'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत रामदास स्वामींचं होणार दर्शन...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • Ramdas Swami Entry In Zee Marathi Serial Chatrapati Sambhaji Raje

Комментарии • 948

  • @bhausahebdevkar6407
    @bhausahebdevkar6407 3 года назад +33

    समर्थ रामदास स्वामींचे सामर्थ्य हे त्यांचे पूर्ण साहित्य वाचल्या शिवाय कळणार नाही..
    म्हणून महाराष्ट्रातील काही संकुचित विचार करणारे लोक त्यांना मानत नसले तरीही रामकथा ब्रम्हांड भेदून पैलाड न्यावी...
    हे समर्थ रामदास स्वामींचे वाक्य आज सत्य आहे..
    जय जय रघुवीर समर्थ.....

  • @Mayur-mu4en
    @Mayur-mu4en 4 года назад +36

    नाना अवतार धरणे। दुष्टांचा संहार करणे।
    धर्म स्थापायाकारने। शिवबास जन्म।।
    ~ समर्थ रामदास
    । राया छत्रपती ऐकावे वचन। रामदासी मन लावी वेगी।
    । तुका म्हणे राया तुज असो कल्याण। सद्गुरू शरण राहे बापा।।
    ।रामदासी डोळा लावी आता।
    । शरण असावे रामदासालागी।
    ~ संत तुकाराम महाराज

  • @suhas.n.944
    @suhas.n.944 6 лет назад +65

    अमोल कोल्हे सर व त्याची टीम दिवस रात्र अट्टहास करून करून शंभू राजे व महाराज याच्या तंतोतंत जुळणारी भूमिका महाराष्ट्रातील काना कोपऱ्यात पोहचली आहे सर्व टीमचे मनापासून आभार 💐💐💐💐💐

  • @bhausahebdevkar6407
    @bhausahebdevkar6407 3 года назад +19

    जय जय रघुवीर समर्थ. संत रामदास स्वामी...
    जांब समर्थ

  • @pratikjagadale3216
    @pratikjagadale3216 5 лет назад +48

    किती लोकांना अस वाटतंय रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थपणेसाठी मोलाची मदत केली..मी 101 टक्का रामदास स्वामींच्या बाजूने आहे..आणि हो मी 96 कुळी मराठा आहे..लहानपणापासून शिवरायांच्या आणि रामदास स्वामींच्या गोष्टी ऐकत आलो आणि आता अचानक रामदास स्वामींना विरोध..जे विरोध करतायत ते कदि सज्जनगडावर गेले नाहीत,कदि मनाचे श्लोक ऐकले नाहीत,दासबोधात काय सांगितलंय ते पहिले नाही..अरे मूर्खांनो सज्जनगडाची सुरवात च छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराणे होते..स्वराज्याची राजधानी सातारा..तिथून अवघा 15 किमी वर सज्जनगड..आणि काही हरामखोर म्हणतायत त्यांची भेट च झाली नाही..1 तर हरामखोर म्हणलं की ते रामदास स्वामी औरंगजेबाचा माणूस होता..लय हसलो राव😀😀..अरे काय संबंध भावा..शिवाजी महाराजांनी कधी जातीभेद मानला नाही..बाजीप्रभू देशपांडे हा पण ब्राह्मण होता..पण विशाळगडासाठी त्याने त्याचा प्राण दिला...मला तर वाटतंय भविष्यात बाजीप्रभूंच्या कर्तृत्वावर शंका घेणारे सुध्दा तयार होतील का तर तो 1 ब्राह्मण होता..बाजीप्रभू चा पराक्रम पाहायला आपल्यापैकी कोणी नव्हता पण पावनखिंड म्हणतल की महाराजांचा बाजी आठवतो..तसाच सज्जनगड आहे रे..आणि राहिला प्रश्न डॉक्टर अमोल कोल्हे सरांना काही लोक अक्कल शिकवत आहेत..अमोल कोल्हे सरांनी खरा इतिहास लोकांसमोर यावा म्हणून त्यांचे घर विकले..आणि अप्रतिम मालिका आहे..आणि हे हरामखोर त्यांना शिकवताय..आणि हे फुकट मालिका पाहतात आणि म्हणतायत आम्ही रामदास स्वामी मुले मालिका पाहणे सोडून दिले..चुकीचा इतिहास दाखवतायत..अरे तुम्ही मालिका पाहणे सोडणार म्हणजे महाराजांचे चांगले विचार पाहणे सोडणार..चांगलं ते घ्या की..(ज्या लोकांनी dr. कोल्हे सरांना नावे ठेवली त्यांच्याबद्दल मी एवढेच म्हणेन की त्यांच्या आई बापानी काहीतरी भयंकर पापे केलेली म्हणून त्यांचं पोटी अश्या नालायक अवलाद जन्माला आल्या.. )
    जय भवानी।जय शिवाजी।
    जय जिजाऊ जय शिवराय।

