सत्तेचा ऐव्हढा माज Sanjay Gaikwad VS Bhaisaheb Jadhav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 976

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh 11 месяцев назад +115

    सत्तेचा माज बाकी काही नाही.......
    जय भीम जय संविधान जय आदिवासी

  • @sanjaybaviskar621
    @sanjaybaviskar621 8 месяцев назад +120

    गायकवाड सारखे बेअक्कल पुन्हा निवडून येणार नाही. याची सर्वच बहुजन समाजा ने नोंद घ्यावी.

    • @UddhavChaure-fq8me
      @UddhavChaure-fq8me Месяц назад +3

      जाधव खरबोलता🎉

    • @vanmalimayekar3586
      @vanmalimayekar3586 Месяц назад +1

      अश्या मूर्ख नेत्यांना चपलानी मारून यांना याची औकात दाखवलाय च पाहिजे ५० खोके खुप माजले आहेत

  • @bhausahebawsarmal6738
    @bhausahebawsarmal6738 9 месяцев назад +47

    संजय गायकवाड यांना सत्तेच्या माज आला आहे लवकरच उतरेल नंतर पाहू हा माणूस खरोखरच भांड

  • @kavitapatekar9321
    @kavitapatekar9321 7 месяцев назад +27

    संजय गायकवाड खोट्या केसेस करायला सांगतोस व्हय.भाईसाहेब जाधव बरोबर आहे

  • @balumahale5468
    @balumahale5468 Год назад +51

    बरोबर बोललात दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहेत जय भीम जय आदिवासी

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Месяц назад

      गायवडचीजीरवीलिवटत

  • @dadasahebtambe5535
    @dadasahebtambe5535 Месяц назад +24

    संजय गायकवाड यांना सत्तेची मस्ती आली आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय

    • @Landemurdabad
      @Landemurdabad 28 дней назад

      भिमटे माजले

  • @pintukamble8536
    @pintukamble8536 3 года назад +147

    अगदी बरोबर बोललात भाईसाहेब, तुमच्या पाठीशी संपूर्ण भारतीय दलित संघटना, कायम आणि जीवात जीव असेपर्यंत राहील. जयभीम, जय बौद्ध, जय भारतीय. 🙏🙏🙏🙏🙏

    • @ajinkyasavale85
      @ajinkyasavale85 Год назад +3

      जय भिम धन्यवाद

    • @ajinkyasavale85
      @ajinkyasavale85 Год назад +3

      मी अजिंक्य भाऊ सावळे बहुजन युथ पॅंथर कर्जत तालुका उपाध्यक्ष

    • @Don-x9b
      @Don-x9b 10 месяцев назад

      😂😂😂

  • @nitinjumnake3805
    @nitinjumnake3805 8 месяцев назад +12

    Jay seva jay bhim

  • @OmDole-c4c
    @OmDole-c4c 9 месяцев назад +10

    या महान विचारवंत आमदाराला सुप्रीम कोर्टात असायाल हवं होते...येता कुठून असले नायब माणसे...या आमदाराच्या पगार १५०००० आणि हा खर्च करतो महिन्याला ५००००० असा तर हुशार आहे हा...नववी नापास..दलितांच्या नादाला लागू नको...आता खपून घेणार नाही..जय भीम जय संविधान...

  • @narayanpawade385
    @narayanpawade385 Год назад +9

    Bhai Barobar Bolat Jay Bhim

  • @balajirautrao4056
    @balajirautrao4056 10 месяцев назад +10

    ईकदम बरोबर

  • @rameshzagde3697
    @rameshzagde3697 3 года назад +56

    अन्याय अत्याचार करायचाच आणि त्याबद्दल न्याय न्याय मागितला तर त्याच्यावर दरोड्याच्या केसेस टाकायच्या. ही कोणती संस्कृती आहे?. हे कोणत्या ग्रंथातून घेतलात.? आपण यालाच न्याय म्हणता का? पीडितांनी न्याय मागायचा नाही काय.? यांच्या पेक्षा जनावरं बरी.

