल द बेस्ट
Dp दादा कामगार खुश तर मालक खुश हे तत्व तुम्हाला कळले आहे.रतन टाटा नंतर काळजी आणि प्रेम करणारा मालक आहेस. तउम्हा सर्व परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
धनाजी शेठ जय महाराष्ट्र सोसायटी फर्निचर उगाच टॉपला नाही मालकच सौंस्कारी आहे ग्राहकांच्या बद्दल प्रचंड प्रेम आणि कामगार वर्गावर तर बोलण्या पलीकडे प्रेम आणि त्यांच्याच आशीर्वादाने हा शेठ इतका बलवान झाला आहे गर्व आहे आपल्या मराठी सौंस्कृतीचा धना शेठ इज ग्रेट ते बिग बॉस हे तात्पुरत झालं पण लाईफ मध्ये ह्या सगळ्यांचा बॉस आहे आणि त्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत आणि काय पाहिजे जीवनात या सारखी कमाई दुसरी असूच शकत नाही
वाह दिल छू गया....अस वाटत सर्व educational certificate जाळून तुमच्या दुकानात कामाला यावं..काय सरकार तर काही करत नाही तुम्ही तरी bonus deta😂te पण respectfully ❤🎉
धन्या खरंच तू स्वतः तर आनंदी असतोच पण दुसर्यांना पण आनंद वाटतो हे खूपच सुंदर आहे,... तुला दिवाळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा आणि देव तुला उदंड आयुष्य प्रदान करो हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤❤🙏🪔🎇👍
काय माणूस आहे हा दादाला बघून असं वाटतच नाही का एवढा मोठा माणूस असेल साधी राहणी आणि उच्च विचार प्रत्येक माणसाचा रिस्पेक्ट करणारा दादा आई-वडील किती छान प्रेमळ वहिनी पण किती छान एकदम स्वभावाने भारी बिग बॉस पासून दादा तुमचे व्हिडिओ बघायला लागले तुमचे व्हिडिओ कधी येतील याचेच वाट बघत असते❤
उगाच आम्ही dp दादाचे फॅन नाही आज आम्हाला ही गर्व वाटतोय तुम्हाला सपोर्ट केल्याचा, तुम्ही साध्यातल्या साध्या कामगारांच्या पाया पडून पुन्हा आमची मन जिंकली एक उदाहरण दीलंत की कामगारांच्या जीवावर मालक मोठा होतोय, दादा देव तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक कसोटीत यश प्रदान करो अशीच आयुष्यात प्रगती करत रहा,असेच विनम्र रहा दादा देव तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दादा🎉💥
आदर्श व्यक्तिमत्व आहे 😇🚩 तुम्हाला व तुमच्या परिवाराला ऊंदड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे 😇 श्री स्वामी समर्थ 🚩 जय महाराष्ट्र..... आपणं लवकरच राजकारणात प्रवेश केला पाहिजे 🙏
उद्योगपती कै. श्री रतन टाटा यांच्यानंतर कामगारांची काळजी घेणारा मराठी माणूस म्हणजे धनंजय पवार. उर्फ डीपी दा. तुमच्या आई - वडिलांनी तुमच्यावर चांगले संस्कार केलेत. भविष्यात तुमची अशीच भरभराट होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
d . p दादा तुम्ही Big Boss मध्ये होतात तेव्हा पासून तुमचा स्वभाव खूपच आवडायचा विनोदी आहे आणि एवढे मोठे मालक असूनही सगळ्यांना वाकून नमस्कार करता 👏👏👏हीच आपली संस्कृती आहे ती तुम्ही जपताय.👌👌
डी पी दादा आम्ही राह्यलो की तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेछा असा मालक सर्वणा लाभो खरंच खूप काळजी घेता वर्कर्स ची एकच नंबर दादा मानलं तुम्हाला ❤❤❤❤🙏
