Prasad Lad PC | जरांगे जी भाषा बोलतायत, त्यातून शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचा वास येतोय
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- #MaharashtraPolitics #MaharashtraNews #MarathiBudgetLive #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #BJP #Congress #BudgetSession2024 #Budget2024 #Budget #PMNarendraModi #ModiGovt
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
गृहमंत्रीलाच ठोकून काडा पाहेजल ...मत्रीचं गुंडगिरीची भाषांमध्ये बोलतं आहेत.. अशांने महाराष्ट्राचं बिहार होण्याला टाईम नाहीं लागणार....
सरकार तुमचं आणि दुसरीकडे बोटं कश्याला करायचं तुमची भुमिका सांगा आधी... फडणवीस, आधी भाजपा ची भूमिका सांगा...
आहे का एकाच्या तरी गांडीत दम.
Hahaha 🤣 असाच वास रावसाहेब दानवे ला पण आला होता... आता ते घरी आहेत... तस तुझ पण हाऊने म्हणजे झाल 😂😂😂
@@ArtBy_Anil correct 🤣🤣😂😂
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव
तुम्ही वास घेण्यात नंबर 1 आहेत, कशाचाही वास याना विचारा हे लगेच सांगतात,
त्या दिवशी तर अरे तुरे करत होता आज दादा दादा करायला लागला 😂
तु कशाला वास घेतोय
दरेकर,लाड तुम्ही कितीही पत्रकार परिषदा घ्या bjp चे चमचे सोडून संपूर्ण मराठा समाज जरांगे पाटील सोबत आहे नोंद घ्या.
बस ना चाटाळा
मनोज जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद...
रावसाहेब दानवेला विचार वास आल्यावर काय झाले😂😂
लाड शरद पवारचा खाऊन खाऊन थकला आणि आज त्याच माणसावर आरोप करतोस सत्तेसाठी पैशासाठी एवढी लाचारी चांगली नाही
Fasnvis anaji pant ❤❤❤❤
आता त्या jarange ला त्याच्याच भाषेत उत्तर द्या. आता त्याचे अति झाल. जास्तीत जास्त काय होईल? सत्ता जाईल. ती सत्ता पुन्हा येईल. पण आत्मसन्मान हरवुन, आता या माजोरडा माणसाला भीक घालू नका.
तुला कोणी वास घ्यायला सांगितले ते सर्व जगाला माहित आहे😂
दरेकर आणि लाड हे दोघे सारखेच आहेत,मनोज दादांनी कालच सांगितले आहे
मूळ मुद्दा सोडून सगळ बोलतात पाटील आता हळूहळू मनातून उतरत आहे
तुझ्या मनात नव्हतेच कधी.मग उतरतील कशाला.
Danve saheb la vichar ekda bhai vaas alaywar kai hot 😂
एकच वादा मनोज दादा
एक मराठा! लाख मराठा!
मागच्या दारातून विधानपरिषद मध्ये जाता येते एकदा निवडणूक लढवा.....
तुमचे संस्कार माहित आहे आणि मागल्या 10वर्षात इतिहास सांगतो न्यायालय कोणाच्या दबावात काम करताय
आणि तुला काय करायचंय ते करूनच दाखव
लाद्या
आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील
भाषण बंद करा आरक्षण द्या खुर्च्या सोडा जय जिजाऊ जय शिवराय
Yedzava prasad lad
सरकारवर आणि न्यायालयावर जरागेचा काय जनतेचा सुद्धा विस्वास राहिला नाही
तुमची वाट लागणार विधानसभेला हे निश्चित आहे किती बोंबला तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही
Prasad Laad Saheb Zindabad
तुम्ही पक्षाची वाट लावल्याशिवाय नाही शांत बसत
प्रसाद लाड आपण किती चाटुगीरी करणार याला मर्यादा असतात
काहीही पण लाड पण
जरांगे पाटील म्हणतील तोच मराठा
त्या अनाजी पंत नाव घेऊच नको
Fasnvis anaji pant cha kutra lada ❤❤❤
Manoj dada
लाड मराठा नाहीत हे त्रिवार सत्य
आपलाच स्तर आधी तपासा, लाड साहेब!
काय पण करा विधानसभेला भाजप सुपडा होणार आहे
सुपडा साफ..... लक्षात असू दे.
We support to u लाड साहेब.👍🤝😊😊
लाड लाडात लाडके कधी करणार धरतीला हलके...?
याची पार वाट लावली
अरे दुसऱ्याचा वास कशाला घेतो
💪💪💪👌👌👌👌♥️♥️♥️
आम्ही उभे राहिलो तर तुझे कुठे दुःखती
तुमचं संतुलन आहेका जागेवर
सरकार कुणाचं आहे गृहखाते तुमच्याकडे आहे शोधून काढा
लाड तुझा पण वास येतोय
लाज वाटते तुम्हाला मराठा म्हणायची
भुजबल साहेबा ना शिव्या दिल्या येड़या न कारवाई करा तया वर
जरागे भाऊ कधीपासून झाले शरद पवार यांच्या वर बोलल्याशिवाय भुक तहाण लागत नाही असं एकंदरीत दिसतं
भाजप घाबरला आहे , हे ह्यांच्या थोबाड पाहून स्पष्ट दिसतंय ...आता कसं पाटील बोलतील तस
देवेंद्र ने पुणे मधे ठोकून ची भाषा बोलता तेंव्हा जनता आता विधानसभे च्या निवडणुकीत पूर्ण सर्व ठोकून काढतील तेव्हा आता जनता समजून चुकले
पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील
भा.ज.प.नेत्यांना पाणी पिताना धनाजी( उद्धव साहेब),संताजी( पवार साहेब) पाण्यात दिसतात.
