व्यवसाय वडिलोपार्जित आहे त्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही पण पुढच्या पिढीला इतकं कस्ट आणि वेदना सहन होणं शक्य नाही त्यामुळे व्यवसायामध्ये बदल करता आला तर बघा, बघता बघता दिवस संपून जातील, आयुष्य जगायचं राहून जात. मी पण धनगर आहे आमची पण कोकणात ठरलेली गाव होती मामांची पण होती, आमचा एक वाडा अजूनही जातो कोकणात. येत्या काळात ते पण शेतीकडे वळणार आहेत.
आपले म्हणने बरोबर आहे आपल्या मेंढपाळ व्यवसायात नवीन प्रयत्न व्हायला हवेत जेणेकरून स्थलांतरामुळे बायका पोरांचे हाल न होता जीवन सुखकर होईल. जय मल्हार जय अहिल्या माता आपला प्रवास सुखकर होवो
आज प्रथमच सिद्धू बाळा तू म्हणालास लाईक करा आणि सबस्क्राईब करा पण मी तर बघायच्या आधीच लाईक करत असते असो तुमचा प्रतीचा प्रवास छान सुखरूप पार पडू द्या हा जुना व्हिडिओ मी बघितला नव्हता म्हणून आता परत बघतेय जेजुरी जायचे ते गाणं खूप मस्त आहे छान वाटते ऐकायला धन्यवाद सिद्धू बाळा प्रवासात काळजी घ्या सुखी रहा
तुमचा परतीचा प्रवास सुखाचा होवो, ही ईश़्वरचरणी प्रार्थना.
🙏🙏
दादा किती कष्टाचं जीवन आहे तुमचं देव तुमचं भल करो त्या ताईंनी बाळाला कसं पाठीवर घेतल मन भरून आले खुप छान dada
🙏🙏
जय मल्हार भावा खुप कष्टाच जिवंत आहे तुमचं तुम्हांला माझा साष्टांग दंडवत देव तुम्हाला सुखी ठेवो.🙏🙏
🙏
जातीनं धनवान मनाने धनवान माणुसकीने गुणवानं धनगर राजा.
भारीच👌💛
जय मल्हार, चांगले काम करतोय भवा, अशीच माहिती पुरवत जा,एक मेकांना मदत करत जा,
धनगर समाजाला खरोखरीच संत बाळूमामामाची साथ आहें. 🙏🙏
हो ना🙏🙏
Waw Amezing supar Song n music Dada Vahini bye bye
व्यवसाय वडिलोपार्जित आहे त्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही पण पुढच्या पिढीला इतकं कस्ट आणि वेदना सहन होणं शक्य नाही त्यामुळे व्यवसायामध्ये बदल करता आला तर बघा, बघता बघता दिवस संपून जातील, आयुष्य जगायचं राहून जात.
मी पण धनगर आहे आमची पण कोकणात ठरलेली गाव होती मामांची पण होती, आमचा एक वाडा अजूनही जातो कोकणात. येत्या काळात ते पण शेतीकडे वळणार आहेत.
आपले म्हणने बरोबर आहे आपल्या मेंढपाळ व्यवसायात नवीन प्रयत्न व्हायला हवेत जेणेकरून स्थलांतरामुळे बायका पोरांचे हाल न होता जीवन सुखकर होईल. जय मल्हार जय अहिल्या माता आपला प्रवास सुखकर होवो
Sidhabhau tula khup sarya shubhecha
बाळू मामा च्या नावानं चांग भल 🙏🙏🙏
🙏
सगळी सहन करायची ताकद फक्त आपल्या धनगर समाजात हाय , बाळूमामाच्या नावानं चांगभलं 💛
🙏
जय बाळुमामा
@@dhangarijivan
Voting Kara Nakke !!! 🌷✍️🇮🇳
गावकोनतआहेआपल
@@vinodatole3322 जेजुरी जवळ राख गाव 🙏
खूप छान आहे व्हिडिओ गावचे व्हिडिओ पाहण्यासाठी खूप आवडता 👍👍👍
👍
धूळदेवाच्या नावान चांगभल जय मल्हार दादा तु्म्ही चांगल काम करताय
Ha ji
बाळू मामांच्या नावान चागभल.