खुप छान ऊत्तम तुम्हाला आणि तुमच्या संपुर्ण कुटुंबाला त्याच प्रमाणे तुमच्या संपुर्ण सोसायटी फर्निचरच्या स्टाफला दिपावली नरकचतु्र्दशी लक्ष्मी पुजन पाडवा आणि भाऊबिज निमित्त खुप खुप शुभेच्छा हि दिवाळी आणि येणारे प्रत्येक सण सुख समृध्दी निरोगी आयुष्य आणि सगळ्यांना दिर्घ आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना आई बाबांना नमस्कार
दुकानाचा मालक असून कामगाराच्या पाया पडतो हेच असत माणूकीच नात कसालाही भेद भाव नाही छान विडिओ झाल दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या परिवाराला व आपल्या कामगारांना
मालक आणि कामगार यांच्यातील आदर्श नातं फक्त इथेच दिसत तासेच्कोळपुरच्या लोकांमध्ये दुसऱ्या बद्दल असणारी आपुलकी जगात भारी आहे जावयाचा मान कोल्हापूर करण्यासारखा कोणीच करू शकतं नाही
तुम्हाला आमच्या कडून तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दीक हार्दिक शुभेच्छा 😊🎉🎉....खरच डीपी दादा तुमचं मन आभाळा ऐवढ मोठ्ठ आहे ...तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही आणि कधीच काही कमी पडणार नाही
डीपी दादा युट्युब च्या सीलवर बटणं साठी स्पेशल अशी जागा करा ना तुम्ही मनाने खूप छान आहे कुठले मालक कामगाराच्या पाया पडत नाही हा आहे मराठी माणूस आणि तुम्हाला शुभ दीपावली मी पण कोल्हापूर ची आहे 🙌👏👏💪💞
Dp दादा खरच आईं वडील च्या पोटला तुमच्या सारखा हिरा पोटाला आला आहे ....vd पाहिला की अस वाटले की कुठे तरी अजून माणूसकी शिल्लक आहे Dp दादा देवाने तुम्हाला देणारे बनवले आहे अशीच माणूसकी शेवट पर्यंत रहुद्या....❤️🎉🎉🎉
कर्मचारी लोक असून देखील त्यांच्या पाया पडून त्यांचा सन्मान करन म्हंजे उत्तम संस्कार धनंजय पोवार वर नक्कीच झाले असतील हा कार्यक्रम बघून नकळत डोळ्यातून पाणी आले
अय वर्षा ताई उसगावकर पहा डी पी दादा किती उद्धट आहे तो आपल्या कामगारांच्या सुद्धा पाया पडतो आणि तुम्हाला हा उद्धत वाटतो अरे बाई तूच उद्धट होती आमचा डी पी एकदम सरळ ahe
नाद खुळा
Mst❤
कशाला मंगळ प्रसंगी नाव घेतो तिचे , 2 परप्रांतीय नवरे सोडून महाराष्ट्रातील रंगभूमीच्या जीवावर bigg boss च्या घरात 16 वर्षाच्या मुली सारखे कपडे घालणाऱ्या बाई ला संस्कार काय माहित असणार , फक्त वयस्कर आहेत म्हणून मान ठेवायचा आपण ...बस्स
Yes trie
Yes true
DP सर आपले व्यक्तिमत्त्व खरचं खुप प्रेरणादायी आहे.आमच्या गावात करोडोंची उलाढाल करणारी लोक आहेत.म्हणजे त्यांचे व्यवसाय आहेत पण गावातील गरजू लोकांना कामे देत नाहीत.आणि एखाद्याला दिले काम तर त्याने तो उपकार समजूनच करायचं.100 वेळा बोलून दाखवणार ते आपला आदर यासाठी वाटतो की आपण आपल्या काम करणाऱ्या सहकाऱ्यांना आदर देत आहात आणि त्यांना उदरनिर्वाहासाठी काम पण देत आहात वरून आपण मालक आहे असे सिरियस वातावरण पण नाही ठेवत त्यामुळे जे काम करतात त्यांना पण मस्त वाटत असणार....आपल्या सारखी लोक समाजात निर्माण होयला हवीत.... आणि आमच्या इकडे एक बघायला खूप प्रमाणात भेटते की ज्याला कामाची गरज आहे तो कोणत्या कास्ट चा आहे.एकंदरीत आपण जे कार्य करत आहात ते खूप मस्त आहे आणि समाजात आदर्श वत आहे.आपल्या पुढील वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा...... आई भवानी आणि आई अंबाबाई.तुमचे आराध्य दैवत जोतिबा आपल्याला भरभराटी , ऐश्वर्य,सुख समृध्दी समाधान आणि आनंद देवो हिच प्रार्थना....❤❤❤❤🙏🙏🙏🙏
