सचिनदादा शीतल ताई खूप अभिनंदन आपण समाजा ला जागृत करण्याचं काम करता .फुले शाहू ,आंबेडकरांचा वारसा पुढे नेण्यात मोलाच कार्य करता आहात खूप बर वाटत आहे.जयभिम.जयफुले जय लहुजी जय अण्णाभाऊ जय शिवाजी,जय भारत
सचिन भाई खरं बोलताय अजूनही आम्ही महारच आहोत,आणि आज काळाची गरज आहे,जे स्वताला दलित म्हणतात त्यांनी देश पातळीवर बौद्ध धर्म स्वीकारण्याची आणि या तथाकथित हिंदू धर्मालाच या देशात अल्पसंख्याक करण्याची जय भीम
तुम्ही आमचा आदर्श आहात, शीतल ताई आणि सचिन दादा....! खूप समाधान वाट तुम्हाला ऐकताना... खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, आम्ही नेहमीच तुमच्या सोबत असू... आणि आमच्या परीने आमच्या पातळीवर हा जातीपातीच्या बंधनातून समाजाला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करू....
शितल ताई ,सचिन भाऊ आपण फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करत आहे व प्रबोधन करण्यासाठी आपण गाण्याच्या माध्यमातून कार्य करीत आहे.आपल्या कार्याला सलाम जय शिवराय जय भीम...
सचिन भाऊ, आपन समाज प्रबोधन फार छान करत आहे, भगवान बुध्दानी दिलेला विज्ञानवादी धम्माची आज देशाला गरज आहे. आपल्या प्रबोधना मुळे खरच परिवर्तन होण्यास मदत होईल. जयभिम
सचिन भाऊ आपण जे प्रश्न उपस्थित केले ते खरोखरच विचार करण्यासारखे आहे. आम्ही अजूनही बौद्ध झालेलो नाही. आपण कागदोपत्री बौद्ध आहोत. बाबासाहेबांचा जर कोणी विस्वासघात केला असेल तर तो आपल्याच लोकांनी हे सत्य आहे. जय भीम.
सर तुमच्या कार्यास मनापासुन सलाम , असाच बुद्ध फुले ambendekar ,लहूजी याचा वारसा पुढं राहो हीच आमची जनसामान्य जनतेची प्रतिकिया आहे जय भीम ,जय लहूजी govind bhujbal तर्फे 🙏
सचिनभाऊ ,हे जे स्वताला महार समजतात हेच लोक चळवळी संपविन्यासाठी कारणीभुत ठरतात. गंभीर प्रबोधन ऐकविण्या ऐवजी मनोरंजन म्हनुन हसतायत हि शोकांतीका आहे. जयभिम
सचीन भाऊ योग्यच बोलला . माफीचे काही कारण नाही . तूम्ही वास्तव मांडल .१९५६नंतर लोक जात सोळायला तयार नाही . महार हिंदूच राहीले . हेच वास्तव आहे . शितल ताई सप्रेम जयभिम. सचिन भाऊ सप्रेम जयभिम.
शिव्या शाप देणे म्हणजे मनुवादी संस्कृति बद्दल घृणा व्यक्त करने व करायलाच पाहिजे. ज्या दिवसी घृणा करने सोडले तेव्हा समजा तुम्ही संपला. जयभिम-नमोबुध्दाय- जयसंविधान-जयभारत.🙏🌹
आयु. शीतल ताई आणी आयु. बंधु सचीन माळी यांना मानाचा सलाम.
