GAUNWALI BAI - OFFICIAL SONG | RASHMI SONONE | SARANG SONONE | VIPIN TATAD | ROHIT SHINDE | 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 1,7 тыс.

  • @kajaltayade7057
    @kajaltayade7057 2 месяца назад +131

    Jalwa Tai Jalwa 🔥🔥🔥... Blockbuster movie chya ganyana ekdam jabari takkar ahe tuz gaan.
    Ganyache ek ek shabd, screenplay, choreography superb ahet ekdam.
    Ani jitkya utsahane tumhi saglyani he song execute kelay, tyachya duppatine viewers chya manat utsah bharlela asel he nakki..❤

  • @KomalOmSawale
    @KomalOmSawale 2 месяца назад +58

    गाऊन म्हंटले की लोकांच्या कपाळावर आड्या पडायच्या परंतु गाऊन ची संकल्पना बदलून टाकली एक नंबर सॉंग आता फक्त गाउन वाली बाई 😂❤❤❤❤

    • @priyamagare591
      @priyamagare591 2 месяца назад +1

      Tumchya vr pn kadha na 1 gaan om Dada 👍

  • @varshathakur1119
    @varshathakur1119 2 месяца назад +9

    मी पहिलीच अशी बाई पाहिली की कमेंट ला सडेतोड उत्तर दिले नाहीतर काहीजण रडून ड्रामा करून व्हिडिओ टाकतात खरच मनापासून सैलूट. छान जोडी आहे तुमची. अशीच खुश रहा❤

  • @OMCHETECH
    @OMCHETECH 2 месяца назад +6

    Wow amazing
    खुप छान ताई
    खुप viral honar पक्का ❤

  • @SWAPNIL57882
    @SWAPNIL57882 2 месяца назад +7

    @rasmi sonone
    आता अख्खा महाराष्ट्रात लग्न सराईत एकच गाणं ......गाऊन वाली बाई 🎉🎉🎉🎉🎉

  • @Adhyayani_Burghate
    @Adhyayani_Burghate 2 месяца назад +8

    एकदम झक्कास रश्मी ma'am 🔥🤩👌👌👏... सुपर डूपर हीट साँग👏👌👌....

  • @pawantondlikar1916
    @pawantondlikar1916 2 месяца назад +7

    लगे राहो.... आगे बढते रहो.... मराठी माणूस तरकी करतोय... बिनधास्त जा पुढे सपोर्ट फुल.... आग लावून टाका you tube ला......

  • @Justicefornation
    @Justicefornation 2 месяца назад +5

    Shandar jabardast Banti Nagle tune morshi ka nam bhi roshan kiya hai bhai ❤😊Good Work

  • @kida7765
    @kida7765 2 месяца назад +3

    1 नंबर, 1 नंबर, एकच नंबर.
    जीवन असच जगायच असत.
    डान्स भारी,ॲक्टिंग पण भारी.
    आणि अश्लीलता तर बिलकुलच नाही,याच पण समाधान वाटल.
    आणि एक गोष्ट लक्षात घेतली तर मोठ्या माणसाचा आदर ते फार महत्वाचं आहे.
    तुम्ही तो केला.
    सासरा रुपी जे पात्र आहे,ती व्यक्ती समोर आली तेव्हा तुमचं नाचन थांबवलं.
    असच जगत रहा,दुसऱ्यांना हसवत रहा.
    गजानन माऊली तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल.
    तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा..

  • @radhikakhedkar8128
    @radhikakhedkar8128 2 месяца назад +13

    एकदम झकास गाऊनवाली बाई गाणं आणि डान्स या गाण्यामुळे गाऊनला आणि गाऊनवाली बाईला भरपूर प्रतिसाद मिळणार आणि विदर्भाचे नाव मोठे होणार पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤💐💐

  • @ramaynearchna
    @ramaynearchna Месяц назад +3

    काय व्हिडिओ तयार केला ताई एकच नंबर🎉🎉🎉❤❤❤ पता क्षणी खूप आनंद झाला मला मी दोन-तीन वेळेस गाणी बघितली😊😊 खूप सुंदर अतिशय सुंदर