असा पहिला मालक जो security guard च्या ही पाया पडतो बोनस देताना...हेच आपल्या महाराष्ट्रा च्या मातीचे संस्कार...Happy Diwali Dhana Dada😂
हो न कही लोकाण कड़े दोन पैसे जास्ट आले की आपली मनुष्की विसरतत आणि त्याना हे नहीं माहिती की त्यांच्या मुडें ते मलक झेल ।
हे कदाचित व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा केले असेल
tu video sathi tr krt ja lokana naav nko thevt jau 😅@@sandeepkarande8384
@@sandeepkarande8384 गेले ३ वर्षे असाच व्हिडीओ येत असतो बोनस चा आणि असाच येतो
दिखावा साठी काय नाही
मालक झाले...
डीपी तु ज्या पध्दतीने आपल्या जेष्ठ कर्मचाऱ्यांचे पाया पडलास जिंकलास भावा. तुझा मी मनापासून आभार मानतो.
वडीलधाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाया पडणारा मालक ❤️ संस्कार दाखवतात तुमच्या आईवडिलांचे...खूप कौतुकास्पद डीपी दादा ❤
खरच यातून संस्कार व संस्कृती जतन होते
Dada purn pawar (sosayati) family la dipawalichya khup khup shubhechchha. Dada tuzi ashich khup khup pragati hoil. ❤❤🎉🎉🎉🎉
गर्व आहे दादा तुमच्याबद्दल... कर्मचारी आणि मालक यांच नात कस असाव याच आदर्श उदाहरण.... खुप खुप शुभेच्छा दादा.. आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
डीपी दादा सारख्या माणसाला आम्ही का सपोर्ट करतो आता लोकांना कळालं असेल जो मालक आपल्या दुकानातील कामगारांच्या देखील पाया पडतो तू किती संस्कारित असेल याचा विचार करा ❤❤❤
जो कामगारांचा सन्मान करतो तोच खरा मालक कोल्हापुरात एकच Dp दादा❤😘
असा मालक मी तर पहिला नाहीं जो आपल्या पेक्ष्या मोठ्या असणाऱ्या कामगारांच्या पाया पडतो ❤❤❤❤ ग्रेट video DP dada
डी पी दादा खुप खुप धन्यवाद आज खरंच व्हिडीओ पहा ताना कृत कृत वाटलं .
मालक व कामगार एकमेका साठी असणारा आदर ही च खरी भारतीय संस्कृती दिसुन आली . तुम्ही मालक असुन सुद्धा एक मेंकांच इतका आदर पाहून मन भरून आले .
धन्यवाद डीपी दादा .❤
डीपी दादा इतका मनाने मोठा आहे ना तू का मोठा आहेस मनाने हे आता कळते रे दादा 🎉🎉🎉🎉🎉🧿 अजून तुझी भरभराट हो खूप मोठा हो दादा हीच मनापासून शुभेच्छा
बिग बॉस सीजनचे 5 सर्व सोडा प्लेयर यांची बॉण्डिंग आतापर्यंत झालेल्या सर्व सीजनच्या पेक्षा छान आहे ही सर्व एकमेकांना घरी जाऊन सर्वांना भेटतात त्यांच्यातलं प्रेम बघून खूप आनंद होतोय ऑल द बेस्ट
हा विडिओ पाहून मनाला उत्साह आणि समाधान वाटल की कुठे तरी नात्यांच्या गोडव्याची दिवाळी साजरी होते आहे..खुप खूप शुभेच्छा
अप्रतिम... धनंजय खूप मोठं मन आहे बाळा.... 🌹🌹🌹🌹💐💐💐💐 धनंजय तू आणि संपूर्ण कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक शुभेछया....... 🌹🌹🙏
Dp दादा कामगार खुश तर मालक खुश हे तत्व तुम्हाला कळले आहे.रतन टाटा नंतर काळजी आणि प्रेम करणारा मालक आहेस. तउम्हा सर्व परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
खूप दिवस वाट पाहत होतो बोनसच्या vdo ची. तुम्हाला कामगारांचं महत्व कळलेले आहे म्हणून तुम्ही Success आहात.
