जमिनीवरील अतिक्रमण कोर्टात न जाता कसे काढाल? सुप्रीम कोर्टाचा निर्णय I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 1,2 тыс.

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 6 месяцев назад +20

    सर जमिनी संदर्भात खूप छान माहिती दिली आहे त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहोत आपण कृपया घरा संदर्भात माहिती द्यावी ही विनंती

    • @shantaramavhad625
      @shantaramavhad625 3 месяца назад

      छान

    • @VilasBokde
      @VilasBokde 3 месяца назад

      My.fTer la ñd.mo,za.borgao.p.h.n.63.areA2.00Katahe.pRgjaktrikaran.made.areA1.50akardavit.asun,mah.gao.manaun7/12.ase.ulekdAshavitahe.taschavaya.landvar.twolaka.estst.yani.kabja.kelela.ahe

    • @shankargofnea9723
      @shankargofnea9723 2 месяца назад

      😮😮​@@shantaramavhad625

  • @SanjayBhasme-p3j
    @SanjayBhasme-p3j 7 месяцев назад +5

    आदरणीय ढोकले अत्यंत महत्वाची माहिती दिली त्या बदल लाख लाख शुक्रिया घरावर कब्ज केला तर त्यासाठी माहिती द्या.हीविनती.

  • @rameshsawant9485
    @rameshsawant9485 Год назад +8

    आदरणीय ढोकळे साहेब सस्नेह नमस्कार, अतिशय उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती. आपणास मनपूर्वक धन्यवाद 🙏🚩

  • @vitthaldeokar3232
    @vitthaldeokar3232 2 года назад +22

    योग्य आणि अचूक कायदेशीर मार्गदर्शन मिळाले.
    खूप खूप धन्यवाद सर

  • @surgondapatil2817
    @surgondapatil2817 Год назад +7

    साहेब छान माहिती दिलीत असेच व्हिडीओ करत रहा. आम्ही आपल्या माहितीचा आदर करत राहू साहेब धन्यवाद.

  • @vijayvaman2697
    @vijayvaman2697 7 месяцев назад +8

    सर मी भुमी अभिलेख कडुन मोजणी करून घेतली त्यात माझ्या जमीनवर 25 गुंठे अतिक्रमण झालेले दिसले मी कोर्टात केस दाखल करून पुन्हा कोर्ट कमिशन मोजणी करून घेतली त्यात 20गुंठे अतिक्रमण दिसून आले तरी ही कोर्टाने माझा दावा रद्द केला आता मी काय केले पाहिजे

  • @शेतकरी-च1थ
    @शेतकरी-च1थ Год назад +10

    साहेब आपण छान मार्गदर्शन केलं धन्यवाद

  • @kalyankhadse4092
    @kalyankhadse4092 Год назад +39

    खुप छान माहिती दिली सर.... माझ्या जमिनीवरही अनधिकृत अतिक्रमण झालेले आहे...... जमिनीचे सर्व कागदपत्रे माझ्या नावाने आहे.... आपल्या विडिओ मुले मला खूप छान मार्गदर्शन मिळाले... मी आता माझी जमीन मिळवणारच

  • @atmaramlokhande1388
    @atmaramlokhande1388 2 года назад +21

    शेती विषयक माहितीसाठी जर अतीकरण झाले असेल तर काय करायचे माहिती द्यावी ही विनंती आहे.

  • @suryakantchavan1948
    @suryakantchavan1948 2 года назад +15

    अत्यंत महत्वाची माहिती न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन आपण दिली आहे, धन्यवाद सर!💐💐💐

    • @prakashbhonsle8111
      @prakashbhonsle8111 2 года назад

      सर, अत्यंत उपयोगी माहिती दिली. माझ्या जागेवर पन्नास वर्षापासून दु सर्वांचा कब्जा आहे. आता मागिल वर्षी त्याने सिमेंट ची पक्की घरे बांधली आहे. सात बारा नोंदी पंजोबांपासुन तर आजपर्यंत आमच्या नावांच्या नोंदी आहेत. तो ताबा सोडत नाही. लवकर ताबा मिळवण्यास काय करावे लागेल.?

    • @mahendranyahalde2956
      @mahendranyahalde2956 2 года назад

      Same conditions

  • @bhagwatshastri3002
    @bhagwatshastri3002 Год назад +6

    आपण नियम सांगते कोर्टाने निर्णय दिला पहिली गोष्ट तर ज्याच्या मध्ये बळ असेल तोच आपल्या ताब्यात घेईल ते कुठे मनुष्य कसा असतो आणि जे गुंडागर्दी करणारे ते पुष्कळ लोक असतात ते त्या माणसाला जगू देणार नाहीत व त्यांच्या सर्व घराण्याचा फोन करू शकतात म्हणूनच तर ते कोर्टामध्ये जातात तुमचं बोलणं बरोबर आहे पण तू हे सर्व शक्य नाही

  • @gopinathmahavarkar5254
    @gopinathmahavarkar5254 2 года назад +3

    धन्यवाद वकील साहेब.. योग्य वेळी योग्य माहिती मिळाली....ग़ो.गं.महावरकर.. सेवा निवृत्त सहाय्यक प्रबंधक औद्योगिक न्यायालय मुंबई...