  • @Savitagaikwad891
    @Savitagaikwad891 2 месяца назад +25

    जे म्हणायचे ना लोक गाऊन घालती त्यांना म्हणावं बघा तो गाऊनही फेमस झाला आणि गाऊन वाली बाई फेमस झाली तर ताई तुला अशीच पुढे जा तुझी अशीच प्रगती होऊ दे खूप खूप शुभेच्छा तुला एक नंबर आहे गाणं🎉🎉

  • @nehachirecipeaniblog1991
    @nehachirecipeaniblog1991 2 месяца назад +2

    खूप छान काम केले आहे सगळ्यांनी मला तर खूप आवडलं आहे गाऊनवाली बाई चा डान्स खतरनाक नाद खुळा झकास कडक एक नंबर तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा वहिनी तुम्हाला 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤

    • @meghrajohol4694
      @meghrajohol4694 2 месяца назад

      तुमचं गाणं येऊदे गाणं

  • @pramodvairage9717
    @pramodvairage9717 2 месяца назад +4

    रेशमी ताई खुप छान .. गाण आणि डान्स आहे 👌👌👌 अशीच प्रगती करत रहा आणि आमचं मनोरंजन करत रहा ..

  • @Onlycsk1995
    @Onlycsk1995 2 месяца назад +3

    रश्मी ताई ची हवा आहे महाराष्ट्रात...
    जोरात वाजवा dj आली गाऊनवाली बाई🙌 विदर्भी बाणा म्हणजे विषयच भारी ❤💥🔥
    कौतुक तर त्यांच्या नवऱ्याच करायला पाहिजे, support खूप आहे त्यांचा..
    रोहित दादा आणि विपीन दादा पण आभार 🙏
    गाजवला तुम्ही विदर्भ...❤

  • @dipakadam9969
    @dipakadam9969 2 месяца назад +29

    जे वाईट बोलत होते त्यांच्या सणसणीत कानाखाली वाजवली जाळ आणि धूर सोबतच😂🎉🎉❤

  • @savitasmarathikitchen5870
    @savitasmarathikitchen5870 2 месяца назад +8

    ताई तुम्ही काय घालता ते महत्वाच नाहीच! पण तुमचा गाऊन वर डान्स , गाण १ नंबर केला👏 mast , जीवनात विरोधक असलेच पाहिजेत त्याशिवाय प्रगती होत नाही . अशीच प्रगती करा. All the best 👍

  • @ranjanamajalkar9913
    @ranjanamajalkar9913 2 месяца назад +9

    सगळी दुनिया एकीकडे नवरा एकीकडे सपोर्ट महत्वाचा

  • @Ranjanaalone
    @Ranjanaalone 2 месяца назад +2

    अभिनंदन ... खुपचं छान व्हिडिओ बनवला आहे.बंटी सरने खुप छान सुरुवात केली.👌👌🙏

  • @roshnigajbe2465
    @roshnigajbe2465 2 месяца назад +3

    Dance madhe energy 1 number ❤sasre buwa😮 supported 😊Dada ani tai❤

  • @sonus502
    @sonus502 2 месяца назад +2

    खूप खूप मज्जा आली..भन्नाट सोंग आहे.. Choreography shooting angles रश्मी चे हवभाव आणि एनर्जि खूप च awesome..दादा चा डान्स पण खूप भारी 👌🏻👌🏻 तुम्हा सर्वांना शुभेच्छा 🎉🎉

  • @Komalrecipe_96
    @Komalrecipe_96 2 месяца назад +4

    आता या गाण्यासोबत गाऊन पण फेमस होणार....मस्त गाणं.....खुप शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @Payalllll_010
    @Payalllll_010 2 месяца назад +2

    Khup chhan aani tuhmi 1 no acting keli kaku mast👌song 1 no ahe editing 1 no kharch superrrrr se uper ha vedio million janar ahe🎉🎉❤❤👍🤗

  • @madhavijadhav9901
    @madhavijadhav9901 2 месяца назад +343

    याला म्हणतात Sixer ......जिने गाऊन वरून हिणवलं तिचं तोंड किती उतरलं असेल हा विचार करुन हसायला येतय 😅बाकी Awsome ...मी तर म्हणते खरंच रश्मी तुझा नावाचं गाऊन च दालन सुरू करावं नाव त्याच 'गाऊनवाली बाई ' मस्त 🎉🎉❤❤🎉

    • @jyotimoon443
      @jyotimoon443 2 месяца назад +5

      100%🙏🏻बोलले

    • @ajitwaghmaredotcom
      @ajitwaghmaredotcom 2 месяца назад +3

      कॉपीराइट आहे ©™® ताईंचे

    • @sujatakhade1111
      @sujatakhade1111 2 месяца назад +2

      खर आहे.