    • @scccc526
      @scccc526 5 лет назад +1

      Tula ky itihas myt

    • @harshalsonawane6070
      @harshalsonawane6070 3 года назад +2

      Right pratik sir

    • @savitabadhe7105
      @savitabadhe7105 3 года назад +1

      खरं आहे धन्यवाद 🚩🚩🚩🙏🔥👌👍🌹❤️💐😆🙏

    • @dnyaneshwarkorake1002
      @dnyaneshwarkorake1002 3 года назад +1

      बाजी प्रभू यांना आरे तुरे का बोलताय 🙁🙁

    • @saiprasadchitnis2373
      @saiprasadchitnis2373 Год назад

      बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी देशपांडे हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू होते. ब्राह्मण नव्हते.

  • @udaygavadepoe5342
    @udaygavadepoe5342 2 года назад +8

    जय श्री राम
    जय जय रघुवीर समर्थ
    🙏🙏🙏

  • @aamchkokan2116
    @aamchkokan2116 6 лет назад +15

    रामदास स्वामींचे तिरस्कार करणाऱ्यांनो ऐका, छत्रपती शिवाजी महाराज हे रामदास स्वामी मुळे घडले. पर स्त्री आई बहिणी समान हे रामदास स्वामीनीं छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवले. रामदास स्वामी हे महाराजांचे गुरू होते.

    • @Tushar-bp4cx
      @Tushar-bp4cx 3 года назад +3

      लेखी पुरावा आहे का सेठ काही????
      ही सर्व जिजाऊँची शिकवण आहे....रामदास स्वामीची नाही✌🏻✌🏻✌🏻

    • @aamchkokan2116
      @aamchkokan2116 3 года назад +5

      @@Tushar-bp4cx kay fayda nahi tumchya sarkhya lokana samjvun

    • @saiprasadchitnis2373
      @saiprasadchitnis2373 3 года назад +1

      एक धरून चालू रामदास स्वामींचा इतिहास खोटा आहे,मग औरंगजेबाने शंभू राजांना हाल हाल करून मारले हे खोटे आहे का?औरंगजेब ब्राह्मण होता का?मराठी माणसामध्ये फुट पाडण्याचे कारस्थान चालू आहे.मराठी माणसाने ब्राह्मणद्वेष करून आपआपसात लढून संपून जावे असे राजकारणी करत आहेत.गुजराथी, सिंधी, पंजाबी, मारवाडी मात्र एकत्र येवून व्यापार करून श्रीमंत होत आहेत.

    • @amrutakhot01
      @amrutakhot01 Год назад +1

      खरं आहे 🙌

    • @amrutakhot01
      @amrutakhot01 Год назад +3

      शिवरायाचें गुरू, दैवत आईसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे...पण आशिर्वाद स्वामींचा

  • @abhishekpande6511
    @abhishekpande6511 3 года назад +9

    मूठभर राजकांरण्याच्या मागे लागून सामान्य लोक संतांना शिव्या दिन्याचे पाप करतात,पण ज्याला सर्वार्थाने आपली प्रगती करायची आहे त्यांनी समर्थाना शिव्या देवु नये,,,,,,

