Sir tumhi video madhe असे बोलले की Mumbai ला 6 ते 7 लाख फाँर्म आले आहे म्हणे, पण तिथे फक्त आता 2 लाख अर्ज राहिले आहेत तिथे साडे तीन लाख अर्ज आले होते पण पोरांनी शेवटी शेवटी तिथेच आधार कार्ड मध्ये खाडाखोड करून डबल फाँर्म हा मुबंई ला भरला होता, म्हणून मुबंईला आता डबल फाँर्म सगळेच बाद झाले आहेत. पण मुंबई पोलिस चे ग्राऊंड ला अजून 2 महिने तरी भेटतील, कारण तिथे पाऊस आतापासूनच भयंकर चालू आहे, त्यांना सगळा विचार करूनच मुबंई पोलीस ची भरती राबवावी लागेल, पावसाचा जोर थोडा कमी झाल्यावरच त्यांना भरती घ्यावी लागेल
अधिकारी म्हणतात, जमिनीऐवजी आम्ही 1600 आणि 100 मीटर रस्त्यावर घेण्याचे ठरवले.पण 100 मीटर नंतर पाय जाम होतात,तर ते आम्हाला 100 mrt नंतर बरे होण्यासाठी वेळ देतील का?
मित्रांनो - 13 जून रोजी आपण एक ट्वीटर मोहीम केली पाहिजे, पावसाळ्यात पोलीस भरती थोडी उशिरा करण्यासाठी.1600 आणि 100 मीटर रस्त्यावर धावणे ही सोपी गोष्ट नाही. पोलिस भरती उशिरा झाली, तर त्यात कोणाचेही नुकसान होत नाही, पण जर रोड वर आनी पर्यायी दिवस जमीन वर झाली तर नक्किच मुलाचें नुक्सान होइल त्यामुळे कृपया 13 जून रोजी सकाळी 10 वाजत,सीएमओ ऑफिस ला ट्विट, रिट्विट करा. जर आपण असे केले आणि आपले ट्विट ट्रेंडिंगमध्ये आले; मग सरकार नक्की विचार करेल, नाहीतर नुकसान होईल.तर कृपया ट्विट करायला विसरू नका, ट्रेंडिंग होण्यासाठी 1 मुलाने ॲटलिस्ट 50 वेळा ट्विट करावे.तर 13 जून रोजी सकाळी 10 वाजता हे करा
Sir tumhi video madhe असे बोलले की Mumbai ला 6 ते 7 लाख फाँर्म आले आहे म्हणे, पण तिथे फक्त आता 2 लाख अर्ज राहिले आहेत तिथे साडे तीन लाख अर्ज आले होते पण पोरांनी शेवटी शेवटी तिथेच आधार कार्ड मध्ये खाडाखोड करून डबल फाँर्म हा मुबंई ला भरला होता, म्हणून मुबंईला आता डबल फाँर्म सगळेच बाद झाले आहेत.
पण मुंबई पोलिस चे ग्राऊंड ला अजून 2 महिने तरी भेटतील, कारण तिथे पाऊस आतापासूनच भयंकर चालू आहे, त्यांना सगळा विचार करूनच मुबंई पोलीस ची भरती राबवावी लागेल, पावसाचा जोर थोडा कमी झाल्यावरच त्यांना भरती घ्यावी लागेल
Pahila paragraph samjla nahi mala
Mumbai ch ground purn patrya chya shade ni cover kel ahe tya mul mumbai pn 21-22 lach chalu honar ahe
पावसाळ्यामुळे खूप जणांचे नुकसान होतील सर सरकार का घाई करत आहे
2025 la hoil mg ground ata nahi zl t ...
अधिकारी म्हणतात, जमिनीऐवजी आम्ही 1600 आणि 100 मीटर रस्त्यावर घेण्याचे ठरवले.पण 100 मीटर नंतर पाय जाम होतात,तर ते आम्हाला 100 mrt नंतर बरे होण्यासाठी वेळ देतील का?
मित्रांनो - 13 जून रोजी आपण एक ट्वीटर मोहीम केली पाहिजे, पावसाळ्यात पोलीस भरती थोडी उशिरा करण्यासाठी.1600 आणि 100 मीटर रस्त्यावर धावणे ही सोपी गोष्ट नाही. पोलिस भरती उशिरा झाली, तर त्यात कोणाचेही नुकसान होत नाही, पण जर रोड वर आनी पर्यायी दिवस जमीन वर झाली तर नक्किच मुलाचें नुक्सान होइल त्यामुळे कृपया 13 जून रोजी सकाळी 10 वाजत,सीएमओ ऑफिस ला ट्विट, रिट्विट करा.
