अशा पद्धतीचं कॉमेंट आपल्यासारख्या लोकांना करावा सारखा वाटतं हे चांगला आहे पण पुरोगामी महाराष्ट्रासाठी वाईट वाटतं की आपल्याला आपल्या जातीचा उल्लेख करावा लागत आहे आता पूर्वी अगदी वीस-पंचवीस वर्षांपूर्वी हा प्रकार नव्हता तुम्हाला आठवत असेल असेल
भाजपा चा काटा त्यांच्याच घशात घातला सुप्रिया सुळे नि पण 2200 करोड प्रति महिना मिळणार राखेचा पैसे , त्याचा हिशेब कोण देईल ? अजित पवार / धनंजय मुंडे / पंकजा मुंडे ? आता तर हे प्रकरण फारच पुढे गेलेय , बीड मध्ये पीक विमा घोटाळा निघालाय धनु भाऊ आणि अजित पवार च्या आशीर्वादाने. दगडी कोळसा चोरी करणे ( कंटेनर च्या कंटेनर ) कराड पळवत होता भाजप चा पाठपुरावा असल्या शिवाय धनंजय मुंडे अजित पवार पंकजा मुंडे ची गॅंग कोण चालवताय. नितीन गडकरी जसे सिमेंट चे ठेके घेण्यासाठी नागपूर रायपूर हीघवाय बनावतो , अडाणी अंबानी साठी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन बनवू शकतो तर मग बीड मध्ये असा प्रकार का नाही होऊ शकत ? धरणात मुतणारा अजित पवार आता राखेत लोळणार का ? वंजारी मराठ्यांचा रक्त आणि जमिनी गिळून मोठा होतोय . वंजारी ( पश्तुन वंश अब्दालीचे वंशज ) ह्यांनी दाखवून दिलेत ते मुलाचे कोण आहेत. मराठ्यांना कोणी वाली नाही उरला आता . कधी शिवाजी कधी श्री कृष्णा कधी कल्की कधी श्री राम ह्यांना वाचवत होता. आता अब्दाली तुमच्या घरातच घुसून बसलाय मराठ्यांनो , अजून किती झोपणार ? आम्ही गांडू मराठा आम्ही झाडू मारू पण गुलामीतच राहू असली आमुची जात मराठा ( त्यात मराठी ब्राह्मण पण आहेत ) टाळ कुटून म्हणतो स्वतःस वारकरी आणि बनतो दारावरची गडकरी एक मराठा हातात खराटा तुम्ही तक्षशिलेतून पळाले , तुम्ही पांचाळ मत्स्य सोडला तुम्ही मंदसौर सोडले तुम्ही माळवा सोडला तुम्ही खान्देश सोडला आता तुम्ही पानिपत मधून पळून आले आता तुम्ही प महाराष्ट्र / मराठवाडा सोडून कुठे पळून जाणार ? पळून जाणाऱ्याला कुठेच इज्जत नसते ......... तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला पळकुटेच म्हणणार ................ 96 कुळी पळकुटे एक मराठा हात में खराटा
ईतका हुशार आणि सुसंस्कृत माणसाला अनेक राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातून दाबण्याचा प्रयत्न केला होता ... देवा भाऊ आपल्या या कार्याला सलाम करतो.देवा भाऊ चे नेतृत्वात महाराष्ट्र नक्कीच प्रगतीपथावर जाईल ..❤❤
फक्तं ईव्हीएम घोटाळा करून पुन्हा आला........ आई बहिणींवर लाठीचार्ज गोळीबार करणे वारकरी लोकांवर लाठी चार्ज करणे , इथला तरुण बेरोजगार करून उद्योग धंदे गुजरातला पळवले...... कपट कारस्थानी सत्तापिपासू.........
@@prashantdeshmukh6340 मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षण देणार लग्नाशिवाय राहीन पण राष्ट्रवादी सोबत युती करणार नाही नाही नाही , विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्नच करणार नाही.......
एक कपट कारस्थानी फडतूस सत्तापिपासू. लबाड EVM सम्राट , सर्व सोशल मीडिया सर्वे मध्ये सर्वात कमी पसंती असून महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलं.....आणि दुसरा संवेदनशील लोकप्रिय दिलेल्या शब्दाला जागणारा........
एक अभ्यासू प्रामाणिक कनखर व अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेले आदरणीय महोदय मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत. याचा मला मनस्वी आनंद व सार्थ अभिमान आहे. अतीशय प्रेरणादायी भाषण आहे.
