एकीकडे मंत्र्यांचा शपथविधी सुरु असताना Deepak Kesarkar हे साई चरणी लीन | tv9 Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024

Комментарии • 34

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 20 часов назад +16

    केसरकर तुमचा चेहरा
    खरच पडला
    तुम्हाला दुःख सहन करण्याची
    ताकत द्यावी 😂

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi6432 15 часов назад +4

    केसरकर सत्य लोकाना सांगा शिवसेना ही बालासाहेब यांची शिंदे चि नाही हे तुम्हाला मान्य करावेच लागेल

  • @jagannathjadhav4313
    @jagannathjadhav4313 18 часов назад +6

    खरी शिव सेना तुला काय माहिती तू किती पक्ष फिरला आहेस

  • @Ganesh-h9i6s
    @Ganesh-h9i6s 19 часов назад +7

    शिक्षक bharti लवकर मार्गी लावली नाही तुम्हाला त्याची शिक्षा मिळाली

  • @nageshpole7962
    @nageshpole7962 15 часов назад +3

    पोपट झालाय 😂😂 असंच होतंय शिवसेना सोडली ती

  • @MaheshJikamde-x2d
    @MaheshJikamde-x2d 15 часов назад +2

    आहो केसरकर तुमचा चेहरा पडला आहे पाहिजे तर ही लिव्ह news बघा मग कळेल.

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 6 часов назад +1

    कोकणात शिवसेना भाजप संपवणार गद्दारी करुन सगळी शिवसेनेची वाट लावली

  • @Misktw
    @Misktw 20 часов назад +6

    केसरकर तुम्ही शिंदे गटाचे असतानी फडणवीस आणि bjp पोषक स्टेटमेंट देत होतात तुम्ही bjp च्या जास्त जवळ चे असल्या सारखे बोलात त्याचे परिणाम आहे

  • @MaheshJikamde-x2d
    @MaheshJikamde-x2d 15 часов назад +2

    मग का मंत्री पद का नाही.

  • @MaheshJikamde-x2d
    @MaheshJikamde-x2d 15 часов назад +2

    खोटे बोलतो म्हणून भेट नाही.

  • @ghana1111
    @ghana1111 9 часов назад +1

    वाईटातून काहीतरी चांगल झाल..😂😂😂(आठवलं का छत्रपतींच स्मारक पडल तेव्हा आपण म्हणाला होतात)

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 20 часов назад +3

    राणे नी गेम केला
    मागच्या वेळी गोगावले नी स्वतःचे मंत्री
    पदाची जागा केसरकर ला दिली

  • @ravikantshirke2
    @ravikantshirke2 14 часов назад +1

    Very nice kaskad😢😊

  • @user-bx3sv9hk2q
    @user-bx3sv9hk2q 17 часов назад +6

    केसकर दोन वेळा उपटायला गेला होतास

  • @amarsonwane6377
    @amarsonwane6377 4 часа назад

    देव पणं लक्ष देत तुम्ही लोक धोका देणार मगं तुम्हाला धोका भेटणार शिवसेना फक्त ठाकरे यांच्या आहे

  • @rohitjagdale7
    @rohitjagdale7 20 часов назад +2

    मिटू शतकऱ्यांच बोल

  • @UdhavKadam-c7z
    @UdhavKadam-c7z 20 часов назад

    Kesarkar saheb good education minister 👍

  • @sandipjadhav3701
    @sandipjadhav3701 3 часа назад

    Shikshak bharti mulancha shap lagla

  • @miteshdeshmukh2936
    @miteshdeshmukh2936 19 часов назад +1

    Halkatano sampla tumcha ayushya

  • @rupeshdesai7933
    @rupeshdesai7933 20 часов назад

    Ata vikas Kara saheb tumhi

  • @vinayakbhusara7830
    @vinayakbhusara7830 20 часов назад

    पालघर चा कोन विकास करेल

  • @rupeshdesai7933
    @rupeshdesai7933 19 часов назад

    Finance bill tumhich kele

  • @vijaydorikpatil3725
    @vijaydorikpatil3725 20 часов назад

    Chehara Padla...

  • @adig-ql3fb
    @adig-ql3fb 20 часов назад

    😂😂😂😂

  • @ajaywadichar8357
    @ajaywadichar8357 20 часов назад +1

    2005 purvicha sisak lokanchi baduva lagli yala. ।