  • @shivajiMane-d7b
    @shivajiMane-d7b 4 месяца назад +5

    एकदम निर्लज्ज कायदा आहे सर भारताचा निकाल लागून सुद्धा कुठल्याही गोष्टीचे लवकरात लवकर अमल होत नाही

  • @chandrakantbangar4226
    @chandrakantbangar4226 3 месяца назад +4

    खूप महत्वाची माहिती.माझी वडिलोपार्जित जमीन आहे.अतिक्रमण झाले आहे.मोजणी केली आहे.लगतदर शेतकरी ऐकत नाही.मी मारामारी करू शकत नाही.ते स्वतः मोजणी करत नाही.कायदे कितीही कडक केले तरी गोष्ट अवघड आहे.असा माझा अनुभव.

    • @sharadpatil302
      @sharadpatil302 Месяц назад

      माइया जमिनीची तीनवेळा मोजणीकेलीअतीकरमीत नकाशा मिळाला मी बळाचा वापर करु का

    • @manjurmujawar1168
      @manjurmujawar1168 Месяц назад

      Sir nikalachi copy pahije hot please send me

  • @mohanwandekar7193
    @mohanwandekar7193 2 года назад +13

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद साहेब 👌👍

  • @atmaramlokhande1388
    @atmaramlokhande1388 2 года назад +10

    शेती विषयक माहितीसाठी अतिक्रमण झाले असेल तर काय करायचे माहिती द्यावी ही विनंती धन्यवाद

  • @nileshkadolkar6908
    @nileshkadolkar6908 Год назад +1

    नमस्कार साहेब मी आपला व्हिडिओ पाहिला खुप छान माहिती दिलीत आपन आम्हाला आम्हा गरिब लोकाना त्याचा फायदा होईल म्हणून मी आपल्या कडुन एक सल्ला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो की तर मुद्दा असा आहे की गेली आम्ही कोल्हापूर ला एका घरात भाड्याने राहत आहे गेली ( ५३ ) वर्षे राहतो आहे पण एका च जागी एकाच २ रुममध्ये त्या जागेवर आमचे स्वता चे लाईट मिटर व पाणी मिटर आहे हे दोन्ही पण मालकांनी बंद केले होते म्हणुन आम्ही स्वतः घेऊन राहतो आहे प्राॅपट्री कार्डाला व सात-बाराला आमचें दोन्ही ही कागदावर आमचे नाव नमुद आहे त्यातुन आत्ता त्या रुमची भिन्त पडली आहे पण आम्हाला ति भिन्त बांधुन द्या असे सांगितले होते पण मालक काही आम्हाला परवानगी देईना या उलट आम्हाला त्रासच भरपूर देत आहेत म्हणून आम्ही ला त्यावर ताबा मिळावा असा काही सल्ला मिळावा ही आपल्याला विनंती साहेब मि घराचे पेंटिंग काम करतो आहे आई चे वय झाले आहे भाऊ आहे पण पायाडावरुन पडला आहे ( लहान मेंदू) ला मार लागला त्याची मेमरी चालत नाही बायको ची पण. शिक्षण काही नाही व अड्डीच वर्षा ची लहान मुलगी आहे हे असे माझे कुटुंब आहे. तरी आपण मला एक सल्ला दिला तर मद्दत होईल

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  Год назад

      मालक त्रास देत असेल तर भिंत बांधून देत नसेल तर कोर्टात जाऊन तसा आदेश घ्यावा लागेल.

    • @jayantbadwaik683
      @jayantbadwaik683 Месяц назад

      Are bhau dusryanche ghar khali karun ghe niyat saaf thev mhanun gharat shanti nahi tumchya asech dukhi rahal jiwanbhar aaply kastaachi zopadi bari aste re mazya bhava

  • @gulabravnigade451
    @gulabravnigade451 2 года назад +9

    खूप छान माहिती दिलीत सर. धन्यवाद. 🙏🙏🙏

  • @suryakantkagade7997
    @suryakantkagade7997 6 месяцев назад +1

    Very good ,useful information , this judgement will help many farmers to get there disputes resolved.

  • @krishnawakhare9783
    @krishnawakhare9783 2 года назад +11

    सर खूप छान माहीती सांगितली आहे.

