Tantroktam Devisooktam | Prathamesh Laghate | Navaratra 2023

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 52

  • @anuradhakulkarni5383
    @anuradhakulkarni5383 Год назад +3

    प्रथमेश, असेच श्रीसूक्त, अथर्वशीर्ष, स्पष्ट आणि खणखणीत आवाजात, म्हणावेस . वाट पाहतोय.

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 Год назад +2

    🙏 अत्यंत शुद्ध आणि सुस्पष्ट उच्चार. आता नवरात्रात आणि नंतर पण दररोज ऐकावे. धन्यवाद प्रथमेशा! आशिर्वादसह शुभेच्छा

  • @amitabaindoor4808
    @amitabaindoor4808 14 дней назад

    Masta. Khupach chhan. God bless you.

  • @archanaagokarn.03
    @archanaagokarn.03 18 дней назад

    Prathamesh ur skills are outstanding & singing too.
    ❤🎉🎉🎉

  • @vijayajayant1017
    @vijayajayant1017 Год назад +1

    सध्या नवरात्रीच श्रद्धा भक्ती ने भारलेल वातावरण सर्वत्र आहे त्यात तुझ प्रसन्न, खणखणीत आवजात आणि अतिशय शुद्ध, स्पष्ट स्वरात म्हटलेल देवीसूक्त खूप आवडल. नवरात्रात दररोज नक्कीच ऐकू,

  • @aratijoshi3370
    @aratijoshi3370 Год назад +1

    अप्रतिम!! ऐकून प्रसन्न वाटलं. खूप छान 👌👌

  • @pritichavan5171
    @pritichavan5171 Год назад +1

    देवीची कृपा सदैव राहो.🌹🙏

  • @aparnarahate5065
    @aparnarahate5065 Год назад +1

    पुन्हा पुन्हा ,सतत ऐकत रहावंस वाटतं. खूप आनंद होतोय. बुवा आपणांस खूप खूप शुभेच्छा !!

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 Месяц назад

    🕉️🎵वाह!👌🎼स्पष्ट शब्दोच्चार!! 👍🎶🕉️
    मी सतारवादक, संस्कृत शिक्षिका असून माझ्या स्वरांत ९० विविध अप्रचलित स्तोत्रे youtube वर ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत!! 😊🙏🏾
    प्रथमेश-मुग्धा,तुम्हां उभयतांना मनःपूर्वक अनेक उत्तम आशीर्वाद!!!🎶🕉️

  • @snehalrawle3890
    @snehalrawle3890 Год назад

    Kiti sunder mhanalas Prathamesh Mata saraswaticha vaas ahe tuzhya jibhevar ani gharawar Laxmicha asach bhagyawan raha. Abhiman watato tuzhya aaivadilancha jyani tuzhyawar asé sanskar ghatle. 🙏👌

  • @pradnyabirje2660
    @pradnyabirje2660 Год назад

    अतिशय सुंदर छान वाटले

  • @nayanadeshpande1983
    @nayanadeshpande1983 Год назад

    अतिशय सुंदर.... खूप प्रसन्न वाटल🙏

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 Год назад

    खूप मस्त ! स्पष्ट व शुद्ध

  • @manishadevpurkar4383
    @manishadevpurkar4383 4 месяца назад

    खूप सुंदर

  • @bhagyashreelele6272
    @bhagyashreelele6272 Год назад

    अप्रतिम 👌👌..पवित्र वातावरण निर्मिती 🙏🙏जगदंबेची कृपा आपणावर सदैव राहो..🙏🙏

  • @varshajoshi1722
    @varshajoshi1722 Год назад +1

    अप्रतिम !!
    स्पष्टोच्चार आणि खणखणीत तरी सात्विकता यांचा अनोखा संगम आहे तुझ्या आवाजात!👌👌👌👌👌💐🙏🙏🙏

  • @readwithojas3521
    @readwithojas3521 Год назад

    ❤खूपच छान !❤

  • @jayantdeshmukh4167
    @jayantdeshmukh4167 Год назад

    खूप सुंदर. जय जगदंब जगदंब जगदंब

  • @shreelekhadeoras914
    @shreelekhadeoras914 Год назад

    स्पष्ट उच्चार, मधुर स्वर यामुळे देवी स्तवन ऐकायला अतिशय छान वाटले.❤

  • @aparnarahate5065
    @aparnarahate5065 Год назад

    खूप खूप छान....
    इतकं सुस्पष्ट उच्चारण.
    माता देवी प्रसन्न होऊन खूप आशीर्वाद देणार हे नक्की.😂