    • @ashwinjadhav3869
      @ashwinjadhav3869 11 месяцев назад

      Reservation magnari sakal jat

    • @Don-x9b
      @Don-x9b 10 месяцев назад

      खोट्या केस साठी सांगितलेय नीट ऐक डोळे झवलेत का तुझे...😂😂😂
      एडझवच दिसतय....😂😂
      खोट्या केस दाखल करून जेलमध्ये जाण्यापेक्षा मर्डर करून जेल मध्ये जायला परवडेल...
      😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 3 года назад +94

    10 हजाराची फौज,अस्त्रशस्त्र पुरवठा करतो सांगुन गावात दहशत पसरविणे व बौध्द कुटुंबावरील हल्ल्यातील आरोपिंचे समर्थन करणे याबद्दल सबंधीत गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला अॅट्राॅसीटी अंतर्गत त्वरित अटक केले पाहिजे ! जयभिम ! जयशिवराय !! जय संविधान !!!🇮🇳✊

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 3 года назад +5

      18सिटी कोणत्या ही धर्मासाठी नाही तर मागास प्रवर्गासाठी आहे

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 Месяц назад

      Right

    • @Shausaहक
      @Shausaहक 19 дней назад

      राइट

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 Месяц назад +22

    भाऊसाहेब जाधव बरोबर बोलत आहे! जय भीम लाल सलाम !

  • @VikasGhuleg1999
    @VikasGhuleg1999 8 месяцев назад +3

    Barobar

  • @aambhore2436
    @aambhore2436 8 месяцев назад +24

    गये ओ दिन जो पहले आप लोगोने बहुत आत्याचार किया, बस इतना याद रखियों, ओ भीम थे, और हम भीम सैनिक है, 👊👊👊👊👊

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Год назад +37

    गायकवाड सतेचा एवढा माज बरा नाहीं 🙏शेराला सवा शेर मिलतोच 🙏

    • @Don-x9b
      @Don-x9b 10 месяцев назад

      😂😂😂 याचा अर्थ खोट्या ऍट्रॉसिटी दाखल होत आहेत...
      मग त्याला उत्तर ही तेच मिळणार...
      रोबरीची केस 😂😂😂😊

  • @ganpatgavali5584
    @ganpatgavali5584 3 года назад +30

    एकदम सत्य परिस्थितीचे कथन केले साहेब.जातीयवाद तर उच्च वर्णीय लोकांच्या रक्तात भिनलेला आहे.

  • @RavidraMahajan
    @RavidraMahajan 8 месяцев назад +17

    संजय गायकवाड़ ला सत्तेचा माज आला आहे

  • @rajmahadekar4627
    @rajmahadekar4627 8 месяцев назад +4

    🎉🎉🎉🎉🎉 फक्त आणि फक्त जयभिम🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @VasantWankhede-xd2fo
    @VasantWankhede-xd2fo Месяц назад +3

    श्री जाधव भाऊ तुम्ही खरे शेर आहात ! 👍👍👍

  • @shrihariraut3494
    @shrihariraut3494 Месяц назад

    धन्यवाद भाऊ

  • @rizwansk7131
    @rizwansk7131 7 месяцев назад +5

    Jadhavsaheb zindabad . Aapnas Jaybhim sahab.

  • @upscsuccess3533
    @upscsuccess3533 11 месяцев назад +8

    Bhaisaheb jadhav ekdam right❤❤❤❤❤

  • @vinodbhise8275
    @vinodbhise8275 2 года назад +82

    भाईसाहेब जाधव जिन्दाबाद 🙏

  • @surekhajadhav7597
    @surekhajadhav7597 11 месяцев назад +4

    भाऊ अतिशय योग्य पद्धतीने बोलला आहात तुम्ही तुमचा अभिमान आहे भाऊ जय ज्योती जय क्रांती जय भीम

  • @amolkakde5637
    @amolkakde5637 3 года назад +68

    जय भीम योद्धा 👑 भाई साहेब

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 3 года назад +42

    भाईसाहेब जाधव यांना क्रांतिकारी जयभिम

  • @aakasheng1901
    @aakasheng1901 2 года назад +27

    जय भीम भाऊ

  • @gangadharsonkamble8416
    @gangadharsonkamble8416 3 года назад +79

    महाराष्ट्र राज्य सरकार मुडदाबाद जाहिर निषेध😡😡😡 जय भीम सर अगदी बरोबर👍👍👌👌👌

  • @saheb7203
    @saheb7203 11 месяцев назад +7

    सरकार कोणाचही येवो जातिवाद संपणार नाही,
    खोट्या केस थांबणार नाही. गरीब स्वभावाचा माणुस सदैव भीत भीतंच जगेल..!