❤❤❤द ग्रेट मुख्यमंत्री सभ्यता सहनशीलता साधारण पणा ❤❤❤ बघा किती आरोप केले किती आई बायको वर घान बोलले तरी पण किती मोठी सत्ता आल्यानंतर पण किती साधे पणा किती सहनशीलता ❤❤❤महाराष्ट्र राज्याचे दमदार नामदार ईमानदार खंबीर नेतृत्व आदरणिय मुख्यमंत्री देवा भाऊ फडणवीस ❤❤❤❤❤❤❤
कपट कारस्थान करणारा , आई बहिणींवर लाठीचार्ज गोळीबार करणे वारकरी लोकांवर लाठी चार्ज करणे , इथला तरुण बेरोजगार करून उद्योग धंदे गुजरातला पळवले........ फक्तं ईव्हीएम घोटाळा करून पुन्हा आला...... सर्व सोशल मीडिया सर्वे मध्ये सर्वात कमी पसंती असून महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलं......
Very nice speech Hon’ble Devendraji. He is having great acumen and having awesome ability to imbibe the good things on society. I salute his intellect. The God bless you sir always.💐🙏💐
अतिशय सुरेख, सुंदर, मनावर बिंबविण्यासाठी उपयुक्त भाषण, बाकी सर्व सहकार्यांनी यांच्या कडून काहीतरी शिका, नुसते टीका करत आयुष्य वाया घालवू नका. खूप छान.
😅 राजकारणाच्या पलीकडे आपला एक तरुण पिढीला मार्गदर्शन करणारा, राष्ट्रभक्तीने प्रेरित असलेला, सर्वधर्म समावेशक असलेला, सुसंस्कृत विचार मांडणीचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आपल्या ठिकाणी दिसला. समाजकारणासाठी राजकारण आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी दिवस-रात्र तळमळीने सदैव कार्यरत असलेल्या देवा भाऊंना मनापासून शुभेच्छा. महाराष्ट्रातील जनता व्यक्तिपूजक नाही तर व्यक्तीच्या गुणांची पूजक आहे हे महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील जनतेने दाखवून द्यावे हीच मनोमन इच्छा. 👍👍👍
Jai Ho Vijay Ho 🌹 Jai Hind Jai Bharat 🇮🇳 Jai Jawan, Jai Kisan, Jai Vigyan, Jai Anusandhan ⚔🌾💻🔬❤ Jai Bharat Yuva Shakti, Jai Bharat Naari Shakti 💐🙏 Jai Jai Shree Ram 🌹🙏
नक्कीच हे या राज्याचे भाग्य आहे की देवा भाऊ सारखा उच्च शिक्षित, सुसंस्कृत, चाणाक्ष, उत्तम राजकीय कौशल्य तसेच राज्याचे प्रशासन हाताळण्याचा दांडगा अनुभव असलेला व्यक्ती महाराष्ट्राचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाला आहे.
मुख्यमंत्री तुम्ही फक्त बोलतांना दिसतात,पण कर्तव्य पुर्ण करण्यासाठी जी जिद्द पाहिजे ती गुन्हेगाराला पाठीशी घेऊन पुर्ण होऊ शकत नाही, हे मान्य करायला च लागेल,,,,जय शिवराय, जय महाराष्ट्र.
अतिउत्तम, कोणा पालकाला आवडेल की आपला मुलगा, मुलगी ड्रग च्या आहारी जावो,सरकार तर प्रयत्न करतेच आहे पालकांनी ही आपल्या पाल्या वर लक्ष ठेवावे, कॉलेज सुटण्याची वेळ काय, मुलं कधी घरी येतात ते, प्रथम शाळा, कॉलेज जवळील सर्व टपऱ्या, हॉटेल याची तपासणी होणे जरुरी आहे
अहो आदरणिय मा साहेब बिडसारख्या आरोपी ला पाठींबा देण्यासाठी का खरोखरच तुम्ही निस्वार्थी असाल तर लवकरच मसाजोग च्या सरपंच ला लवकरच न्याय मिळवून द्यावा ही विनंती
नांदेड बिदर रेल्वे प्रकल्प व नांदेड लातूर रोड रेल्वे प्रकल्प बाबतीत पंतप्रधान सी चर्चा करून हे दोन्ही रेल्वे प्रकल्प चे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे हि विनंती नमस्कार जय महाराष्ट्र वंदे मातरम्
व्यसनमुक्ती करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक. व्यसनामध्ये सहभागी लोकांना कठोर शिक्षा व्हावी. ज्यांच्या हातात कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे त्यांचा सहभाग दिसून आल्यास त्यांना गुन्हेगार यांचे पेक्षा जास्त शिक्षा होणे गरजेचे. लोकशाहीत शिक्षा ही कमकुवत वर्गावर होते. भाषण अंत्यंत चांगले पण अंमलबजावणी प्रभावीपणे होणे गरजेचे.