बाळूमामां च्या नावाने चांगभलं
🙏🙏
Khup chan dhangari jivan pahayla milale kashtache aahe
🙏🙏
सर जय मल्हार भाऊ हे गाण पूर्ण टाका
तुमचं चे विडीयो पाहू राहीलो खोपोली ते शिग्रोबा
जय मल्हार दादासाहेब
नाद मेंढीचा👌👌🙏🙏
जय मल्हार ,,🐎🐎🐏🐏🐐🐐
लवकरच निघाला पाहिजे भाऊ जनावरे खुप भिजवून जातिल जपुन जा पोहोचले की कळवा 🙏🙏🙏
🙏
@@dhangarijivan 👍🙏
Aare sidhabhau kiti Chan video aahe
🙏🙏
Mast .
🙏
आज प्रथमच सिद्धू बाळा तू म्हणालास लाईक करा आणि सबस्क्राईब करा पण मी तर बघायच्या आधीच लाईक करत असते असो तुमचा प्रतीचा प्रवास छान सुखरूप पार पडू द्या हा जुना व्हिडिओ मी बघितला नव्हता म्हणून आता परत बघतेय जेजुरी जायचे ते गाणं खूप मस्त आहे छान वाटते ऐकायला धन्यवाद सिद्धू बाळा प्रवासात काळजी घ्या सुखी रहा
खूप छान
Jay malhar Jay Ahilya 👌👌👍👍🙏🙏
जय मल्हार 🙏
धनगर समाजाची खरी ओळख हिं कुटुंब आहेत अभिमान आहे
🙏
🙏🙏
🙏
Jay shivray Jay Shambhu Raje
🙏
Jay malhar
महिलांना बाळ पाठी डोक्यावर ओझे पायीच आनंद चेहरा वर चालले प्रवास बघून खूप मन भरून येते पण काय करू शकत नाही
👍🙏🙏😔😔
Jay Malhar 🙏🙏🙏🙏🙏
जय मल्हार 🙏
👌👌🙏🙏
🙏🙏
किती हा त्रास सहन करायचा शासन काय देत नाही ही ण माणसंच आहेतमदत करा पुण्य लागेल
💛💛💛💛💛💛💛
Good night
Gavache nav sangat ja particha marg sanga
जेजुरी जवळ राख गाव 🙏
लय भारी♥♥ 👌👌🙏
🙏
राम राम पाहुणे आम्ही दडस सरकार श्री सतोशा देवस्थान टाकेवाडी ता माण जि सातारा
राम राम 🙏🙏
दडस सतु देवापसले का मो नो द्या देवबाप्पा
जय मल्हार भावा
जय मल्हार 🙏
मी बाळू मामांचा भक्त आहे मी शेळ्या पाळलेल्या आहेत
🙏
राम राम पाहुणे
राम राम 🙏
माऊली एक व्हिडिओ बाळुमामांबद्दल (अदमापुर) विषयी बनवा आणि धनगरी ओव्यांबद्दलसुध्दा बनवा
धन्यवाद माऊली 🙏🏻
नक्कीच🙏🙏❤
👌
🙏🙏
मोबाइल वापरता येतो RUclips वापरता येते
पण बाई पोराला साडीत गुंडाळून एवढ्या गर्मीत नेते ते दिसत नाही
दादा तुम्ही फक्त शिक्षण शिकलात. या भारताची विविधता शिकला नाही.
Jay Malhar mast aahy
Mi pn dhangar aahe
जय मल्हार
Nice dada
कोणत्या गावात येता जाता कोणत्या ठिकाणी
कोल्हापूर शे
🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤👌👌👌👌👌
🙏🙏
जय मल्हार दादा
जय मल्हार 💛💛🙏
👌👌
🙏
Dhnacha dhagar
tyala kasht bhaynkar
🙏
आज कुठं आलाय.
