गळफांदी काटणी फायदे व प्रश्न/galfandi kadhnyache fayde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 40

  • @rajeshjapulkar7768
    @rajeshjapulkar7768 27 дней назад

    6 bya 1 var ahi 80 divas zaly

  • @maulilokhande5523
    @maulilokhande5523 3 месяца назад +6

    सर कृपया दादा लाड पद्धतीने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा एक ग्रुप बनवा तुम्हाला विनंती आहे

  • @शेतकरीसुखीभव
    @शेतकरीसुखीभव 3 месяца назад +22

    तुम्ही दादा लाड पद्धतीने कपासी लावणाऱ्या शेतकऱ्यांचा एक WhatsApp group बनवा.. जेणेकरून आम्हा शेतकऱ्यांना काही प्रश्न असल्यास तुम्हाला ग्रुपच्या माध्यमातून विचारता येईल.

  • @vishalbhute8241
    @vishalbhute8241 3 месяца назад +1

    3/3 var hi padhat chalel ka

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg 2 месяца назад +1

    तण नियंत्रण कस करायचं गळ फांदी काडल्या नंतर तन जास्त होऊ शकते असे मला वाटते सर

  • @kailasgajmal3863
    @kailasgajmal3863 3 месяца назад

    साडे तीन बाय अंदाजे लागवड आहे गल फांदी काढायला पाहिजे का

  • @krushnaadbane5431
    @krushnaadbane5431 3 месяца назад +1

    मला वाटते 3ml चमत्कार फवारावे.का12 लिटर साठी

  • @RajKharat-j6c
    @RajKharat-j6c 2 месяца назад

    60 दिवसाच्या नंतर गळ भांदी काढता येते का

  • @BalirampatilKapse
    @BalirampatilKapse 3 месяца назад +2

    हे रिकामे कुटाने केल्या पेक्षा, भाऊ याला एकरी ५ते ६ट्रॉल्या शेणखत टाक, सगळ्या फंध्याला मरणाच्या कैऱ्या लागतील.

    • @AmolMehare-c1t
      @AmolMehare-c1t 2 месяца назад

      Lagat nahi bhau,hi ekdam changli system ahe

  • @kailasawchar8442
    @kailasawchar8442 3 месяца назад

    चार बाय दीड अंतरावर कपाशी आहे गळ फांदी कट करायला जमेल का

  • @narendrapetkar2810
    @narendrapetkar2810 2 месяца назад +1

    आमच्या शेतीमध्ये पाते अद्याप लागलेली नाही,अशावेळी गळ फांदी कशी ओळखायची

    • @Prayogshilsheti
      @Prayogshilsheti  2 месяца назад +1

      @@narendrapetkar2810 लागल्या नंतर करा

    • @prabhudasudtewar9
      @prabhudasudtewar9 Месяц назад

      Kahi variety madhe lavkar galfandi yet nahi

  • @avinashkhetre3964
    @avinashkhetre3964 3 месяца назад

    एकरी किती मजूर लागते गळ फांदी कट करायला

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 3 месяца назад +1

    प्रश्न तर विचारलेच नाही?

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 3 месяца назад

    चार बाय सहा ईच लागवड असेल तर गळ फांदी काढता येते का

    • @Prayogshilsheti
      @Prayogshilsheti  3 месяца назад

      कापूस दाटत असेल तर काढा

    • @avinashkhetre3964
      @avinashkhetre3964 3 месяца назад

      गळ फांदी काढल्यामुळे उत्पादन वाढते का

    • @avinashkhetre3964
      @avinashkhetre3964 3 месяца назад +1

      ​जर उत्पादनात वाढ होत असेल तर मग गळ फांदी कट करायलाच पाहिजे?

  • @NarayanGiri-lw8yv
    @NarayanGiri-lw8yv 2 месяца назад

    तुम्हाला किती उतारा आला गेल्यावर्षी

  • @krushnaadbane5431
    @krushnaadbane5431 3 месяца назад +1

    चमत्कार वहाड थांबवण्यासाठी मारायची गरज पडते का

    • @Prayogshilsheti
      @Prayogshilsheti  3 месяца назад

      नाही..शेंडे खुडणि आवश्यक असते

    • @KISHORRATHOD-qf4qg
      @KISHORRATHOD-qf4qg 3 месяца назад

      2.5 एकर वर 3.5/1.25 कापुस लागवड केली आहे 20 जून चि लागवड आहे गळ फांदी काढायची आहे

    • @gorakhgaware1752
      @gorakhgaware1752 3 месяца назад

      10 दिवस थामदा

    • @krushnaadbane5431
      @krushnaadbane5431 3 месяца назад

      मला वाटते माल धरण्यासाठी,3ml चमत्कार फवारावे का12 लिटर पाण्यासाठी

  • @Chetan1237
    @Chetan1237 3 месяца назад

    Mi lavali hoti magacha varshi dada laad padhati ni

  • @NamdevBhaise-bt3dq
    @NamdevBhaise-bt3dq 3 месяца назад

    4बाय 2आसेल तर गळफांदि छाटता येते का,

    • @Prayogshilsheti
      @Prayogshilsheti  3 месяца назад

      नका chatu.

    • @sudhakarthorat4415
      @sudhakarthorat4415 2 месяца назад

      ​@@Prayogshilsheti या अंतरावर छाटणी केली तरी उत्पन्नात वाढ होईलच ना.