.एक विनंती सदर ओघवते विचार सर्व जनते पर्यंत पोहचण्यासाठी हे भाषण हिंदी व इंग्रजी मध्ये भाषणतरीत करून दाखवावे.देवेंद्र फडवीस साहेब आपल्या सारखा अभ्यासू मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला लाभला हे आमचे भाग्य
मी मराठा आहे पण देवा भाऊ ग्रेट व्यक्तिमत्व😢 100 वर्ष आयुष्य येवो
अशा पद्धतीचं कॉमेंट आपल्यासारख्या लोकांना करावा सारखा वाटतं हे चांगला आहे पण पुरोगामी महाराष्ट्रासाठी वाईट वाटतं की आपल्याला आपल्या जातीचा उल्लेख करावा लागत आहे आता पूर्वी अगदी वीस-पंचवीस वर्षांपूर्वी हा प्रकार नव्हता तुम्हाला आठवत असेल असेल
भाजपा चा काटा त्यांच्याच घशात घातला सुप्रिया सुळे नि
पण 2200 करोड प्रति महिना मिळणार राखेचा पैसे , त्याचा हिशेब कोण देईल ?
अजित पवार / धनंजय मुंडे / पंकजा मुंडे ?
आता तर हे प्रकरण फारच पुढे गेलेय , बीड मध्ये पीक विमा घोटाळा निघालाय धनु भाऊ आणि अजित पवार च्या आशीर्वादाने.
दगडी कोळसा चोरी करणे ( कंटेनर च्या कंटेनर ) कराड पळवत होता
भाजप चा पाठपुरावा असल्या शिवाय धनंजय मुंडे अजित पवार पंकजा मुंडे ची गॅंग कोण चालवताय.
नितीन गडकरी जसे सिमेंट चे ठेके घेण्यासाठी नागपूर रायपूर हीघवाय बनावतो , अडाणी अंबानी साठी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन बनवू शकतो तर मग बीड मध्ये असा प्रकार का नाही होऊ शकत ?
धरणात मुतणारा अजित पवार आता राखेत लोळणार का ?
वंजारी मराठ्यांचा रक्त आणि जमिनी गिळून मोठा होतोय . वंजारी ( पश्तुन वंश अब्दालीचे वंशज ) ह्यांनी दाखवून दिलेत ते मुलाचे कोण आहेत. मराठ्यांना कोणी वाली नाही उरला आता .
कधी शिवाजी कधी श्री कृष्णा कधी कल्की कधी श्री राम ह्यांना वाचवत होता. आता अब्दाली तुमच्या घरातच घुसून बसलाय मराठ्यांनो , अजून किती झोपणार ?
आम्ही गांडू मराठा
आम्ही झाडू मारू पण गुलामीतच राहू असली आमुची जात मराठा ( त्यात मराठी ब्राह्मण पण आहेत )
टाळ कुटून म्हणतो स्वतःस वारकरी आणि बनतो दारावरची गडकरी
एक मराठा हातात खराटा
तुम्ही तक्षशिलेतून पळाले , तुम्ही पांचाळ मत्स्य सोडला तुम्ही मंदसौर सोडले तुम्ही माळवा सोडला तुम्ही खान्देश सोडला आता तुम्ही पानिपत मधून पळून आले आता तुम्ही प महाराष्ट्र / मराठवाडा सोडून कुठे पळून जाणार ?
पळून जाणाऱ्याला कुठेच इज्जत नसते .........
तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला पळकुटेच म्हणणार ................ 96 कुळी पळकुटे
एक मराठा हात में खराटा
देवेंद्र फडणवीस साहेब सारखा अभ्यासू आणि प्रामाणिक नेता मुख्यमंत्री झाला आहे याचा आनंद आहे
12:27
Abhyasu mnu shakta pramanik nhi
True
@@nikhilkale1242pramanik ahe
कपट कारस्थानी सत्तापिपासू.....
देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यातील सर्वात उत्तम भाषण होते हे अप्रतिम. ❤
मूह में राम बगल में छुरी........
ईतका हुशार आणि सुसंस्कृत माणसाला अनेक राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातून दाबण्याचा प्रयत्न केला होता ... देवा भाऊ आपल्या या कार्याला सलाम करतो.देवा भाऊ चे नेतृत्वात महाराष्ट्र नक्कीच प्रगतीपथावर जाईल ..❤❤
😂 मी पुन्हा येईन पुन्हा येईन अजित पवार चक्की पिसिंग आणि त्यांच्याबरोबर खुर्चीवर बसिंग😂
फक्तं ईव्हीएम घोटाळा करून पुन्हा आला........
आई बहिणींवर लाठीचार्ज गोळीबार करणे वारकरी लोकांवर लाठी चार्ज करणे , इथला तरुण बेरोजगार करून उद्योग धंदे गुजरातला पळवले......
कपट कारस्थानी सत्तापिपासू.........
@@prashantdeshmukh6340
मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षण देणार लग्नाशिवाय राहीन पण राष्ट्रवादी सोबत युती करणार नाही नाही नाही , विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्नच करणार नाही.......
महाराष्ट्र प्रगती पथावर नक्की च जाईल. पण जनता त्यांना साथ देईल का ❓आणि महाराष्ट्रातील घाणेरडे राजकारणी ते होऊ देतील का ❓
अतिशय अभ्यासू व प्रामाणिक तसेच बेधडक मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मी साहेबांचा fan आहे व साहेबांबद्दल मला गौरव आहे धन्यवाद सर
Great motivation
याचि आता आत्यंतिक गरज आहे
राज्य सरकारचे अभिनंदन
अश्याच आदर्श गुणांची आवश्यकता
असणाऱ्या व्यक्तिमत्वाची महाराष्ट्र राज्य
वाट बघत होत.जय श्रीराम.
😂😂 मी पुन्हा येईन पुन्हा येईन अजित पवार चक्की पिसिंग आणि त्यांच्याबरोबर खुर्चीवर बसिंग😂
मी ऐकलेला आजपर्यंत फडणवीस साहेबांचा अप्रतिम भाषण
हे जरा अति होतंय 😂 अजून भाषणे आहेत ओ
😂 मी पुन्हा येईन पुन्हा येईन अजित पवार चक्की पिसिंग आणि त्यांच्याबरोबर खुर्चीवर बसिंग😂
महाराष्ट्राचे भविष्य एकदम चांगला आहे महाराष्ट्राला देवा भाऊ सारखा गुणवान तज्ञ माणूस भेटला आहे धन्यवाद साहेब आपले किती कौतुक करावे जय श्रीराम
फडवणीस साहेब आपणास मनपूर्वक सादर प्रणाम ईश्वर सदैव आपल्या पाठीशी रहावो.🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
लोकांनी उद्धव ठाकरे आणि ❤ देवेंद्र फडणवीस या मध्ये फरक जाणून घ्यावा.
Udhojirao FB CM Hota
Dewa Bhau Ground Level Vr Kam karnara Neta Aahy❤
एक कपट कारस्थानी फडतूस सत्तापिपासू. लबाड EVM सम्राट , सर्व सोशल मीडिया सर्वे मध्ये सर्वात कमी पसंती असून महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलं.....आणि दुसरा संवेदनशील लोकप्रिय दिलेल्या शब्दाला जागणारा........
@@hemantphatak1168😂😂 मी पुन्हा येईन पुन्हा येईन अजित पवार चक्की पिसिंग आणि त्यांच्याबरोबर खुर्चीवर बसिंग😂
कहापे राजा भोज, और कहापे गंगू तेली
@@NavinC921 Nangu Teli😆
😮😮😅😅😅😅😮🎉🎉😊😊😊😊 महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री लाडके देवेंद्र फडणवीस साहेब
एक अभ्यासू प्रामाणिक कनखर व अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेले आदरणीय महोदय मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत. याचा मला मनस्वी आनंद व सार्थ अभिमान आहे. अतीशय प्रेरणादायी भाषण आहे.