Dada na pahun aajobanchi aathavn aali
🙏🙏👍
जय अहिल्या जय मल्हार 🙏🙏
जय मल्हार 🙏
मेंडपाळ यांच्या कडे 100 टक्के खरी घोंगड मिळेल याचा विडीयो टाका.
Happy juniors
ऐक नंबर भावा,,🙏👍
🙏🙏
Kalji ghya brother 🥰🥰🥰🥰
👍🙏
Dada tumch gav kont
@@radheshyaamss जेजुरी जवळ राख🙏🙏
Bapre ghodyavar kiti saman ahe
दाजी अप्रतिम
धन्यवाद 🙏🙏
🐎🐎🐎🐎🐎🔥🔥🔥🔥🔥👑👑👑
🙏
या आपल्या गावाकडे, पाऊस चांगला होईल मेंढर चांगली गुबगुबीत होतील, शिवाय आपल्या मुलाबाळांना, नातेवाईकांना पण भेटता येईल.
Dhangar mhanje dhadas
👍🙏🙏
kontya gavch soyre tumi
जेजुरी जवळ राख गाव 🙏🙏
👍👍👍👍👍👌👌👌👌👌
Mst
🙏
तुमचे गाव कोणते आणि तुमच्या गावच ही व्हिडिओ बनवा🙏
जेजुरी जवळ राख गाव 👍🙏
ऐकनंब मनोरंजन
Vidio cha time vadhva Yebdhe chote vodio kon pahnar.
🤔🤔🤔
👍🙏
जय मल्हार जय अहिल्या माता 🙏🚩
💛💛🙏
👍👍👍👍👍🏿
😊😊
Jay mlhar
जय मल्हार दादा 🙏
भावड्या . मोबाईल . चार्ज . कोठे करतो
चार्जिंग च लय अवघड आहे दादा😊🙏
तुम्ही कुठून कुठे प्रवास करीत असता? तुमचे गाव कोणते?
जेजुरी जवळ राख गाव
तुम्ही भोर भागात नाही येत का मेंढर घेऊन
भोर भागात आमचे पाहुन असतात. आम्ही पनवेल कडे असतो🙏
जय बाळु मामा
🙏🙏
जय बाळूमामा
लोकर कशी काढतात कीती उत्पादन मिळते
लोकरीला भाव अजिबात नाही. मिळेल त्या किमतीत विकावी लागते.
यावर बनवलेला वीडियो ruclips.net/video/q_yJio1kxL8/видео.html
@@dhangarijivan goat cheese may get good price like foreign countries
भारी
🙏
तुमचा मोबाईल नंबर ध्या साहेब
गावाचनावकायआहेसागा
जेजुरी जवळ राख गाव 🙏
शिरढोण कोणत
पनवेल
गाव कोणत भाऊ आपल
जेजुरी जवळ राख🙏🙏
राखत आमची पावनी हायत
@@tukaramkachare5418 नाव काय त्यांच?
@@dhangarijivan संतोष महानवर
@@tukaramkachare5418 आन्ना चा भाऊ का?
Dada tumcha no patva
काळजी घ्या सगळे जण
धन्यवाद 🙏
या लवकर
👍🙏
Jay mahlar vidhrb eardha
Jai Malhar
जय मल्हार 🙏
कीर्ती दीवसानी पोचतान गावाला
Mast
🙏🙏
mulana shikshan dya pn tumi
👍
राम राम दादा
राम राम 🙏🙏
गाव कोनत भाऊ
@@marutimadane9901 जेजुरी जवळ राख गाव 🙏
खुप ओढाताण होते
हो ना..🙏
आपला नंबर पाठवा
दादा Facebook ला account आहे. Request पाठवा🙏🙏
anil
Anol
Aa
👌👌
🙏🙏
Jay Malhar
👌👌👌
🙏