Solapur | पावसामुळे मैदानी चाचणी अशक्य, पोलीस भरती लांबवण्याची विद्यार्थ्यांची मागणी
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #UddhavThackeray #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #ManojJarangePatil #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
भरती पुढे गेलीच पाहिजे 100%... उदयाला पुणे ला या ज्यांना श्यक्य आहे त्यांनी.. ही लढाई सगळ्यांची आहेत.. 🙏
फक्त TV9 मराठी च पोलिस भरती करणाऱ्या विद्यार्थीचां भावना जाणून घेत खरचं खुप आभार
इतक्या जनभावना कळत नसेल तर कसला गृहमंत्री
😂
एखादा पुरस्कार फेकून मारला पाहिजे ....कार्यक्षम गृहमंत्र्यांना...
पोलीस भरती ग्राउंड दोन महिने पुढे जावे
Ho sir
@@ShwetaSurwade-q2ipress note nighli ahe tarkha badlun denar ahe
Are udya punyala yaa
Bhau nantr aachar sanhita lagel…. Mahit nahi nantr bharti cancel pn karel congress sarkar…. Hou dya bhavano aata…. Full tayari kara…. All the best mitrano
@@tseries595 cancel hoth nahi gr nighala 😅 aata
कस शक्य आहे पावसाळ्यात मैदानी चाचणी...थोडासुधा विचार करत नाही कुणी..ना सरकार ..ना विरोधी पक्ष...
इथून पुढे कधीच BJP मतदान करणार नाही
ह्या विधानसाबेत दाखवुन देऊ यांना
Bjp la dakhaun deu
जर ही भरती पुढे गेली नाही तर विधानसभेला सत्ता पक्ष्याला याचा मोठा परिणाम भोगावा लागेल
17 लाख विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबाचे मतदानाला तुम्ही मुकणार आहात एवढं लक्ष्यात ठेवा
प्रत्येक जण उद्या पुण्याला या आंदोलन करू
ज्या मुलांना अस वाटतंय की त्यांचं ग्राउंड परफेक्ट आहे... पण भावा पावसाळ्यात घेतलेली ही भरती तुझे पण मार्क कमी करू शकते.... तू पळायला लागला आणि झाला पाऊस सुरू दन दन.. ते ओले झालेले बूट तुला पळू देतील का... तिथं एकदा का भरती प्रक्रिया सुरू झाली मग पोलिस वाले तरकोणीच ऐकत नाहीत..तेंव्हा रडू येईल तुला काहीच फायदा होणार नाही
भरती प्रक्रिया ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये घेतल्यास कुणाचच नुकसान होणार नाही... ज्याच ग्राउंड/लेखी चांगल आहे त्याच जास्तच परफेक्ट होईल.
.. त्यामुळं सर्वांनी सहकार्य करा..महाराष्ट्रातील 90%मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून उद्या सर्व अकॅडमी चे संचालकांनी आपापल्या परीने त्यांच्या जिल्ह्यात सुद्धा निवेदन द्या सर आमदार,पालकमंत्री , जिल्हाधिकारी यांना
😢 rights
Barobar ahe dada 💯
October मध्ये विधानसभेचे आचारसंहिता आणि नोव्हेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत.
उदय सगळ्यांनी पुणे येते यावे भरती 2 महिनी पुढे गेली पाहिजे
उद्या आंदोलन आहे पुण्याला या सर्वांनी 18 तारखेला
भरती पुढे गेली पाहिजे 💯💯
भावांनो जागा मॅनेज केल्या आहेत म्हणून गडबडीत चालू आहे सर्व
मला पण असे वाटतंय
TV 9 चे आभार
भरती पावसाळ्यानंतर घेण्यात यावी ही विनंती
पोलीस भरती तीन महिने वाढवा नाहीतर विधानसभेला सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ
बरोबर आहे समझा माझा आज ग्राउंड आहे आणि दिवस भर paaus असल तर ग्राउंड kadhi द्याचे आणि j१ ना चा खर्च कोन करनार २ दिवस राह न्याचे येवडा अमच्या मध्य दम नही २ महीने उसीरा घ्यावे भर्ती 🙏
Police bharti पावसाळा नंतर घ्या
भारी बोललास मित्रा धन्यवाद भरती दिवाळीनंतरच झाली पाहिजे
सर तुम्ही मुलांसाठी खूप कष्ट करत आहे
सर्व प्रथम टीव्ही 9 चे धन्यवाद कृपया करून भरती करनार्या मुलांना सहकार्य करावे
अगदी बरोबर बोललात पाटील सर दोन महिने भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी.