असा माणूस तोही या स्वार्थी जगात... मानलं डीपी दादा.. आणि वडिलांची मेहनत आणि पूर्वजची पुण्याई आहेचच पण तो वारसा चालवणे डीपी दादा 🎉🎉🎉great
डी पी दादा, आपण सोसायटी फर्निचर मध्ये कामगार व मालक यात फरक न मानता वयस्कर कामगार यांचा सन्मान करतात ते खरच खुप खुप छान आहे 👏👏👏
धनाजी शेठ जय महाराष्ट्र सोसायटी फर्निचर उगाच टॉपला नाही मालकच सौंस्कारी आहे ग्राहकांच्या बद्दल प्रचंड प्रेम आणि कामगार वर्गावर तर बोलण्या पलीकडे प्रेम आणि त्यांच्याच आशीर्वादाने हा शेठ इतका बलवान झाला आहे गर्व आहे आपल्या मराठी सौंस्कृतीचा धना शेठ इज ग्रेट ते बिग बॉस हे तात्पुरत झालं पण लाईफ मध्ये ह्या सगळ्यांचा बॉस आहे आणि त्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत आणि काय पाहिजे जीवनात या सारखी कमाई दुसरी असूच शकत नाही
वाह दिल छू गया....अस वाटत सर्व educational certificate जाळून तुमच्या दुकानात कामाला यावं..काय सरकार तर काही करत नाही तुम्ही तरी bonus deta😂te पण respectfully ❤🎉
DP दादा आईने किती छान स्वंसकर केलेत स्वतः मालक असून कामगाराच्या पाय पडतात ते बघून खूप भारी वाटलं 🙏दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🎇🎇
एक नंबर मालक आहे धनंजय पवार 🎉
मला पण तुमच्या सारखा मोठा माणूस बनून, अनेकांच्या हाताला काम द्यायचे आहे आणि दिवाळी बोनस वाटायचे आहे. तुम्ही खरोखरच मोठ्या मनाचे आहात. 😢😢😢😢😢😢
डीपी दा एकच मन आहे किती वेळा जिंकचाल राव 🙏🙏
वर्षातल सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या लोकांना आनंद देणे. तुम्ही किती देता याला महत्व नाही तुम्ही कसं देता याला महत्व आहे.
धनंजय पोवार.साहेबांचा हाच त्यांचा स्वभाव फार आवडतो.मालक नोकर भेदभाव न माननाारे.
धन्या खरंच तू स्वतः तर आनंदी असतोच पण दुसर्यांना पण आनंद वाटतो हे खूपच सुंदर आहे,... तुला दिवाळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा आणि देव तुला उदंड आयुष्य प्रदान करो हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤❤🙏🪔🎇👍
काय माणूस आहे हा दादाला बघून असं वाटतच नाही का एवढा मोठा माणूस असेल साधी राहणी आणि उच्च विचार प्रत्येक माणसाचा रिस्पेक्ट करणारा दादा आई-वडील किती छान प्रेमळ वहिनी पण किती छान एकदम स्वभावाने भारी बिग बॉस पासून दादा तुमचे व्हिडिओ बघायला लागले तुमचे व्हिडिओ कधी येतील याचेच वाट बघत असते❤
डी पी दादा जीवनात असा मालक पाहिला नाही पहाणार नाही दादा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या
असा मालक असल्यावर कामाला अजून उत्साह येईल.जोश येईल खूप छान dp dada
तुमच्यासारखा मालक सगळ्यांना लाभो❤
उगाच आम्ही dp दादाचे फॅन नाही आज आम्हाला ही गर्व वाटतोय तुम्हाला सपोर्ट केल्याचा, तुम्ही साध्यातल्या साध्या कामगारांच्या पाया पडून पुन्हा आमची मन जिंकली एक उदाहरण दीलंत की कामगारांच्या जीवावर मालक मोठा होतोय, दादा देव तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक कसोटीत यश प्रदान करो अशीच आयुष्यात प्रगती करत रहा,असेच विनम्र रहा दादा देव तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दादा🎉💥
कामगारांचे हित जो जपतो तोच खरा मालक ,D.P.सर तुमचे संस्कार लय उत्तम आहे
खरंच मालक आणि कामगार आपुलकी ची नातं.माझी मुलं पण घरात येणाऱ्या ताई ना पण माझ्या बरोबर पाया पडणार.तयांची चौकशी करणार.