    • @kalpanachavan5198
      @kalpanachavan5198 2 месяца назад

      👌

    • @nishigandagurav7564
      @nishigandagurav7564 2 месяца назад +5

      ज्यांनी हिणवलं त्यांच्या तोंडात मारण्या सारखा व्हिडिओ आहे 😂

  • @rameshmagare4162
    @rameshmagare4162 2 месяца назад +1

    अप्रतिम.. सुंदर. ...छान कोरिओग्राफी........जबरदस्त‌ एक्सप्रेशन. .जबरदस्त डान्स ❤❤

  • @Rajsushila2323
    @Rajsushila2323 2 месяца назад +4

    Kadk जयभीम जय शिवराय ❤

  • @janhavipadwal9825
    @janhavipadwal9825 2 месяца назад +1

    Amazing amazing amazing amazing video song aahe... Khup khup Abhinandan tumchya sarvanch Didi... Apratim gaan apratim Dance kyaa baat kyaa baat .. Khup chan aani khup majja yetey gaan aiktana... 👏👏👏💐💐💐💐💐

  • @vikeekharate6177
    @vikeekharate6177 2 месяца назад +4

    जसं गान बनवल तसाच डान्स,rap आणि acting
    No 1

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 2 месяца назад +1

    सौ.व श्री.सोनवणे एकदम दमदार आगमन... पुढील कार्यासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा

  • @anujaswor4631
    @anujaswor4631 2 месяца назад +4

    He khara ahe ki jyala lok nav thevtat tech lok pudhe jatat...khup cchan... Mhanun mhantat na ki nindteche Ghar asave shejari... Jithe aapli ninda hote , tithunch aalpli pragti suru hote...

  • @sonalidiwan2109
    @sonalidiwan2109 2 месяца назад +1

    Jitendra guruji tumhi trr odkhaylach nhi aalet......khup bhaariiiiii👌👌👌👌

  • @amolbomble-w1s
    @amolbomble-w1s 2 месяца назад +3

    सूरज चव्हाण हा खूप भोला आणि प्रामाणिक आहे.. अस्या साध्या माणसाला सलाम ❤love you

  • @kunalumekar
    @kunalumekar 2 месяца назад +1

    100/100✅
    तिनही हुकूमी एक्के ❣️
    एकदम झक्कास 👌🏻✌🏻🥰

  • @nitintaywade4593
    @nitintaywade4593 2 месяца назад +2

    महेश तू खूप छान गाणं लिहलं आणि गायलं 💐💐💐अभिनंदन

  • @Shetkarirockstar
    @Shetkarirockstar 2 месяца назад +3

    ❤🎉 सुंदर पुन्हा पुन्हा पाहू वाटणारं गाणं

  • @rekhakumbhar1166
    @rekhakumbhar1166 2 месяца назад +2

    खूप सुंदर ताई.मला फार आवडतात तुमचे व्हिडिओ.असेच पुढे पुढे जावा.मला तुम्ही एक स्टार म्हणून नावा रूपाला येणार किंवा याल म्हणून माझे मन सांगत आहे.खूप पुढे जाणार आणि खूप मोठे होणार तुम्ही.माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत Keep it up 🎉💐💐👌👌🎊🎊🙏🙏👍👍🍫🍫

  • @sweetie8051
    @sweetie8051 2 месяца назад +6

    याला म्हणतात खर टॅलेंट,मग पोशाख नाही महत्वाचा वाटत.❤

  • @artigedam9793
    @artigedam9793 2 месяца назад +1

    अप्रतिम ताई एकच नंबर, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @vikasshankpal5900
    @vikasshankpal5900 Месяц назад +4

