प्रत्येक गावात असा एक नेता हवा| पद्मश्री पोपटराव पवार मुलाखत| padmashri popatrao pawar mulakhat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 май 2024
  • नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावात विकासाची गंगा आणणारे व त्याचा कायापालट घडवणारे पोपटराव बागुजी पवार यांचा जन्म हिवरे बाजार या गावात झाला. वडिलांचा पारंपरिक शेती व्यवसाय होता, तर आई जानकीबाई गृहिणी होत्या. गावातील जीवन शिक्षण विद्यामंदिरमध्ये पोपटरावांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी केडगाव येथील जीवन शिक्षण मंदिर येथे प्रवेश घेतला. त्यांनी अहमदनगर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी नोकरी करण्यापेक्षा गावात राहून शेती करणे पसंत केले. वडिलांच्या काळात गावात फुलणाऱ्या शेतीमध्ये आता मात्र दारूच्या भट्ट्या लागत होत्या. हे विदारक चित्र त्यांना बदलायचे होते. गावातील पारंपरिक शेती व्यवसाय टिकला पाहिजे, असा त्यांचा विचार होता. त्यामुळे पोपटराव पवार यांनी गावाच्या सरपंचपदी आल्यावर हे चित्र बदलण्याचे आव्हान स्वीकारले. गावात शेतीचे मळे फुलले पाहिजेत यासाठी विविध उपाययोजनांचे नियोजन पवार यांनी केले.
    वाहून जाणारे पाणी अडवले गेले. वृक्ष लागवड, कुरण विकास, लुज बोल्डर, गली प्लग, माती नाला बांध, सिमेंट चेक डॅम, सिमेंट साठवून बंधारे, कंपार्टमेंट बंडिंग, गॅबियन बंधारे, जैविक बंधारे अशा प्रकारची अनेक कामे करण्यात आली. शेतातील पाणी शेतात अडवल्यामुळे साहजिकच विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली. पवार यांनी ही सर्व कामे लोकसहभागातून केली. त्यामुळे कुठल्याही सरकारी मदतीविना ग्रामस्थांनी स्वतःच्या खर्चाने ही कामे केली. शेती पुनर्जीवित करण्याचा पहिला टप्पा पार पडला. शेतीचे क्षेत्र वाढू लागले. ज्वारी, बाजरी, कडधान्य यांसारख्या कोरडवाहू पिकांऐवजी कांदा, बटाटा, वाटाणा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, फूलशेती व इतर सर्व प्रकारचा भाजीपाला अशी पिके घेतली गेली. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पीकपद्धतीत बदल केला पाहिजे हे ओळखून पवार यांनी ऊस आणि केळी ही जास्त पाणी लागणारी पिके घेण्यावर गावात बंदी घातली. त्याचा गावकऱ्यांना फायदा झाला. १९९६मध्ये पवार यांनी गावात शेतीसाठी कूपनलिका करण्यावर बंदी घातली. त्याची अंमलबजावणी यशस्वीरीत्या करण्यात आली. जास्त पाऊस पडला, तर तिसरे पीक घेता येते.
    पवार यांचा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरांवर अनेक संस्थांनी गौरव केला. तसेच १९९८ मध्ये राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट आदर्श गाव आणि आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देऊन पवार यांचा गौरव केला. भारत सरकारकडून दिला जाणारा राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कारही १९९८ मध्ये त्यांना मिळाला. पवार यांना असे २० पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय ग्राऊंड वॉटर मॅनेजमेंट या संस्थेतर्फे भूजल व्यवस्थापन पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.