जर आपण असे केले आणि आपले ट्विट ट्रेंडिंगमध्ये आले; मग सरकार नक्की विचार करेल, नाहीतर नुकसान होईल.तर कृपया ट्विट करायला विसरू नका, ट्रेंडिंग होण्यासाठी 1 मुलाने ॲटलिस्ट 50 वेळा ट्विट करावे.तर 13 जून रोजी सकाळी 10 वाजता हे करा
Ajun kiti ushir kraycha mhntay dada nanter hot nste bhrti aahe toprant ghya krun
दादा पण जो पळतो त्याला समजते रोड वरची रानिंग काय आहे ती मुलांचं खूप नुकसान होईल 🙏🙏
सारे पळूया पुढे जावूया 😂
😅😅😅
हे होईल का 😃😃😂
😂😂
Mumbai jel hall ticket kadhi yetil
Sir aadhi mala goda out off hota ata 12 cha jat ahe khup tention aal plzz sanga n Kay kru
2 3 divs gola fekuch nko tai...janr out ntr
Nhii jat ahe hat latlat kapt ahet goda uchlla ki
Rest ghya 2divas
Rest घे कारण तुझी body recover होत नाही, tension नको घेवू जाईल
नंतर टाकून बघ,माझे पण असेच झाले होते आता जात आहे
Creatine ghe 4-5 liter Pani pee ..pull up mar roj 10
Sir solapur gramin kadhi
Raigad cha ground kadhi hou shakat
Road vr hot ka sir cp ch ground pls sanga
Sagali ground December madhe hotil 100%
Ho ka thumi lihun daya
@@jyotipawar5512 konala lihun deu
Yarr bhau te tr ground chi tayari kartay
Ani nandur bar cha tr time table pn aal
ग्राउंड आखून तयार आहे❤
Sir thanyach ground kadhi paryt hoil
Sir pimpri Chinchwad kadhi
🙏👍
कोर्ट से बढ़कर कोई नहीं जज इस सुप्रीम इन द वर्ल्ड
Kadhipan ground gheta kay chalay
Navi mumbai cha kdhi honar chlu
Rayagad la kiti from aley ahet
Mumbai kdun telegram link asl tr dya plzz
Aslam bhai as per ur experience mumbai bharti kadi honar
Sir maza gola 12 markachya pudhe jaat nahi kay karu sir😢
मेहनत करत रहा.. जाईल एक ना एक दिवस😇
भावा तुला weight training पाहिजे
रविवार च उपवास कर .....आणि नवस बोल 😂
Tu gap re tula nahi vicharale koni
@@prashantlahamage410 😂😂😂😂
1600m running cancel kra 1600m swimming ghya😅
😂😂😂😂
येडझाव्या
😂
13 तारीख कोर्ट का फैसला है
Court cha nhi faisla court ni sarkar war nirnay dila tumhla dyaych ahe ka nhi
Thane c ky sir
Ho sir 😊
कवा. ई सर
सर ग्राउंड ची तयारी चालु पत्रे टाकून तयार करताय
वारं आल्यावर😂😂
Sir 19 tarikh mant ahe
ground divali nantar gheto kalzi karu naka mitar company
Sir Navi Mumbai Police ch kadhi honar ahe
Bhai tu kutha la aahe s mi pn tayari karto mumbai cha
Sir ek problem hai solve kr skte kya ap?
Sag bhava
Waiting baddal kon ch bolat nahi ahet..tumhi kahi update dyaychi himmat karal ka?
🙈🙊🙉
2 - 4 वर्ष चालल अस वाटतंय
😂😂😂😂😂
Mumbai ch ground attach ghya ,aami niveden dilli ahe an news paper mde pn dilla ahe ✔..police bharti all maharashtra mde sarkhi pahije ,bki jilha mde pavsath ground an mumbai ch december mde ,asa bilkul nhi chalnar ,sarvan nuksan ata sobatch honar ,ami pavsath bharti denar t mumbai wale pn pavsat denar ✔..nhi t 100% andolan mota
First