  • @kartikajoshi1058
    @kartikajoshi1058 Год назад +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत, धन्यवाद 🙏

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  Год назад +1

      फॉरवर्ड करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद

  • @sandipavarsare3642
    @sandipavarsare3642 2 года назад +30

    कोर्ट म्हणते ते चुकीचं आहे बळाचा वापर दोघेही करू शकतात ,जर अतिक्रमण करणारा जास्त पैसेवाले किंवा takatvar असेल तर काय करणार

    • @marutishendage9420
      @marutishendage9420 2 года назад +1

      बरोबर

    • @tukarampatil350
      @tukarampatil350 2 года назад

      बरोबर

    • @ramakantwangate9856
      @ramakantwangate9856 7 месяцев назад +2

      जमीनीची मोजणी GPS द्वारा अतिक्रमण दाखविले जावे.

    • @vierajbhosale3364
      @vierajbhosale3364 6 месяцев назад

      हे कसे करता येईल​@@ramakantwangate9856

    • @BaluMakat
      @BaluMakat 4 месяца назад

      सरकारी अधिकारी तलाठी अधिकारी मंडलाधिकारी पैसे घेऊन मॅनेज होतात कोर्टात पैशाला किंमत आहे

  • @bhatumore2011
    @bhatumore2011 5 месяцев назад +1

    सर माझ्या जमीनीवर अतिक्र्मण होऊन 40,45वर्ष झाले आहेत तरी अतिक्रमण कसे काढायचे.सर मार्गदर्शन करावे

  • @SAMADHAN.ZADE1307
    @SAMADHAN.ZADE1307 4 месяца назад +3

    जो पर्यंत ज्यांनी अतिक्रमण करेल आहे तोपर्यंत तो अतिक्रमण काढून देत नाही त्याला तुरुंगवास व रोज दंड आकारण्यात यावा असा काही कायदा व्हावा. बळाचा वापर करून लोकांमध्ये भांडण लावायला सांगतं क कोर्ट.

  • @jangutumram5505
    @jangutumram5505 2 года назад +2

    नमस्कार साहेब, मी एक आदिवासी आहे व माझा शेताचा कब्जा गैर आदिवासी चा हातात आहे कायदा नुसार जमीन गैर आदिवासी घेऊ शकत नाही, मालकी हक्क, 7/12 ,होल्डिंग व शेतकर्ज आम्ही उचलत आहोत आजतागायत आम्ही 15 वर्षा अगोदर त्या शेतांत कब्जा करण्यासाठी गेलो होतो परंतु तो या शेतात आल्यावर मारून टाकेन अस धमकी दिली तेंव्हा पासून आम्ही त्या शेतात गेलो नाही आता आम्ही काय करावे मार्गदर्शन घ्यावी ही विनंती.

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад +1

      तुम्हाला पोलिसांकडे, कलेक्टर कडे तक्रार दाखल करावी लागेल

    • @jangutumram5505
      @jangutumram5505 2 года назад

      धन्यवाद साहेब

  • @gajanankashid1488
    @gajanankashid1488 2 года назад +4

    महत्त्व पूर्ण माहिती धन्यवाद

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe1144 4 месяца назад

    सर, अतिशय चांगले मार्गदर्शन

  • @vitthalkangane5503
    @vitthalkangane5503 Год назад +6

    खूप छान माहिती सांगितली 🙏🏻

  • @amrapaligedam6352
    @amrapaligedam6352 5 месяцев назад +2

    माहिती चांगली आहे.. पण जमिनीचा मालक बडाचा वापर करण्यास सक्षम नाही तेव्हा न्यायालयाने तत्काळ मालकास मदत का करू नये.

    • @Guru_Ghantaal89
      @Guru_Ghantaal89 2 месяца назад

      बळ रे बाळा... बड काय असतं?😂

  • @narendragohad882
    @narendragohad882 2 года назад +3

    धन्यवाद सर
    उपयुक्त माहिती दिल्याबद्दल

  • @santtoshksalunkhhe5406
    @santtoshksalunkhhe5406 Год назад

    सर तुम्ही खूप छान माहिती दिलीत, मी माझ्या शेतीची 2022 मध्ये मोजणी करून हद्दी कायम करून घेतल्या, मोजणी अंति असे लक्षातत आले की माझ्या शेतीचे क्षेत्रफळ मी वय वाटतो त्याच्यापेक्षा जास्त आहे, आणि जास्तीची जमीन निघाली त्यामध्ये किरायत व्यक्तीने छोटसं बांधकाम केले आहे, त्या व्यक्तीला समज देऊन सुद्धा तो ते बांधकाम अजून काढत नाही, मार्गदर्शन करावे