  • @abhishekpande6511
    @abhishekpande6511 3 года назад +20

    शिवसमर्थांचे स्मरण हेच राष्ट्राचे जीवन।।

    • @amrutakhot01
      @amrutakhot01 Год назад +1

      जय शिवराय जय सदगुरू

  • @shripadkulkarni6791
    @shripadkulkarni6791 5 лет назад +54

    सत्य परेशान हो सकता हैं पराजित नही जय जय रघुवीर समर्थ

    • @abhijitsabale7796
      @abhijitsabale7796 2 года назад +4

      छत्रपती शिवाजी महाराज कि जय 👑

  • @parmeshwargaykwad8091
    @parmeshwargaykwad8091 3 года назад +9

    मालिका सुरू करा डब्बल🙏🙏

  • @advaitekbote2198
    @advaitekbote2198 3 года назад +9

    रामदास स्वामी 🙏🙏

  • @ravisirsat8318
    @ravisirsat8318 6 лет назад +4

    रामदास स्वामी बद्दलचे गैरसमज मराठ्यांनी समजून घेतले पाहिजे तमाम शिव भक्तनो व शंभु भक्तनो रामदास स्वामींचे विचार हे शिवराय ने प्रथम आचाराणात आणले मराठवाडय़ातील जांब समर्थ आहे रामदास स्वामी हे मारोती ची उपासना करायचे व गावा गावात कुस्तीचे आखाडे घेऊन तरूणांना नव चेतणं निर्माण निर्माण केले जय शिवराय जय जय रघुवीर समर्थ जय क्षीराम

  • @santoshrashtriya
    @santoshrashtriya 3 года назад +4

    श्रीरामजयरामजयजयराम जयजयरघुविर समर्थ।।

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 5 лет назад +6

    धन्य छत्रपती कुळ ज्यांना समर्थ रामदास स्वामीं चा सहवास लाभला

  • @gajutupkarsir999
    @gajutupkarsir999 2 года назад +4

    सन्माननीय डॉ. अमोलजी कोल्हे सरांना त्रिवार मानाचा मुजरा.

  • @pandharikusale9898
    @pandharikusale9898 6 лет назад +37

    जय रघुवीर समर्थ..खुप छानच माऊलीं..
    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...हर हर महादेव.

  • @somesh4400
    @somesh4400 6 лет назад +30

    अनेक जनांनी तूकोबारायांच नाव घेतल. पन 1 गोष्ट लक्षात घेतली पाहीजे की, शंभू राजांच्या जन्माच्या आधीच तूकोबारायांच स्वर्ग गमन झाले होते. मग ते सीरियल मधे कसे दीसतील?आपन जो इतीहास वाचतो त्याची संदर्भसूची नीट अभ्यासावी......

    • @bhagwatshinde5824
      @bhagwatshinde5824 4 года назад +6

      शिवरायांच्या एपीसोड मध्ये बघ तुकोबाराय आणि शिवराय आहेत कि नाही 😃💐💐💐🙏

  • @mr_chinmay
    @mr_chinmay 3 года назад +12

    जय जय रघुवीर समर्थ
    जय जय छत्रपती शिवाजी महाराज
    जय जय छत्रपती संभाजी महाराज
    श्री रामदास स्वामी समर्थ 🙏🙏

  • @bhargavdeshpande6696
    @bhargavdeshpande6696 6 лет назад +3

    "सद्गुरू गुरूवर्य श्री सकळ तिर्थरूप श्री कैवल्यधाम श्री महाराज श्री स्वामी स्वामींचे सेवेसी चरणरज शिवाजीराजे यांनी चरणावर मस्तक ठेवून विद्न्यापनात जे..." असे स्पष्ट उद्गार उपस्थित सनदीमध्ये शिवरायांनी समर्थांविषयी काढलेले आहेत जे शिव-समर्थ नातं किती भावनिक परस्पर जिव्हाळ्याचं होतं हे दर्शवतं. मुख्य आणि महत्वाचा भाग म्हणजे सनदीमध्ये स्वत: शिवरायांनी समर्थांना 'गुरूवर्य' म्हटलं आहे. मला वाटतं की हा उपस्थित शिवकालीन पुरावा सद्न्यान आणि विवेकशील माणसासाठी पुरेसा असावा. आता ज्यांना फक्त द्वेषच पेरायचा आहे आणि फक्त याला जातीयरंग द्यायचा आहे ते सत्य स्विकारायला असमर्थ आहेत जो पुर्णत: त्यांचा प्राँब्लेम आहे. बाकी द्वेषावर आधारीत काल्पनिक इतिहास रचलेल्या बिडीग्रेडींनी यात पडू नये, तर्कावर चर्चा वगैरे करणे आवाक्याबाहेर आहे तुमच्या आणि तितकंच न परवडणारं सुद्धा. तुम्ही तुमच्या सोयीचा अभिजनद्वेष करत रहा.

