कोकणात एन ए प्लॉट फक्त १ लाख प्रती गुंठा मध्ये !
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- #Kokanvastu #Kokanproperty
3rd Anniversary Special Episode
NA Plots at Aagarnaral
No. of plots available : 02
Plot Size : 3.25 guntha each
Rate : 1 Lakh/guntha
Ganapatipule : 10 km
Malgund : 08 km
Only genuine buyer can WhatsApp.
Contact : 8007390954
---------------------------------------------------------
Follow us on Instagram :-
/ kokanvastu
Like us on Facebook :-
/ kokanvastu
Visit our website :-
kokanvastu.com
Keep supporting us 😊
Do Like 👍🏻
Share 📲
Subscribe ❤️
🙏🏻 ThankYou 🙏🏻
🌴 येवा कोकण आपलोच असा 🌴
कोकणात १ लाख प्रतिगुंठा जागेची youtube लिंक
👉 लिंक : ruclips.net/video/wDlhJ8qneTE/видео.html
खरच सर खरच तुम्ही प्रॉपर्टी संदर्भात सगळी माहिती इतकी सोपी करून ठेवली आहे ना खरच खूप छान.
ना कसली 999 ची मेंबर शिप
अगदी सगळ सरळ आहे easy आहे
आणि तुमचा आवाज खूप छान आहे
Happy anniversary ( कोंकण वस्तू )
Congratulation
आपणास ह्या व्यवसायात ३ वर्षे पूर्ण केल्या बद्दल खूप अभनंदन !! तुमची माहिती देण्याची पद्धत खूप आकर्षक आणि लोभस आहे. आवाज पण खूप सौम्य आणि सधलेला आहे. तुमच्या व्यवसायात खूप भरभराटी होवो हिच शुभेच्छा.
आपल्या चॅनेलला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आपले अभिनंदन. मस्त माहिती दिलीत.
सर खूप मस्त काम करत आहात तुम्ही तुम्हाला ह्यातून नीचिीतच फळ भेटणार हे तर नक्की. तुम्ही बाकिंच्यासारखी sabscribr ची फसवणूक केली नाही पैश्याच्या मागे पळाले नाही ही मेंबर्शीप ती मेंबर्स शीप घ्या असं केलं नाही त्या बद्दल मी प्रथम तुमचे सगळ्या sabscriber रांकडून हार्दिक अभिनंदन करतो.आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.
मी मुंबई मध्ये जन्मलो आणि मुंबईतच लहानाचा मोठा झालो... मराठी वर आणि कोकणावर अतिशय प्रेम करणारा मी एक अमराठी आहे... खरं तर स्वतः ला अमराठी म्हणताना मला खूप जड जातंय... गेली 20 एक वर्ष मी वर्षातून कमीत कमीत 3 दा कोकणात जातो... आंगणेवाडी जत्रा असो, गणपती असो किंवा शिमगा असो मी काही miss करत नाही... चांद्या पासून बांद्या पर्यंत सर्व फिरलो.. अमराठी असूनही मालवणी सुद्धा छान बोलतो कारण माझे सर्व मित्र कोकणातलेच आणि तेच मला गावी घेऊन जात आहेत इतकी वर्ष... माझं कोकणावर नितांत प्रेम आहे आणि त्याप्रेमा पोटीच मी तुम्हाला एक विनंती करेन कृपया तुमच्या स्वर्गाहुनही सुंदर कोकणातल्या भूमी परप्रांतीयांना विकू नका... उद्या मी जरी आलो तरी मला सुद्धा विकू नका कारण मला पाहुणा म्हणून कोकणवासियांनी इतकी वर्षे जे प्रेम दिले तेच माझ्यासाठी खूप आहे मला तुमचा एक पाहुणा म्हणूनच राहूद्या 🙏🙏
सर जागे साठी फक्त आणि फक्त मराठी माणूस गिर्हाईक म्हणून निवडा ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे.