  • @veenarao4741
    @veenarao4741 11 месяцев назад

    Khup sunder

  • @swapnadeo6025
    @swapnadeo6025 Год назад

    🙏🏻🙏🏻👌🏻

  • @arundhatikulkarni3686
    @arundhatikulkarni3686 11 месяцев назад

    Khup chan shrawaniya v prasanna waat ta

  • @jaigangan9968
    @jaigangan9968 Год назад

    प्रथमेश खूप छान. उच्चार नेहमीप्रमाणेच स्पष्ट आहेत. अनेक शुभेच्छा

  • @anjalikrishna9426
    @anjalikrishna9426 Год назад

    प्रथमेश फारच स्पष्ट म्हणले आहेस तुला अनेक शुभेच्छा

  • @ashwinijoshi5433
    @ashwinijoshi5433 Год назад

    मस्तच

  • @swatijoshi5724
    @swatijoshi5724 Год назад

    वा खूप सुंदर अतिशय स्पष्ट आणी शुद्ध उच्चार

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 Год назад

    खूप खूप छान... स्पष्ट उच्चार 👌🏻🙏🏻🌺

  • @shivanipulliwar5927
    @shivanipulliwar5927 Год назад

    अप्रतिम,स्पष्ट उच्चार

  • @sugandhapathre8158
    @sugandhapathre8158 Год назад

    खुप छान ‌ प्रसन्न झाले

  • @varshatamhankar224
    @varshatamhankar224 Год назад

    फारच सुंदर प्रसन्न

  • @vilasacharya1514
    @vilasacharya1514 Год назад

    सुस्पष्ट आणि श्रवणीय आहे. शुभेच्छा.

  • @vidyas4906
    @vidyas4906 Год назад

    Khup Sundar 👌Manala prasanna karnar Devi Suktam 🙏

  • @shilpatengale5374
    @shilpatengale5374 Год назад

    🙏🙏🌷🌷

  • @ashb5902
    @ashb5902 Год назад

    सुंदर उच्चार, प्रसन्न वाटतंय 🙏🙏🌼🪷

  • @truptilingayat1338
    @truptilingayat1338 Год назад

    Atishay sundar 👌👌

  • @surabhiraut8928
    @surabhiraut8928 Год назад

    Lyrics असते तर बरे झाले असते, छान 👌👌👌

  • @anaghaavalaskar293
    @anaghaavalaskar293 Год назад

    खूप छान म्हटलंस❤

  • @sangitakanjalkar7908
    @sangitakanjalkar7908 Год назад

    खूप छान.. धन्यवाद

  • @sharvarisaraf5629
    @sharvarisaraf5629 Год назад

    Apratim...

  • @sushamakunte4491
    @sushamakunte4491 Год назад +1

    प्रथमेश खूप छान वाटतं रे ऐकून, उच्चार किती स्पष्ट आहेत. प्रसन्न वाटले

  • @ujjwala59
    @ujjwala59 Год назад

    वा… खुपच स्पष्ट उच्चार 👌👌💐💐🙏🙏
    जर शक्य असेल तर कृपया आम्हाला वाचून म्हणता येईल अशाप्रकारे व्यवस्था करता आली तर फार बरे होईल. धन्यवाद 🙏🙏

  • @jayantdeshmukh4167
    @jayantdeshmukh4167 Год назад

    खूप छान अतिशय श्रवणीय. आम्हाला तुझ्याबरोबर पाहून म्हणता येईल अशी छपाई करून ते म्हणता येईल तशी सोय केलीस तर फारच छान होईल. प्रथमेश मुग्धास खूप खूप शुभेच्छा व शुभाशिर्वाद. केंव्हा लग्न करताय?

  • @jayshreemarathe7882
    @jayshreemarathe7882 Год назад

    Khoopach chhan mast
    👌

  • @padmajagogate4489
    @padmajagogate4489 Год назад

    🙏👍

  • @ravindrakale6351
    @ravindrakale6351 Год назад

    खुप छान तुला आधी पण व्यंकटेश स्तोत्र म्हणायला सांगीतले आहे .please

  • @deepalijoshi9530
    @deepalijoshi9530 Год назад

    Far chan

  • @pratiklondhe5021
    @pratiklondhe5021 Год назад

    Please caption taka

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 Год назад

    Spasht ani goad aawajat aikayala faarach chan vatle.
    Ashich uttarottar pragati hoat raho.