    • @nilamshinde1441
      @nilamshinde1441 6 лет назад +3

      जय जय रघुवीर समथँ

  • @ronny3866
    @ronny3866 6 лет назад +11

    जय शिवराय🚩
    जय शंभुराजे🚩

  • @sagarborase3700
    @sagarborase3700 6 лет назад +12

    जय शिवराय
    जय जिजाऊ
    जय शंभूराजे

  • @abhishekpande6511
    @abhishekpande6511 4 года назад +26

    जय जय रघुवीर समर्थ
    आमुची प्रतिज्ञा ऐसी
    काही न मागावे शिष्यासी
    आमुच्या मागे जगदीशा सी
    भजत जावे......

  • @Mix.Masala.Entertainment
    @Mix.Masala.Entertainment 6 лет назад +6

    Maharashtra... Santanchi Bhumi..... Apan khup bhagyawan ahot ki apla Janma bhartamadhe wa Maharashtrat zala.....

  • @anandrahegaonkar4809
    @anandrahegaonkar4809 6 лет назад +4

    Krupaya karun kuthalyahi sant lokana ekeri shabdat uccharu naka. Pratyek santancha vishesh karya aahe. Aani samarth ramdasan vishayi jar aapan boltoy tar aapan he visaru naye ki sarva aaratya (sukhkarta dukhharta) aani manache shlok tyani lihile aahet. Sant lokani kadhi ek mekanbaddal dwesh kela nahi. Mag aapan ka kartoy? Sant tukaram hyacha dekhil samajasathi khum motha yogdan aahe. Tyanche sarva abhang khup sundar aahet.

  • @tanuchakolechakole6419
    @tanuchakolechakole6419 5 лет назад +15

    अमोल कोल्हे सर मला तुमच्या वर पूर्ण विश्वास आहे हो ।तुमि असं चुकी च काम करुच शकत नाही । सर तुमि आजी बात भ्याच नाही। मला तुमच्या वर गर्व आहे । सर तुम्हाला मानाचा मुजरा।🙏🙏😍

    • @dk8440
      @dk8440 2 года назад +1

      Amol kolhe he sambhaji rajanchi bhumika karat ahet.
      Te sambhaji raje nahi.

  • @santoshgaikwad2291
    @santoshgaikwad2291 6 лет назад +36

    Maharashtra the land of devotional. Saints Jai Jai Raghuveer Samarth

  • @sahilgharat122
    @sahilgharat122 6 лет назад +5

    रामदास स्वामी चा खूप मोठा योगदान आहे , त्यांनी ठीक ठिकाणी मारुती ची स्थापना करून बलो उपासना चालू केल्या जेणे करून स्वराज्या साठी बळकट मावळे तयार होतील

  • @mayurmhasaye973
    @mayurmhasaye973 3 года назад +4

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 6 лет назад +5

    🚩🚩जय शिवराय🚩🚩

  • @rishikeshkarpe1576
    @rishikeshkarpe1576 6 лет назад +7

    श्री राम समर्थ

  • @satheswapnil9227
    @satheswapnil9227 6 лет назад +6

    महाराष्ट्रभुमि हि संतभुमि

  • @poojamohite2069
    @poojamohite2069 6 лет назад +5

    जय जय रघुवीर समर्थ

  • @ItihasMarg
    @ItihasMarg 3 года назад +21

    Ramdas Swami Ki Jay...
    Shivaji Maharaj Ki Jay...