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  Год назад

      वकिलांना सांगून पुढील कारवाई सुरू करा

  • @SanjayChavan-er4wg
    @SanjayChavan-er4wg 2 года назад +6

    धन्यवाद सर मनापासून आभार आणि धन्यवाद सर

  • @ravikantbagale4276
    @ravikantbagale4276 2 года назад +8

    खुप खुप महत्वाची व उपयुक्त माहीतीसर जी धन्यवाद 🙏👌👌👏👏🙏

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 5 месяцев назад +1

    Good voice and advice ❤❤❤❤❤

  • @govardhandinde446
    @govardhandinde446 2 года назад +4

    खूपच छान माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 4 месяца назад +1

    ❤❤ Honourable Sirji Thanks for your Best information about Punaram Case law With lots of Blessings to you and your family With warm and Great regards All the Best for New Vdo 👍

  • @ratnakardeshpande7403
    @ratnakardeshpande7403 2 года назад +10

    Very informative,thank you so much

  • @NavnathBheske-zm6ex
    @NavnathBheske-zm6ex 5 месяцев назад

    साहेबखरोखर योग्य महहाती दिली

  • @bharatmarne6682
    @bharatmarne6682 2 года назад +7

    सर,आपले धन्यवाद व शुभेच्छा , साध्या व सोप्या शब्दांत कायद्याच्याची माहिती..👍👌💐

    • @ravindrapatil6793
      @ravindrapatil6793 2 года назад

      सर शासनाने काढलेले जिआर खोटे आहेत का.शासन जिआर प्रेमाने शेतकऱ्यांना निर्णय देत नाही.पैश्याच्या बलावर शासन खरेदीदार कंपनी वावरण्याची बाजूंनी निर्णय देत.आशा वेलेस शेतकरयान काय करा्व पाहीजे.कमेटच्या नंबरवर थोड सहकार्य करावे.. आपल्याशी संपर्क साधन्या साठी काय करावे.

    • @aniketzinjurde9854
      @aniketzinjurde9854 2 года назад

      सर आपण जर तिस वरच्या पासुन गावरान जमिनिवर राहात आसेल व पक्के घरे असेल तर कायम करण्यासाठी कायदेशीर मान्यता काय करावे

  • @HinduraoKadam-ov5js
    @HinduraoKadam-ov5js 6 месяцев назад

    खुप छान माहिती दिली साहेब धन्यवाद

  • @naren5757
    @naren5757 2 года назад +7

    साहेब जर बळाचा वापर कराचाच तर न्यायपालिकेची गरजच काय राहणार या पेक्षा दावे लवकर निकालात काढण्याचा जजमेंट दिला असता तर हा माईलस्टोन ठरला असता

    • @balkrushnagaikwad509
      @balkrushnagaikwad509 2 года назад

      Excuse me sir I desire to meet you.pl.provide complete address and m
      No to me as early as.possinle.wIting for favorable reply.

  • @narayannikhate4258
    @narayannikhate4258 Год назад

    खूप छान माहिती दिलीत सर, धन्यवाद वहिवाटेच्या शिव पांधनवर पुढे बांबूची झाडे वाढवून वहिवाट रोखली असेल तर काय करावे महसूल विभाग लक्ष देत नाही

  • @ratnakarpawar1563
    @ratnakarpawar1563 3 года назад +18

    छान माहिती,प्रमोद, बळाचा वापर म्हणजे physical fighting करून ताबा घ्याचा का? व तो इतका प्रभावशाली असेल तर कोर्टात जाण्याची गरजच काय? शेवटी मालकाला कायदेशीर आदेश मिळणे जरुरी आहे.

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  3 года назад +2

      कायदा स्व संरक्षण करण्यासाठी आपल्याला बळाचा वापर करण्याची परवानगी देतो
      Sec 96 to 108 IPC . यात संपत्तीचं रक्षण करण्यासाठी आपल्याला परवानगी आहे

    • @shakilm.yousufjikre6279
      @shakilm.yousufjikre6279 2 года назад +1

      सर, आम्ही 1990 साली जागा खरेदी केली आहे पण नगर भूमापन कार्यालयात pr registration केले नाही, लिहून देणार व लिहून घेणार दोन्ही मयत आहेत, लिहून देणाराच्या वारसांनी वारस म्हणून सदर जागेवर pr कार्ड वर नगर भूमापनoffice मध्ये नाव लावले आहे, आमचेकडे खरेदी ची रजिस्ट्री कार्यालयलतील कागदपत्रे आहेत, जमीन pr kard वर आमचे नाव लावणेसाठी काय करावे?