Salute to you Danu bahu . I have seen the first time that the owner touches the feet of his own workers . May God bless you and your whole family .
दादा तुमचा खूप अभिमान वाटतो, दिवाळी च्या खूप शुभेच्छा
Dhananjay malak tumch dressing sense superb🎉🎉🎉and happy dipawali 🎉
खरोखर माणूसकी असावी तर अशी व संस्कार असावेत ते डी पी दादा सारखे 🎉 दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा दादा
आई वडिलांचे संस्कार महत्त्वाचे असतात डी पी दादा अभिनंदन
डि पी दादा लयचं भारी परमेश्वर आपणास व आपल्या परिवारास उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि असेच कामगाराप्रती प्रेम राहुदे
मालक असावा तर असा, व्यवसायात कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा असतो. कर्मचारी व मालकांमध्ये ऋणानुबंध असेच चांगले राहोत. आणि तुमचा व्यवसाय भरभराटीला येवो. 🙏
अप्रतिम हो 🙏❤🌹🚩सर्वांनाच दीपावली च्या शुभेच्छा 🙏राम राम
मालक मनानं खूप मोठा आहे, सर्वांना सांभाळून घेत असतो... दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा...🎉🚩
धनु भाऊ खूप आदर वाटतो तुमचा देव तुम्हाला कायम सुखात ठेवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
आदर्श व्यक्तिमत्व आहे 😇🚩 तुम्हाला व तुमच्या परिवाराला ऊंदड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे 😇 श्री स्वामी समर्थ 🚩 जय महाराष्ट्र..... आपणं लवकरच राजकारणात प्रवेश केला पाहिजे 🙏
उद्योगपती कै. श्री रतन टाटा यांच्यानंतर कामगारांची काळजी घेणारा मराठी माणूस म्हणजे धनंजय पवार. उर्फ डीपी दा. तुमच्या आई - वडिलांनी तुमच्यावर चांगले संस्कार केलेत. भविष्यात तुमची अशीच भरभराट होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
याला म्हणतात मालक...खरच खुप छान Dp Dada....
धनंजय माझ्या तर्फे दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा.तसेच देव सगळ्यांनाच सुखी ठेव.असेच आनंदी रहा.मी वाशिम.
संस्कार असावेत तर डीपी दादांन सारखे कर्मचाऱ्यांना चांगली वागणूक देणारा मालक पहिल्यांदा पाहिला👌👌👌👌👌
d . p दादा तुम्ही Big Boss मध्ये होतात तेव्हा पासून तुमचा स्वभाव खूपच आवडायचा विनोदी आहे आणि एवढे मोठे मालक असूनही सगळ्यांना वाकून नमस्कार करता 👏👏👏हीच आपली संस्कृती आहे ती तुम्ही जपताय.👌👌
Dp दादा खूप छान तुम्ही सगळ्या मालक नोकर काही नसतेय ते तुमचा वागण्यातून कळलं, 🙏
डी पी दादा आम्ही राह्यलो की तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेछा असा मालक सर्वणा लाभो खरंच खूप काळजी घेता वर्कर्स ची एकच नंबर दादा मानलं तुम्हाला ❤❤❤❤🙏
व्वा खूपच छान..तुमचा स्वभाव..आणि आई पण एकदम छान
.
