ABP Majha Marathi News Headlines 02PM TOP Headlines 02 PM 01 December 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 27

  • @sureshmusale649
    @sureshmusale649 День назад +11

    भागवत 100% खरा बोलले

  • @PrashantShinde-c1v
    @PrashantShinde-c1v День назад +5

    शिंदे साहेब पाहिजे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 День назад +8

    बरे झाले वाटतं

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 День назад +5

    निवडणूक आयुक्त पेक्षा तंज्ञ हॅकर्स हुशार आहेत.

  • @vasantgodase557
    @vasantgodase557 День назад +1

    भागवत साहेब तुमचे राजकारणी लोक महाराष्ट्राने देशाला लढून पैसेवाले झालेत त्याने किती पोर काढले तरी ते सांभाळू शकता शिक्षण देऊ शकता आमचा मराठा समाजाला आरक्षण नाय सवलत नाय त्यांनी काढून काय करायचं

  • @RAJANKARKHANIS
    @RAJANKARKHANIS День назад

    महागाई कमी करा .शिक्षणाचा फी कमी करा .पोर काढायला वेळ लागणार नाही.ऐक जास्तीच काढतो.

  • @vilaslad4780
    @vilaslad4780 День назад +2

    भागवत साहेब असलेल्यांना सांभाळणे मुश्किल झाले आहे तुमचे सरकार नोकऱ्यादेण्या ऐवजी लोकांना तुमच्या भिकेवर जगायला लावता , आपण मात्रं एकाच मुलावर भागवता आणी श्रिमंतीत रहाता लोकांना चार मुलांचा सल्ला देउन अधीक गरीब बणवता किती छान कल्पणा आहे आपली जणतेने आपल्या पायातील व्हानच बणुन रहावं

  • @sunilm3223
    @sunilm3223 День назад

    राज्याचा विकास, लाडकी जनता सुखी समाधानी करून लॉकडाऊन मध्ये ठेवलेल्या राज्याची मुक्ताता केल्याबद्दल मा चन्द्रचूड साहेबांचे धन्यवाद 👍🚩🇮🇳

  • @kalyandhakane8202
    @kalyandhakane8202 День назад +3

    आता संजय राऊतला करा सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश 😃 आता एवढेच राहिले आहेत ऐकायचे

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe День назад +2

    मोहन भागवत याना किती मुले आहे ते जनतेला सांगावे

    • @mahendrapatil2661
      @mahendrapatil2661 День назад +2

      Ani School Fees 12,000 Kara No Donations Sarkar Tumchi Aahe

    • @shreemahalaxmigruhaudyog7697
      @shreemahalaxmigruhaudyog7697 День назад

      ...​@@mahendrapatil2661...सरकारी शाळात माफक फि मधे शिक्षण मिळते...पण समाजाला ते नकोय ....म्हणून खाजगी शिक्षण संस्थाची चंगळ आहे

  • @vasantgodase557
    @vasantgodase557 День назад

    संघाच्या नेत्यांना आमचं सांगणं आहे मोदीला सांगून दोन मुलाचा कायदा करा हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सर्वांना दोनच मुलाचं परमिशन द्या लोकसंख्या वाढवून देशावर टाकता का तुमच्या मतासाठी

  • @sureshmusale649
    @sureshmusale649 День назад +3

    संजय राऊत पागल हो गया

  • @Shreyas-f3f
    @Shreyas-f3f День назад +1

    या मीडियाला आवरा कुणीतरी.... 😅

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 День назад +1

    Shinde saheb cm honar

  • @rd6506
    @rd6506 День назад +2

    ३ मुलं काढून सांभाळणार कोण
    इथे १ सांभाळू पर्यंत वाट लागलाय लोकांची
    स्वतः किती काढली

  • @subhashsheth5476
    @subhashsheth5476 День назад +1

    एक दिवसात बरे झाले ?

  • @sureshmusale649
    @sureshmusale649 День назад +2

    लोकसभेला का पडताळणी केलेल्या योगेंद्र पवार

  • @SumanvinayakraoIngle-nx1rx
    @SumanvinayakraoIngle-nx1rx День назад

    Goly chedhao puri famici

  • @Bhaginathbatule
    @Bhaginathbatule День назад +1

    Jantetun mukhemantri nivda.

  • @amazing148
    @amazing148 День назад

    Election commissioner yani Narendra Modi ji yancha magil video pahava

  • @chetangawande2290
    @chetangawande2290 День назад

    News आहे तुमच्याकडे एक फालतू आहे news ही

  • @rd6506
    @rd6506 День назад

    चर्चा काय फडणवीस CM fix ahe ना