  • @anildevade6998
    @anildevade6998 2 года назад +1

    बळाचा वापर करून तर भांडण होणार पोलीस केस होते तर अशा प्रकारे बळाचा वापर करावा ते सांगावे

  • @maharudrapatil6053
    @maharudrapatil6053 2 года назад +5

    छान माहिती सर ।

  • @radhujamdade2477
    @radhujamdade2477 8 месяцев назад +1

    Sir aae baba chya nawawr jameen ahe pn kabjedhari ne kabja karun bandhkam krun 12 warsh zale ahe. Te anadhikrut bandhkam mi PMC kadhun demolish krun ghetle pn PMC chi notice gelyawr kbjedhari ne court case dakhal kli. Ani sadhya 1 warsh zale temporary injunction kabjedhari la milale ahe. Tyamule amhi PMC kadun jaga milun dekhil hi court case madhe adkalo ahot ani sadhya injunction mule amhala amchyach jaget jata yet nhiye. Amhi ky karawe?

  • @kartikajoshi9677
    @kartikajoshi9677 3 года назад +31

    खुप छान माहितीपूर्ण विडिओ, धन्यवाद

  • @kisanzinjal4047
    @kisanzinjal4047 Год назад +1

    खूप छान माहिती सर , माझ्या जमीनिवर कब्जा केलेला आहे ...तर मला कोर्टात जाऊन स्टे ध्यावा लागेल का .....

  • @ManoharPatil-v9n
    @ManoharPatil-v9n Год назад +3

    टेम्परवारी कब्जा अशेल तर त्याला हटवू शकतो पण शंभर ते एकशे -वीस वर्षाचा कब्जा अशेल तर कब्जे वाला मालक आहे असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे

  • @prabhakarpagare3881
    @prabhakarpagare3881 7 месяцев назад

    नमस्कार सर आपण चांगली माहिती दिली पंरतु अतिक्रमण झालेले शेत माझा स्वत:चा सातबारा उतारा 10 एकर आहे तो महसुल खात्या कडुन मोजला असता तो फक्त 6 एकर आहे 4 एकर कमी आहे बळाचा वापर करून सुद्धा ताबा देत नसेल तर पुढे काय करावे

  • @vithalchitale732
    @vithalchitale732 2 года назад +4

    सर आपण चांगली माहिती दिली आहे सर याविषयी आपल्याशी बोलण्याची मला आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यावा ही विनंती

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад +1

      माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे

  • @vishalbhandare9957
    @vishalbhandare9957 2 года назад +2

    बळांचा वापर म्हणजे काय.मारामारी,शिवीगाळ करायची काय,गुंड आणून धमकावयाचे असा होतो का.जर होत असेल तर तो फोजदारी गुन्हा होतो ना.बळाचा वापर म्हणजे काय याचा अर्थ काय स्पष्टीकरण करा साहेब🙏🙏🙏

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад

      स्वसंरक्षण करण्याइतपत बळ.

  • @manikraopote2453
    @manikraopote2453 Год назад +4

    Vidio well taken as it clears doubts of sufferer. Thank u Sir. पोटे( R)chief Engineer & Joint Secretary Govt.Of Maharashtra

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  Год назад

      Thanks Pote Sir

    • @kurishnakharad4434
      @kurishnakharad4434 Год назад

      ​@@advocatepramoddhokale 😅्वववव


      🤩
      ऐववव ्वववव
      वव

    • @kurishnakharad4434
      @kurishnakharad4434 Год назад

      ​@@advocatepramoddhokale 😅्वववव


      🤩
      ऐववव ्वववव
      वव

  • @subhashpatil7709
    @subhashpatil7709 Год назад +2

    मी माझ्या घराचा मालक आहे, कागदपत्रे माझ्या नावावर आहेत शिवाय माझे अर्धे सामान देखील घरात आहे , ज्याने माझ्या घराचा कब्जा केला आहे तो माझा जवळचाच आहे, आता त्याला मी घर सोड म्हणून सांगितलं तर तो नाही म्हणतो, वरुन सांगतो की हे घर माझे आहे मी सोडणार नाही तर अश्या वेळी मी काय केले पाहिजे म्हणजे मला घर खाली करून मिळेल?
    आपले मार्गदर्शन अगदी अचुक आहे, याचा निश्चित फायदा होईल यात शंकाच नाही

  • @sachinadhav7938
    @sachinadhav7938 2 года назад +5

    सर छान माहिती मिळाली आहे 🙏

  • @satishkuchekar3181
    @satishkuchekar3181 Месяц назад

    धन्यवाद साहेब

  • @pandharinathsangamnere2155
    @pandharinathsangamnere2155 Год назад +7

    साहेब अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @prakashjadhav3996
    @prakashjadhav3996 2 года назад +1

    Na प्लाँट वरील व त्यामधील ओपन स्पेस वरील अतिक्रमण कसे काढावे याबाबत सविस्तर व्हिडिओ बनवा साहेब

  • @baluahire7687
    @baluahire7687 2 года назад +17

    कोर्ट कचेरी म्हणजे वेळ काढूपणा त्याच्या मध्ये मानसिक व पैसा याचा खूप त्रास होतो

  • @ashokraul1485
    @ashokraul1485 2 года назад +1

    खुप छान माहीती दिली धन्यवाद ,पण बळाचा वापर प्रत्यक्षात सर्व ठीकाणी शक्य नसतो,कारण समोरची पार्टी गुंड प्रवृत्तीचीच असते ,अशावेळी पोलीसस्टेशनला मालकी हक्काची कागदपत्रे जोडुन अर्ज करून मदत मागू शकतो कां ? पोलीसाना अशी मदत करणे बंधनकारक आहे कां ?

