खूप छान वाटले.अतिशय मौलिक कार्य करत आहात जे आज सख्ख्या नात्यात मिळत नाही हे इथं मिळते आहे खूप शुभेच्छा व आपणां सर्वांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. एक दिवस अवश्य भेट देणारच आहे.
सर मी जेष्ठ नागरिक नाही आहे पण माझी इच्छा आहे अश्या आई, बाबा आजी, आजोबा ची सेवा करुन तिथेच रहाण्याची मला पण आता या संसारात नाही अडकून रहायचे आहे माझे सगळे घरचे चांगले आहे पण मलाच अशी सेवा करुन आता पुढचे आयुष्य जगायची इच्छा आहे तर मला ते करण्याची संधी मिळेल का? प्लीज मला एक संधी द्या
आपण हे जे विशाल जग निर्माण केलत त्याची सुरवात, हा वटवृक्ष आकारास आला त्याचा प्रवास आणि या सगळ्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ, कामासाठी लागणारे हात या सर्व गोष्ठींचा ओहापोह केलात तर आपल्याकडून प्रेरणा घेउन दुसर्या लोकांकडूनही असे समाजोपयोगी कार्य घडू शकेल.
फार सुंदर , तिथे 2 दिवस किव्हा गरजेनुसार जास्त राहायची सोय आहे का? मला आशा सहवासाची गरज आहे, कारण मी व माझा मुलगा असे दोघेच आहोत, मिस्टर 2 वर्षांपूर्वी ऑफ झाले, मुलगा मला उत्तम रित्या सांभाळतो परन्तु ऑफिसवर्क साठी कधीतरी त्याला बाहेर जावे लागते व त्या 2 ते4 दिवसात मी एकटी पडते ,रात्र खायला येते म्हणून माझ्या सारख्यानसाठी काही सोय आहे का ?
Dear Bhide ji। I am from ur। profession Father is also Adv। Supreme Courts He is of ur views। We are very much impressed with ur। Sahwas। We are having। six plots of २०९ sq mtrs each in Shahpura। Newyork Vally। please guide us How we may be able to do some thing for OLD। Similar project we are also interested in। Faridabad & HP where we have sufficient space ie। ४५०००sqft। &।
@@JaySriRam-mj3fhthere r some need in the society so that we can do some contribution towards society we can start a small facility where we can enjoy like you stated in the comments
8.18 मिनिटंचा व्हिडिओ टाकलात , त्यातच ऐक मिनिट वेळ वाढवून , तुमच्या अटी आणि फि सुध्दा सांगून टाकायच्या, म्हणजे सर्वांनी फोन करून गोखलेंचा अमुल्य वेळ जायला नको .
वाढत्या महागाई नुसार दहा वर्षांपूर्वी घेतल्या जाणाऱ्या फी मध्ये आता भागत नाही. यूट्यूब वर एकदा व्हिडिओ अपलोड केल्या नंतर त्यात पुन्हा बदल करता येत नसल्याने त्याबद्दल नमूद केलेले नाही. 🙏
@@deepikabhidebhagwat_official I am Kajal hamare yaha ak dadaji he jinka ak haat nahi he our unka beta unko chodkar chala gaya he to abhi raste pe akel HI rehte he plz me unki help karna chahti hu kya aap meri kuch madadt kar sakte ho
मी आपले फोटो आणि व्हिडिओ बघितले छान वाटले . आपला फोन नंबर दिला तर बरे होईल तुम्ही दिलेले नंबर कधी कधी लागत नाहीत. मला पूर्ण माहिती हवी आहे फोनवर बोलल तर व्यवस्थीत विचारता येईल. शंका राहणार नाही आणि दोन चार दिवस किंवा एखादा दिवस जरी राहून बघता आले तर बरे होईल मी माझ्या साठी बघत आहे तरी क्रपया मेसेजला ऊतर द्यावे
खूप छान वाटले.अतिशय मौलिक कार्य करत आहात जे आज सख्ख्या नात्यात मिळत नाही हे इथं मिळते आहे खूप शुभेच्छा व आपणां सर्वांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. एक दिवस अवश्य भेट देणारच आहे.
खूप खूप धन्यवाद 🙏
आपला निरोप सर्व विश्वस्त मंडळापर्यंत नक्की पोहोचवीन.