  • @jeevanmane7213
    @jeevanmane7213 6 лет назад +19

    Jai Shivashambhuraje👍👍👍👍👍

  • @pratapvasave6993
    @pratapvasave6993 3 года назад +7

    अमोल कोल्हे सर स्वराज्य रक्षक संभाजी ही
    मालीका चालु करा ना

  • @gulabpatil498
    @gulabpatil498 6 лет назад +7

    Jay Jay Raghuvir samarth

  • @bhargavdeshpande6696
    @bhargavdeshpande6696 6 лет назад +15

    Finally entry of The Great Samartha Ramdas Swami🙏

  • @shriharinaik6616
    @shriharinaik6616 3 года назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @RahulPatil-wr6ob
    @RahulPatil-wr6ob 6 лет назад +13

    Jay jijauu jay shivray jay shambhuray

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 6 лет назад +27

    "जया अंगी मोठेपण तया यातना कठीण" - समर्थ रामदास स्वामी

    • @shivkumarkasab1419
      @shivkumarkasab1419 6 лет назад +4

      हा अभंग तुकाराम महाराजांचा आहे

    • @sachinshinde6136
      @sachinshinde6136 6 лет назад +4

      Yogesh Desai ....😂😂😂😂😂

    • @mayureshpandit2503
      @mayureshpandit2503 6 лет назад +8

      shivkumar kasab शिवरायांचे आठवावे रुप।शिवरायांचा आठवावा प्रताप।।
      आता बोल

    • @shivkumarkasab1419
      @shivkumarkasab1419 6 лет назад +2

      Kay bolu

    • @shivkumarkasab1419
      @shivkumarkasab1419 6 лет назад +1

      Konacha popat zala

  • @rakeshbhagat6588
    @rakeshbhagat6588 5 лет назад +5

    Jay Jay raghuvir samrth

  • @yogeshborade9284
    @yogeshborade9284 6 лет назад +5

    jay shivray. jay jay raghuveer smartha

  • @ramwaghmare6924
    @ramwaghmare6924 5 лет назад +4

    जय शिवराय

  • @nikhilpatil3810
    @nikhilpatil3810 6 лет назад +7

    🚩🚩 जय शिवराय.. 🚩🚩
    🚩🚩 जय शंभुराजे..🚩🚩
    🚩🚩 जय जय रघुविर समर्थ 🚩🚩
    🚩🚩 जय हिंदुत्व 🚩🚩

  • @prakashgurav6581
    @prakashgurav6581 3 года назад +4

    Show the series back from the beginning

  • @श्रीपांडुरंग
    @श्रीपांडुरंग 2 года назад +1

    जय जय रघुवीर समर्थ,,,जय समर्थ रामदास स्वामी महाराज

    • @nishakanase2070
      @nishakanase2070 2 года назад +1

      मी विराज कणसे बोलतोय एक लहान मुलगा चौथीत आहे मी डॉ. अमोल कोल्हे यांना व यांच्या टिमला विनंती आहे की त्यांनी मला भुमिका साकरायला मालिकेत घ्यावे 🙏🙏🌹🌹

  • @sheetalbobade2134
    @sheetalbobade2134 6 лет назад +60

    परळीचा किल्ला आताचा सज्जन गड .सुंदर गड.रामदास स्वामींचा प्रवेश अपेक्षित होता.पण कलाकार कसलेला हवा.

  • @mrunaliinamdar9918
    @mrunaliinamdar9918 3 года назад +2

    शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी🙏

  • @sourabhpadgaonkar5160
    @sourabhpadgaonkar5160 4 года назад +4

    Jay jay rughuvir samarth .
    Swami Shivaji maharajanche guru hote🙏🙏

  • @suryawanshiabhishek4554
    @suryawanshiabhishek4554 2 года назад +2

    जय शिवराय 🚩👑जय शंभूराजे 💪🚩👑

  • @sainathjadhav6901
    @sainathjadhav6901 6 лет назад +7

    🚩🙏जय जय रघुवीर समर्थ🙏🚩

  • @rutikkasare6192
    @rutikkasare6192 4 года назад +3

    छ्त्रपती शिवाजी महाराज चे गुरु फ़क्त ऐकच त्याचे आई वडिल..
    राजमाता जिजाबाई!!
    शहाजी राजे भोसले !!
    दुसरे कोणीही नाही.

    • @PSK833
      @PSK833 4 года назад +2

      Murkha tu shivaji maharajancha itihas vachla ahes ki nhi..??