    भारत सरकारच्या कपार्ट या संस्थेच्या सदस्यपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या समृद्ध गाव संकल्प व प्रकल्प समितीचे ते कार्याध्यक्षही आहेत. ते महाराष्ट्र जल संधारण परिषद, महाराष्ट्र जल संधारण कार्यकारी समिती, राष्ट्रीय सेवा योजना समितीचे सदस्य आहेत. आंध्र प्रदेश सरकारच्या ग्राम विकास समितीमध्ये ते तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहेत.
    Popatrao Baguji Pawar (born 1960) is the farmer sarpanch of Hiware Bazar, a gram panchayat in Ahmednagar district of Maharashtra India.] He was the only post graduate in the village. In 2020, he received the Padma Shri honour from the Government of India for his contribution in the field of social work.
    He is the Executive Director of Maharashtra state government's Model Village programme.[4] He is credited to have transformed it from an impoverished village into a model of development that the government of Maharashtra wishes to implement across the state.
    Pawar led Hiware Bazar's transformation from a drought- prone village to a green and prosperous model village, thus successfully reproducing Anna Hazare's Ralegaon Siddhi model of village development.[7] He featured in an India Today cover story as the person who demonstrated how rural water resources could be revived.[6]
    The Hiware bazare gram panchayat, with Pawar as its sarpanch, won the first National Award for community led water conservation in 2007.
    hiware bazar village marathi
    hiware bazar
    hiware bazar village in telugu
    hiware bazar village vlog
    hiware bazar documentary
    hiware bazar gaon
    hiware bazar village documentary
    hiware bazar village in english
    hiware bazar village in hindi
    hiware bazar village tour
    hiware bazar ahmednagar
    hiware bazar village story
    हिवरे बाजार सरपंच
    हिवरे बाजार गाव माहिती मराठी
    हिवरे बाजार ग्रामपंचायत
    हिवरे बाजार गाव
    हिवरे बाजार अहमदनगर
    हिवरे बाजार
    हिवरे बाजार माहिती
    hiware bazar village
    hiware bazar
    hiware bazar gaon
    hiware bazar gram panchayat
    hiware bazar popatrao pawar
    hiware bazar village in telugu
    पोपटराव पवार हिवरे बाजार
    पोपटराव पवार
    पोपटराव पवार सरपंच
    पोपटराव पवार यांचे भाषण
    popatrao pawar hiware bazar
    popatrao pawar hiware bazar village
    popatrao pawar hiware bazar
    popatrao pere patil
    popatrao pawar
    popatrao pawar village
    popatrao pawar speech
    popatrao pawar sarpanch
    popatrao gawade
    popatrao song
    popatrao pawar padmashree puraskar
    popatrao baguji pawar
    popatrao sarpanch
    popatrao pawar hiware bazar
    popatrao pawar hiware bazar village
    popatrao pawar speech
    popatrao pawar sarpanch
    popatrao pawar village
    popatrao pawar padmashree puraskar
    popatrao pawar maza katta
    popatrao pawar hiware bazar rstv
    popatrao pawar
    popat pawar hiware bazar
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 58