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад

      पोलिसांना माहिती देऊनच हे काम करण योग्य

  • @sandipkhemnar2830
    @sandipkhemnar2830 2 года назад +19

    एकदम चुकीचा निर्णय, बळाचा वापर करुनच अतिक्रमण केले जाते.ज्याच्या कडे बळ आहे त्याच्याकडे कशाला कोण अतिक्रमण करेल.गोरगरीब जनतेवर अन्याय होतो.

  • @jivantayade4059
    @jivantayade4059 Год назад +1

    माझी जमीन 12 वर्षे जास्त झाली दुसऱ्याच्या ताब्यात आहे मी दरवेशी ताबा घेण्याचा पर्यंत केला पण समोरचा मला धमकी देत आहे काही महिने SDO court case होती पण आर्थिक परिस्थिती मुले बंद पडली मी त्या जमिनीवर crop loan काढले आहे ,पीक विमा सुध्धा मला मिळालं आहे ,अतिवृष्टी अनुदान मिळते दरवर्षी मी आवश्यक त्या बळाचा वापर करून ताबा घेऊ शकतो का ?

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  Год назад +1

      तुम्ही वकिलांचा सल्ला घ्या

  • @kishoremayekar7545
    @kishoremayekar7545 2 года назад +3

    धन्यवाद, साहेब !

  • @tabrejshaikh1052
    @tabrejshaikh1052 2 года назад +1

    सर आपण अतिशय छान माहिती दिली धन्यवाद । सर तुमचा आवाज अतिशय दमदार भारदस्त आहे । बळाचा वापर म्हणजे पोलिस मदत घेऊ शकतो का ।

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад +1

      स्वबळ.
      पोलिस मदत करायला तयार असेल ...तर उत्तम

  • @purushottamlohgaonkar65
    @purushottamlohgaonkar65 2 года назад +7

    माहिती खूप आवडली आपल्या बरोबर संपर्क करू खूप धन्यवाद

  • @pramodkshirsagar2743
    @pramodkshirsagar2743 Год назад +1

    बहुत अच्छी इंफॉर्मेशन सर जी सही जी जी जी

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav6614 2 года назад +3

    Thanx for knowledge sharing sir.

  • @kiranbombale4553
    @kiranbombale4553 3 месяца назад

    सर आम्ही घर बांधले पण घर बांधल्यावर आम्ही ग्रामपंचायत मध्ये गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की तुमची 8 फूट जागा अतिक्रमण मध्ये आहे तर काय करू
    आम्ही आधीपण त्यांना नकाशा वगेरे सर्व दाखवलं होत ते काही बोले नाही घर बांधल्यावर त्यांनी सांगितले

  • @laxmankhandalkar
    @laxmankhandalkar Год назад +1

    साहेब,
    जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जागे समोर 3 फुट गॅलरी आणली असेल तर ती कशी काढावी ?
    कृपया करू माहिती द्यावी....
    धन्यवाद...

  • @sudamlandge3637
    @sudamlandge3637 2 года назад +8

    सुंदर माहिती दिली
    पण बळाचा वापर म्हणजे न्यायालयाने निर्णय दिला तरी करावा लागेल का
    मी विकत घेतलेली जमीन आहे व दोन वेळा मोजणी करूनही समोरचा मालक ताबा देत नाही व बळाचा वापर करून काही ऊपयोग नाही कारण गाव त्यांच तो गुंडगिरी करतो
    आशा वेळी काय करावे

  • @vijaylokhande9450
    @vijaylokhande9450 Год назад

    अतिशय उपयुक्त माहिती दिली आहेत सर

  • @akshayrode262
    @akshayrode262 2 года назад +4

    सर भूनकाशा नुसार जो सर्वे नंबर आहे आणि त्या सर्वे नंबर चा 7/12 बारा उतारा पण आमच्या नावावर आहे पण त्या जमिनी पैकी काही जमीन खूप(25-30) वर्षा पासून दुसरे करतात तर काय करता येईल मदत हवी आहे...