    • @saarakh33
      @saarakh33 3 года назад

      बरोबर आहे तुमचं....💯💯💯

  • @vijay-hb2rv
    @vijay-hb2rv 6 лет назад +74

    जय जय रघुवीर समर्थ
    ब्रिगेडच्या माणसांना दाखवा, पित्त कसे खवळते बघा त्यांचे

    • @yogeshdesai5999
      @yogeshdesai5999 6 лет назад +13

      vijay phadake Shiv charitr vaachle tar kalate Ramdas swaminvishayi. Brigadi vaachat nahit hyach tyanch murkhpana.

    • @suyogpathak9897
      @suyogpathak9897 6 лет назад +3

      agdi barobar bolalat aapan

    • @tanajichalak9002
      @tanajichalak9002 6 лет назад +5

      हाड कुत्र्या रामदासाचा काहीही समदं नाही मालिकेत ब्राह्मणी कावा कळतो आम्हाला

    • @yogeshdesai5999
      @yogeshdesai5999 6 лет назад +13

      Tanaji Chalak अरे पहिला चांगला लिहायला शिक. लायकी कळली तुझी, तुझ्या अशा घाणेरड्या कमेंट वरून.

    • @tanajichalak9002
      @tanajichalak9002 6 лет назад +1

      तुजी काय लायकी आहेना ते मला माही आहे तू नको शिकवू

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 3 года назад +1

    Jai Shri Shiv Samarth...

  • @bhushanchaudhari9714
    @bhushanchaudhari9714 6 лет назад +5

    Jay Jay Raghuveer samarth.....Jay shivraay

  • @indiradevidasi9050
    @indiradevidasi9050 3 года назад +1

    Amol kolhe tumhala koti koti pranam

  • @bhargavdeshpande6696
    @bhargavdeshpande6696 6 лет назад +28

    Swarajyarakhak Sambhaji Malikeche Abhinandan... Kona dhongi lokanchya pressure la Bali na padta khara itihaas dakhvun thor Shivkarya karat aahat... Jai Shivrai, Jai Sadguru 🙏

    • @kalabatti
      @kalabatti 6 лет назад +2

      Kharokhar abhinandan.

    • @bhargavdeshpande6696
      @bhargavdeshpande6696 6 лет назад +7

      History Lover मालिकेत नसतील पण शिवरायांच्या जीवनात व शिवभक्तांच्या मनांत आहेत त्याचं काय करशील. सोड तु बिडीग्रेडी दिसतोयस, बिड्याच फुकत बस👎... जय शिव-समर्थ

  • @sachinnarvekar63
    @sachinnarvekar63 5 лет назад +17

    Amha Hindunche sarv Sant shrestha aahet. Dev pooja karayache. Amha Ramdas swamin che manche shlok atishay sunder aahet. maharajani Hindavi swrajya sthapan kele. Tyani Dev Desh aani Hindu dharma sati swatajya sthapan kele

    • @anid805
      @anid805 2 года назад

      Ho barobar pan kahi lok yala virodh kartat

  • @डायबिटीजमुक्तभारत

    धन्य आहे हा गुरु-शिष्यांचा योग..@

  • @ItihasMarg
    @ItihasMarg 4 года назад +7

    Shivaji Maharaj ke Guru Ramdas Swami Ki Jay...
    Jay Shivray...
    Jay Jay raghuveer Samarth
    Jay Shree Ram...

  • @Omkar9020Edits
    @Omkar9020Edits 2 года назад +2

    ब्रिगेडि लोकांना एकच प्रश्न विचारतो! सुखकर्ता दु:खहर्ता आरती कशाला म्हणतात तुम्ही? शंकराची, देवीची आरती कशाला म्हणतात तुम्ही? लग्न पत्रिकेत श्री कृपेने लग्न आहे असे का लिहता? कार्य सिद्धिस नेण्यास श्री समर्थ आहे असे का लिहिता पत्रिकेत? श्री.गणेश चतुर्थी ला स्थापना पुजा कोणाच्या साहित्यने कर्ता...श्लोक का म्हणतात? उत्तर द्या रिप्लाई मधे!!

  • @suhas.n.944
    @suhas.n.944 6 лет назад +5

    जय जिजाऊ जय शिवराय
    जय शंभू राजे.......