दादा तुम्ही खरचं मनाने लय मोठे आहात
खरचं मला माझा अभिमान वातोय की मी तुमचा फॅन आहे
दादा खरचं तुमचं मन लय मोठ आहे हो
आहो भाऊ तुम्ही किती प्रेमानी बोणस देताय आम्ही बोणस साठी भांडायचो तरी आम्हाला देत नव्हते असे वाटते की तुमच्याकडे कामाला यावे....happy Diwale bhau....
डीपी दा हैप्पी दिवाळी सगळ टेन्शन सगळा stress निगुन जातो bg तुमचा vedio पहिला तर ग्रेट gbu
खुप छान ऊत्तम
तुम्हाला आणि तुमच्या संपुर्ण कुटुंबाला त्याच प्रमाणे तुमच्या संपुर्ण सोसायटी फर्निचरच्या स्टाफला दिपावली नरकचतु्र्दशी लक्ष्मी पुजन पाडवा आणि भाऊबिज निमित्त खुप खुप शुभेच्छा हि दिवाळी आणि येणारे प्रत्येक सण सुख समृध्दी निरोगी आयुष्य आणि सगळ्यांना दिर्घ आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
आई बाबांना नमस्कार
खुप छान एकदम मस्त👌
VERYYYYYY Fantastic 👌🏽👌🏽
डीपी दा सारखा मालक आज पर्यंत बघितला नाही लय मोठ्ठ मन आहे डीपी दा चे 🙏🙏
🎉🎉
खूप छान डीपी दादा सूरज ला ही एकदा बोलवा... 👍😊
मालक असावा तर असा ना गर्व ना माज खुप छान दादा बाकीच्या मालक लोकांनी शिका काहीतरी कामगारांच पोट भरल की मालकाची तिजोरी भरते 100 टक्के
जो मालक कामगारांना आदरयुकत वागणूक देतो त्या मालकाला आयुष्यात काही कमी पडणार नाही दादा एक नंबर
या एपिसोड ची खुप दिवस वाट पाहत होतो. असा मालक भेटाय भाग्य लागत ❤ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा डी पी दादा आणि टीम 🎉🎉🎉
डीपी दादा ग्रेट आहेस शुभ दीपावली
दुकानाचा मालक असून कामगाराच्या पाया पडतो हेच असत माणूकीच नात कसालाही भेद भाव नाही छान विडिओ झाल दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या परिवाराला व आपल्या कामगारांना
Khup chan sanskar ahet first time pahile ki aaplya staffchya paya padnara malak,khup mothe vha Dada🤗🤗🤗🤗
मालक आणि कामगार यांच्यातील आदर्श नातं फक्त इथेच दिसत तासेच्कोळपुरच्या लोकांमध्ये दुसऱ्या बद्दल असणारी आपुलकी जगात भारी आहे जावयाचा मान कोल्हापूर करण्यासारखा कोणीच करू शकतं नाही
💐🙏🤴👑👍🏻👐👌👏🙌🏻dp bhau दिपावली च्या आपणा सर्वांना khup khup shubheccha. Lahan mothyan cha kase aadar kartaat. Naad khula❤majha dp bhau. God bles you you. 🙌🏻🧡🙏💐🤗
मालक असावा tar असा ❤❤❤❤❤❤संपला ki विषय.... कशाला कामगार सोडून जातात
तुम्हाला आमच्या कडून तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दीक हार्दिक शुभेच्छा 😊🎉🎉....खरच डीपी दादा तुमचं मन आभाळा ऐवढ मोठ्ठ आहे ...तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही आणि कधीच काही कमी पडणार नाही
डीपी दादा तुमचा स्वभाव हा सर्वसामान्य माणसांसारखा आहे
Dp dada tumch pahila u tube video mi magachya varshi diwali la pahila hota . Tumchi tumchya kamgara baddal asleli apulki Ani tumcha swabhav tumchya kamgaranchya manat Nkalat kuthe tari Ghar karun jato. tayancha ashirwad tumala kuthe tari lagat asel.he pakki goshat ahe . Aj pn mi tumcha diwali bonus video pahila khup Anand jhala. khup Kami lok ahet tumchya sarkhi.HAPPY DIWALI DP DADA.LAXMI DEVI ch tumala Ani tumchya pariwarala sath labho
जो दुसऱ्या माणसाला मोठा करतो तो स्वता मोठा होत असतो एक नंबर
Dhanu beta, tu lai bhari hais ki marda, tula ani sarv society kutumbala Deepawalichy hardik shubhechhya.