    Great ❤❤❤❤ bhaiya and bhabhi ji

  • @seemanatekar3612
    @seemanatekar3612 2 месяца назад +2

    Congratulations Tai🎉❤ ashich pudhe jaat raha 😍 khup chaan watla tuzya gaun varchya video mule tu aaj tya var song pn banvlas ❤❤ thats the spirit 😘 heartly congratulations ❤ Rashmi Tai cha naad karycha nahi ❤😊

  • @amolpalaspagar2056
    @amolpalaspagar2056 2 месяца назад +7

    Amchya Amravati chi shaan aye Rashmi tai

  • @sarlashinde431
    @sarlashinde431 2 месяца назад +1

    Ohooooooooo yeeeee रश्मी ताई ❤कितीच छान सुंदर aaniiii अप्रतिम 🎉🎉🎉🎉

  • @aaplichawl5434
    @aaplichawl5434 2 месяца назад +4

    APPRECIATE...ज्या गोष्टीमुळे लोकांनी आपल्याला नावं ठेवली, हिणवलं त्याचा राग न येता .. हसत हसत त्याच गोष्टीलाच BRAND करणं म्हणजेच KHATARNAK POSITIVITY .. GREAT .🎉🎉

  • @harshalpatil6310
    @harshalpatil6310 2 месяца назад +2

    Ekch no. Tai 🎉🎉 congratulations 🎉🎉🎉 tumhala asech pudhe jat raha middleclass bai pn kami nahi he dakhavun dya jagala ❤❤❤amhi tumchya pathishi ahet 😊❤

  • @PrernaGolelwar
    @PrernaGolelwar 2 месяца назад +3

    खुप छान ताई दादा मला तुमच गाने खूप आवडलं

  • @shineIndia987
    @shineIndia987 2 месяца назад +1

    जबरदस्त ❤️❤️ताई छान नाचलीस तू.... जलवा जलवा 🎊🎋🎉🧨भाऊ तुम्ही कमाल acting करतात.. हि sucess तुमच्या धमाल..कमाल..तुफान जोडीची आहे ❤
    आता जागोजागी लग्नात हेच गाणं वाजणार...
    कुणी काहीही म्हणो 😅
    गीत लिहिणारे
    Music देणारे
    कोरिओग्राफी करणारे
    शूट करणारे
    सगळ्या टीमचे अभिनंदन 🎊🎉🎊
    मज्जाच मज्जा

  • @catandnaturelove5024
    @catandnaturelove5024 2 месяца назад +90

    Ha video Ani song million var janar Rashmi Mazi comment pin kar 🔗❤😄😄🤗🤗🤗😍😍😍

    • @jyotimoon443
      @jyotimoon443 2 месяца назад +4

      कोई शक नहीं.. नक्कीच जणार खूप खूप शुभेच्छा रश्मी ताई 😍😍😍😍

    • @swatigaikwad4621
      @swatigaikwad4621 2 месяца назад +2

      Khar ahe 😂

    • @Minitraditionalcooking
      @Minitraditionalcooking 2 месяца назад +2

      ❤❤❤ शंकाच नाही ❤million तर 1 दिवसात होतील

  • @sarlashinde431
    @sarlashinde431 2 месяца назад +1

    Super se upper yaar kay gaan tayar Kel hats of team aani Sarang bhaiyya

  • @SaajniMusic
    @SaajniMusic Месяц назад +3

    Kadddddddaaaaakkkkk

  • @shubhangihemantrathod9884
    @shubhangihemantrathod9884 2 месяца назад +1

    Ek no.song nd Jodi superrrr dance

  • @PrafulWankar-eb4ir
    @PrafulWankar-eb4ir Месяц назад +3

    Tai tuza ek dance bghtlu hidvi patil sobat tumhi tr tula pn feil kele mla khup awdl you are great 👍👍👍 tai

  • @amrutakamble5414
    @amrutakamble5414 2 месяца назад +1

    Kay bolu Tai shabdach nahi👌👌khup chhan ❤❤ khup mast vatai tumchi pragati bagun 👏

  • @ReshmaPatil-co5hm
    @ReshmaPatil-co5hm Месяц назад +3

    मॅडम माझ्या भाचीची पण वेब सिरीज आलेली आहे राम राम सरपंच युट्युब सताक्षी चैनल वरती आम्ही तुमचे सगळे व्हिडिओ बघतो कॉमेडी असते खूप छान असतात व्हिडिओ तुमचे पुढच्या वाटचालीसाठी अभिनंदन