सर मी आपले हे सर्व विडिओ पाहतो। खूप मस्त वाटते , अप्रत्यक्ष पणे आपल्या ह्या सर्व विडिओ मधून आपलं कोकण दर्शन तुम्ही इतर लोकांना करून देता , मला खूप अभिमान वाटतो की , कोकणी माणूस आहे आणि हे सर्व माझं कोकण आहे, माझं गाव मालवण चौके जर त्या ठिकाणी एखदा प्लॉट असेल तर मी नक्की च घेण्याचा प्रयत्न करेन. सर माझ्या कडून आपल्या ह्या चॅनल ला खूप खूप शुभेच्या
ओंमकर भाटकर ,तुम्हाला कोकण वास्तू च्या वर्धापन दिवसाच्या खूप शुभेच्छा , मी तुमचे विडिओ सर्वच बघितले आहे
आणि खरच खूप चांगले प्रकाराने तुम्ही समजाऊन सांगत आहे
तुमची आजची आगरनरळ प्रॉपर्टी जुलै 2019 मध्ये तुम्ही दाखवली होती आणि योगायोग बघा ना त्यातला 1 प्लॉट मी खरेदी केला आहे मागच्या वर्षीच
खरंच तुमचे मनापासुन मी आभारी आहे , तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा
सर खूप छान माहिती दिलीत
सगळ्यात जास्त महत्वाचे काय असते ते कागदपत्रे आणि ते पण तुम्ही प्रॉपर्टी पाहायच्या अगोदर डायरेक्ट व्हाट्सएप वर देतायत खूप छान काम आहे सर
तुम्ही प्राॅप्रर्टीची माहिती खुप छान देता आम्हालासुध्दा कोकणात प्राॅप्रर्टी घ्यायची इच्छा आहे पण सध्या कोरोनाने वाईट दिवस आणलेत नंतर नक्की घेऊ
या व्यवसायात तीन वर्षे पूर्ण केल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.💐
Lovely voice ... Aaj tumch दर्शन ही झालं..... खूपच छान
कोकण वास्तूला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा तसेच तुम्हाला ही धन्यवाद
खुपच छान माहिती देता सर तुम्ही, तसेच तिन वर्षे पूर्ण झाली खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला I am interested
Bhatkar Saheb aani Kokanvastu Aapnas Lakh lakh shubhechha
You were a professor wow, that's why you sound so sweet, you might be teaching the students very nicely
भाऊ, तुम्ही खूप चांगल्या कोकणातील जागा दाखवता, आमची एकच विनंती आहे की परप्रांतीय लोकांना विक्री करु नका. वाट लावतील ते आपल्या कोकणाची. तुमचे सर्व एपिसोड छान आहेत.
Chhan astat tumche vdos ani khup changlya paddhatine mahit deta tumhi!👌👌👌
रायगड जिल्ह्यातील प्लाट पाहिजे किंवा मुरुड जंजिरा आसपास
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ओंकार साहेब
आपल्या सेवेची अखंडता अशीच भरभराटीसह टिकून रहावी.हीच सदिच्छा .
तुमचं सादरीकरण एकदम छान असतं, संपूर्ण माहिती आणि पारदर्शक असते, वर्धापन दीना निमित्त अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा ...💐💐
मी सुद्धा कोकणस्थ आहे कोकणस्थ माणूस किती प्रामाणिक असतो ते तुमच्या बोलण्यात जाणवतं खूप प्रगती करा जय श्री कृष्ण
धन्यवाद ओंकार सर...कोकण वास्तू परिवार आणि तुम्हाला वर्धापण दिनाच्या खुप खुप शुभेच्छा ....
Team Kokan Wastu,
Anniversary chya khup khup shubhechha.
Aapla content, sadarikaran Ani niwedan khupach Apratim.
Aani ho, aaj aapan saakshaat Darshan ani personal Mahiti dilyabaddal aabhari aahot!
Dhanyawad Ani Shubhecha pudhil waatchalisathi!
3 वर्षे पूर्ण झाले त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन
खूप छान माहिती देत असता तुम्ही!
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
👍👍👍
Happy Anniversary Kokan Vastu.
आपली आणि कोकण वासियांची अशीच भरभराट होत राहो अशी सदिछा . विजय मंत्रवादी.
Happy anniversary आणि आपल्या कोकण वास्तूला तीन वर्ष झाली. म्हणून अभिनंदन
सुंदर माहिती देता सर छान, मस्त, अभिनंदन 👍
I've been watching your channel for over a year from the USA. My grandpa was from Chiplun area and I used to visit the Vaadi with him when little. I enjoy your tours and reminisce my childhood. I've always wanted to go back and your videos have the aroma of the 'laal maati' and hapoos. Keep doing what you are doing as you are doing a great job. God bless!
ओमकार भाटकर व कोकण वास्तु च्या सर्व सहकार्याचे हार्दिक अभिनंदन
कोकान वस्तुच्या 3 वरशाच्या वाट चाली ला हार्दिक शुभकामना ।।
जयहिंद।।
जय महारष्ट्र।।
हार्दिक अभिनंदन 💐
आशा आहे की लवकरच तुमच्या मार्फत एखादा प्लॉट घेईन कोकणात🙏🏼
वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.💐 तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो अशी श्री गजाननाच्या चरणी प्रार्थना.
आजही छान माहिती दिली.
1st comment,😊
ओमकारजी नमस्कार....
आपल्या संस्थेला तीन वर्षे पुर्ण झाल्या बद्दल आपणास खुप खुप शुभेच्छा... येणाऱ्या काळात आपली अशीच उदंड प्रगती व्हावी हिच देवाकडे प्रार्थना...मी आपले कोकण वास्तूचे चॅनल सबस्क्राईब केलेले आहे व नियमितपणे व्हीडिओ सर्व बघत असतो.. नक्कीच खुप छान व उपयुक्त माहिती मिळते... लवकरच आपणास संपर्क करीन .... धन्यवाद... सचिन सिन्नरकर
धन्यवाद माहिती बद्दल विडीओ छान आहे
Namskar sir, tumhi khup chhan samjun sangtat
फार सुंदर आणि पारदर्शी
अभीनंदन
खुप छान माहीती देता तुम्ही
नमस्कार सर 3 वर्षे पूर्ण झाली त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आशिच प्रगती होत राहो ही इच्छा व ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
खूप छान काम करत आहात सर आपण खूप खूप धन्यवाद सर
Me Mumbai la ravto. Thumchi God Marathi bolna Mala lay avadthe. Mala jaga gayachi nahi, tar ki me tumcha vedio regularly bagtho.
Namaskar.
पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा सर
खूप आवडला..😊🙏
अभिनंदन! संस्थेला तीन वर्षे पूर्णझाल्याबद्दल 🙏🙏🙏
Your communication skills and confidence is really apprecible. All the best. Kindly accept my best wishes for future journey of life. Congratulations...
अभिनंदन .माहिती छान .
अभिनंदन ओंकार भाटकर सर
Abhinandan. Normally tumhi plot baddal mahiti aani vdo dakhavta. Ya veles n dakhavta WhatsApp var sampark sadha, ase mhanalat, ase ka?
कोकणात १ लाख प्रतिगुंठा जागेची youtube लिंक
👉 लिंक : ruclips.net/video/wDlhJ8qneTE/видео.html
sir pan kokan palghar mumbai te sindadurg parent aahe mag fakta sindadurg te raigadrach ka ?
आपल्या चॅनेलला 3 वर्ष पूर्ण झाल्या बद्दल अभिनंदन💐💐
Great !
Wish Happy Anniversary of KokanVastu...!
I hope the will come when I will be buying a good NA or Agriculture plot through you.
Thanks a lot for your efforts and such attractive presentation !
May God Bless 🙏 You !
Anniversary chya hardik shubheksha
Many many happy returns of the day
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
Farach sundar ase madhur aawajat le sadrikarn manala bhaun jate.
