ह.भ.प चारुदत्तबुवा आफळे । संत साहित्य । आख्यान : संत ज्ञानेश्वर माऊली चरित्र

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • नारदीय कीर्तन प्रसारक मंडळ,अ.नगर
    आयोजित
    कीर्तन महोत्सव २०२३
    राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारूदत्तबुवा आफळे
    विषय : संत साहित्य
    संत ज्ञानेश्वर माऊली चरित्र आख्यान
    (१९।०८।२०२३)
    प्रत्येक महिन्यातील कीर्तनसेवेची दिनांक - स्थळ इ.माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून हा समूह केला आहे .
    chat.whatsapp....
    नारदीय कीर्तन प्रसारक मंडळ , अ.नगर
    #aphalebuva #naradiyakirtan #santdnyaneshwarmaharaj

Комментарии • 11

  • @asavarikarkhanis2407
    @asavarikarkhanis2407 12 дней назад

    जेथे कीर्तनांनी दिवसाचा आरंभ होतो, अशा उत्तम कीर्तनकाराविषयी आम्ही श्रोते किती वेळा आणि काय स्तुति करावी, साथीदारही उत्तम!

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 11 месяцев назад

    जबरदस्त 👌 जोडीला साथही तेवढीच जबरदस्त 👌 खुप धन्यवाद 🙏🌹

  • @rajabhaupurbuj3620
    @rajabhaupurbuj3620 11 месяцев назад

    जय श्रीकृष्ण जय श्रीराम 🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 11 месяцев назад

    उत्तम किर्तन

  • @nilimajoshi9817
    @nilimajoshi9817 11 месяцев назад

    Jay Jay Raghuvir samarth.

  • @p.pagar.m.2959
    @p.pagar.m.2959 11 месяцев назад +2

    उत्तम

  • @chabutaijagdale9526
    @chabutaijagdale9526 7 месяцев назад

    Khup Sunder kirtan

  • @eknathpuri4527
    @eknathpuri4527 10 месяцев назад

    उत्तम. कीर्तनकार ❤❤❤

  • @narharidongare5426
    @narharidongare5426 11 месяцев назад

    😊

  • @bhavanaratnaparkhe4102
    @bhavanaratnaparkhe4102 Год назад +1

    भीमपलासी छान गायला

  • @sudhirtilak1741
    @sudhirtilak1741 11 месяцев назад

    कीर्तन अतिशय उत्तम आहे. साथीदार पण ऊत्तम. रसाळ ओघवती वाणी सप्ट उच्चार दहा पैकी दहा गुण. निरूपण आणि ऊत्तररंग दोन्ही श्रवणीय. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर