Stav Tujha Karu Dyava | स्तव तुझा करू द्यावा (Upasana Sangit / उपासना संगीत - १०२) | Ps. Pramod

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024
  • Stav Tujha Karu Dyava | स्तव तुझा करू द्यावा (Upasana Sangit / उपासना संगीत - १२२) | Ps. Pramod
    God Bless You.
    स्तव तुझा करू द्यावा (Lyrics)
    स्तव तुझा करू द्यावा
    हे सुखाच्या उगमा
    वर्णयाला सुचवावा
    तुझा कृपा महिमा
    दूत जैसे वाणिताती
    तुझी कीर्ती गौरवी
    मला तैशी देव-प्रीती
    वंदायाला शिकवी
    मज भ्रष्ट पाहुनिया
    प्रभू ख्रिस्ते शोधिले
    तरणाला योजूनिया
    रुधीराला ओतिले
    देवा तुझ्या प्रेरणेने
    सुखी मी इथं-वरी
    तव मोठ्या करूनेने
    पोचवि मला -वरी
    नित्य मार्गी चालायला
    तव साह्य वरितो
    मम अंत - कर - नाला
    प्रेमे ओढी प्रार्तीथो
    पठ सोडू न देताना
    मान माझे स्थिरावी
    मला शिक्का मारुनिया
    प्रभू तुझा ठरवी
    Subscribe Our Channel.
    Follow Us On
    Facebook Page - / posts
    Instagram Page - / bethelministriesnanded
    God Bless You.

Комментарии • 51