पावसाळ्यात भरती होऊ नये... कारण खेडेगावातून मुले येतात.. पावसात राहणार कस खाणार कुठं टॉयलेट मेगाब्लॉक मुळे त्रास होतो... हिवाळ्यात भरती व्हावी
पोलिस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी
पोलिस भरती पुढे झाली पायजेल सर प्लीज 😢
एकदम बरोबर मुद्दे मांडले सर
बरोबर आहे सरांच
उदय सर्वांनी पुणे ला या भरती पावसाळ्यात नको सर्वांनी सर्व accadam सात द्या मीडिया यांनी पण साथ द्या
पोलीस भरती पुढेच गेली पाहिजे सर
Sebc आणि वय वाढ वाल्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे सर
भरती पुढे गेलीच पाहिले
2 महिने नंतर पावसाळा झाल्यावर पोलीस भरती घ्यावी
या विधानसभेत सरकारला युवकांची ताकद दाखवून देऊ 💪💯💯
TV9 चे सर्व भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांन कडून विनम्र आभार , सतत बातमी लावून विद्यार्थां चा आवाज सरकार पर्यंत पोहचवत आहे ,
Tv 9 चे मनापासून आभार
१००% पुढेच गेली पाहिजे भरती
आईची शपथ सांगतो लोकसभेला बीजेपीला मतदान केलं विधानसभेला मी आणि माझ्या कुटुंबासह करणार नाही...
🔴🙏🙏पावसाळ्यानंतरच भरती पाहिजे 🙏🙏🔴
भरती पुढे गेलीच पाहिजे 💯💯
उद्या निर्णय झाला पाहिजे कारण उद्या देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहे निर्णय लवकर व्हायला पाहिजे
100 bhava barobar bolllas
बरोबर सर
सर्व मुलाचं भविष्य आहे हे कस शक्य आहे पावसाळ्यात भरती घायची सरकार च डोकं जाग्यावर आहे का.
विध्यार्थी स्वतःच सांगत आहे की पावसाळ्यात भरती घेऊ नका तरी गृहमंत्री साहेब भरती पावसाळ्यात घेण्याचा घाट का घालत आहे हे कळायला मार्ग नाही
पावसाळा झाल्या नंतरच ग्राउंड व्हावं...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
पावसाळा संपला की पोलीस भरती मैदान घ्या सरकार .
😢😢😢😢😢😢😢😢😢pavsalyat gheu nka bharti🙏🙏🙏😢😢😢🙏🙏🙏
मुलांचे नुकसान करू नका भरती हिवाळ्यात घ्या
चार पाच वर्षे लांबवा उन्हाळा पावसाळा हिवाळा झाल्यावर
हो ही भरती प्रक्रिया पुढे गेली पाहिजे कारण या भरती प्रक्रिया पावसाळ्यात होऊ नये.
भरती ही पाऊसाल झलयावरच चालू करावी
सध्या पाऊसमुळे practice पण करता येत नाही आणि सरकार भरती प्रक्रिया 19 तरिखे पासून घेत आहेत
Police bharati ❌ राजकारण ☑️
येणाऱ्या विधानसभेत यांची जागा दाखवून देऊ.....
सर पावसाळ्यानंतर भरती केव्हा घ्यायची घ्या. पण सध्या पावसामध्ये घेऊ नका . कारण या मुळे भरपूर विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे 🙏
मी खुप आभारी आहे आपल्या tv9 चे सर
Sir please police bharti pude ghya sir 3 diwas jhale practice nhi jhala aahe khub paus yet aahe aani roda vr daily running hota nhi bharti pude ghya sir 😥😥😥😭😭
आसेच जर तुम्ही ग्राउण्ड घेणार आसाल तर Helicopter देण्यात यावे मुलांना एका जिल्हातुन दुसर्या जिल्हात जायला
T9 thmch kharach aabhar tumech news dakhat aahe tag kar news la
co-powered by VIMAL 🤣😅स्वतः घुटखा कंपनीची जाहिरात करता आणि आम्हाला काय केळ बातम्या सांगता 😁
गांजा गांजा 🤣
भरती प्रक्रिया पुढी लाभली पाहिजे.....
