सर तुमच्या सारखा पाठीराखा असल्यावर आम्ही निश्चिंत असणार.... तुम्ही महान आहात....स्वतः:साठी तर प्रत्येक जण करतात पण इतरांसाठी झटणारे तुमच्यासारखी माणसं आमच्या लोकांच्या पाठीशी असेच सदैव रहा.हीच सद्भावना. सर मी सेकंड फेज मध्ये लागलो ना तर पहिला फोन तुम्हाला करणार सर....त्याच श्रेय तुमचं असणार आहे सर.....
सर आपल्या प्रयत्नांमुळे सेकंड फेज पूर्ण होत आहे तेही जास्तीत जास्त उमेदवारांना नियुक्ती मिळावी यासाठी आपण अविरत कार्य करत आहात. आपल्या कार्याला सलाम आहे. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
कांबळे सर,आपणास कळकळीची विनंती की,आपण कंत्राटी शिक्षकभरती रद्द झाली पाहिजे आणि त्याऐवजी जि.प.नपा.मनपाच्या जास्तीत जास्त जागा येण्यासाठी जास्त प्रयत्न करुन अभियोग्यताधारकांना न्याय मिळवून द्यावा सर...
मराठी med च्या जागा वाढी साठी praytn करुन 1 st phase ला झालेला मराठी med वरचा अन्याय दुर करावा ही तमाम मराठी med च्या अभियोग्यता धारकांकडून कळकळीची विनंती
Sir ....asch संस्थेच् pn kam kra.....tyani pn tyanchya jaga portal dilyach pahije.....aani magchya darane ji bharti zali aahe ti purn pane cancel keli pahije......aani jya संस्था court mdhe case takun tyanchya candidates sati case chalu aahe tya pn cancel krun te pn portval varun kel pahije......he kam sir ni nakkki krav....
Sir B.ed last year वाल्यांना TAIT 3 देता यावी यासाठी काहीतरी करा please TET, CTET दोन्ही क्लिअर आहे... Please sir काहीतरी करा ही विनंती 🙏 आपल्यावर विश्वास आहे... नक्कीच काहीतरी कराल
Sir,,,1st pheas मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पुन्हा प्राध्यान्य नको द्यायला,,, नाहीतर कमी markvlya लोकांना प्राधान्य मिळणार नाही,,,,plz sir यासाठी. प्रयत्न करा,,plz sir
Respected sir ,please reply 2024 मधे काढलेले Domicile certificate 2022 च्या phase 2 राऊंड ला चालेल का ? मी phase 1 ला तहसीलदार चे रहिवासी प्रमाणपत्र अपलोड केले आहेत. काय करावे मार्गदर्शन करा सर plz.🙏🙏
कंत्राटी भरती विरोधात संदीप सरांनी आवाज उठवला मुलांमध्ये जागृती केली आणि आज त्याचा परिणाम म्हणजे झेडपीच्या जागा जास्त येणार खूप खूप धन्यवाद सर.
@@SDeshmukh-f1e नक्कीच
Correct 💯❤
Great work sir❤
🎉 Great work Sir
शब्द द्यायचा आणि तो पाळायचा हे फक्त संदीप सर कडून शिकले पाहिजे 🎉❤
@@dnyaneshwarsuroshe8217 🥰❤️
श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहोत . आपल्या कार्यासाठी खूप आभारी आहे सर😊
@@rupalipatil3851 🙏🥰
आपल्या स्वप्नपूर्ती कडे यशस्वी वाटचाल होत आहे याचा खूप आनंद होत आहे खूप खूप धन्यवाद सर..... असेच आमच्या सोबत राहा
Thank u sir कंत्राट भरती रद्द च विषय तुम्ही उचलून धरला आहे
सर तुमच्या सारखा पाठीराखा असल्यावर आम्ही निश्चिंत असणार.... तुम्ही महान आहात....स्वतः:साठी तर प्रत्येक जण करतात पण इतरांसाठी झटणारे तुमच्यासारखी माणसं आमच्या लोकांच्या पाठीशी असेच सदैव रहा.हीच सद्भावना.
सर मी सेकंड फेज मध्ये लागलो ना तर पहिला फोन तुम्हाला करणार सर....त्याच श्रेय तुमचं असणार आहे सर.....
@@sunnyrandhave4694 🙏🙏
अब आया शेर मैदान में अब किसी की खैर नही👍👍 कंत्राटी भरती बंद केल्याशिवाय कांबळे सर शांत बसणार नाहीत
@pramodambhore1524 ✌️✌️✊
सर तुम्हीच एक आशेचा किरण आहात. जे कंत्राटी भरती बंद पाडू शकता.
सर आपल्या प्रयत्नांमुळे सेकंड फेज पूर्ण होत आहे तेही जास्तीत जास्त उमेदवारांना नियुक्ती मिळावी यासाठी आपण अविरत कार्य करत आहात. आपल्या कार्याला सलाम आहे. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
धन्यवाद कांबळे सर तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक आंदोलनामध्ये सहभाग घेतला आपला मित्र रामेश्वर भापकर❤❤❤
@@rameshwarbhapkar7902 ✌️🙏
कंत्राटी भरती विरोधात कांबळे सरांचे छान कार्य आहे. त्यांना बाकी लोकांनी साथ देना जरुरी आहे
कांबळे सर,आपणास कळकळीची विनंती की,आपण कंत्राटी शिक्षकभरती रद्द झाली पाहिजे आणि त्याऐवजी जि.प.नपा.मनपाच्या जास्तीत जास्त जागा येण्यासाठी जास्त प्रयत्न करुन अभियोग्यताधारकांना न्याय मिळवून द्यावा सर...
♥️ Correct कार्यक्रम आहे सर 🤘
अत्यंत महत्त्वाचे काम आपण करत आहात. आम्ही 2017 पासून आपल्या कामाचा व्याप पाहत आहोत. खूप खूप धन्यवाद सर आणि आपली पण निवड होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना❤
मराठी med च्या जागा वाढी साठी praytn करुन 1 st phase ला झालेला मराठी med वरचा अन्याय दुर करावा ही तमाम मराठी med च्या अभियोग्यता धारकांकडून कळकळीची विनंती
आमचं सपोर्ट आहे सर... Zp 1तो 5 मराठी मेडीयम जास्त जागा यायला पाहिजे
सर नक्कीच 1-5 ला जागा आल्या तरच मेरिट कमी होईल कारण वरच्या वर्गात ला तर आधी लागले तेच पुन्हा जाणार आहेत.... त्यामुळे 1-5 जागा आल्या पाहिजेत
सर तुम्ही खरच ग्रेट होते आणि नेहमी असालच 🎉❤
आदरणीय संदीप सर आपले मनापासून खरच खूप खूप धन्यवाद , आपण जे दिवस-रात्र प्रयत्न केले आहे त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद
Sir आपले काम खूप प्रामाणिक आहे,,, असेच झाले तर आभियोग्यता धारकांना न्याय मिळेल,,,
Great social work sir thank you sir 🙏🙏💐💐
Dev swata yeu shkt nsla ki ase manse pathvto ......🙏..,
सर....🙏
खूप खूप धन्यवाद सर...
Age relaxation ch kay zal sir
आपले आभार शब्दात व्यक्त करू शकत नाही.
मी या गोष्टीची साक्षीदार आहे की सर सांगत होते अजून 2 /3 दिवस tab चालू राहूद्या जागा वाढतील पण काही मूर्ख लोकांनी निवेदन देऊन tab बंद करायला लावला
आता यावेळेस चूक होऊ देणार नाही 🙏
Ye hui na baat. कंत्राटी shikshak bharati radd zalich pahije quality che astana hyanchi garajch kay ahe shasanala.
सर ZP चे 8 ते 10 च्या जागा किती एतील sir saga na plz
Sir jaga jast enyasathi 1to 5 try kra..khup Anand zala sir ekun...tumch Kam khip chn ahe sir
जर तुम्ही कंत्राटी साठी आंदोलन केले तर मी आपल्यासोबत आंदोलनात येईल...
खूप खूप धन्यवाद sir.....tumhi khrch great ahat sir...
Really good work Sir
खूप खूप धन्यवाद सर तुमच्या मेहनतीला सलाम 🙏🏻
Khup chan Thanks sir
थँक्स सर 🙏🙏
Khup khup great work sir 🙏
खुप खुप धन्यवाद सर कंत्राटी भरती रद्द झाली पाहिजे सर 🙏
खुप छान वाटतेय sir second phase suru honaar aahe😊
Great work sir
Contract चा gr रद्द करण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे सर
आदरणीय सर,
3rd Tait केव्हा होईल आणि अंदाजे किती जागा येतील ?
Social scince च्या जागा वाढावावे सर 🙏
Sir ....asch संस्थेच् pn kam kra.....tyani pn tyanchya jaga portal dilyach pahije.....aani magchya darane ji bharti zali aahe ti purn pane cancel keli pahije......aani jya संस्था court mdhe case takun tyanchya candidates sati case chalu aahe tya pn cancel krun te pn portval varun kel pahije......he kam sir ni nakkki krav....
@@aashishmahajan2537 यावर तुम्हाला TAIT 3 बदल झालेला दिसून येईल
Sir B.ed last year वाल्यांना TAIT 3 देता यावी यासाठी काहीतरी करा please
TET, CTET दोन्ही क्लिअर आहे...
