*2552 कोटींचा निधी* नांदेड-लोहा-लातूर आणि बोधन-मुखेड-लातूर या दोन नवीन रेल्वेमार्गाच सर्वेक्षण होणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • नांदेड - लोहा - लातूर आणि बोधन- मुखेड - लातूर या दोन नवीन रेल्वेमार्गाचे लवकरच सर्वेक्षण करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री @AshwiniVaishnaw दिली. नांदेड लोकसभा मतदारसंघातील रेल्वेविषयक मागण्यांसाठी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट घेतली.
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    🌟 सूचना 🌟
    ✳️मित्रांनो, या विडिओची संपूर्ण माहिती वृत्तपत्र आणि इंटरनेटच्या माध्यमातून घेतली आहे।
    👍🏻काही चुकलं असेल तर माफ करा ....
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Like👍🏻 or Share💘
    ╔═╦╗╔╦╗╔═╦═╦╦╦╦╗╔═╗
    ║╚╣║║║╚╣╚╣╔╣╔╣║╚╣═╣
    ╠╗║╚╝║║╠╗║╚╣║║║║║═╣
    ╚═╩══╩═╩═╩═╩╝╚╩═╩═╝
    ➖➖➖➖⭐️🙏धन्यवाद🙏 ⭐️➖➖➖➖➖
    ---------------------------Disclaimer---------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticisms, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use...
    #Nanded
    #nandedvardharailway
    #railbudget
    #budget2022
    #pratappatil
    #Loksabha
    #Nandedlaturrailway
    #नांदेडलातूर
    #बोधनलातूर
    #newupdate
    #punenashikrailway
    #10dayschallenge
    #algrowchallenge

Комментарии • 65

  • @prashantyerphuleofficial
    @prashantyerphuleofficial 2 года назад +3

    Thanks to MP Chikhlikar Saheb to Regarding this important project to railway ministry.

  • @deshmukhbalraj
    @deshmukhbalraj Год назад +1

    Great work Chikhlikar saheb
    👍👍👍👍👍👍

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 Год назад +5

    उदगीर -देगलुर-बोधन हा रेल्वेमार्ग करा कारण बोधन-लातुर 200km आहे आणि उदगीर-बोधन फक्त 95 km आहे उगाच विरोध करुण रेल्वेला घाट्यात आणु नका उदगीरचे लोक ऐकुन घेत आहेत म्हणुन काहीही करु नका उदगीरकर रस्त्यावर आल्यास लातुर कुठे होते हे नकाशात सुद्धा दिसणार नाही रेल्वेमार्ग उदगीर-देगलुर-बोधन असाच करा

    • @ram3654
      @ram3654 Год назад

      Kadam khara ahe bhawa ❤❤❤❤❤❤❤❤

  • @namdevwattamwar7568
    @namdevwattamwar7568 9 месяцев назад +1

    नांदेड ते लातुर रोड रेल्वे मार्ग लवकरात लवकर मंजुर करुण घेणे आवश्यक
    आहे कारण हैद्राबाद व मुंबई जवळचा मार्ग आहे.व मराठवाड्याचा विकास होण्यास मदत होईल. मराठवाडय़ाचे रेल्वे राज्यमंत्री मा. दानवे साहेब आहेत आसा योग येणार नाही. तसेच आर्थ राजमंञी
    र्पयतन करणे.

    राजमं
    विक

  • @kailashkawdekarkailashkawd6420
    @kailashkawdekarkailashkawd6420 Год назад +1