एकेकाळी हा सुद्धा पवार साहेबांच्या पायावर लोळत होता .
बंदू , दादा बोलता आणि भावाची इज्जत काढायची
मराठा असल्याचा अभिमान वाटला पाहिजे पण लुडबुड पणा नको मराठा स्वाभिमानी आहे
साहेब तुम्ही माणूसंच ना ??🤔 नाहि म्हटलं कसं ते तुम्ही सारखा सारखा वास येतो वास येतो म्हणता..म्हटंल मागच्या जन्मीचे गुण पुर्णपणे गेलेले दिसत नाहित..
लाड मराठा नाहित हे त्रिवार सत्य असल्यासारखे वाटत आहे
भेसळयुक्त आहे😂
फडणवीस्या mlc लोकच का पुढे करतोय? जनतेतून निवडूण आलेले आमदार पाठव ना भुकण्यासाठी.
Ok
Grate lad sa
Ek hi comments prasad ladchya bajune nahi yacha aarth bjp cha khel khallas
आम्हीं दलित ओबीसी कमेटं करणार नाही तर मत करुण भाजप ला आणणार,आणी जे हिंन्दुं आहेत जसं ब्राम्हणं ,जैन,मारवाडी ,हे सुद्धां भापलाच मत करणार,मुस्लिम सगे सोयरे असणार्या जरागैं ला करत नाही त,1 मराठा समाज व मुस्लिम मतावर सरकार होतं नाही, ,जरागैं जर 288 लढवला तर ,मविआ चे पण मराठा उमेदवार असणार मग भाजपचे ओबीसी चा 1 ठिकाणी 1 उमेदवार असणार मराठा मत विभागला तरच भाजप चे ओबीसी निवडुंन येणार
हा का खाजुन खाजुन लाल करतोय. दम असेल तर निवडणुकीत उभे रहा
Jay OBC
मराठा समाज मारायचा विचार आहे का बीजेपीचा
ची कमेंट करत आहेत त्यांनी स्वतःचे पक्ष कारण की तुम्ही दिला तर की लाचारी पत्करली आहे आणि स्वाभिमान विकला आहे
पंतांच खातोस म्हणुन वास ओळखतो का...😂
दिलय
ह्याला वास घ्यायला चे ठेवलाय लाडला
प्रेस.ची.काय. गरज नाही. जनतेला. सर्व. समजते
छान
रक्त लाल सर्वांचे आहे तर देना मराठा रिझर्व्हेशन
अरे तुझ्याकडून का नाही जमलं मग
जर्मन शेफर्ड आहे का
😂😂😂
बीजेला मराठा मतदान करनार नाही
आमचा एकच नेता मनोज पाटील
उडउन घे त्याला
Arr tu de na arakshan
मस्क वापरा
As uttar 11mhina purvich den grjech hot
तु पक्ष बदल इतख लागल तर फडणवीस कोण लागतो
Aata sagle vas yetil hya lokana.
लाड तु मराठी आहेस हे आम्हाला आता कळालं तु मराठा
लाचार.....😂😂
Pawar saheb cha gu cha pn vaas ghetos tar
सरकारमध्ये तुम्ही आहात लाडू बाई उगाच कशाला पवारांकडे बोट दाखवता
मालकासाठी भुक
तुझ्या पाठीशी पण असेल ना कुणीतरी
लाड बास कर सत्य पाच्णार नाही
Hya bjpne maharashtrache bihar karnyacha plan kelay ki kay
😂😂😂😂
खाली आणि वरती सरकार तुमचेच आहे मग साहेबांच्या नावाने का बोंबाबोंब करत आहे.
तुम्ही समाज आहात काय
Tu tuzya laikit raha
Maratyach Ben nahi he
Kutra Ani dukkar jevadha vaas ghet nahi tevhadha vaas tumhi kashala gheta ?
Satta tumachyakade aahe yedpatanno yachya tyachyakad ka tolvata ha vishay , ekada maganya Manya kelyavar charcha kashavar karayala bolvato yedpata?
Ata fakt ammalbajavani kadhi karta te sanga .....
Tumacha shahanpana naka jagala dakhau
Tumhchya maghe konacha was aahe
Bas na chalatat fadanvis cha
Bjp cha aata vas yayla lagla
Ladya charbi ahe tula
महाराष्ट्र मध्ये मराठी खूप आहेत काही जातिवंत आहेत काही कशी आहेत हे महाराष्ट्र समजू नये😂
Shejaracha patrkar ahe ka bjp karykarta