सगळे.कामगार खुश आहेत मला खूप आनंद झाला मी पण एक कामगार आहे.
डीपी दादा युट्युब च्या सीलवर बटणं साठी स्पेशल अशी जागा करा ना तुम्ही मनाने खूप छान आहे कुठले मालक कामगाराच्या पाया पडत नाही हा आहे मराठी माणूस आणि तुम्हाला शुभ दीपावली मी पण कोल्हापूर ची आहे 🙌👏👏💪💞
भावी रतन टाटा..❤
Very pollite person in the world❤❤❤❤❤DP
dp punyatun tula khup khup shubhechya...lots of love from Vishrantwadi
खूप भारी वाटल राव येवढं तुमचं तुमच्या कर्मचारी वर प्रेम असन विषय च नाय🔥🔥🔥
Salute DP dada🎉 Happy Diwali 🪔
Dada tu kharokhar mast malak aahes.tuza कोल्हापूरकर म्हणून अभिमान वाटतो.
Tumche ha Diwalicha episode amhyala khup avdato Happy Diwali to you
किती निर्मल मनाचा माणूस आहे आमचा डीपी दादा ❤
मालक असावा तर असा. मस्त डी पी दादा. दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा दादा
Dp दादा खरच आईं वडील च्या पोटला तुमच्या सारखा हिरा पोटाला आला आहे ....vd पाहिला की अस वाटले की कुठे तरी अजून माणूसकी शिल्लक आहे
Dp दादा देवाने तुम्हाला देणारे बनवले आहे अशीच माणूसकी शेवट पर्यंत रहुद्या....❤️🎉🎉🎉
शुभ दीपावली❤😂 खुप सुंदर विडियो ❤
दुप्पट बोनस द्या DP dada .....
कर्मचारी लोक असून देखील त्यांच्या पाया पडून त्यांचा सन्मान करन म्हंजे उत्तम संस्कार धनंजय पोवार वर नक्कीच झाले असतील हा कार्यक्रम बघून नकळत डोळ्यातून पाणी आले
Dp Dada ek number ❤❤❤❤ bhari 🥳 pahila malak asa bghitla ❤❤❤
आम्ही ह्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहतो दर दिवाळी ला न चुकता
खुप छान Dpदादा दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला
हा अंकिताचा भगत याला द्या दिवाळीची एक पॅट ...बिचारा फाटके कपडे घालुन फिरतो सगळीकडे .😂😅
खूप छान we proud of you. सरजे रावांचा video घ्या एकदा कॉमेडी
Dp ची तब्येत लयच वाढली आहे
Dp जिम जोरात chalu आहे वाटत
दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ❤🎉 #FestivalofLights #VJSeStudy #आपलाDP
सर्व कार्यक्रम अगदी सुंदर अप्रतिम..❤ पण फाटक्या पॅन्ट नि घाण केली.. आणि तेही दिवाळीच्या दिवशी..😮😮😮😢😢
दादा अंकिता ही मतलबी पोरगी आहे सावधान
दादा तुम्हाला तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
Dp दादा साठी लाईक चा रेकॉर्ड तुटला पाहिजे असा व्हिडीओ आहे हा तुम्हाला पण दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा दादा
Dp dada ha fkt kolhapur cha nasun purn Maharashtra cha ahe... Dp dada tumhala diwali chya hardik subhechha❤