फुले, शाहु आंबेडकरी वीचारांचे उपासक आणी वीचार प्रचारक यांच्या कार्याला प्रणाम आणी जयभीम
सचिनदादा शीतल ताई खूप अभिनंदन आपण समाजा ला जागृत करण्याचं काम करता .फुले शाहू ,आंबेडकरांचा वारसा पुढे नेण्यात मोलाच कार्य करता आहात खूप बर वाटत आहे.जयभिम.जयफुले जय लहुजी जय अण्णाभाऊ जय शिवाजी,जय भारत
सप्रेम जय भीम दादा तुमचं म्हणणं बरोबर
🌹🌹👏👍 एक नंबर प्रबोधन गीत सादर केले आपण सचिन दादा
सचिन भाई
खरं बोलताय अजूनही आम्ही महारच आहोत,आणि आज काळाची गरज आहे,जे स्वताला दलित म्हणतात त्यांनी देश पातळीवर बौद्ध धर्म स्वीकारण्याची आणि या तथाकथित हिंदू धर्मालाच या देशात अल्पसंख्याक करण्याची
जय भीम
अतिशय प्रभावी समाज प्रबोधन . सचीन माळी व शितल साठेंचे अभिनंदन .
तुम्ही आमचा आदर्श आहात, शीतल ताई आणि सचिन दादा....! खूप समाधान वाट तुम्हाला ऐकताना... खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, आम्ही नेहमीच तुमच्या सोबत असू... आणि आमच्या परीने आमच्या पातळीवर हा जातीपातीच्या बंधनातून समाजाला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करू....
अतिशय उत्कृष्ट जबरदस्त प्रबोधन करतात सचीन भाऊ माळींना क्रांतीकारी मानाचा जय भीम
शितल ताई ,सचिन भाऊ आपण फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करत आहे व प्रबोधन करण्यासाठी आपण गाण्याच्या माध्यमातून कार्य करीत आहे.आपल्या कार्याला सलाम जय शिवराय जय भीम...
सचिन भाऊ, आपन समाज प्रबोधन फार छान करत आहे, भगवान बुध्दानी दिलेला विज्ञानवादी धम्माची आज देशाला गरज आहे. आपल्या प्रबोधना मुळे खरच परिवर्तन होण्यास मदत होईल. जयभिम
तुम्हा दोघांना पती-पत्नीस तोड नाही . अप्रतिम कार्य . जयभीम .
सर्वात जास्त माळ्यांना समजेल बाबा साहेब
अप्रतीम खूप सुंदर .जय बळीराजा नमो बूध्दाय जय ज्योती जय भिम सर🙏🙏
खूप खूप सुभेछ्या तुमच्या कार्यला जयभीम जय सावीत्री
सचिन माळी आणि शीतल साठे ताई तुमच्या कार्याला सलाम दोघांना जय भीम
शीतल ताई ,सचीन भाऊ तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम ।नमो बुद्धाय,जयभीम
सचिन भाऊ आपण जे प्रश्न उपस्थित केले ते खरोखरच विचार करण्यासारखे आहे. आम्ही अजूनही बौद्ध झालेलो नाही. आपण कागदोपत्री बौद्ध आहोत. बाबासाहेबांचा जर कोणी विस्वासघात केला असेल तर तो आपल्याच लोकांनी हे सत्य आहे. जय भीम.
जबरदस्त प्रभोधन
जय भिम 🙏🏻
सर तुमच्या कार्यास मनापासुन सलाम ,
असाच बुद्ध फुले ambendekar ,लहूजी याचा वारसा पुढं राहो हीच आमची जनसामान्य जनतेची प्रतिकिया आहे
जय भीम ,जय लहूजी
govind bhujbal तर्फे 🙏
तुम्ही खरे बोलत आहात. खरे सागंत आहात. अभिनंदन
दादा, खुप सुंदर प्रबोधनात्मक महा जलसा.
Bahuthi kimati prabodhan hai. Thanks
1number jabardast prabhodhan sachin dada ani shital tai tumhi karat aahat tumhala manacha kadak nila jaibhim jai sanvidhan
शितल ताई आणि सचिन दादा❤❤❤❤🎉🎉🎉👏👏👍👍👏👏👍👍
Great sahir. Vanchit bahujan aghadi zindabad
जयभीम जयजवान जयकिसान जयसंविधान बहुजन एकजुटीचा विजय असो
Sachin bhau and Spital Tai. Nice...congratulations..