  • @awantidabhade8187
    @awantidabhade8187 6 лет назад +13

    Jyana itke prashn padlet ramdasan vishayi tyani shiv Charitra vachave. Uttare miltil sagli

  • @sanjaydhamnaskar8778
    @sanjaydhamnaskar8778 3 года назад +2

    RUclips varche सर्व एपिसोड ka काढून टाकले? कृपया RUclips वर तरी सर्व एपिसोड asude🙏🙏

  • @akshaypatil4645
    @akshaypatil4645 6 лет назад +10

    Jay shivray Jay sambhuraje

  • @sagarther7530
    @sagarther7530 3 года назад +1

    RUclips vr purn bhag taa

  • @amolpatil179
    @amolpatil179 6 лет назад +4

    आमचे धनी

  • @akshaytise
    @akshaytise 2 года назад +2

    जय सदगरू 🙏🚩

  • @bhimraodeshmukh9270
    @bhimraodeshmukh9270 6 лет назад +1

    Very good

  • @vishalshet9307
    @vishalshet9307 2 года назад +1

    Full.serial.plzzz

  • @vishalgalinde7040
    @vishalgalinde7040 5 лет назад +3

    Sant.tukaram.grat.persan.

  • @RMQ-v3k
    @RMQ-v3k 6 лет назад +64

    💐 जय जय रघुविर समर्थ 💐

    • @gajup4614
      @gajup4614 6 лет назад +3

      Om jay tatha satha shri Guru dev dath

  • @vishalgalinde7040
    @vishalgalinde7040 3 года назад +1

    7.44.true

  • @akshaykarbhari8305
    @akshaykarbhari8305 6 лет назад +5

    जय जय रघुवीर समर्थ!

  • @adityapangul6888
    @adityapangul6888 Год назад +1

    Ep no?

  • @VIKS-yn8fp
    @VIKS-yn8fp 6 лет назад +4

    jay jijau...jay shivray...jay Sambhuraje ani krantikari Jay bhim

  • @bajiraodevde419
    @bajiraodevde419 2 года назад +1

    सर मालिका सुरू करा

  • @vedashreekelkar
    @vedashreekelkar 6 лет назад +48

    Finally समर्थांचा प्रवेश

    • @jaiho.8772
      @jaiho.8772 6 лет назад +8

      maharajanche Guru....

    • @smartap
      @smartap 6 лет назад +4

      Ghanta

    • @nitinchavan1363
      @nitinchavan1363 6 лет назад +4

      Abhay Patil घन्टा काय रे ?

    • @sdgole9999
      @sdgole9999 6 лет назад +5

      Abhay Patil tuzi ghanta na vajto ....

    • @SarveshKulkarni
      @SarveshKulkarni 6 лет назад +13

      आले बर्गाडी पिवळा इतिहास वाचून

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 6 лет назад +8

    Guru Ramdas swami ki Jai. 👏👏👍

  • @sandeeplad360
    @sandeeplad360 5 лет назад +2

    जय शंभुराजे

  • @rakeshpawar9
    @rakeshpawar9 6 лет назад +6

    Hya brigedi lokana problem aahe kharya ithasachi ... Guru samartha navte tukaram hotey asa manu Chala ...
    Mag tukram mharajanche aani shivaji maharajanche ek hi Patra ka nahi sapadlet ajun ?

    • @vivekchavarkar5633
      @vivekchavarkar5633 4 года назад

      @Bhargav Deshpande agdi barobar 👍

    • @ankitjadhav4404
      @ankitjadhav4404 3 года назад +1

      Ramdas swami dakhvle karan to shambhu charitrachach bhag aahe. Aani Seriel shambhuraje n vr ahe

  • @akshayshukla3784
    @akshayshukla3784 6 лет назад +3

    जय जय रघुवीर समर्थ
    श्री राम जय राम जय जय राम

  • @SanjayRajapurkar2805
    @SanjayRajapurkar2805 6 лет назад +6

    शेवटी चुकीचा इतिहास दाखवण्यात यशस्वी झालात.. अभिनंदन झी मराठी 💐💐💐

    • @shashankvanjari1865
      @shashankvanjari1865 4 года назад +4

      Sanjay Rajapurkar khara itihas many Kara. Santancha Sanman karayla shika

    • @shivamp2428
      @shivamp2428 3 года назад

      @@shashankvanjari1865 radas swami yani konte karya kele swarajcha sathi sunya tumi tukobana kami lekhta mhanun shivaji raje ani tukobacha itihas dakvat nahi