  • @rushikesh544
    @rushikesh544 2 месяца назад +48

    पोपटराव पवार यांनी दिशा दिली,व संपूर्ण गावकऱ्यांनी त्यांना साथ दिली ,एकजूट दाखवली म्हणूनच हे सर्व शक्य झालं...

  • @phantompatil
    @phantompatil Месяц назад +19

    अप्रतिम
    शिकलेला व्यक्ती काय करू शकतो याचे जिवंत उदाहरण
    महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक गावात दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्व ची गरज आहे यासाठी तरुण पिढी ने शिवधनुष्य हाती घेतले पाहिजे

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 2 месяца назад +19

    महात्मा ज्योतीबा फुले यांनी खडकवासला धरण देखरेक केली व अप्रतिम काम केले जय ज्योती जय क्रांती

  • @SurajJadhav-qd6tm
    @SurajJadhav-qd6tm 2 месяца назад +23

    या वैकतीचे विचार ऐकण्यासारखे आणि अमलात अन्यासारखे आहेत....मी यांचे विचार २ तास समोर बसून एकले आहेत...खूप भारी motivation करतात

  • @rushikesh544
    @rushikesh544 2 месяца назад +16

    एक नंबर मुलाखत घेतली sandy भाऊ...

  • @Grow2SuccessKeshavChaudhari
    @Grow2SuccessKeshavChaudhari Месяц назад +2

    मी ही मुलाखत पाहुन खुप प्रेरित झालो आहे।। मी केशवगंगा़ चौधरी ,,माझे गाव हातवळण देविचे (नगर) ऐणार्या 5 वर्षात पुर्ण पणे बदलण्यास सक्रिय करेल,,, मनापासुन आभारी आहे, सॅन्डी सर आणी पोपट पवार सरजी।।।

  • @shaileshsapkal7139
    @shaileshsapkal7139 2 месяца назад +10

    Salute 🫡 from bottom of my Heart ❤️👍👌👏😇😇

  • @VitthalFunde-uo2fc
    @VitthalFunde-uo2fc Месяц назад +4

    हिवरे बाजार हे गाव खुप खुप छान आहे पवार साहेब चांगले समाज सेवक आहेत

  • @pravinkhodake4023
    @pravinkhodake4023 2 месяца назад +12

    एक नंबर मुलाखत भाऊ..

  • @ishwarhakale7821
    @ishwarhakale7821 Месяц назад +6

    हिवरे बाजार एक आदर्श गाव

  • @btssunilb2173
    @btssunilb2173 Месяц назад +6

    आदरणीय पोपटराव पवार साहेब यांना सर्व पक्षीय नेत्यांनी मिळून विधानपरिषद अथवा राज्यसभेवर पाठवावे,त्यांच्या कार्याला सर्व पक्षीय न्याय मिळेल आणि राष्ट्राला अधिक ताकदीने उपयोग होईल.
    सुनिल बेनके शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता नवी सांगवी पुणे

  • @ddbhutekar5459
    @ddbhutekar5459 Месяц назад +4

    Popatrao pawar is Great and knowledgable personality🎉🎉🎉salut to him...💐💐🙏🙏

  • @vaibhavmule2664
    @vaibhavmule2664 Месяц назад +5

    He should be big leader of our state

  • @vaibhavwandhekar9887
    @vaibhavwandhekar9887 Месяц назад +5

    सॅन्डी सर अभिमान वाटतो तुमचा मोझे कॉलेज ला आपल्या सोबत दोन वर्षे सहवास लाभला हे आमचे भाग्य

    • @jaymeher1573
      @jaymeher1573 Месяц назад

      कोणत मोझे काॅलेज

    • @vaibhavwandhekar9887
      @vaibhavwandhekar9887 Месяц назад

      @@jaymeher1573 गेनबा सोपानराव मोझे आळंदी रोड चरोली पुणे

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 2 месяца назад +9

    अप्रतिम

  • @dhananjaypansare8617
    @dhananjaypansare8617 Месяц назад +4

    Very very very nice 👌👌👌👌👌

  • @ishwarhakale7821
    @ishwarhakale7821 Месяц назад +3

    खुपच छान गाव

  • @santoshvetal3095
    @santoshvetal3095 2 месяца назад +9

    खूप मुलाखत आवडली sandy

  • @firojmulani9839
    @firojmulani9839 2 месяца назад +4

    Great interview sandy

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 2 месяца назад +7

    छान

  • @prakashmane4529
    @prakashmane4529 2 месяца назад +5

    Lage raho pawar saheb

  • @arjunshelake1948
    @arjunshelake1948 Месяц назад +7

    साहेब तुम्ही आमदार जल पाहिजे आता

  • @mukundpotbhare346
    @mukundpotbhare346 Месяц назад +5

    Popatrao Pawar is the father of the Village development movement

  • @shivajibochare1266
    @shivajibochare1266 Месяц назад +1

    गावाचं उत्पादन वाढून गावातलाच इतर खर्च होतो पानपट्टी च्या दारू हीच खर्चामध्ये बचत केली खरं हे वर्म

  • @harishshinde4259
    @harishshinde4259 Месяц назад +1

    मस्त

  • @hanumantgojare779
    @hanumantgojare779 2 месяца назад +2

    1नंबर सर

  • @publicking695
    @publicking695 2 месяца назад +2

    Nice sandy bro..
    One again you srarted content which is youre identity nd this is why i am watched you previously in ban day of bull cart..
    Keep it up both...