  • @devildatta8841
    @devildatta8841 2 года назад +2

    Sir Khup chaan vatla tumcha video bhagun.khup khup dhanyawad sir tumhi apla moulyavan vel dilat ani mla salha dilat..THANK YOU SO MUCH SIR🙏🙏

    • @djmastereditor2782
      @djmastereditor2782 2 года назад

      Mazya jaminit 1 alarm shetra lokkani chorale Kai Kari Ekane tar 1/2ekar shortest pants befallen bola kai Kari sir

  • @mithunrokde6280
    @mithunrokde6280 3 года назад +4

    सर माझ्या आजोबांना 2पत्नी झाल्या आहेत पहिल्या पत्नी ला 2 मुले तर दुसरी ला 9 मुले पण जागा फक्त 1065 फूट चौ मी आहे तर आम्ही 2 पत्नी नुसार विभागणी दुय्यम निबंधक कार्यालया मार्फत केली आहे पण त्यातील काही लोकांची समत्ती नाही तर काय करावे. त्यातील काही लोकांचे म्हणणे आहे की तेवढ्या जागेत 11 हिस्से करा म्हणजे सर्वांना सारखे हिस्से पण आम्हाला 2 आई नुसार हिस्से वाटी पाहिजे आहे

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  3 года назад +1

      कृपया तुम्ही या विषयावर माझे इतर व्हिडिओ पाहून घ्यावे

  • @sanjaychavan4730
    @sanjaychavan4730 Год назад

    धन्यवाद सर जी छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद

  • @girishshenoy2670
    @girishshenoy2670 3 года назад +16

    Very useful, expecting similar guidelines for the rented property in coming episodes.

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 2 года назад +119

    ज्यांच्या अंगात बळ नाही त्यांनी काय करावे.

    • @sampatkorde7698
      @sampatkorde7698 2 года назад

      बळच नाही समोरच्या बाजूस भक्कम माणसं आहेत मग

    • @narendrapisat505
      @narendrapisat505 2 года назад +1

      kul laglely jamin parat milu shakte ka?

    • @abh6099
      @abh6099 2 года назад

      Easy milte

    • @kkkmmm8066
      @kkkmmm8066 2 года назад +6

      त्यांनी विकून टाकाव्यात

    • @nileshthawari883
      @nileshthawari883 2 года назад +3

      @@kkkmmm8066 जोरू जमीन जोर की नही तो किसी ओर की

  • @j.aniket
    @j.aniket 7 месяцев назад +2

    🙏बळाचा वापर करणे, म्हणजे काय,? समोरील व्यक्ती सक्षम नसेल तर त्यांनी काय करावे.? 👏

  • @moreshwarkachore6608
    @moreshwarkachore6608 2 года назад +4

    Nice Information thank you Sir 👏💐

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 2 года назад +6

    Sir, very good information, Sir, the possession of any property by the rule of adverse possession, is just a boon for some people, due to this law many simple people are harmed by cunning people, and lost their property, so please advise .

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад

      See my latest another video on adverse possession

    • @magadhneelkanth663
      @magadhneelkanth663 2 года назад

      @@advocatepramoddhokale हे ownership घरास लागू आहे का ?

  • @samarthzunje2189
    @samarthzunje2189 Год назад +1

    Thanks for valuable information

  • @atmaramlokhande1388
    @atmaramlokhande1388 2 года назад +3

    शेतजमीन मध्ये अतीकरण झाले असेल तर काय करायचे माहिती द्यावी ही विनंती धन्यवाद

  • @mohanjadhavdnyanprabodhini4137

    साहेब अतिशय महत्वाची माहिती धन्यवाद.
    साहेब मला आपल्या कडून एक माहिती हवी होती. कर्नाटक बेळगाव जिल्ह्या मध्ये आमची वडिलो पार्जित तीन मजली बिल्डिंग आहे. तेथे मी तळ मजल्यात राहतो व माझा भाऊ वरच्या दोन मजल्यावर राहतो. आई वडील दोन वर्षा पूर्वी वारले आहेत. भावाची पत्नी आईवडीलांचा मानसिक छळ करत होती. आईवडील गेल्या नंतर तीने माझाही मानसिक छळ सुरू केला आहे. त्या संदर्भात मी संबंधित खात्याकडे तक्रार केली. पण त्या द्वेशाने मी बाहेर गावी गेलो असताना माझ्या राहत्या घराला भाऊ व त्याच्या पत्नीने कुलूपावर कुलूप घातले आहे. व त्याची पोलीस स्टेशनला तक्रार केली असता घर आमचे आहे यायचे असेल तर कोर्टातून ये असे बोलतो. तो रियल इस्टेट मध्ये असल्या मुळे त्याने पोलीस स्टेशन मॅनेज केले आहे माझी न्यायालयात जाण्यासारखी परिस्थिती नाही. आणि त्याचीही स्वतःच्या मालकीची ती बिल्डिंग नाही मी मोठा असल्याने त्या बिल्डिंगचा प्रमुख वारसदार मीच आहे. त्यामुळे त्याने जे कुलूप घातले आहे ते बेकायदेशीर आहे. तेव्हा न्यायालयात न जाता पोलीस त्याच्यावर योग्य ती कारवाई करू शकतात का. या बाबत आपल्या कडून मला योग्य सल्ला हवा आहे. मी होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना कौशल्य मार्गदर्शन करत असतो आमची विडिलो पार्जित चार एकर जमीन आहे. तेव्हा हि सर्व इस्टेट बळकावण्याचा त्याचा मुख्य हेतू आहे.

  • @santtoshksalunkhhe5406
    @santtoshksalunkhhe5406 Год назад +10

    very. Good information and explained nicely thank you

  • @santoshshinde896
    @santoshshinde896 2 года назад +2

    छान सर,
    बळा चा वापर म्हणजे किती, कसा, कोणत्या प्रकारचे बळ,
    या बाबत माहिती द्यावी सर

  • @smitadhume6702
    @smitadhume6702 2 года назад +3

    So the sum total of your discussion is that LAW OF LIMITATION DOES NOT APPLY IF WE HAVE TITLE TO THE PLOT. IS IT? Pl confirm.

  • @bandujadhav7633
    @bandujadhav7633 2 года назад +4

    सर अतिशय छान माहिती सांगितली आहे .अशा प्रकरणांमध्ये मीही सापडला आहे. मला आपणाशी संवाद साधायचा आहे. कृपया आपला मोबाईल नंबर मिळेल का.

  • @bhagwatshastri3002
    @bhagwatshastri3002 Год назад +2

    आपण जी माहिती दिली केवल दंगे वाढवण्याची आहे ज्यांच्या अंगात बळ नाही व ज्यांच्याजवळ मनुष्यबळ नाही ते घरदार सोडून आज दारोदारी भटका आहेत आमदार व खासदार मंत्री शिवसेना चे पोट्टे खाऊन अशा शेतकर्‍यांना त्रास देत आहे केबी घेतलेला आहे कोर्टाचे निकाल घेतलेले आहे मी संरक्षण नाही पैसे भरून हे नाही म्हणून हा वाद नको चुकीचा आहे

  • @rohitkondlekar4512
    @rohitkondlekar4512 2 года назад +3

    Thanks sir 🙏🙏

  • @manikkukade1478
    @manikkukade1478 9 месяцев назад

    खूप छान माहिती आहे...

  • @sanjaychaudhary1594
    @sanjaychaudhary1594 2 года назад +5

    मालकीहक्काच्या जमीनीवरील 12 वर्षा वरील अतीकृमण कसे ऊठवता येईल कृपया सजेस्ट

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад +1

      तुम्ही कृपया प्रतिकूल कब्जा हा माझा व्हिडिओ पाहून घ्या

  • @vrushalitamboli6016
    @vrushalitamboli6016 Год назад +2

    आश्या केस बाबत मार्गदर्शन हवे आहे.तुमचा संपर्क क्रमांक व पत्ता द्यावा..

  • @abhirajsingh4039
    @abhirajsingh4039 2 года назад +3

    Good work sir !!

  • @udaysinghsardesai6011
    @udaysinghsardesai6011 9 месяцев назад

    आपली माहिती खूपच सुंदर, आमची एका जमिनीवर ग्रामपंचायतीने अॉफिसचे बांधकाम केले आहे, काय करावे.

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  9 месяцев назад

      वकिलांना भेटून पुढील कारवाई

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 2 года назад

    Ad.sahab.very.naic.jagamant

  • @jalindaryadav7565
    @jalindaryadav7565 2 года назад +5

    पण बाळाचा वापर तर ज्यांच्या कडे जमीन आहे तेच करतात ज्याची जमीन आहे तयाला ती कशी मिळणार । हे जरा कठीण आबे असे वाटते जर ताबा दिला नाही तर काय करावे

  • @vasantpatil1575
    @vasantpatil1575 Год назад +2

    धन्यवाद सर

  • @dikshagangurde4231
    @dikshagangurde4231 2 года назад +1

    Sir, thanks for valuable information,
    Majhya mothya kakani amchi gharchi jamin 99 yrs chya kararane jamin dili ahe dusryala 50 yrs purvi,
    Title holder amhi ahot, 7/12 var amche naav ahe, pan khoop varsha pasun doosre jamin karit ahet, Ani atta kabja sodat nahi
    Pls advice, court madhe na jata tyana Khali karta yeil ka

    • @IBM-rs3nf
      @IBM-rs3nf Год назад

      Same situation
      Ky kelat tumhi aata sangu shakal ka plzz

  • @rameshbhise3624
    @rameshbhise3624 5 месяцев назад

    खूप छान महिती

  • @siddeshwarkurde6258
    @siddeshwarkurde6258 2 года назад +1

    ह्या संदर्भात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी कोणते कलम नुसार पोलीस केस करता येईल हे सागा