Please sir काहीतरी करा ही विनंती 🙏
आपल्यावर विश्वास आहे... नक्कीच काहीतरी कराल
संधी मिळायला हवी आपल्याला, त्यासाठी tait ही जुलै नंतर व्हायला पाहिजे म्हणजे आपले bed पूर्ण होईल
TAIT जून नंतरच होईल इतक्या लवकर पॉसिबल नाहीं
Sir... thanku so much....tumchymule he शक्य झालं.....
नेता असावा तर संदीप सरांसारखा. We r so luck. 👍🏻👍🏻👍🏻
खूप आभारी आहे सर
Great work sir
Sir 2nd phase convert round chya jaga convert houn pahilyach round la yenyasathi praytn kara sir plz 🙏
Manapasun aabhar sir
कृपया तिसरी TAIT, BEd last semester चा निकाल मे मध्ये आल्यानंतर घ्यायला हवी. पुन्हा १० वर्ष आम्हाला वाट पहात बसावे लागेल😢
आम्ही 20 वर्षा पासून करून बसलोय
बरोबर आहे मित्रा, आपल्याला पण संधी मिळायला हवी
तुम्हाला चान्स मिळेल कारण notification इतक्यात नाही येणार कारण जून किंवा जुलै मध्ये notification येऊन Dec मध्ये exam होईल बघा तूम्ही
Great sir tumchya karyala salam
🎉🎉Great job done sir.. 👌
धन्यवाद सर 🎉🎉
Great work 💯💯💯💯🌹
Thank youuu sooo muchhh sir🙏
Sir,,,1st pheas मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पुन्हा प्राध्यान्य नको द्यायला,,, नाहीतर कमी markvlya लोकांना प्राधान्य मिळणार नाही,,,,plz sir यासाठी. प्रयत्न करा,,plz sir
9 वी 10 वी chya जागा येतील का without interview
Thank you sir...khup Anand jhala aikun...mla 110 ded obc
Great
Sir tumhala hats off......
Tumhala nahi mahit aamchyasathi tumhi kon aahet...
Thank you sir
A Big thank you sir ❤
phase 1 la मराठी med vr अन्याय zala english med खुप जागा गेल्या plz मराठी med च्या अन्याय 2 nd phase la दुर् करण्या साठी praytn करा
कंत्राटी भरती प्रक्रिया जर रद्द झाली तर त्याच श्रेय सर्व आदरणीय संदीप कांबळे सरांना जाईल
Sir Ratnagiri district madhe kantrati bharti tun khup lok ghetale ahet mhane
खूपच छान ... सर
कंत्राटी भरती चा विरोध सर्वात आधी संदीप कांबळे सरांनी केला
Correct 💯❤🎉
Sir Tait3 madhe kiti jaga apekshit ahe
You are great sir
Thank you sir khup chhan vatty🎉
कायम सोबत सर जी 🙏🙏🙏
Samajikshastrala kiti jaga yetil
Aamhi saath deu sir
Kayam tumchya sobat aahot sir
Thank you so much sir 🙏
Great Job sir 👍
सर 3 tait साठी प्रयत्न करा please
Thank you sir..
Sir 55-60 result kay jhal
Good work sirji
Sir,Nandurbar jilhyachi mahiti dya sir
सर फक्त आम्हाला पण जागा येऊ द्या 11 12 Commerce ❤
Thank u so Mach sir...
Sir Msc computer science DEd paper 2 social science 5 ते 8 la पात्र आहे का
Thanks sir ji🎉
खूप खूप धन्यवाद सर
ज्योतिष्यापेक्षा संदीप सरांवर जास्त विश्वास आहे आमचा😂😊😊
जड अंतःकरणाने ऐकून घेतलं हे मी😭😭🤣
Eakdam barobar sir
Khup khup dhnnywaad sir❤
Great job sir
Obc female १०२
Second phase madhe hoil ka??
Santosh jadhao
छान sir
Sir thanks
Ek akela tiger sab pe bhari 💪💪 Sandeep dada
Ek number साहेब ❤❤
Sir great aahat tumhi thanks 🎉
Sir jagu ki maru as zalay tumhi kal mtle tya mule dhakka ch basla .... Ki april made list lagel
आता शांत रहा,सर्व व्यवस्थित होईल
Respected sir ,please reply 2024 मधे काढलेले Domicile certificate 2022 च्या phase 2 राऊंड ला चालेल का ? मी phase 1 ला तहसीलदार चे रहिवासी प्रमाणपत्र अपलोड केले आहेत. काय करावे मार्गदर्शन करा सर plz.🙏🙏
@@Ranjit8205 नो प्रोब्लेम
आम्ही सोबत आहोत sir..
Sir 9th 10th science and maths vishye bola na sir pls kite jaga yetil. .?
Good work sir
Sr tumhi kantrati bhrti रद्द krnyasathi try kra tab opn honya agoder plz. Zp chya khup jast jaga vadtil