    Khup chan

  • @uttambhanjebhanje8547
    @uttambhanjebhanje8547 2 года назад +9

    1932साली निजाम स्टेट रेलवे व ब्रिटीश सरकारच्या संयुक्तपणे रामगुंडम ते कुर्डवाडी मार्गाचे सर्व्हेक्षण करुन या कामाच्या पहिल्या टप्याचे काम जानकंमपेठ ते उदगीर 110 कि.मी.चे काम सुरू केले.1938 पर्यंत 20 कि.मी.बोधन ला रेलवे धावू लागली. व पुढील उर्वरित देगलूर-मुक्रामाबाद-उदगीरचे काम 17 सप्टेंबर 1948 पर्यंत प्रगतीपथावर होते.जूलै 2000साली बंगारु लक्ष्मण या भाजपाचे माजी अध्यक्ष व रेल्वे राज्यमंत्री यांनी 90कि.मी.च्या पुनर्र सर्वेक्षणाचे आदेश दिले, ते अधूरे काम पुर्ण न करता 44 कि.मी जास्तीच्या अंतराने नवीन सर्वेचा आदेश आणून खासदार चिखलीकर हे अकलेचे तारे तोडण्यात मशगूल आहेत.1956 पासून देगलूरकर या मार्गाचे काम पुर्ण करावे यासाठी लढा देत असताना त्याला फाटे फोडण्याचे काम खासदार करित आहेत. 1990 साली जाँर्ज फर्नांडीस ,2001 साली नितीशकुमार यांनी या मार्गास तत्वतः मान्य करून राज्य शासनाने भुसंपादन व मातीकाम करून देण्याची अट घातली. तेव्हांचे खासदार खतगावकर यांनी सहकार्य न करता राजकारण करुन खोडा घातला,या 90 कि.मी.च्या समांतर अशा बोधन लातूररोड या 134 कि.मी.च्या मार्गाची मागणी करून अडथळा आणला,त्यामुळे हा मार्ग निजामशाही गेल्यामुळे पेंडींग (अडगळीत)पडला आहे.ते काम पुर्ण करणारा वाली अजून तरी दिसत नाही. सर्व्हेच करायचा तर दोन्ही मार्गाचा बोधन देगलूर,उदगीर 90 कि.मी. व बोधन लातूररोड134 कि.मी.चा झाला पाहिजे ,उत्पनाच्या, खर्चाच्या द्र्ष्टीने कोणता मार्ग योग्य राहील ते काम सर्व्हे कमेटी ठरवेल.पक्षपाती भुमिका घेउन खासदार मात्र आगीत तेल ओतण्याचे काम करित आहेत ते दिसून येत आहे.

    • @mahiti_prawas
      @mahiti_prawas  2 года назад +2

      🔸मनापासुन आभार सर, संपूर्ण माहिती विस्तारात सांगण्यासाठी.🙏🏻
      •Like👍🏻 Share & Subscribe•

    • @bowkya
      @bowkya 2 года назад +1

      ह्या सर्वात जुन्या प्रस्तावित रेल्वे मार्गाचा इतिहास व सदय राजकारण /खोडा घालणारया बद्दल माहीती दिल्या बद्दल आनेक आणेक धन्यवाद .

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 2 года назад

      उदगीर देगलूर बोधन मार्ग योग्य राहील

    • @Manojjarangpatil
      @Manojjarangpatil Год назад

      Bodhan latur road railway marg zala pahije

    • @ram3654
      @ram3654 Год назад

      ​@@Manojjarangpatilno

  • @ashokshinde7184
    @ashokshinde7184 Год назад +1

    कोल्हापूर वैभववाडी रेल्वे प्रोजेक्ट यांचे अपडेट पाठवा सर आणि कधी परत काम चालू होणार आहे

  • @SanghrataKamble
    @SanghrataKamble Месяц назад +1

    लातुर बोधन लवकर झाला पाहिजे

  • @sanjaykatampale6214
    @sanjaykatampale6214 11 месяцев назад +1

    बोधन मुखेड जळकोट लातूर रोड हे रेल्वे मार्ग झाल्यावर मुंबई ते विशाखापट्टणम हा मार्ग जवळ होईल

  • @akshayshirse4124
    @akshayshirse4124 2 года назад +1

    Thanks for railway minister

  • @balajikamthane1529
    @balajikamthane1529 2 года назад +3

    Apan latur ewaji udgir la jodlat railway ter 10.oat railway cha fayda hoil

  • @amolkarale8320
    @amolkarale8320 Год назад +1

    लातुर बिदर नवीन मार्ग सुर करावा लातुर निलंगा औराद शहजनी बिदर असा मार्ग असावा या भागात रेल्वे असावी

  • @manemodkv
    @manemodkv Год назад +2

    कीती वर्षे लागेल

    • @mahiti_prawas
      @mahiti_prawas  Год назад +1

      नवीन अपडेट नाही सर 👍🏻

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 3 месяца назад +2

    Nanded..nagpur..nanded.navin.exp.chalukaravi...tasech.aurangabad..wardha..aurangabad.hi.ecp.roj.sakadi.chalukara

  • @sandeeppanchal6854
    @sandeeppanchal6854 2 года назад +1

    👍👍

  • @bhaskarsonkamble4657
    @bhaskarsonkamble4657 Месяц назад +1

    Fakt Election chalu ahe tymule He Natak chalu ahe....
    Kahi kam honar nahi.... He true ahe 🙏🙏

  • @abhirambudrukkar1833
    @abhirambudrukkar1833 2 года назад +2

    छान

    • @mahiti_prawas
      @mahiti_prawas  2 года назад +1

      Thank You So Much Sir.
      Comment केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
      असेच सहकार्य नेहमी राहू द्या...