खूप छान,अश्या सहवासाची या काळाची गरज आहे.असे सहवास ठीक ठिकाणी असणे आवश्यक आहेत.धन्यवाद
🙏🙏🙏
अतिशय उत्तम व चांगले आहे, माझ्याकडुन अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा..जय श्रीराम
आपल्या मनासारख म्हातारपणी जगता यायला पाहिजे. हे मस्तच आहे. त्याना पाहिजे तस ते जगतात. 🙏धन्यवाद. खुप छान कार्य
धन्यवाद 🙏
खूपच छान काळाची गरज ओळखून केलेलं काम अतिशय चांगला आहे आपल्या कार्यास आम्ही सलाम करतो
मनापासून आभार 🙏
It is a blessing for the people to come up with good thoughts. Best of luck. May God bless all with good understanding.
Thank you so much for your encouraging feedback 🙏🙏
खरंच खुप छान वृध्दाश्रम आहे. आम्ही पाहून आलो.
Thank you so much 🙏
सहवास फारच छान आहे. महिना खर्च किती. परवडणयासारखे पाहिजे. सोयी चांगल्या आहेत. अंथरुणावर पडल्यावर सांभाळले जाते का.
+919975707785
Gogate Jayant Sahwaas
Mi chalti phirti ahe pan mi cencar पेशन्ट ahe tar mala tumcha sahvas sastha madhe rahta yeil ka ?
सर मी जेष्ठ नागरिक नाही आहे पण माझी इच्छा आहे अश्या आई, बाबा आजी, आजोबा ची सेवा करुन तिथेच रहाण्याची मला पण आता या संसारात नाही अडकून रहायचे आहे माझे सगळे घरचे चांगले आहे पण मलाच अशी सेवा करुन आता पुढचे आयुष्य जगायची इच्छा आहे तर मला ते करण्याची संधी मिळेल का? प्लीज मला एक संधी द्या
+919975707785
Sahwaas Jayant Gogate
High.salute to.your great service.
Thank you sir 🙏
खुप छान आहे
@@prabhavatikarad4909 😁
Nice, to sun and doughters will be happy to see parent's comfortable life
Thank you
good job 👏👏👏👏👏👏 aapan je karat aahat gud hats off
आपण हे जे विशाल जग निर्माण केलत त्याची सुरवात, हा वटवृक्ष आकारास आला त्याचा प्रवास आणि या सगळ्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ, कामासाठी लागणारे हात या सर्व गोष्ठींचा ओहापोह केलात तर आपल्याकडून प्रेरणा घेउन दुसर्या लोकांकडूनही असे समाजोपयोगी कार्य घडू शकेल.
फार सुंदर , तिथे 2 दिवस किव्हा गरजेनुसार जास्त राहायची सोय आहे का? मला आशा सहवासाची गरज आहे, कारण मी व माझा मुलगा असे दोघेच आहोत, मिस्टर 2 वर्षांपूर्वी ऑफ झाले, मुलगा मला उत्तम रित्या सांभाळतो परन्तु ऑफिसवर्क साठी कधीतरी त्याला बाहेर जावे लागते व त्या 2 ते4 दिवसात मी एकटी पडते ,रात्र खायला येते म्हणून माझ्या सारख्यानसाठी काही सोय आहे का ?
+919975707785
श्री जयंत गोगटे यांच्याशी संपर्क साधावा. उपलब्धतेनुसार अशी सोय होऊ शकते.
Location Pan Sanga .Badalapur Kothe Ahe?
very nice work.... you team SHASHWAT...
Very nice work. You team shashwat
सर खूपच छान आहे सहवास .आम्ही दोघे नवरा बायकोला आपला सहवास बगन्यची खुप ईच्छा आहे तरी आपण माहीती कळववि .धन्यवाद.
9975707785
Please contact Mr. Jayant Gogate
खूपच छान आहे. आम्ही दोघे नवरा बायको 4 दिवस राहून आलो.
Tumche vichar aani tumcha SAHWAAS pahun chan vatle....................khup chan
Great managment & Good wises
Bless you my friends.. Live life loved..
Monthly kiting charj aahe??
+919975707785
Please contact Mr Jayant Gogate on the above number
Khup chan sanklpna. Baghave ase watle. Yeu shkto ka?
कोणीही मायपाश नसलेल्या एका माणसाला राहण्यासाठी प्रवेश, मासिक वर्गणी किती सांगु शकाल का... धन्यवाद.
+919975707785
Gogate Jayant Sahwaas
Khup clean ani prashast ahe aamhi tethe bhajan karnya sathi alo hoto
खूप खूप धन्यवाद
Far far good Kam kele aapan Maza Naman swikaras vinti.