Aaplya tin varshyacha vatchali
la mazya rb group kadun
HARDIK SHUBHECYA
Lavkach bhetu
Ramesh Bhosle
Happy anniversary konkan vastu🎉
वर्धापदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
Bhava khup mast video aahe
Happy Anniversary Kokan Vastu.Dada chan kaam karto tu God bless you
dada mi amey .
mala tumche vdo khuo avadyat ani kautukahi vatte. far changle kam karat ahat tumhi.
maze gav malvan sindhudurg. mi mumbai madhr rahato. mala mumbai pasun jawal raigad madhe jamin gheun ghar bandnayche ahe.
sadharan 10lakh chya aat.plz suggest kara plz
Happy anniversary to Kokan vastu
Chan mahiti dili
खूप खूप शुभेच्छा दादा
U r doing great job for all Konkani families
आपकी संस्था के 3 साल पूरे होने पर ढेर सारी बधाई आपको स्वीकार हो। मैं आपका वीडियो अक्सर देखा करता हूं। अच्छा काम कर रहे हैं आप। गॉड ब्लेस यू जय हिंद वंदे मातरम भारत माता की
Heartiest congratulation on 3rd anniversary..!! Way to go and wishing you super duper success for future. Take care and stay safe.
धन्यवाद 😀🙏😃
Abhinandan kokan vastu family
Hi sir khoop sundar video aani mahiti Na plot sathi loan facility available hou shakte ka me ek self employe artist aahe plz ya sathi guide karal ka
Khoop khoop shubhechha....💐
प्रथम अभिनंदन 3 वर्ष पूर्ण केल्याबद्दल
Channel la 3varsh zali abhinandan
अभिनंदन करतो
Heartiest congratulations Bhau. Namaskar Sir mi kolhapurkar mala ek plot ghyaycha ahe koknat plz help mi
Happy anniversary kokan vastu!
Congratulations sir, keep it up, dev khup bhargos pragati devo,,,👍
3 वर्षाभिनंदन
Koknat mhanje Devgod kiva tichya ajubajula asel tar kalva
Happy Anniversary........... Konkan vastu
Happy 3rd anniversary kokanvastu...
Sir gundha mhanje kiti squre feet mala samjat nahi
अनव्हर्सरी च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Hearty congratulations on your third anniversary, I wish you success and prosperity for times to come 🌷
धन्यवाद विडीयो आवडला
Namaste omkar Bhai chiplun taluka madhye ak chota plot dakhau shakta ka apan
Wish u many many happy anniversary of KOKAN VASTU. And special for OMKAR BHATKAR sir.
Happy anniversary Kokan vastu to all members who make such beautiful work.
With love, care and respect
God bless you all. Stay happy and safe. Go ahead lots of blessing to all of you.
Available keli ka ajun paryant konala
Tumhi kankavli ani malvan madhe pun plots astil tar share kara plz..... ratnagiri che khup plots dhakhavle.....malvanat rahnarya lokanna feasible nhi ahe ratnagiri chya ajubajula plots ghena
Mi (Emerson network power ) madhe kam kartoy
अप्रतिम.
Maj nav chandrakant satardekar aahe Mala savantwadi kivha Goa Jamin pahije mi aaj pahilyandach tumach video pahila Mastach aahe WhatsApp group var add karal ka jene karun video direct pahata yetil
Plot baghayla nahi Milner ka please answer thank you
अभिनंदन.. Great work ..
हार्दिक शुभेच्छा तुम्हाला
Sir, Ratnagiri Madhya. Fakh zade lawaila hawa 1 lakh per ghunta. price Asaila hawa 3 gunte parent. please thank you. Jaihind.
I hardly understand Marathi language 😊but I like your smile 😊
Happy 3 Anniversary to KOKAN VASTU...sir..
Well done
Keep it up...
Nice kokan u r chenal we like to see all kokan pati, u r gidence nice,
तीन वर्षे यशस्वी कारकीर्दी च्या हार्दिक शुभेच्छा