Sheetal Tai
सचिन जी your voice is excellent...jaibhim
सचिन भाऊ खूप मोठे प्रबोधन चालू केल्यामुळे तुमच्या कार्यास माझा जय भीम
मी हिंदु आहे पण सलाम तूमच्या विचारांना
Jaibhim Namo Buddhay Jay Samvidhan Anek Aashirwad
अरे सचिन तु खरच खूपच माहान आहेस मी तुझे यू ट्यूबवरचे सगळे प्रोग्राम बघते खुप छान असतात. तुला माझा मानाचा मुजरा, जयभिम
धन्यवाद सचिन माळी सर आणि शितल ताई साठे, आपण प्रबोधनपर सामाजिक कार्य करून
समाज प्रबोधन करत आहात.
Tai aani dada salam aahe tumhala aani tu karyala jaibhim jaibuddha jaimulniwasi jaibharat
भाऊ तुमचा संघर्षाला सलाम
जय भीम जय शिवराय जय
जय बहुजन 🌎
jay Mulnivasi sachin dada....
very good presentation....
सचिन सर आणि शितल ताई तुम्हा दोघांना क्रांतिकारी जय भिभ
0
LM lok
0
LM lok
..Mm was es Zo. .
To have some pictures
सचिन व शीतल या पती पत्नीच्या प्रबोधन कार्याला सलाम व शुभेच्छा जयभीम नमोबुदधाय
सचिनभाऊ ,हे जे स्वताला महार समजतात हेच लोक चळवळी संपविन्यासाठी कारणीभुत ठरतात. गंभीर प्रबोधन ऐकविण्या ऐवजी मनोरंजन म्हनुन हसतायत हि शोकांतीका आहे. जयभिम
सचिन दादा आपण खरे महात्मा फुले,शाहू, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आप आगे बढो
सचिन भाऊ Very nice
सचिनभाऊ क्रांतीकारक जय भिम
Jay bhim namo bhudhay.
सचीन भाऊ योग्यच बोलला . माफीचे काही कारण नाही . तूम्ही वास्तव मांडल .१९५६नंतर लोक जात सोळायला तयार नाही . महार हिंदूच राहीले . हेच वास्तव आहे . शितल ताई सप्रेम जयभिम. सचिन भाऊ सप्रेम जयभिम.
Mul mudyla hat ghatla aabhinundan mali sir
🙏jaibhim nmo buddhay
Jai savidhan🙏
हो भाऊ खरोखरच लोक अजून बाबांच्या विचारांना समजलेच नाही आणि जातीत अडकलेले आहेत
सचिन भाऊ जबरदस्त तुम्हाला मानाचा मुजरा
सचिन भाऊ Jaybhim. 🙏
👏👏👏👏👏👌👌👌👌👌tumhi pati patani great ahat amhala garv ahe tumchyavar jay Bhim namo budhhay 🙏
I am with you jai bhim
Adarniya Mali sir aplya groop sathi manacha krantikari jaybhim
Sachin bhau apla ha saghrsh kadapi vaya janar nahi apan hati ghetlele mahan kary he ghara gharat Sachin mali tayar hot ahet
शिव्या शाप देणे म्हणजे मनुवादी संस्कृति बद्दल घृणा व्यक्त करने व करायलाच पाहिजे. ज्या दिवसी घृणा करने सोडले तेव्हा समजा तुम्ही संपला. जयभिम-नमोबुध्दाय- जयसंविधान-जयभारत.🙏🌹
Lay bhari saheb
सप्रेम क्रांतिकारी जयभीम
शीतल ताई आणी सचिन सर तुमच्या कार्यस कोटी कोटी शुभेच्या 🌸🌸🌸
kishor sonwane आप का धन्यवाद जयभिम जयभारत नमो बुद्धाय हो
हे प्रबोधन महार मांग ढोर चांभार भंगी भटके विमुक्त यांच्या मनात खोलवर रूजू देत आणि बुद्धाचा विचार मनात येऊ देत
मनःपूर्वक अभिनंदन
@@tularamshende5297 ll lp
akach nambar sachin age badho jay joti jay bhim jay Bharat namo Buddhay
हा देश बुध्दा चा सारा
नमो बुध्दाय जय भिम
जय भारत जय संविधान
जयभिम जय संविधान सचिन दादा ताई
सचिन भाऊ हनुमंत उपरे काका यांनी जशी obc बौद्ध धम्माच्या वाटेवर ही चळवळ चालवली अशी एखादी चळवळ चालवा जय भीम
Jai Bhim khup chan prabhodan ahe pratyekane aikanya sarakhe ani anusarnya sarakhe.
