Sambhaji’s trick against Aurangzeb - Swarajyarakshak Sambhaji - Week In Short - Zee Marathi
HTML-код
- Опубликовано: 5 сен 2023
- Watch Full Episodes From Here: Watch Full Episodes From Here: • Swarajyarakshak Sambha...
Serial Description:
Sambhaji Maharaj, son of Chhatrapati Shivaji Maharaj, faces a lot of challenges during the wars between the Maratha kingdom and Mughal Empire.
Free Subscription click here:bit.ly/SubscribeZeeMarathi
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Quick Recap Playlist: • Swarajyarakshak Sambha...
Webisode Playlist: • Swarajyarakshak Sambha...
Best Scene Playlist: • Swarajyarakshak Sambha...
Connect with Zee Marathi on Social Media
Facebook: bit.ly/ZeeMarathiFb
Instagram: bit.ly/ZeeMarathiInsta
Twitter:bit.ly/ZeeMarathiTwitter
Connect With Us On Social Media:
Facebook → bit.ly/ZEE5Premium_FB
Instagram → bit.ly/ZEE5Premium_IN
Twitter → bit.ly/ZEE5Premium_TW - Развлечения
ज्या प्रमाणे आपल्या बापाला नावाने हाक मारणे तसेच संभाजी महाराजांना संभाजी म्हणून संबोधने. सर्व शिवभक्तांना विनंती आहे जी नावात बदल होत नाही रिपोर्ट मारत रहा🚩
"संभाजी नव्हे तर छत्रपती संभाजी महाराज" आणि असे होत नाही तोपर्यंत रीपोर्ट करत रहा ही सर्वांना विनंती 🙏🏻
त्यांनी काय होईल
@@botxaniket म्हणजे…?
महाराजांना आदर दिल्याने की रिपोर्ट केल्याने?
@@prajwalbalghare37 रिपोर्ट केल्याने
बरोबर
@@botxaniketह्यांना अक्कल तरी येईल थोडीशी ज्यांच्यामुळे धर्म वाचला त्यांना एकेरी नावाने बोलवाव येवढी हिम्मत?
झी मराठी यांना एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी संभाजी महाराज अस नमूद करून व्हिडिओ सोडावे....
फक्त संभाजी महाराज नाही तर छ्त्रपती संभाजी महाराज लिहावे
लवकरात लवकर छत्रपती संभाजी महाराज हे नाव देणे 🙏🙏
बरोबर आहे
छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव आदराने घ्यावे लिहावे
छत्रपती संभाजी महाराज लिहा अन्यथा आम्ही रिपोर्ट मारत राहणार..जय शिवशंभू 🚩🚩
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय
Background music .song .voice 1 नंबर ❤
स्वराज्यरक्षक छञपति संभाजी महाराज कि जय 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼⛳
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय ❤🔥🚩
Title:- sambhaji's ❌ sambhaji Maharaja's🚩
Chhatrapati sambhaji maharaj❤ 🙏🚩
Amol sir chi acting skills, dialogue delivery and body language chup chan ahe❤️
Pan amdar mhanun khup radtat
❤अजूनही ही सिरियल मराठांच्या मना मनात आहे
Team zee kindly take name with respect it’s not sambhaji its Chatrapati Sambhaji Maharaj.
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩✨✨🙏🙏
माझा राजा 🥺📿🚩
झी मराठी वाहिनीने प्रथम एपिसोड चे नाव नीट पणे छत्रपती संभाजी महाराज असे लिहिणे..
It shouldn't be sambhaji it should be CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ
जय जिजाऊ आऊसाहेब जय छत्रपती शिवाजी महाराज जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩
That was Chatrapati Sambhaji Maharaj we need this name in tilte
तुम्हाला title मोठे वाटत असेल तर निदान Shambhuraje असं तरी लिहा एकेरी उल्लेख करण्यापेक्षा
When you see Shri Sambhaji Maharaj you feel courageous..🚩
छत्रपती संभाजी महाराज बोलावे 🌹🌹🌹
ये दादा तुम्ही ते टायटल संभाजी ट्रिक विरुद्ध औरंगजेब असं का म्हणताय असं पाहिजे की संभाजी महाराज ट्रिक विरुद्ध औरंगजेब असं का टाईप नाही केलं ते टायटल बदल ते महाराज आहेत दैवत आहेत लक्षात ठेव
माझ पण तेच म्हणण आहे
Sambhaji Maharaj ki jai
जो पर्यंत हे संभाजी च्या ठिकाणी संभाजी महाराज लिहीत नाही तोवर मी report करत राहणार
धर्म रक्षक♥️
Jai Sibaji maharaj ❤️🙏 Jai Chatrapoti 🙏❤️🇮🇳
औरंगजेबाच हळव काळीज असनार बुऱ्हाणपुर शंभुराजेंनी लुटुन औरंग्यास चांगलाच धक्का दिला होता
ऐसा राजा पुन्हा होणे केवळ अशक्यच
CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJA'S TRICK
Give respect to him how you people write that direct sambhaji
Sham on you people
या सीरियल चा एक सिनेमा बनवा
Caption मध्ये ते संभाजीस केलय तीथे आधी संभाजी महाराज करा.