भरती पुढे गेली पाहिजे
सर खुप रडु येते 😢 भरती लांबवा ओ सर
Rad ki mg😂
@@Scarface_gaming-f1s tu Kay karto bhau
Same here 😢😢😢😢😢
काय भाऊ रिप्लाय दिला नाही लय बिजी आहे वाटतंय pubg खेळुन
पावसाळ्यात जर ग्राउंड झालं तर मुलांनी ग्राउंड ला 1 दिवस आधी येऊन राहायचं कुठे, की त्यांनी पावसात आणि चिखलात झोपायच......😢😢
पोलिस भरती फिजिकल पुढे घ्या नाहीतर निवडणुकीत आम्ही सरकार ला पुढे घेऊ
पोलीस भरती पुढे जायला पाहिजे
Ground nko atta khup pause aahe
सर्व अकॅडमी वाल्यानीं पुण्या मध्ये आले पाहिजे मुलांना घेऊन
पोलीस भरती पावसाळ्या नंतर zali पाहिजे....?
पोलीस भरती पुढे गेलीं पाहीजे सप्टेंबर महिन्यात नंतर झाली पाहिजे
Ground 💯 zalech pahije 19 la🔥🔥🔥🔥🔥🔥
भरती पावसाळ्या नंतर घ्या
विधान सभा तुम्हला नाय तोडवर पडलं ना आम्ही तर भाग तुमचा करेक्ट कार्यक्रम करतो आम्ही पोलीस भरती वाले सगळे भगत रहा
Plz bharti 2 mahinaya nanter gya
भरती पाऊसाला झाल्यावर भरती प्रक्रिया घेण्यात यावी
ग्राउंड तुम्ही कव्हर करू शकता पण येताना जाताना किती हाल होतात ,कुठे झोपायला जागा राहत नाही ,जाण्याची सोय नाही ,ग्राउंड च्य बाहेर ओले होतात मूल, रात्र भरपावसात काढावी लागते,पाऊस पडला त्या दिवशी आणि ज्या दिवशी पाऊस नाही पडला त्या दिवशी मार्कं मध्ये खुप तफावत असते TV9 साथ दिली पाहिजे
पाटील सर छान
सर तुमचं बरोबर आहे❤
सर भरती आगस्ट मधी घ्यावी सर plz
सांगा त्याला पाउस चालू आहे म्हणून 😡😡 आणि आमची वय वाढ झालीच पाहिजे 😡😡
Tarka Cheng karun dyave
भरती तर होणारच पोलीस प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे जरी पाऊस आला तरी पुढील date देणार आहेत ....
भरती पावसाळ्या नंतर घ्यावी
बरोबर सर
गोपी न पण बरोबर सांगितले
2 महिनेने आचारसंहिता आहे...
म्हणून लवकर घेतली आहे...
जर पुढ ढकली तर पुढायचा वर्षी...😢😢
वय वाढ व्हावी आणि ग्राउंड 2 महिन्यांनी घेण्यात यावे.
तुम्ही भर पावसात रनिंग मारा पण विधानसभेच्या आधी भरती झाली पाहिजे असा सरकारचा उद्देश,, ज्यामुळे विधानसभेत सरकारला फायदा होईल😢😢
पोलीस भरती पुढे ढकली पाहिजे सर
सर भरती पुढे गेलीच पाहिजे 👍👍
Bhava Thane Mumbai la suddha paus Chalu zalay
आमच्या इकडे सकाळ पासुन पाउस चालु आहे भरती ठिकाणी कसे जावे
फडणवीस यांना परीक्षार्थीची गरज वाटत नाही.
सर माजा 19 तारखेला येकास दिवशी ग्रामसेवक नागपुर आनी पोलिस ग्राउंड बीड ला आले आहे मि दीनी पेपर ची तयारी केली आहे मि काय करू 🥺😢
भाऊ वय वाढ एक संधी मिळाली पाहीजे
Sir satara jilhyt khup paus padat ahe. Amhla pool par karta yet nahi pausa mule amhi kasa ground karu sakto
भरती पावसाळ्यानंतर झाली पाहिजे
🙏🙏🙏
काय दोन महिन्यात जाऊ द्या म्हणत्यात परत आलो विधानसभेची निवडणूक होऊ द्या एकदाच म्हणजे पुढच्या वर्षी भरती येईल
👍
सगळी कामे सत्तेसाठी देशासाठी काही नाही
लेट घ्या मैदान 2 महिने