गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया .खरंच गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर होती .गणपती ची आरती म्हणत असताना जय दे जय देव बोलायची वेगळीच मजा असते सिद्धी कारण मी पण एक कोकणी मुलगा आहे ग .खरंच खूप छान टिपरी नाच मुलींचा फुगडी घालता, आणि थाटामाटात विसर्जन खूप सुंदर मला विलोग बगून खूप छान वाटलं..खरंच गणपती बाप्पा चरणी एकच विनंती करतो सुखी ठेव सिद्धी तुला आणी तुझ्या गावच्या आणि घरच्या लोकांना. तुला उदंड आयुष्य लाभो आणी तु खूप मोठी व्हावीस. अशी मी गणपती चरणी प्रार्थना करतो. ..तुझा मी खूप फॅन आहे ग. ..खरंच सिद्धी तु आमच्या कडे नक्की ये गणपती साठी पुढच्या वर्षी. . खूप छान मला खूप आवडला तुमचे गणपती विसर्जन..❤🫶💯
खरंच अतिशय खुप सुंदर गणपती बाप्पा ची मुर्ती छान होती सिद्धी मका खुप आवडली गणपती बाप्पा ची मुर्ती आणि खुप छान गांव आहे अतिशय उत्तम गांव आहे सिद्धी तुझ आणि खुप छान मंडळी होती खरंच खुप खुप खुप खुप छान विडिओ बनवला आहे खुप खुप शुभेच्छा सिद्धी तुला आणि तु पण खूप छान आहे सिद्धी तू पण मी तुझ्या गणपती बाप्पा कडे प्रार्थना केली आहे मोबाईल मधून कि सिद्धी असाच पाठीशी उभा आणि जगात तीचं नांव येऊ दे हिच गणपती बाप्पा कडे प्रार्थना करतो सिद्धी खुप मोठी होशील असा मला विश्वास आहे आणि मी लालबागचा राजा कडे रोज प्रार्थना करतो सिद्धी आशीर्वाद दे काही चूक झाली असेल माफ कर सिद्धी ❤❤❤❤
खुप प्रेमळ आणि साधी भोळी असतात राव तुमच्या कोकणातील मानस खुप भारी वाटलं तुमचा विडिओ पाहून 🥰असेच चांगले विडिओ काढत जा... Best of luck for future Videos👍🏻
Hi खूप 👌 👌🎊🙏 गाव कोणतं सिद्धी तुज मला शक्ती तुरा हा प्रोग्राम कधी आणि त्याची तारीख कशी समजेल mi पण कोकणातला आहे पण कधी शक्ती तुरा नाही बघितला मला बगायला यायच आहे plz सांग
Mast

❤️❤️
Pudhchya vlog konta yenar aahe
खुप खुप छान विडिओ आहे सिद्धी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ❤❤❤❤❤❤❤
खरंच अतिशय खुप सुंदर गणपती बाप्पा ची मुर्ती छान होती सिद्धी मका खुप आवडली गणपती बाप्पा ची मुर्ती आणि खुप छान गांव आहे अतिशय उत्तम गांव आहे सिद्धी तुझ आणि खुप छान मंडळी होती खरंच खुप खुप खुप खुप छान विडिओ बनवला आहे खुप खुप शुभेच्छा सिद्धी तुला आणि तु पण खूप छान आहे सिद्धी तू पण मी तुझ्या गणपती बाप्पा कडे प्रार्थना केली आहे मोबाईल मधून कि सिद्धी असाच पाठीशी उभा आणि जगात तीचं नांव येऊ दे हिच गणपती बाप्पा कडे प्रार्थना करतो सिद्धी खुप मोठी होशील असा मला विश्वास आहे आणि मी लालबागचा राजा कडे रोज प्रार्थना करतो सिद्धी आशीर्वाद दे काही चूक झाली असेल माफ कर सिद्धी ❤❤❤❤
खुप प्रेमळ आणि साधी भोळी असतात राव तुमच्या कोकणातील मानस खुप भारी वाटलं तुमचा विडिओ पाहून 🥰असेच चांगले विडिओ काढत जा... Best of luck for future Videos👍🏻
2.40😅😅😅जय देव जय देव 😅😅
कदीचा गणपती 2023की2024चा
हि निळम ताई
पुढच्या वर्षी.....🙏🙇
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला
Ganpati Bappa lvkr ya 😢
Mast Video 📸📸 aahe ❤️❤️
Nice
खूपच छान... आपले गाव ते शेवटी गावच
गणपती बाप्पा मोरया
Khup chan hotaa ❤❤
Tai tu gavi aahes na bhetayla aalo tr chalel ka
Chan video ahe 😊
Mahad तालुक्यात पण नांदगाव आहे, तू त्या नांदगाव ची आहे का?
Nhi
Nice❤❤
Didi tu bolok ka nahi banvt me vat bgtoy bolok ci❤😊
Hi खूप 👌 👌🎊🙏 गाव कोणतं सिद्धी तुज मला शक्ती तुरा हा प्रोग्राम कधी आणि त्याची तारीख कशी समजेल mi पण कोकणातला आहे पण कधी शक्ती तुरा नाही बघितला मला बगायला यायच आहे plz सांग
❤❤❤❤
नानाचं साड्याचां दुकान आहे वाटतं😂😂😂
Khup chan vlog
khup chhan
खूप छान
Nice Vlog
Tai tumhala bhetu shakto ka.... Big fan
Aamhi nallasoparyalach rahto
अनंत चतुर्थी नाही ग अनंत चतुर्दशी
Pn tuja dance ch nai jala .... Mja aali pn nahi pn aali .... Sangli vrun khup Prem tula
Nice tai
😍🙏🙏