  • @MrNams
    @MrNams 2 года назад +47

    बहुजनांनी आपापसात गटबाजी भांडणे न करता एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा येणार काळ अवघड आहे.

    • @onlyindia7799
      @onlyindia7799 11 месяцев назад +1

      Sarw magaswargiy ekatr aale tarach bare...nahitar punha maatichya bhandyane paani pyawe lagel

    • @MrNams
      @MrNams 11 месяцев назад

      100%@@onlyindia7799

  • @ashoksable8961
    @ashoksable8961 11 месяцев назад +9

    बिलकुल खरं बोलत भाई साहेब

    • @ashoksable8961
      @ashoksable8961 11 месяцев назад

      भारतीय दलित संसद पाठिंबाआहे भाई साहेब

  • @ReahamaJamnik
    @ReahamaJamnik 10 месяцев назад +3

    Jay,bhim dada

  • @machhindrakhotkar4527
    @machhindrakhotkar4527 2 года назад +33

    Only भाई साहेब जिंदाबाद Jay bhim Jay sanvidhan

  • @technicalprakash2359
    @technicalprakash2359 3 года назад +14

    Great भाईसाहेब ..... Apan 100% Khare bolalaat amhi sobat ahot always 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🔵🔵🔵🔵🔵

  • @rameshpatil1928
    @rameshpatil1928 7 месяцев назад +1

    जय भीम 💐

  • @maheshpawar6572
    @maheshpawar6572 Год назад +41

    जय आदिवासी जय भीम

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 2 года назад +44

    मि एक मराठा आहे पण आमच्या करोडो पती मराठ्यांनी च गरीब मराठ्यांवर गरीब दलीतावर अन्याय केला अत्याचार केले हे मि गेल्या ३० वर्षांपासून बघतो आहे आणि ३० वर्षांपूर्वी तर खुप मोठ्या प्रमाणात झाले असणार

    • @ranjeetjadhav6262
      @ranjeetjadhav6262 Год назад

      थू फलक्या तुझ्या जिन्दगी वर. 😡😡😡😡😡

    • @rajtathe6752
      @rajtathe6752 11 месяцев назад +1

      बरोबर

    • @prashantshinde2312
      @prashantshinde2312 11 месяцев назад +2

      I salute to you

    • @shreyanshjadhav9960
      @shreyanshjadhav9960 10 месяцев назад +1

      Gajanan saheb tumchasarke lok khare mawle shivrayanche

    • @Don-x9b
      @Don-x9b 10 месяцев назад +1

      आणि 100 आतल्या 98 केस खोट्या सिद्ध होत आहेत त्याच काय...???😂😂😂
      तु मराठा नाही तु त्यातलाच दिसतोस डी एन ए चेक कर एकदा 😂😂

  • @karimtadvi2692
    @karimtadvi2692 3 года назад +51

    जय भिम जय आदिवासी भाऊ या जातीवादी मनूवादी वृत्तीच्या आमदारावर कारवाई झालीच पाहिजे जय भिम जय आदिवासी औरंगाबाद जिल्हा कार्यअध्यक्ष महाराष्ट्र आदिवासी तडवी भिल्ल संघटना औरंगाबाद

    • @Ajinkyapatil3900
      @Ajinkyapatil3900 3 года назад +2

      Chup bhimtya amdar saheb barobar bolat ahet

    • @rohanmore2247
      @rohanmore2247 3 года назад +1

      @@Ajinkyapatil3900 tuzya aai la ghode lavtoy ka to

  • @Rupnurn
    @Rupnurn 8 месяцев назад +3

    जय भिम जय संविधान

  • @PratapKhadse
    @PratapKhadse 7 месяцев назад +3

    Jaybhim bhaisaheb jadhav amhi aplya samajasathi aplya sobat aho jaybhim jaysavidhan

  • @Ajayhajare-ej2il
    @Ajayhajare-ej2il 3 года назад +18

    Jay Jay Jay bhim 💪💪

  • @keshavkakde3130
    @keshavkakde3130 11 месяцев назад +11

    गायकवाड साहेब जिंदाबाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल

  • @nagoraokudre6
    @nagoraokudre6 Месяц назад +2

    💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @gautamhanmante659
    @gautamhanmante659 Год назад +11

    भाईसाहेब जाधव दादासाहेब जय भिम 🙏🙏👍👍

  • @annanikam640
    @annanikam640 Месяц назад

    बरोबर

  • @Onlyking6166
    @Onlyking6166 Месяц назад +2

    भाईसाहेब जाधव जय भीम तुम्ही बरोबर बोलले

  • @TulshiramAmbhore-q9i
    @TulshiramAmbhore-q9i 8 месяцев назад +2

    Jay.. Bhim. Dada

  • @dancerchhaya307
    @dancerchhaya307 3 года назад +45

    जय भीम दादा... 🙏🙏भायेसाहेब जाधव... 🚩🚩जय शिवराय...