🙏
Great cause,social work is remarkable, god bless you people
🌿🌻 GOD BLESS YOU🙏🙏🙏 ABUNDANTLY FOR THE GREAT WORK THAT YOU ARE DOING TO LOOK AFTER THE OLD ! 👍👍👍
Thank you so much 🙏🙏🙏🙏
@@deepikabhidebhagwat_official .
खूपच चांगले कार्य
धन्यवाद 🙏🙏
Great cause
All the very best
Dear Bhide ji। I am from ur। profession Father is also Adv। Supreme Courts He is of ur views। We are very much impressed with ur। Sahwas। We are having। six plots of २०९ sq mtrs each in Shahpura। Newyork Vally। please guide us How we may be able to do some thing for OLD। Similar project we are also interested in। Faridabad & HP where we have sufficient space ie। ४५०००sqft। &।
❤
bhasha hi nhi samhj aa rhi kha hai yeh addrees fon no or monthle charge hai kina hai ya free hai
Pl let me knowonthly rent and complete addresszi wish to join .I am indendent but sr citizen
Kindly contact Mr Jayant Gogate +919975707785
छानच आहे .पण इथे अपंग माणसाची पण.सोय होते का. माहिती साठी विचारल.
Shashvat foundation so nice place, Iike it very much
Sahvas oldage home che charges kiti aahet kalel ka?
+919975707785
Please contact Mr Jayant Gogate
What is monthly charges ? Please coney .😊
+919975707785
Please contact Mr. Jayant Gogate
God bless you. 🙌
Thank you!
एका जागेवर बसुन असणार्या आज्जीची सोय होईल का
+919975707785
Please contact Shri Jayant Gogate
एक महिन्याला जेष्ठ नागरिकाला किती खर्च येईल.
+919975707785
Sahwaas Jayant Gogate
Please provide me fees che ke nishulk che please answer me
+919975707785
Please contact Mr Jayant Gogate
Please what is payed for room.
Please contact Mr Jayant Gogate sahwaas +919975707785
OK, Thinking far future.
महिन्याला किती खर्च येईल ?
+919975707785 सहवास जयंत गोगटे. कृपया यांच्याशी संपर्क करावा
How much monthly charge..
+919975707785
Gogate Jayant Sahwaas
मंथली चारज कीती आहे?
माहीन.किती.पडतो.पेसे. सं गा
PLEASE PROVIDE ME FEES PER MONTH / YEAR / LIFE TIME ... PLEASE IN DETAILS
@@JaySriRam-mj3fhthere r some need in the society so that we can do some contribution towards society we can start a small facility where we can enjoy like you stated in the comments
Are only hindus allowed what about a christian vegetarian? Please let me know thanks
Please contact Mr Jayant Gogate +919975707785
खूप छान आहे पण फी किती आणि मोबाईल नं मिळेल का
+919975707785
Gogate Jayant Sahwaas
Khupch chhan msg aani kam krya aahat. Great job. Fess Kahi aahe tithe rahnyavhi. Admission chi processer Kay aahe
Thank you so much. Please contact Mr Jayant Gogate +919975707785
दर महिना पैसे किती भरावे लागतात
+919975707785
Sahwaas jayant Gogate यांच्याशी संपर्क साधावा🙏
Is there vacant rooms if you want to join your old age home what are the formalities and out goings
Sughandhini Hegde sugandhi hegde sua dhi hegde
खरंच खूप छान आहे
Thank you so much 🙏🙏
Please plant more trees
Great job sir
Where is this how much cost
It's in badlapur. Kindly contact Mr. Gogate +919975707785
मी अपंग आहे तर या आश्रमात राहु शकते का
8.18 मिनिटंचा व्हिडिओ टाकलात , त्यातच ऐक मिनिट वेळ वाढवून , तुमच्या अटी आणि फि सुध्दा सांगून टाकायच्या, म्हणजे सर्वांनी फोन करून गोखलेंचा अमुल्य वेळ जायला नको .
वाढत्या महागाई नुसार दहा वर्षांपूर्वी घेतल्या जाणाऱ्या फी मध्ये आता भागत नाही. यूट्यूब वर एकदा व्हिडिओ अपलोड केल्या नंतर त्यात पुन्हा बदल करता येत नसल्याने त्याबद्दल नमूद केलेले नाही. 🙏
Ye kis jgh h ... please tell me please..
सहवासात राहणे करता किति खर्च लागतों याची माहिती पाठवा
+919975707785
Gogate Jayant Sahwaas
can we meet these wonderful people & spend some time with them ?