छत्रपती संभाजी महाराज बोल
जय शिवाय
CHATRPATI SAMBHAJI MAHARAJ YANCHA VIJAY ASO 💥👑
Jai sambhaji raje
Nice video
Nice
Jai Sambhaji raje 🚩🚩🚩
🚩🚩🚩
Chatrapati ahet....te
20:08 👌
💪💪
🚩🚩
या.सिरियल.पासुन.1.सिनेमा.करा
❤
🎉
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
व्हिडिओ चॅनल वर लावणारे टेक्निशियन असतात .. ते मराठी असतील च अस नाही ... त्यांना काय कळणार छत्रपती नावाचा अभिमान...
चॅनल मालकांनी हे नीट पाहून घ्यावं ..
Maharaj
Maharaj mna
😭
Ithasachya navakhali kahi faltu pana dakhvu naka
मला माहिती आहे Title साठी 100 character Limit असते.
तुम्ही "Sambhaji Maharaj trick against Aurangzeb - Swarajyarakshak Sambhaji - Week In Short - Zee Marathi" असे सुद्धा लिहू शकत होते. पण महापुरुषांचा मान ठेवायचा नाही तुम्हाला. Shame on you Zee
❤😊
काही गोष्टी प्रेमाने माणूस बोलून जातो म्हणून तिथे संभाजी लिहून आहे, कुठेही काहीही राजकारण शोधू नका
Prem premachya thikani . Maharaj ahet te adar dilach pahije
Zee Marathi...team respect theva...rajancha ....nahitr...jast... bolayala bhag . padu nako
Zee Marathi madhe pan Anaji pant ahet ki
Title badla adhi Sambhaji Maharaj kara
Chatrapati Sambhaji Maharaja kde svta che her khate hote. Aaj jase RAW ahe tya pramane. Te Chatrapati hote svta hergiri kasha la krtil.
ते संभाजी महाराज होते हेरांचे काम त्यांनी कधी केले बाबा बुर्हाणपुर एक दिवसांत राख केले होते
Dada pratyak mohim hi pre-planned asaychi ....
And this all was part of it
Jay Shivray ...🚩🧡
Jay Shambhuraje ...🚩🧡
@@ankitashelke3345 कधी जमले तर विश्वास पाटील यांचे छत्रपती संभाजी महाराज हे पुस्तक वाचा कळेल महाराज असे कधी वेषांतर करून फिरले नाहीत त्यांच्या कडे हेर खात होते ज्याच्या मुळे प्रत्येक गोष्टीची त्यांना तंतोतंत माहिती असायची तुमचे टिवीचे दिग्दर्शक क्रिएटिव्हिटी च्या नादात सगळ्या इतीहासाची वाट लावतात
Ho te sambhaji maharaj hote. Tech shambhu raje je vayachya 7-9 varshache asatana maharajya sobat aagryala gelele.
@@vishalkadam1402 राजपुत्र म्हणून गेले होते हेरगिरी करायला नाही गेले
अरे त्यांनी स्वतःच्या नजरेने बुऱ्हाणपूर बघून घेतलं होत, कारण ज्या ठिकाणी जायचं ते ठिकाण स्वतःच्या डोळ्याखाली घालून घेतलेलं बर असत, काखरखान कसा आहे , तिथे फौज किती आहे ,हे सगळं त्यांनी स्वतच्या नजरेने बघितल , ही रज्यनिती असते , जे दिसत तस ते कधीच नसत
Aurangzeb jamla to fkt yatin karyakar lach😅 baki konala nahi
Unsubscribed..... कारण एकच...... छत्रपतींच्या नावाचा एकेरी उल्लेख....... त्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही.....
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩
CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJA'S TRICK
CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJA'S TRICK
CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJA'S TRICK
CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJA'S TRICK
CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJA'S TRICK
CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJA'S TRICK
CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJA'S TRICK
CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJA'S TRICK
CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJA'S TRICK
CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJA'S TRICK
CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJA'S TRICK
CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJA'S TRICK
CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJA'S TRICK
CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJA'S TRICK