  • @user-pp3dt8hu3s
    @user-pp3dt8hu3s Месяц назад

    अप्रतिम गावं

  • @dayanandkonkeri2280
    @dayanandkonkeri2280 2 месяца назад +4

    Good

  • @anildond8647
    @anildond8647 Месяц назад

    आशा लोकांना विधान परिषद किंवा राज्य सभे वर घेऊन राज्याचा ,देशाच्या विकासास हातभार लागून ,ग्रामीण भाग विकसित होऊ शकतो

  • @SantoshKoke-cb9kl
    @SantoshKoke-cb9kl Месяц назад

    Pawar Saheb best aahet

  • @nitinwagh882
    @nitinwagh882 2 месяца назад +5

    Patoda gaon chi pn mulakhat ghya

  • @vishvasingvale1661
    @vishvasingvale1661 2 месяца назад +2

    🎉❤

  • @akshaykamble-xt8jh
    @akshaykamble-xt8jh 2 месяца назад +1

    ❤❤❤❤🎉🎉

  • @YogeshvenkatraogiriGiri
    @YogeshvenkatraogiriGiri Месяц назад

    Saheb आमच्या गावात मंदिराला विरोध होतोय काहीतरी मार्ग सांगा

  • @dattashinde485
    @dattashinde485 2 месяца назад +3

    पवार साहेब पुरस्कारच व्यवस्थापन करा

  • @sangrampatil936
    @sangrampatil936 8 дней назад

    Mla ak film Karaychie ahe

  • @AdityaTambitkar-kj8vn
    @AdityaTambitkar-kj8vn 2 месяца назад +31

    निंबाळकर सर ची मुलाखत घ्या

    • @user-is3lr6sw2o
      @user-is3lr6sw2o 2 месяца назад +2

      💯

    • @appaso_pawar
      @appaso_pawar 2 месяца назад +6

      Kashyala ajun भांडण पेत्वेल😂🤣

    • @satpudaedutech4814
      @satpudaedutech4814 2 месяца назад +5

      बैलगाडा शर्यती मध्ये भांडणे लागतील असे प्रश्न कोणीही कोणाला विचारूच नये, असे मला वाटते.

    • @vinitkalange1392
      @vinitkalange1392 2 месяца назад +1

      Nako

    • @pravinkhopade4984
      @pravinkhopade4984 2 месяца назад +3

      कश्याला घान जागी करताय राव मुद्दामहूं न

  • @dharamrajput7112
    @dharamrajput7112 2 месяца назад +4

    जय श्री राम 🚩🙏🏻

  • @vishnuambhure2050
    @vishnuambhure2050 2 месяца назад +3

    सर ची मुलाखत घ्या

  • @scorecard1007
    @scorecard1007 2 месяца назад +1

    Playback Speed 1.50

  • @SandipJadhav-mz7lr
    @SandipJadhav-mz7lr 2 месяца назад +3

    Basakar pare patil patoda ya gavachi mulakaat gavi

  • @sangrampatil936
    @sangrampatil936 8 дней назад

    Mla phone number milel ka

  • @patilfarming
    @patilfarming 2 месяца назад +3

    बैलगाडाशेत्रात वणवा पेट घेतला अहेल ते मिटवा साहेब

  • @vijaypatil2096
    @vijaypatil2096 2 месяца назад +1

    निबांरकळ‌ सर ची मुलाकात घ्या

  • @user-vz6ob6kw7d
    @user-vz6ob6kw7d Месяц назад

    नगरकरांना अभिमान आहे पोपटराव पवार साहेबांचा 🙏🏽🥹

  • @nazirshaikh167
    @nazirshaikh167 Месяц назад

    अप्रतिम