  • @akashpathak1796
    @akashpathak1796 6 лет назад

    Ek no kam kel

  • @prashantbhoir5590
    @prashantbhoir5590 6 лет назад +10

    एखाद्या महान व्यक्तिला विनाकारण शिव्या देवून स्वतः किती महामूर्ख आहात हे लगेच कळते आहे.

  • @swayampawar2054
    @swayampawar2054 6 лет назад +4

    💐जय जय रघुवीर समर्थ 💐🚩🚩🚩🚩🚩

  • @nir356
    @nir356 6 лет назад +8

    Jay jay raguvir samarth

  • @prasadjoshi914
    @prasadjoshi914 3 года назад +1

    जय जय रघुवीर समर्थ ⛳️⛳️⛳️⛳️

  • @jayeshdivakarjoshi1145
    @jayeshdivakarjoshi1145 6 лет назад +3

    jai jai raghuvir samarth

  • @Agrimart13
    @Agrimart13 6 лет назад +2

    Bramhan bahana aahe maratha khara nishana aahe....Jai shivray jai shambhuraje

  • @गणेशनिकम-ह3ख
    @गणेशनिकम-ह3ख 6 лет назад +9

    तुकाराम महाराजांचा संबंध पाहिजे

  • @shitalpatil8587
    @shitalpatil8587 6 лет назад +1

    Jai shri ram

  • @Rohit-iz4ow
    @Rohit-iz4ow 6 лет назад +3

    JAI JAI RAGHAVIR SAMARTH

  • @vijaypawar7709
    @vijaypawar7709 3 года назад

    Puran episodes dakhava saheb

  • @akshaydange3542
    @akshaydange3542 6 лет назад +59

    तरी मनल कमेंट मधे मम्बाजी बिरगुड़ी लोक आजुन अले कसे नाहीत 😜😜

    • @ravikantkiranali5899
      @ravikantkiranali5899 6 лет назад +2

      akshuraj dange mambaji birgudi nahi. Vamanji zuruli

    • @akshaydange3542
      @akshaydange3542 6 лет назад +2

      Ravikant Kiranali ho tech tech 😂😂😂😂🔛🔝

    • @siddharthpawar5134
      @siddharthpawar5134 6 лет назад +4

      Amhi sambhaji brigade ahot ani sambhaji rajanna kay boltay tumhi hich layki ahe tumchi

    • @SarveshKulkarni
      @SarveshKulkarni 6 лет назад +2

      तुमचा मिटकार्या काय म्हणतो बघ आधी 57 टक्के मुस्लिम होते आख्या हयातीत मुस्लिम आक्रमकांच्या विरोधात लढा दिला शिवाजी महाराजांनी त्यांना सैन्यात इतकं बळ कसं देऊ शकतील ???

    • @sachinshinde6136
      @sachinshinde6136 6 лет назад +3

      Sarvesh Kulkarni tu karnal shifuji yancha shivaji Maharaj yanchavaril video bag agodar...

  • @rushalidhavare9560
    @rushalidhavare9560 4 года назад +1

    🚩🚩

  • @MD-hk3fh
    @MD-hk3fh 6 лет назад +10

    रामदासाची भेट हा मालिकेचा टिआरपी मसाला आहे अस वाटत. काहिही आसो मालिका निर्माता, दिग्दर्शक लय हुशार....
    पंच बरोबर बसला, आता चर्चा सुरु...
    उघडा इतिहासाची पुस्तकं आता अन होउ द्या सुरु...

  • @madhukarpatil1305
    @madhukarpatil1305 3 года назад +3

    शंभूराजेना जास्त शत्रू निर्माण झाले ते सोयरामूळे

  • @efriend2020
    @efriend2020 6 лет назад +3

    Rishiche kool and Nadiche mool .. kadhihi baghayala jau naye.