  • @ganeshshingade922
    @ganeshshingade922 8 месяцев назад +2

    Jaybhim🙏💙💙💙💙🙏

  • @तुमचापप्पाआहेरे

    गायकवाड साहेब बरोबर बोलले ..... मी समर्थन करतो खोटे गुन्हे बंद झाले पाहिजे

  • @manoharnaik4371
    @manoharnaik4371 22 дня назад +1

    भाईसाहेब जाधव ! तुमचा एक फॅन वाढला! सॅल्युट भावा! 💪💪💪👌👌👌

  • @cricketstatus8085
    @cricketstatus8085 2 года назад +8

    जर कोनी खोटी अट्रोसिटी दाखल केली तर राँबरी टाका अस म्हणत आहे गायकवाड साहेब आणि आता पर्यंत 80% अट्रोसिटी खोटे दाखल करता तर मग आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला तर आम्ही पण तसच करू आणि धन्यवाद गायकवाड साहेब खूप चांगली माहिती दिली

  • @ajabraojadhav9680
    @ajabraojadhav9680 7 месяцев назад +1

    JAi Bhim ❤

  • @ashokmarathe7676
    @ashokmarathe7676 11 месяцев назад +3

    Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai

  • @dcbannotrathod1870
    @dcbannotrathod1870 25 дней назад +1

    देशात बहुजन समाजाची परिस्थिति खुपच ख़राब झालेली आहे,आता तरी बहुजन समाजाचया लोकांनी जागरूक वहायला पाहिजे

  • @amitsakhare9669
    @amitsakhare9669 11 месяцев назад +10

    क्रांतिकारी जय भीम 🇪🇺🇮🇳🌹👌

  • @dattamore7841
    @dattamore7841 3 года назад +33

    Jay bhim Bhaisaheb 🤝👍👍💙💙🇪🇺🇪🇺

  • @Nikhilubhuigad1738
    @Nikhilubhuigad1738 8 месяцев назад +2

    जय भीम भाई ओन्ली भाई जाधव जय भीम जय भारत

  • @sudhakarkamble6974
    @sudhakarkamble6974 2 года назад +10

    भाई जाधव साहेब प्रथम जयभिम
    खर तर संजय गायकवाड या विद्वान माणसाकडूनच rss bjp सेने वाल्यांनी देशाची घटना लिहून घ्यावी खुप हुशार माणुस संजय आहे ? त्यामुळे तुमचा समाज व आया बहिनी सुरक्षित राहातील ?
    जय शिवराय जय भिंम !

  • @rahulkale9352
    @rahulkale9352 10 месяцев назад +2

    Jay bhim jay lahuji

  • @santoshmhatre8932
    @santoshmhatre8932 Год назад +42

    एक आमदार जर असे बोलत असेल तर लोकशाही संपली आहे असे म्हणावे लागेल. खरचं हा आमदार आहे की एखादा टपोरी...

  • @SanjayVitekar-r9q
    @SanjayVitekar-r9q 8 месяцев назад +1

    एकदम बरोबर

  • @jagdishsawant7414
    @jagdishsawant7414 8 месяцев назад +5

    सबका साथ,
    सबका विकास,
    सत्तर हजार कोटी खोके
    सिंचन भकास,
    सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निर्णय कलंकित घटनाबाह्य सरकार ठकास!

  • @shobhaborkar488
    @shobhaborkar488 3 года назад +11

    याआयदाराला कवडीची अक्कल‌नाही अरे फक्त पाच वर्ष नंतर काय जयभिम जयसंविधान

  • @KrishnaThorat-j9b
    @KrishnaThorat-j9b 10 месяцев назад +2

    जय भीम...💙💙💙

  • @rajeshrajeshinde1188
    @rajeshrajeshinde1188 3 года назад +78

    आभिभान वाटतो तुमचा गायकवाड साहेब 🚩🙏

    • @Its_suraj_humbare097
      @Its_suraj_humbare097 3 года назад +5

      Hoy Etka Aabhiman vatato tar ja pay chat tyache

    • @rajeshrajeshinde1188
      @rajeshrajeshinde1188 3 года назад

      @@Its_suraj_humbare097 बर आं

    • @rajunathale1375
      @rajunathale1375 3 года назад +4

      राजेश राजेश शिंदे साहेब व्हेरी गुड कमेंट

    • @MrNams
      @MrNams 2 года назад +1

      @@rajunathale1375 बहुजनांनी आपापसात गटबाजी भांडणे न करता एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा येणार काळ अवघड आहे.