महाराष्ट्रातील तमाम जनतेने उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यातील समजून घ्यावे कोण हुशार कोण अहंकारी याबद्दल जनतेने समजून घ्यावे जय श्रीराम
कर्तव्यदक्ष सीएम देवा भाऊ महाराष्ट्र. जय जय श्री राम
अप्रतिम!! अत्यंत नेमके आणि मुद्देसूद!!
ओन्ली देवा भाऊ 🔥💯 लोकप्रिय मुख्यमंत्री देवा भाऊ 🔥💯
Deep Study 👌👌.......All the best CM Saheb💐
We are with you 🙏
न भूतो न भविषती असे हुषार सुसंस्कृत, शालिन तसेच राष्ट्राला समर्पित असे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले आहे याचा आम्हास अभिमान आहे.जय महाराष्ट्र.
खुप चांगले भाषण नागपूरला सुध्दा सुरू करा
मुलांनी व्यसनांपासून दूर रहावे यासाठी घरोघरी पालकांनी आपल्या मुलांवर उत्तमोत्तम संस्कार करणं आवश्यक आहे.
अप्रतिम बोधामृत, अप्रतिम भाषण. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
सर्व समावेशक एक बुद्धिमान, चाणाक्ष आणि दूरदृष्टी असलेले देशाचे भावी पंतप्रधान म्हणून उदयाला आलेले व्यक्तिमत्त्व.सलाम.
😂 मी पुन्हा येईन पुन्हा येईन अजित पवार चक्की पिसिंग आणि त्यांच्याबरोबर खुर्चीवर बसिंग😂
कपट कारस्थान जास्त काळ चालत नाही , हिम्मत होती तर निवडणुकी आधीच नाव जाहीर का केलं नाही........
किसान बाळा समाजकारण समजायला पण बुद्धि लागते. राजकारण तर नेहमीच बघतो आपण
नक्कीच मला खात्री आहे देवा भाऊ हे यापुढील काळात देशाचे नेतृत्व करतील आणि त्यांच्यात तेवढी क्षमता आहे.
❤❤❤द ग्रेट मुख्यमंत्री सभ्यता सहनशीलता साधारण पणा ❤❤❤ बघा किती आरोप केले किती आई बायको वर घान बोलले तरी पण किती मोठी सत्ता आल्यानंतर पण किती साधे पणा किती सहनशीलता ❤❤❤महाराष्ट्र राज्याचे दमदार नामदार ईमानदार खंबीर नेतृत्व आदरणिय मुख्यमंत्री देवा भाऊ फडणवीस ❤❤❤❤❤❤❤
Sundar prabhodhan👍
सुसंस्कृत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अत्यंत अभ्यासू दूरदृष्टी असलेले नेते
ड्रग्स संदर्भात आपण छान वक्तव्य केले त्याबद्दल देवेंद्रजी मनापासून अभिनंदन 🙏
वंडरफुल स्पीच
सुन्दर maharashtra
असे अभ्यासपूर्ण भाषण श्री उद्धव ठाकरे किती वेळ करू शकतील?लोकांनी फरक समजून घ्यावा
कपट कारस्थान करणारा , आई बहिणींवर लाठीचार्ज गोळीबार करणे वारकरी लोकांवर लाठी चार्ज करणे , इथला तरुण बेरोजगार करून उद्योग धंदे गुजरातला पळवले........
फक्तं ईव्हीएम घोटाळा करून पुन्हा आला......
सर्व सोशल मीडिया सर्वे मध्ये सर्वात कमी पसंती असून महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलं......
उबाठाचे भाषण शाळेतील विद्यार्थी सुद्धा ऐकणार नाहीत. 😁
उत्तम व्यक्तीमत्वाचेतरूण हवेत! तरूणांना स्वतःच्या प्रगल्भतेसाठी, आणी देशाच्या, समाजाच्या प्रगल्भते साठी!
देवेन्द्रजी, अतिशयसुंदर भाषण!
परखड भाषण!
सलाम! सलाम! सलाम!
बेस्ट मुख्यमंत्री साहेब 🙏🙏
खुप छान भाषण केले आहे
🏹जय श्री राम 🌹🙏🌹जय भीम 🙏जय मल्हार 🙏हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे🌹जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩
काही विषयच नाही. ग्रेट . ❤
भावी पंतप्रधान मंत्री…
हुशार अभ्यासू मुख्यमंत्री देवाभाऊ 🙏
खूप सुंदर भाषण
कार्यक्रमात सतरंज्या झटकायला उद्धवला आणि संज्याला बोलवा. सध्या रिकामेच आहेत.