  • @pankajkulkarni8568
    @pankajkulkarni8568 2 месяца назад

    ❤अगदी बरोबर ताई 1 नो. ज्यांनी आणि ज्यांनी तुला गाऊन वरूनच उतरून हिणवले न बोलता त्यांचा थोबाडीत ठेवली अस दमदार साँग आहे ताई माझे पण नाव रश्मी आहे आपण असेच आहोत असेच राहायचे 👍🥳आपल्याला कोणाचा बोलण्याने बदलवाईचे नाही देव तसाच आपल्या पाठीशी आहे ...🎉1 no. ताई माझे भरभरून शुभेच्छा आणि प्रेम ताई ...ताई तुमचा सोबत तुमचा नवऱ्याचे पण तितकेच मदत आहे हो बिचारा खूप चांगला आहे ......🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kapiltelmore903
    @kapiltelmore903 2 месяца назад +1

    Congratulations to the team..very nice song..and as usual vipin tatad took song to the next level🎉🎉🎉

  • @sonalahire1098
    @sonalahire1098 2 месяца назад +7

    आई शपथ गाऊन चे रेट वाढणार बहुतेक 😂😂😂

  • @PriyankaBangaya
    @PriyankaBangaya 2 месяца назад +1

    Rashmi tai super video & dada ni pn khup Chan dace kela . Congratulations both of you 💐💐

  • @MansaviMotor-w6g
    @MansaviMotor-w6g 2 месяца назад +2

    1no. KAKI mla khup aavdla he gana 😍

  • @swatirajguru3429
    @swatirajguru3429 2 дня назад +1

    khup chhan ❤❤

  • @shraddhathakkar2580
    @shraddhathakkar2580 2 месяца назад +1

    Khup chan ..keep it up.. God bless you 🎉

  • @sarikabalajigurde7225
    @sarikabalajigurde7225 2 месяца назад

    भन्नाट song 👍👌👏💐
    खूप छान सादरीकरण 🎉❤️

  • @miss_olly_158
    @miss_olly_158 2 месяца назад +1

    yak no song zal aamch ❤❤ aankhi like ani trnding la aal pahjy aapl song🎉🎉🎉🎉

  • @gajananingole6118
    @gajananingole6118 2 месяца назад +2

    जबरदस्त आहे माहोल बदल दीया खतरनाक डान्स केला ताई On Rocks 👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sachinchavan4368
    @sachinchavan4368 2 месяца назад +1

    1ch no ... Yarr mastch jodidarachi sath asavi tr ashi❤❤❤❤ ashich pragti kara Rashmi Tai 🎉🎉

  • @ccimchetanchaudhari
    @ccimchetanchaudhari 2 месяца назад +2

    Blockbuster🎉 This song 🎵will break records views.

  • @maskwali4681
    @maskwali4681 2 месяца назад +2

    कमाल केली विदर्भ करांनी तर राव.... एक नंबर माहोल परफॉर्मन्स होता❤❤

  • @lavanyagaikwad8972
    @lavanyagaikwad8972 2 месяца назад +1

    खूप छान ❤ पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा 🎉❤

  • @aaplekokan-vinaymahadik1582
    @aaplekokan-vinaymahadik1582 2 месяца назад +1

    Congratulations रश्मी ताई
    धमाकेदार गाणे

  • @ravichandneri6236
    @ravichandneri6236 2 месяца назад

    Khup chan lihilay ani gaylahi changl............ Khup khup shubhechha Sampurn team la 👏🏻👍🏻🎉🎉🎊🎊💥🎊💐💐🙏🏻

  • @reshmasolanke6557
    @reshmasolanke6557 2 месяца назад +1

    1 no taiiii...👌 jhakaassss

  • @thelabalubs
    @thelabalubs 2 месяца назад +1

    Are top var chalte maza bhai Vipin tatad appreciate you meri jaan ❤

  • @umeshwarghat5947
    @umeshwarghat5947 2 месяца назад

    जबरदस्त रश्मि ताई उर्फ गाउनवाली बाई....... We are proud of you... All Amravati kar.... I am yours top fan.. Goodwork