सचिन दादा,शीतल ताई ग्रेट
Shital ताई⚡ सचिन dada🌞👌👌👌👍👍👍
जय.म.फुले
खूप छान गाईल भाऊ साहेब
सचिन दादा व शितल ताई आपल्या त्यागास व कार्यास क्रातिंकारी जयभिम
महार नाही बुद्ध खरोखर सांगा जय भीम
I proud of you Sachin Bhai👍👍
Superb Sir I proud of you Jay bhim Jay savidhan
जय भीम सचिन दादा मी स्वपणेश माळी मुंबई हुन
Jay bhim sachin Sir i am proud of you
खुप छान आपन जो कार्य करत आहे त्या बदल खुप खुप शुभेच्छा
Sachinbhu khup Chhan,Mang asun ha varsa pach varshapasun kutumbat suru kela, Jaybhim.
Sachin mali future of O.B.C... great sir.. Hats off to u.
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
सचिन सर तुमच्या कार्यास कोटी कोटी प्रणाम
Very.sachin.sital.jaibhim
जयभीम. ताई. दादा. खरंच परिस्थिती आहे
Jay Jyoti jay Kranti
Jay bhim. !
सुंदर, अप्रतिम।
Both of you 👍 great person
शितल ताई खेडे गावात जयंती निमीत्त कार्यक्रमासाठी येतात का येत असाल तर ग्रप मधिल कोणाचाही मो न द्या जय भिम
Jaybhim NAMOBUDHAY... Really good sir
Kharach khup chan
Jay bhim Jay Bharat Jay joti
Jay bhim🙏🙏🙏
Nic Jay Bam
जाती प्रथेचे निर्मूलन हेच आमचे अंतिम ध्येय
छान
सचिन भाऊ सावित्री ज्योतिबा फुले यांच्याबरोबर लहुजी साळवे वस्ताद होते
सुपर भाषण आणि सुपर प्रबोधनकार
जय भीम साहेब
Jay bhim jay bharat
great kranakari manch
Very good Jai Bhim Namo Budhhai Jai Mulniwasi Jai sambidhan
Jaybhim
आपले सुपर स्टार
Namo Buddhay🙏JayShivBhimPhuleShahuraje🙏
JaBhim
Jaybhim Sachin Sir
Mehuna kdk👍👍👍👍
Sheetal Tai...
द ग्रेट
Shabbas Sachin Bhai salut tumchya abhyasu aani chikichak
Bedhadak wrutila Marg darshak
Aasawa tar asa.jai bhim namo buddhay.
Bole taisa chale tyachi vandavi
Paule. Dayaa Kari Jo putras
Toch daasa aani daasi, tuka mhane
Sangu kiti toch bhagwantachi murti
Toch saadhu olkhawa dev tethechi
Jaanava.
Bhagwan buddhanehi tech sangitle.
Sachin sir nice
jay bhim Jay jotiba
👌👌👌👌👌👌
लय भारी सचिन भाऊ । जयभीम
proud of you brother.Jaybhim.
Sarva Maharashtracha lokani he prbodhan eklech pahije
Jai Bhim