Bal shali Bharat hovo.
Vishwat shobhun raho.
Great C.M. Mr. DEVENDRA JI.
JAI HIND.
Very nice speech Hon’ble Devendraji. He is having great acumen and having awesome ability to imbibe the good things on society. I salute his intellect. The God bless you sir always.💐🙏💐
अतिशय सुरेख, सुंदर, मनावर बिंबविण्यासाठी उपयुक्त भाषण, बाकी सर्व सहकार्यांनी यांच्या कडून काहीतरी शिका, नुसते टीका करत आयुष्य वाया घालवू नका. खूप छान.
अप्रतिम
साहेब खूपच छान वाटचालीसाठी शुभेच्छा
सुन्दर महाराShtra
खुप सुंदर भाषण धन्यवाद मुख्यमंत्री साहेब मना पासून सलाम होणार होणार देश वेसन मुक्त
खुपच छान देवेंद्रजी 👍💐🙏
😅 राजकारणाच्या पलीकडे आपला एक तरुण पिढीला मार्गदर्शन करणारा, राष्ट्रभक्तीने प्रेरित असलेला, सर्वधर्म समावेशक असलेला, सुसंस्कृत विचार मांडणीचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आपल्या ठिकाणी दिसला. समाजकारणासाठी राजकारण आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी दिवस-रात्र तळमळीने सदैव कार्यरत असलेल्या देवा भाऊंना मनापासून शुभेच्छा. महाराष्ट्रातील जनता व्यक्तिपूजक नाही तर व्यक्तीच्या गुणांची पूजक आहे हे महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील जनतेने दाखवून द्यावे हीच मनोमन इच्छा. 👍👍👍
Very nice and impactful speech.
माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्राचे भाग्यविधाते
Jai Ho Vijay Ho 🌹
Jai Hind Jai Bharat 🇮🇳
Jai Jawan, Jai Kisan, Jai Vigyan, Jai Anusandhan ⚔🌾💻🔬❤
Jai Bharat Yuva Shakti, Jai Bharat Naari Shakti 💐🙏
Jai Jai Shree Ram 🌹🙏
अतिशय पोटतिडकीने त्यांनी आपले विचार मांडले..अभिनंदन
महाराष्ट्रच भाग्य आहे असा cm मिळाला ❤❤
लोकशाहीचं दुर्भाग्य EVM चे सौभाग्य........
उद्धवजी म्हणजे सुसंस्कृत,सभ्य,सरळ मनाचा माणुस,,बाकी कावळ्यांच्या जाती
नक्कीच हे या राज्याचे भाग्य आहे की देवा भाऊ सारखा उच्च शिक्षित, सुसंस्कृत, चाणाक्ष, उत्तम राजकीय कौशल्य तसेच राज्याचे प्रशासन हाताळण्याचा दांडगा अनुभव असलेला व्यक्ती महाराष्ट्राचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाला आहे.
मुख्यमंत्री तुम्ही फक्त बोलतांना दिसतात,पण कर्तव्य पुर्ण करण्यासाठी जी जिद्द पाहिजे ती गुन्हेगाराला पाठीशी घेऊन पुर्ण होऊ शकत नाही, हे मान्य करायला च लागेल,,,,जय शिवराय, जय महाराष्ट्र.
जय हो बहोत सही होगा और बच्चों को भी
लोकांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या मध्ये फरक जाणून घ्यावा
उद्धट जगातील एक नंबर चा मूर्ख मंत्रि होता😂😂😂
दक्षिणा एव्हढा असावा.......
@Kisan-1511बेनामी अकलेच्या कांद्या . तुला दिशा तरी माहिती आहे का?
उद्धवजी म्हणजे सुसंस्कृत,सभ्य,सरळ मनाचा माणुस बाकी कावळ्यांच्या जाती
टोमणेबहाददर चे भाषण म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा 😂😂😂
Drugss आणि संस्कृती संपवायचे तर प्रामाणिक प्रयत्न व्हावेत.
