Pudhari News |उद्धव ठाकरे मविआचे प्रचारप्रमुख?| MVA| Uddhav Thackeray| Thackeray News|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #pudharinews #marathinews #mva #uddhavthackeray #thackeraynews
    Pudhari News |उद्धव ठाकरे मविआचे प्रचारप्रमुख?| MVA| Uddhav Thackeray| Thackeray News|
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 37

  • @atulghule178
    @atulghule178 26 дней назад +11

    महाराष्ट्र स्वाभिमान आदरणीय उद्धवसाहेब

    • @maheshbhosale4027
      @maheshbhosale4027 26 дней назад

      @@atulghule178 मराठा आरक्षण विरोधक

    • @laxmangalande3747
      @laxmangalande3747 26 дней назад

      ​@@maheshbhosale4027जरंगेला उभ कर dipojit जप्त होतंय. . हाय का दम 😢

  • @parag7077
    @parag7077 26 дней назад +6

    जननायक उध्दव बाळासाहेब ठाकरे👊👊 🐯🐯🚩🚩

  • @shashikantkamble1887
    @shashikantkamble1887 26 дней назад +10

    🔥🔥🔥🔥🔥🔥 ONLY UDDHAV BALASAHEB THAKARE 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @jagannathpatil1522
    @jagannathpatil1522 26 дней назад +3

    जय महाराष्ट्र 🙏👌💐

  • @dattakangule3624
    @dattakangule3624 26 дней назад +10

    महविकास आघाडी मध्ये सध्या तरी उद्धव साहेब ठाकरे यांच्या एवढा लोकप्रिय नेता नाही एकटे उद्धव ठाकरे यांनी लोकसभेला मोदी शहाची काय वाट लावली ते महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे

    • @maheshbhosale4027
      @maheshbhosale4027 26 дней назад +1

      @@dattakangule3624 पण आम्ही गरजवंत मराठेच याना पाडणार आहे सर्व मराठा आरक्षण विरोधक

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 26 дней назад

    महाराष्ट्र राज्य चे सुसंस्कृत अभ्यासु लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 26 дней назад

    आम्ही मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेने सोबत.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 26 дней назад

    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @nareshbalkawade4100
    @nareshbalkawade4100 26 дней назад +4

    श्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होनार

  • @user-qv2ih5nh2c
    @user-qv2ih5nh2c 26 дней назад +1

    Only udhav balasaheb thakre saheb

  • @ashokmohite1308
    @ashokmohite1308 26 дней назад +5

    सर्व मराठ्यां वर आवलंबुन आहे

    • @laxmangalande3747
      @laxmangalande3747 26 дней назад

      डोक्यात न kadun टाक... गैरसमज 😮

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 26 дней назад

      कृपया आपण या छत्रपती शिवाजी महाराज व शंभू राजे च्या महाराष्ट्रा साठी तरी एक होवून महाराष्ट्र द्रोही, आरक्षण विरोधी भाजप आणि त्यांच्या ताटा खालील खरकटे खाणार्या गद्दारांना धडा शिकविण्यासाठी तरी एकत्र येवू या.

  • @santoshpawar-zg6ey
    @santoshpawar-zg6ey 26 дней назад

    UBT❤❤❤❤

  • @vikassalunke3452
    @vikassalunke3452 26 дней назад

    उद्धव साहेब ❤❤❤

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 26 дней назад

    मुख्यमंत्री चेहरा उध्दव साहेब घोषित करा❤❤❤

  • @shazebshaikh555
    @shazebshaikh555 26 дней назад

    Uddhav Balasaheb Thackeray 🚩🚩🇮🇳🚩🇮🇳 shiv sena

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 26 дней назад

    उध्दव जी बाळासाहेब ठाकरे नी महाराष्ट्र पिंजून काढला. म्हणून mva laa यशमिळालं आहे. . हे काँग्रेस न विसरू नये

  • @sandeepshedge7118
    @sandeepshedge7118 26 дней назад

    👍👍👍😘😘😘🌹🌹🌹

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 26 дней назад +2

    पण आम्ही कट्टर शिवसैनिक या वेळी मराठा आरक्षण ला पाठिंबा न दिल्या बद्दल मतदान फक्त जरांगे साहेब जो उमेदवार देतील त्यालाच करणार कारण सर्व पक्ष मराठा आरक्षण विरोधक आहेत हे गरजवंत मराठ्यानो ओळखा

    • @dnyaneshwarmahalle2853
      @dnyaneshwarmahalle2853 26 дней назад

      नाही हो उध्दव ठाकरे पाठींबा देणार

    • @maheshbhosale4027
      @maheshbhosale4027 26 дней назад +1

      @@dnyaneshwarmahalle2853 मग सर्व पक्षीय बैठकीत उद्दवजी आणि पवार यांनी का दांडी मारली होती

    • @dnyaneshwarmahalle2853
      @dnyaneshwarmahalle2853 26 дней назад

      @@maheshbhosale4027 ह्या सरकारनं विरोधकच कधी आयेकल सरकार याचं बाकी निर्णय घेतायत याच्या साठी कशाला विरोधक पाहिजे द्याना म्हणा आरक्षण कोण नाही म्हणत बघू

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 26 дней назад

      भाजप व शिंदे ची मराठा आरक्षणाची नीयत साफ तेव्हाही नव्हती आणि ती नीयत आजही नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार, व काँग्रेस ला हे माहीत आहे की केंद्र सरकारच्या अखत्यारीतील बाब आहे ते सगळे तिथूनच होणार. पण इथे फोदनवीसला ते होवू द्यायचे नाही. फक्त नाटक करायचे आहे. म्हणून उद्धव ठाकरे यांनी यांच्या नौटंकीत, फसवणुकीत सामील होवून मराठा समाजाला फसवायचे नाही ह्या कारणाने व्यक्ती गत उद्धव ठाकरे हे आले नाहीत. त्यांना कुणालाही फसवायला जमत नाही हे त्यांच्या तत्वात बसत नाही. बरं जे सरकार पक्षातले जमले त्यांनी तरी दिले का आरक्षण? हे फक्त दिखावा होता ना? की नाही???

  • @AshokKadam-cs7pv
    @AshokKadam-cs7pv 26 дней назад

    कॉंग्रेस कोणी विचारत नाही

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 26 дней назад

    नंतर ठरवत असणार तर आम्ही मत देणार नाही

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 26 дней назад

    उद्धव ठाकरेनी कॉग्रेसचा प्रचार करू नये त्यांनी स्वतः च्या जबाबदारीवर प्रचार करावा बघूया तुमच्या ताकदीने किती उमेदवार निवडून येतात ते

  • @user-xt9si1jr4d
    @user-xt9si1jr4d 26 дней назад

    Thakre saheb he fakt tumch upyog nivdun yenyasathi kartayet atach kahitari nirnay ghya

  • @user-il7zr7re4j
    @user-il7zr7re4j 26 дней назад

    Mukhyamantri pan udhav thakre ch

  • @user-ih9jp8ou6v
    @user-ih9jp8ou6v 26 дней назад

    Modi ,shaha la ajun ekada pani pajanar 100%

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 26 дней назад

      करेक्ट हहा तडीपार वव फेकू हे मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही आहेतच पण छत्रपती शिवाजी महाराज द्वेष्टे देखील आहेत.