Sangeeta G : sure.. please contact on 9833634566 for further details
Sangeeta G mujhe job ki talash hai.
Deepika ma'am.
How can one volunteer for such people for a long duration of time?
Can you guide me?
@@deepikabhidebhagwat_official I am Kajal hamare yaha ak dadaji he jinka ak haat nahi he our unka beta unko chodkar chala gaya he to abhi raste pe akel HI rehte he plz me unki help karna chahti hu kya aap meri kuch madadt kar sakte ho
खूपच छान
Sir kya mai inki seva kr skti . please reply me
आहे कुठे
बदलापूर
काय चार्जेस आहेत साहेब
+919975707785
Please contact Shri Jayant Gogate
Wat is d fees can u tell
लाईट आणि गरम पाण्यासाठी सोलर का बसवले नाही?
हा व्हिडिओ 10 वर्ष जुना आहे. आता सोलर बसवले आहे. 🙏🙏
mla ethe kama krnyachi sadhi. Milel ka
Malahi
Sir me tumchha sahavas video bagital pan sir ek request ahe bed la sefdoor nahi ahe please te ek kara Karan me ek staff nurse ahe
Thank you so much for good suggestion. Will definitely consider.
Very good ji
fees kay aahe
Nice job
Fees details sanga.chhan video aahe.
+919975707785
Please contact Mr Jayant Gogate
How many charge(Rupees)
What procedure Admission
+919975707785
Gogate Jayant Sahwaas
Is it free.... I have seen one old age person nearby my home
No
Location of this place please
Badlapur west. Near dubenaug. Hendre pada. Landmark - near airsan school
Kahi Fees Ahe ka?
Please contact Mr Jayant Gogate +919975707785
पैसे खर्च किती.
+919975707785
Please contact Mr Jayant Gogate
धन्यवाद दिपीकाताई
महिन्याला किती पैसे भरावे लागतील!
0:57
9975707785
Please contact Mr. Jayant Gogate
Job sathi vacancy ahe ka
+919975707785
Sahwaas Jayant Gogate
तुमचे दोन्ही मोबाईल लागत नाहीत असे का
+919975707785
Please call Shri Jayant Gogate
After 45 age rahnyachi soy ahai ka. Asel tar charges Kai ahait.
+919975707785
Gogate Jayant Sahwaas
Age criteria sanga na
+919975707785
Jayant Gogate
Please contact here
Monthly fees , ani address kalel ka ni vayaachi att kitti nantar aahe , shevatachya aajarpanaachi soy hote ka ki ghari paathavataat
+919975707785
Gogate Jayant Sahwaas
varshik fee kiti ahe sangu shakal ka please. Konala garaj bhadli tar Santa yel.
मी आपले फोटो आणि व्हिडिओ बघितले छान वाटले . आपला फोन नंबर दिला तर बरे होईल तुम्ही दिलेले नंबर कधी कधी लागत नाहीत. मला पूर्ण माहिती हवी आहे फोनवर बोलल तर व्यवस्थीत विचारता येईल. शंका राहणार नाही आणि दोन चार दिवस किंवा एखादा दिवस जरी राहून बघता आले तर बरे होईल मी माझ्या साठी बघत आहे तरी क्रपया मेसेजला ऊतर द्यावे
+919975707785
Jayant Gogate
खर्च किती प्रत्येक व्यक्ती नुसार
+919975707785
Please contact Shri Jayant Gogate
मंथली चार्जेस आणि अनामत रक्कम किती आहे कळविणे.
+919975707785
Gogate Jayant Sahwaas
यांच्याकडून संपूर्ण माहिती मिळेल
badlapur kha hao
There is someone here who is aged on d roads homeless and sick with no finance at all.. trying to get her a shelter for free.. please help
Fee kay aahe
Very nice हरि ओम माऊली
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Thank
दर महिना फी किती आहे .
+919975707785
Gogate Jayant Sahwaas
कृपया, या नंबर वर संपर्क साधावा.
मंथली चार्ज किती आहे
+919975707785
Gogate Jayant Sahwaas
Kindly contact on this number
Kya Fee's h pour veg h kya
Khoop mast 👍👍
Jai Ganpati bappa maurya
महिना राहण्याची चार्जस किती?
+919975707785
Gogate Jayant Sahwaas
Good work Deepika. Keep it up.
Very nice place for senior citizen,fm swar sadhana sangeet vidyalaya dattanagar branch Pune.