    • @ranjeetjadhav6262
      @ranjeetjadhav6262 Год назад

      संजय गायकवाड साहेब झिंदाबाद 🚩🚩

  • @bhausahebkarale-t8x
    @bhausahebkarale-t8x Месяц назад +1

    Jai Hari Bhai Jadhav Ji Jai Jawan Jai Kisan Jai jijau Jai shiuray Jai Bhim Jai Ho 👍

  • @dnyaneshwarkarande2742
    @dnyaneshwarkarande2742 3 года назад +10

    संजय भाऊ गायकवाड रॉक्स बाकी वासाडे सॉक्स

  • @kishorsahjarav757
    @kishorsahjarav757 7 месяцев назад +1

    Jay bhim

  • @tirupatilandge8877
    @tirupatilandge8877 3 года назад +37

    I support Sanjay Gaikwad
    Koni Khoti atrocity dakhal karat aasel tar tyachya War gunha dakhal waylach pahije

  • @shrikantkardak3513
    @shrikantkardak3513 Месяц назад +1

    True Jadhav sahab👍 Jay Bhim🙏 Namo buddhi🙏

  • @sharadmatwankar2864
    @sharadmatwankar2864 Год назад +15

    भाईसाहेब जाधव जयभिम . आम्ही सोबत आहोत. ही किड ठेचलीच पाहिजे.

  • @GajananmadhukerDhande
    @GajananmadhukerDhande Год назад +1

    JAY SHRI RAAM

  • @amardipkindly1126
    @amardipkindly1126 3 года назад +7

    Bhai jadhav 💪💪💪💪 krantikari jay bhim 🙏🙏. full saport

  • @APPASAHEBKAMBLE-w3y
    @APPASAHEBKAMBLE-w3y Месяц назад +1

    Jai Bhim

  • @sudarshankadam8046
    @sudarshankadam8046 3 года назад +37

    या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करून जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना न्यायालयात हजर करावे कोर्ट त्यांना शिक्षा करेल. पण खोट्या अट्रोसिटी चे प्रमाण कमी झाले पाहिजे. आनेक निर्दोष तरुणांना यामुळे शिक्षा भोगावी लागली आहे.

    • @pramodkank1150
      @pramodkank1150 Год назад

      बरोबर . मित्रा ❤

  • @reshmabhosale3077
    @reshmabhosale3077 3 года назад +9

    Well done Bhai, proud of you

  • @shivnarayansawadatkar3939
    @shivnarayansawadatkar3939 Месяц назад +1

    संजय भाऊ 100%बरोबर

  • @harshanandgharde7382
    @harshanandgharde7382 Год назад +4

    Jay, bhim,

  • @MohanLandge-y2d
    @MohanLandge-y2d Год назад +2

    Jay bhim jay savidhan

  • @bhakti1740
    @bhakti1740 3 года назад +14

    Sanjay bhau bro br bole tumhi kothi aatrasithi krte he
    I support Sanjay gaikwad 👑

    • @surajsonone5935
      @surajsonone5935 3 года назад +2

      I support sanjay gayakwad

    • @ranjeetjadhav6262
      @ranjeetjadhav6262 Год назад

      संजय गायकवाड साहेब झिंदाबाद 🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️

  • @ShubhamHalde-k1l
    @ShubhamHalde-k1l 28 дней назад +1

    जय भिम नमो बुद्धाय दादा मि पण येथे तुमच्या सोबत माझं नाव मोहन हळदे आहे मी नांदेड जिल्हा हिमायतनगर येथील आहे

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 2 года назад +3

    भाई न-1👍👊👌

  • @sandeepsawant1015
    @sandeepsawant1015 11 месяцев назад

    जय महाराष्ट्र

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil519 3 года назад +54

    मी खोट्या अट्रॉसिटी मुळे विनाकारण आठ दिवस अटक होतो.... म्हणून अट्रॉसिटी एक hatiyar झाले आहे... कितीक लोक याचे शिकार झालेत. म्हणून पहिले प्रकरणाची शहानिशा होणे गरजेचे आहे...

