पंढरीची वारी संपूर्ण भाग नं : ९९ l Pandharichi Vari episode No: 99 @ganapaka82
HTML-код
- Опубликовано: 4 июл 2024
- #ganapailvan
@gavranfilmsproduction
नमस्कार रसिक प्रेक्षकहो,
गणा पैलवान वेब सिरीज च्या माध्यमातून आम्ही आपले मनोरंजन करत आहोत. या वेब सिरीज मध्ये गावगाड्यातील धमाल, कुटाणे व भांडणे, सलोखा व मैत्री, तसेच गावातील अनेक अतरंगी माणसे आणि गावात घडणाऱ्या अनेक घटना दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आमची वेब सिरीज आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका.
चॅनल सबस्क्राईब करण्याची लिंक 👇🏻👇🏻
/ @ganapaka82
दिग्दर्शक - गणा पैलवान
निर्माता. - महादेव झोळ
छायाचित्रण / संकलन. - प्रवीण कोकरे / महादेव झोळ
कथा - स्नेहलता गाडे/ गणा पैलवान/महादेव झोळ
संवाद - सर्व टीम
पात्र परिचय
तुषार घोरपडे - गणा
बाजीराव सोलवणकर - बाजीनाना (सरपंच)
तानाजी गाडे- आप्पा
अमोल बाबर. - अमोल
प्रीतम बर्गे - प्रीतम
दिपक जाधव- दिलवाले टेलर
महादेव झोळ - प्रकाश
अशोक खुडे - चेरमन
प्रवीण कोकरे - प्रवीण
महादेव घोरपडे:- बाप्पु
कु. संध्या शिशुपाल:- लंका
सौ. प्रिया जगताप:- सरपंच बाई
कु.साक्षी जगताप:- साक्षी
सौ.भारती घोरपडे:- वहिनीसाहेब
विशेष आभार - ग्रामपंचायत कांबळेश्वर, (इनामदार वस्ती) सांगावी. बारामती जि. पुणे
समस्त ग्रामस्थ कांबळेश्वर - Развлечения
सुपर भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद गण्णा भाऊ जय हरि माऊली
धन्यवाद गणा पहेलवान टीम ... खरोखरंच अख्खी पंढरीची वारी आमच्या समोर ऊभी केली वो ... काही वेळासाठी आसं वाटलं आमच्या समोर साक्षात वीठ्ठल ऊभा राहीलाय 🙏🙏🙏
जय हरी माऊली
नवीन अभंग सुद्धा ऐकायला मिळाले. यामधून भरपूर घेण्यास वाव आहे. गणा भाऊंचे आभारी आहोत. कमीत कमी किसन रावांची पंधरा दिवसांसाठी तरी दारू सुटेल. तीही कोणतेही औषधं न घेता.
जय श्री पांडुरंग हरी
राम कृष्ण हरी माऊली
भाग खूपच आवडला जय जय रामकृष्ण हरी
पंढरीनाथ महाराज की जय
Khupach chhan 🙏 ram Krishna Hari 🚩 Jay bhavani Jay shivray ❤️💯🚩
गणाभाऊ खरंच एक च नंबर एपिसोड झाला आहे
जय हरी
Khup mast jay hari mauli ❤🎉
खुप सुंदर ❤
जय हरी गणा पैलवान माऊली दादा 🙏🙏🚩🚩
लई भारी गणा भाऊ आणि सर्व कलाकर , बाजी नाना आणि पका 👌🏻
एक नंबर
खूप सुंदर.भाग. हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी खूप छान झाला वारीचा एपिसोड
गना भाऊ 1नंबर
शब्द कमीच पडतील एवढी सुंदर कलाकृती आपण बनवली आहे.साक्षात विठूराय बालरूपात वारकरी यांच्या सोबत राहून अपल्या भक्तांची काळजी घेतोय.गणा आपण उत्तम राहून सादरीकरण केले आहे.सर्वच कलाकाराचे मनापासून अभिनंदन 🎉🎉
Ram Krishnan Hari
Gana bhau ek no episode banvala
Ram Krishna Hari
Aj you tube varcha 1 no cha video ❤️
लास्ट शिन खुपच छान गणू भाऊ
जय जय रामकृष्ण हरी.
