Sudhakar Bhalerao : राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सुधाकर भालेरावांचा भाजपावर आरोप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 37

  • @sharadgholap9523
    @sharadgholap9523 3 месяца назад +29

    नक्कीच भाजप मुक्त महाराष्ट्र होईल थोड्याच दिवसात

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 3 месяца назад +18

    भाजप हा मागरूर, माजोरी, गर्विष्ठ लोकांचा पक्ष आहे ☝️

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi 3 месяца назад +3

    सुधाकरराव भालेराव विनायकराव पाटील शंभर टक्के आमदार झाले लिहुन घ्या आजच

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 3 месяца назад +17

    फडणविस आजित पवार एकनाथ शिदे याना दाखवा हा नेता शरद पवार साहेब जिदाबाद

  • @amargole6886
    @amargole6886 3 месяца назад +11

    महाराष्ट्रात तुतारी वाजणार

  • @Shri__37
    @Shri__37 3 месяца назад +16

    सुधाकर भालेराव साहेब तुम्ही 10...वर्ष उदगीर जळकोट मतदार संघाचे आमदार होता पण कसलाच विकास तुमच्या काळात झालेला नाही. नुस्त भाषणबाजी एवढंच तुम्हाला जमल. परंतु नामदार संजयभाऊ बनसोडे साहेबांच्या रुपान उदगीर व जळकोट करांना एक विकास पुरुष भेटलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधान सभेत मतदार संघातील आम्ही सर्व मतदार पुन्हा एकदा विकासाला...च मत देवु अन संजय भाऊंना पुन्हा एकदा विधान सभेत पाठवू...✌🏻💯🔥
    #विकासपुरुष_संजयभाऊ_बनसोडे #विधानसभा_२०२४

    • @dautshaikh6757
      @dautshaikh6757 3 месяца назад

      Agree both are same i will vote independent our nota

  • @Rtu057
    @Rtu057 3 месяца назад +8

    तरी पण संजय बनसोडे साहेब जिंकणार

  • @nitinbandal598
    @nitinbandal598 3 месяца назад +6

    अभिनंदन🎉

  • @sharadgholap9523
    @sharadgholap9523 3 месяца назад +23

    फक्त 20 वर्षे थांबा bjp देशात दिसणार पण फक्त बोटावर मोजताना

    • @thetiger247
      @thetiger247 3 месяца назад +2

      😂 मस्त जोक मारा रे😂

    • @Rtu057
      @Rtu057 3 месяца назад +3

      तु कोण सांगणारा आम्ही आहोत भाजपचे कट्टर जय भाजपा ✌️🚩🚩🚩🚩

    • @kailaspatil4
      @kailaspatil4 3 месяца назад

      🍌🍌​@@Rtu057

  • @prashantjanjalkar5530
    @prashantjanjalkar5530 3 месяца назад +4

    फक्त पवार साहेब यांना देवाने उदंड आयुष्य द्यावं मग बघा कसा लवकर च भाजप चा सुपडा साफ होते

  • @KashinathShirale-j6o
    @KashinathShirale-j6o 3 месяца назад +18

    भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेतले आणि स्वतःच्या पक्षात त्या लोकांकडे दुर्लक्ष केले आता तरी सावध व्हा आणि भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना बाहेर काढा

  • @balajiwaghmare4517
    @balajiwaghmare4517 3 месяца назад +3

    १० वर्ष तुम्हाला भाजपाने आमदार केले होते .😅
    काय दिवे लावले

  • @nareshrandale3481
    @nareshrandale3481 Месяц назад +1

    धक्का वगैरे काही नाही लातुरात... उलट उदगीर येथे संजय साहेब बनसोडे साहेबच आम्हाला आमचा हाक्काच आमदार पाहिजे..ते म्हणजे संजय बनसोडे साहेबच

  • @DilipWaychal-c3k
    @DilipWaychal-c3k 3 месяца назад +3

    तर आपण उपमुख्यमंत्री

  • @SantoshIbitdar-m9x
    @SantoshIbitdar-m9x 3 месяца назад

    उदगीर मध्ये उमेदवारी भेटणार नाही युतीकडुन म्हणून पक्ष सोडला

  • @rajkumarbellale4037
    @rajkumarbellale4037 3 месяца назад +2

    होतो की आमदार काय केले

  • @khajapathan182
    @khajapathan182 3 месяца назад +3

    हवा,रुख,बदल,रहा,है,

  • @abhimanyutarange6691
    @abhimanyutarange6691 3 месяца назад

    ✌️✌️

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 3 месяца назад +3

    Bhavi Amdar Tutari wajnar

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi 3 месяца назад +1

    2019ला भालेरावाच तिकीट कापणारे भाजप चे लोक होतें

  • @rajukumarsurywanshi-kr5eq
    @rajukumarsurywanshi-kr5eq Месяц назад

    मातंग समाज आणि बौद्ध धर्मातील लोकांनी एकत्र रहावं हि नम्र विनंती नाही तर गळ्यात मडक आणि कमरेला झाडू आल्याशिवाय राहणार नाही SC चं आरक्षण बंद होऊ देऊ नका आमदार कोणी पण व्हा पण उदगीरचा विकास करा जय भीम जय भारत जय संविधान ❤

  • @TalwareBharat
    @TalwareBharat 3 месяца назад +3

    Padnar

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 3 месяца назад +5

    भालेराव 2024 ला एक लाखानं जिंकणार तुतारी वाजणार

  • @PrabhakarNawale-s3m
    @PrabhakarNawale-s3m 3 месяца назад

    Ok

  • @gurukumbhar5022
    @gurukumbhar5022 3 месяца назад

    Natvar dada❤

  • @NamrtaBude
    @NamrtaBude 3 месяца назад

    नेतृत्व अस असत रे सुधाकर

  • @GANESHSULTANE-ur6nr
    @GANESHSULTANE-ur6nr 3 месяца назад +2

    जरा दमाने घ्या... नविन आहात तुम्ही...CMपदाचे स्वप्न नका बघायला लाऊ पक्षाला

  • @badshahashaikh-hw8fb
    @badshahashaikh-hw8fb 3 месяца назад

    S

  • @DattaramKanade
    @DattaramKanade 3 месяца назад

    😂

  • @sachin.patil.6508
    @sachin.patil.6508 3 месяца назад

    पेरलं तसं उगावलं

  • @anku4359
    @anku4359 3 месяца назад +3

    बीजेपी मुक्त महाराष्ट्र

  • @abhimanyutarange6691
    @abhimanyutarange6691 3 месяца назад

    ✌️✌️