    • @g.r.jadhavpatil519
      @g.r.jadhavpatil519 3 года назад +2

      @Siddharth singh shakya Kay shett upadto kay

    • @g.r.jadhavpatil519
      @g.r.jadhavpatil519 3 года назад +4

      @Siddharth singh shakya Tujhi kay layki ahe te atrocity varunch samjate😂

    • @ravindramali9055
      @ravindramali9055 3 года назад +3

      Saman nagarik kayda zalach pahije jay shivray

    • @radhikakamble7223
      @radhikakamble7223 3 года назад

      Bina kay karata tuzyavar atrocity case hone Ani tu 8 divas atak zhalas he ganit kahi kalena?
      Mulatach atrocity sidhha zhali mhnunch tula atak zhali na ? Murkha sarkha boltoyes

    • @पॅंथरनामदेवढगे
      @पॅंथरनामदेवढगे 2 года назад +1

      क्रांतिकारी जय भीम भाई

  • @Rajendradhade-k1x
    @Rajendradhade-k1x Месяц назад +1

    सतेचीहावासंजयगायकवाडयानचयाडोकयातशीरली.संजय.गायकवाड.असेबोलनेबरेनहवे.वोबीसी.दलीत.आदिवासी.मतदानालामुकलातूमी
    जय.शिवराय.जय.लहुजी.जय.भीम.जय.सविधान

  • @shashikantchaudhary6622
    @shashikantchaudhary6622 3 года назад +37

    तो संजय गायकवाड आहे,,, भाऊ,,,त्याच कुणी वाकल करू शकत नाही,,

    • @Its_suraj_humbare097
      @Its_suraj_humbare097 3 года назад +4

      Aare to Sanjay Gikwad Aahe Konta Dev Nahi kelya

    • @surajsonone5935
      @surajsonone5935 3 года назад +2

      Dev aahe saanjay gayakwad bhou

    • @Its_suraj_humbare097
      @Its_suraj_humbare097 3 года назад +4

      @@surajsonone5935 dev nahi kutra Ahe🤣

    • @sagartayde9820
      @sagartayde9820 3 года назад +1

      @@Its_suraj_humbare097 अरे माझी मंत्री हाणला धरून याची काय लायकी ...ते खोट्या अट्रोसिटी बद्दल बोलतो आहे हा लवदा तुमच्यात समाजात तेढ निर्माण करतो आहे ....शिका पाहिले...हे तुमचे फक्त पब्लिसिटी करता आहे गांडित दम आहे तर केस तर टाकून दाखवा

    • @Its_suraj_humbare097
      @Its_suraj_humbare097 3 года назад +2

      @@sagartayde9820 O Bhau Kes Aadhich Dakhal kili Aahe pan Sdhya sarkarch Manuvadi Aahe Na

  • @kunalnavbatkar3668
    @kunalnavbatkar3668 Месяц назад +1

    Ok sir

  • @vickybhadane2831
    @vickybhadane2831 9 месяцев назад +5

    एकदम मस्त

  • @vandanabagate747
    @vandanabagate747 26 дней назад +1

    Wa Bhai

  • @rakeshmohite6578
    @rakeshmohite6578 3 года назад +5

    Bhai saheb barabar bolat Jay bhim.

  • @MachindarHilak
    @MachindarHilak 11 месяцев назад +1

    बरोबर आहे दादा जय भीम

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 3 года назад +11

    Congratulations on the Jai Obc Jai Savidhan Jai Bharat

  • @NAMDEVGAIKWAD-q6e
    @NAMDEVGAIKWAD-q6e Месяц назад +1

    भाईसाहेब जाधव साहेब,अभिनंदन

  • @sanghpalgaikwad5773
    @sanghpalgaikwad5773 3 года назад +6

    Jay bhim khup bhari bolat bhau 🙏🙏🙏

  • @sagarsirsat7788
    @sagarsirsat7788 Год назад +2

    जय भीम

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 3 года назад +13

    Great job Saheb Jai Obc Jai Savidhan Jai Bharat

  • @jaganbhurke3546
    @jaganbhurke3546 22 дня назад +1

    जय भिम जय आदिवासी