अप्रतिम ❤❤❤
जय हरी विठ्ठल माऊली
गणाभाऊ, बाजी नाना,,अमोल, पका आणि प्रितम बिग फॅन💪💪💪💪
गना भाऊ मस्त भाग बनवला.राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
🙏😍खूप छान 😍🙏
गणाभाऊ एकदम पंढरीच्या वारी वर एकदम झकास एपिसोड बनवला आहे तुमचे 1000 एपिसोड पूर्ण होवो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना लय भारी❤
संपूर्ण टीमचे मनापासून आभार❤
जय जय विठ्ठल रखुमाई माऊली 🎉🎉
Very nice 😊😊😊😊😊😊😊😊😊
खुप सुंदर 👌👌👌👌👌 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
Ataparyantcha Sarvat best episode hota gana
राम कृष्ण हरी 🚩🚩
Mast kharach apratim❤
अभिनंदन गना पैलवान
जय जय विठूमाऊली
राम कृष्ण हरी 🌹🙏🚩🚩
*🌼⛳!! राम कृष्ण हरी !!⛳🌼*
राम कृष्ण हरी
जय हरी जय शिवराय
जय हरी विठ्ठल
जय हरी गाना एकच नंबर
राम कृष्ण हरि,🙏🙏☝️
गणाभाऊ पंढरपूरचा व्हिडिओ खूप छान आहे
मी खुप टेन्शन मधे होतो हा वारीचा भाग पाहीला आणी मनाला खुप बर वाटल ❤❤❤❤❤
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
पका च पण बरोबर आहे
राम कृष्ण हरी❤❤🎉🎉
राम कृष्ण हरी माऊली 🙏
Jay शिवराय
एक नंबर 😂😂😂❤
मस्त भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद , सगळ्यांनी खूप छान अभंग म्हणाले ,,
Good
❤❤ gana bhau very nice
👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
गणा भाऊ एपिसोड एकच नंबर 100000 शुभेच्छा❤❤❤❤❤
🙏🏻👌👌👌👌👌👌
रामकृष्ण हरी खूप खूप शुभेच्छा
राम कृष्ण हरी ..
जय हरी विठ्ठल माउली❤❤❤❤
गणाभाऊ एपिसोड एकच नंबर 100000 शुभेच्छा❤❤❤❤❤
Right gana bhau
अति सुंदर गणू भाऊ
एक नंबर एपिसोड गाना भाऊ जोड नाही तुम्हाला ❤❤❤😊😊😊
Ram Krishna Hari Maharaj
पंढरीची वारी आली मल्हारीच्या दारी, गणा भाऊ आणि सर्व टीम साठी जय जय राम कृष्ण हरी
आज खरं सांगतो जेव्हा पका नाही म्हणाला आणि वाटेवर कंबरेवर हात ठेवून उभा राहिला खर सांगतो डोळ्यात पाणी आलं 😢
Ram Krishna Hari....Jai jai vithal,Jai Hari vithal.....vandan tya ruku mai la
धन्यवाद आज आनंदित झालो पंढरपुर घडलय आस वाटते
🙏👌👌👍🚩🚩
राम कृष्ण हरी खूपच छान
Ram krishna hari maharaj
Jay jay ram krushna hari
Khup Khup mast
मस्त आहे
खूपच छान पंढरीची वारी आणखी एक भाग पहिला मिळाला तर खूपच आनंद होईल म्हणजे वारीतील गमती गमती जमती, विविध प्रसंग पाहियला सर्वांनाच आवडेल गाना भाऊ, बाजी नाना आणखी एक एपिसोड बनवावा😂😂
राम कृष्ण हरी❤❤
Nice
गणा टीम सुपर. मोलाचे बोल.. 👌👌
राम कृष्ण हरी गणा भाऊ
Ramkrishna hari gana mauli
❤❤❤
जय राम कृष्ण हरी😊
खुप छान एपिसोड दाखविला😊😅🎉❤
एक नंबर एपिसोड👌👌
खुप छान
वारीत तुरकुंडे महाराजांची उणीव भासते आहे.
All Mauli like karo🙏🙏🙏
आजचा संदेश खुप छान आहे
Chan Episode
आम्हा सर्व वारकरी यांना आपल्या टीम चा आभिमान आहे.
❤🎉
जय हरी माऊली
गणा भाऊ एक नंबर
गणा दादा एक भुताचा एपिसोड बनाव...
1 no Baji nana
आपल्या महाराष्ट्राची परंपरा राम कृष्ण हरी ,,,,🌹🌹🙏🏻✨
Best Jay jay
Ram krushn hari