Great spech from great leader, Proud of Maharashtra. Salute to hon. CM. Shri Devendra Fadanvis 👍
Excellent speech 👍👍🙏
Only देवा भाऊ ❤❤❤❤❤
👍👍👍👍👍या देवाभाऊ साहेबांच्या महत्त्वाच्या आणि स्तुत्य उपक्रमात सर्व लाडक्या बहिणी खारी चा वाटा उचलतील 😊जय हिंद जय महाराष्ट्र
देवा भाऊ ग्रेट हुशार व्यक्ती विकास पुरुष महाराष्ट्राचा काही लोकांनी दाबण्याचा प्रयत्न केला पण नाही झाला खुप आयुष्य लाभो देवा भाऊ ग्रेट
टपरी वर सरा स गुटका मिलतो गुटका कमपनी च बंद करा
🎉🎉🎉🎉Indias no. 1 CM Devendra fadanvis..... 🎉🎉🎉
जय श्रीराम
प्रचंड अभ्यास आणि मुद्देसद मांडणी फक्त फडणवीस साहेबच करू शकतात.
पुणे है ड्रगचे सुरक्षित व माहेर घर ठरत आहे हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने अत्यंत प्रभावी उपाय करावेत.
Love you saheb ❤
खूप छान भाषणआहे 🙏🙏
Great Leader 👍🙏🙏
Thanks to CM whose advice is a very important to save our youth from the drugs
Great leader
Visionary leader
❤
कर्तव्यदक्ष सीएम आणि माझ्या आवडत नेतृत्व देवा भाऊ 👍🙏
ग्रेट देवेंद्र इज ग्रेट
जय हॊ देवा भाऊ ❤🎉
मी मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नाही असे दोन महिन्यापुर्वी म्हणत होते हे प्रामाणिक नेत्रत्व😂 अन्
गुजरात मध्ये सापडला डागज काय झालं
तो गुजरात राज्याचा प्रश्न आहे त्याचा येथे काय संबंध?
अतिउत्तम, कोणा पालकाला आवडेल की आपला मुलगा, मुलगी ड्रग च्या आहारी जावो,सरकार तर प्रयत्न करतेच आहे पालकांनी ही आपल्या पाल्या वर लक्ष ठेवावे, कॉलेज सुटण्याची वेळ काय, मुलं कधी घरी येतात ते, प्रथम शाळा, कॉलेज जवळील सर्व टपऱ्या, हॉटेल याची तपासणी होणे जरुरी आहे
Great CM
देवा भाऊ The ग्रेट ♥️♥️👏👏👌👍
साहेब योगी आदित्यनाथ साहेबांच मॉडेल आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू करा काळाची गरज आहे
देवा भाऊ व्यासंगी राजकारणी, भारी ❤
मुख्यमंत्री 👍🏾
खुपचं, सुंदर अभिनंदन, जय श्री राम, जय श्री कृष्ण,
अहो आदरणिय मा साहेब बिडसारख्या आरोपी ला पाठींबा देण्यासाठी का खरोखरच तुम्ही निस्वार्थी असाल तर लवकरच मसाजोग च्या सरपंच ला लवकरच न्याय मिळवून द्यावा ही विनंती
A man on mission🤘✌
अप्रतिम भाषन
टोल फ्री क्रमांक प्रत्येक समाज माध्यमावर जाहीर करण्यात यावा.
देवा भाऊ छत्रपती संभजी नगर पण नशा मुक्त झालं पाहिजे
देवेंद्र फडणवीस आदर्श मुख्यमंत्री
❤❤❤❤❤❤❤
Nice work 👌
Salute to you sir ji
खूप छान विचार 💐👌
साहेब संतोष देशमुख ना लवकर न्याय मिळवून द्या
Khup chan🙏
Great Cm
नांदेड बिदर रेल्वे प्रकल्प व नांदेड लातूर रोड रेल्वे प्रकल्प बाबतीत पंतप्रधान सी चर्चा करून हे दोन्ही रेल्वे प्रकल्प चे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे हि विनंती नमस्कार जय महाराष्ट्र वंदे मातरम्
व्यसनमुक्ती करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक. व्यसनामध्ये सहभागी लोकांना कठोर शिक्षा व्हावी. ज्यांच्या हातात कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे त्यांचा सहभाग दिसून आल्यास त्यांना गुन्हेगार यांचे पेक्षा जास्त शिक्षा होणे गरजेचे. लोकशाहीत शिक्षा ही कमकुवत वर्गावर होते. भाषण अंत्यंत चांगले पण अंमलबजावणी प्रभावीपणे होणे गरजेचे.
नागपुरात ड्रग खूप आहेत साहेब सारी मिलीभगत आहे