    • @abhirambudrukkar1833
      @abhirambudrukkar1833 2 года назад +1

      आपला काही कॉन्टॅक्ट नंबर असेल तर द्या

    • @mahiti_prawas
      @mahiti_prawas  2 года назад +1

      काही काम होते का, सर?

    • @abhirambudrukkar1833
      @abhirambudrukkar1833 2 года назад +1

      Telegram id asel tar dya

    • @mahiti_prawas
      @mahiti_prawas  2 года назад +1

      @@abhirambudrukkar1833 Sadhya tar nhi ahe sir.. kahi kam asel tar sanga👍🏻

  • @javedshaikh6796
    @javedshaikh6796 2 года назад +4

    2050 madhye sarve suru honar, 2060 madhye sarve purn honar, 2065 madhye bhu sampadan suru honar, 2080 madhye bhu sampadan purn honar maveja sakat,,, aani 2085 madhye pratyaksh kaam suru honar, aani 2115 madhye hya maarga var railway dhaavnaar????

  • @Rajeshkumar486
    @Rajeshkumar486 Год назад +1

    Wardha yavatmal nanded railway che Kam kuti zale te dakhewa v railway kadhi suruhonar. Te sanga

  • @kedarkale2428
    @kedarkale2428 2 года назад +1

    सोलापूर ते औरंगाबाद कधी

  • @sugrivmane3195
    @sugrivmane3195 2 года назад +1

    Very good

  • @ni3kh708
    @ni3kh708 2 года назад +1

    Very nice

  • @prabhakaringole8211
    @prabhakaringole8211 Месяц назад +1

    आनखी कामा मध्ये काहीच काम झाल नाही खरया बातम्या देत जा व राजकारण्यांना विचारत जा काम कुठपर्यंत आलेले आहे म्हणून 40 वर्षां खाली कामाला मंजूरी मिळते व काम सुरू व्हायला 40 वर्ष लागतात आशा कामाचा काय फायदा अमंत्रन बारषाच जेऊ घालायच नातवाच्या बारषाच

  • @marotisuryawanshi5120
    @marotisuryawanshi5120 2 года назад +1

    Nanded to Bidar express Highway

  • @MahendraBhutale-yx7uv
    @MahendraBhutale-yx7uv Месяц назад +1

    इथ आम्ही रहात की

  • @gulabkante4281
    @gulabkante4281 Год назад +1

    kalyan,murbad,ralway

  • @pravinkapse3482
    @pravinkapse3482 2 года назад

    But there is no announcement by railway department

  • @surekhakadam2253
    @surekhakadam2253 24 дня назад +1

    Nanded degloor bidar to degloor to Haydrabad he marg kra

  • @islam9800Grampanchayat
    @islam9800Grampanchayat 2 года назад +1

    Sir nanded to loha latur railway rut map badal sangha please🙏

    • @mahiti_prawas
      @mahiti_prawas  2 года назад +1

      Sir, या मार्गाचा DPR सादर झालेला नाही. त्यामुळे या मार्गाच्या MAP बद्दल आम्ही नाही सांगू शकत. SORRY🙏🏻
      •Like👍🏻 Share & Subscribe•

  • @shrivallabhsikchi8313
    @shrivallabhsikchi8313 2 года назад +1

    Washim badnera new rail line che update pl

  • @sunilborale1946
    @sunilborale1946 8 месяцев назад +1

    Bidar Nanded new railway line status

  • @manojkamble6000
    @manojkamble6000 2 года назад +1

    Nanded latur Kadhi honar sarvektion

    • @mahiti_prawas
      @mahiti_prawas  2 года назад +1

      सर, त्याबद्दल अजुन नवीन अपडेट आलेले नाही 👍🏻

  • @mahadevdevade3904
    @mahadevdevade3904 2 года назад +1

    Latur LUR la Pitline .
    Latur to Tirupati New Railway chalu Kara !

  • @ganeshhiwre7185
    @ganeshhiwre7185 2 года назад +1

    Br aata kam kadi hoyn

  • @bapuraoghatge2137
    @bapuraoghatge2137 2 года назад +1

    Udgir sathi kahi navin prastav hava

  • @ganeshhiwre7185
    @ganeshhiwre7185 2 года назад +1

    Nanded too bidar kam kadi hoyn 😠

    • @mahiti_prawas
      @mahiti_prawas  2 года назад +2

      होइल, नक्कीच सर पण अजुन या विषयावर विस्तारात माहिती उपलब्ध नाही जशी काही माहिती मिळेल तर नक्कीच विडिओ येईल 👍🏻

  • @virajgaikwad5107
    @virajgaikwad5107 2 года назад

    Bad news 😔😔😔

  • @pravinkapse3482
    @pravinkapse3482 2 года назад +2

    Fake fake fake