  • @RaviWankhade-ob1po
    @RaviWankhade-ob1po 2 месяца назад +1

    khup chan song ahe..sarvani khup mehnat ghetli he song shoot hot astana 45• degree temperature hot pn screen vr konich yachi janiv hou deli nahi..tai dada ekdam rock 🥳 all team congratulations..lavkr 10 million views aplya song la yenar ahe 👍👌

  • @saritajain4282
    @saritajain4282 2 месяца назад

    Superb 👌👌 you both couple are rocking. Ashich ekmekana sath dya. Amazing performance of both. God bless you

  • @vishvnilwathore8562
    @vishvnilwathore8562 2 месяца назад +1

    Lai bhari song , dance , gauan valibai

  • @Dhanushbharskar
    @Dhanushbharskar 2 месяца назад

    Ohhoo Kadakkkkk Tai.....yekach no. ❤❤❤❤mast song zalay ,
    Lay bhari🥳🥳🥳🥳🥳🥳

  • @monikahangarge1099
    @monikahangarge1099 2 месяца назад +1

    Very nice tai Tumi doge asech raha best of luck tai ❤

  • @nikeshrathod5768
    @nikeshrathod5768 2 месяца назад

    Khup Sundar......bole to ekdam zhapuk zhupuk.......❤❤❤

  • @aartisatpute3999
    @aartisatpute3999 2 месяца назад +1

    खूपच छान ताई आणि भावजी तुम्हाला सपोर्ट करतात खरंच भावजी आणि तुमची जोडी कमाल ❤❤❤❤❤❤ खूपच सुंदर डान्स ताई ❤❤❤❤❤🔥🔥🔥🔥🙏🙏🌹🌹🌹💐💐

  • @suvia679
    @suvia679 2 месяца назад

    अगदी छानच 😊😊😊
    सुंदर
    भविष्यासाठी शुभेच्छा 👍👍

  • @meenatamgadge2890
    @meenatamgadge2890 2 месяца назад +1

    भन्नाट सादरिकर!❤❤❤🎉🎉🎉

  • @kaps7627
    @kaps7627 2 месяца назад +1

    Ek number Sonone Family

  • @shaileshkch06
    @shaileshkch06 2 месяца назад

    👌🏻👌🏻👌🏻💯मज्जा आली गाणं पाहून सर्व कस एकदम झक्कास झालं ❤❤❤❤❤

  • @AbhijeetAmzare
    @AbhijeetAmzare 2 месяца назад +1

    Khatrnak 💥❤

  • @archanapande8960
    @archanapande8960 2 месяца назад +1

    Ek numberrrr Tai...🎉

  • @aartikulkarni39
    @aartikulkarni39 2 месяца назад +2

    पुर्णतः स्वावलंबी ताई ,स्वाभिमान वाटतो यातील सगळयांचा
    Proud of you
    ❤😊😊😊😊😊

  • @multiartzone
    @multiartzone 2 месяца назад

    TRENDING BEAT ... होऊ द्या वायरल ❤❤❤❤❤❤

  • @dikshalingayat605
    @dikshalingayat605 2 месяца назад +1

    Khupch chan song ahe shevt tar khupch mst sasre nachtat khup khush hota teva ❤❤❤❤❤

  • @PranavTecnicalInformation
    @PranavTecnicalInformation 2 месяца назад +1

    Mast bai,,,,..😊

  • @kishortupsakhare4678
    @kishortupsakhare4678 2 месяца назад

    Khup Chaan 🎉God Bless Both Of You Always

  • @khazanaofmusic8310
    @khazanaofmusic8310 2 месяца назад

    kharach khup Chhan ani kadak. Ekdum Bollywood chi Feeling denare song.Sampuran team che abhinandan. 💐💐🎊🎊🎉🎉

  • @deshbandhumahatme7378
    @deshbandhumahatme7378 2 месяца назад

    Khupach chaan performances. Khup shubhechcha.

  • @rajshreeraut6310
    @rajshreeraut6310 2 месяца назад

    Mst.. Agdi nachavas watty.. Aani dadanche expression pn khupch chhan.. Agdi ganyachya shabdanwr expression aahet tyanche. Aani rashmitai tumcha tr nadch khula rao... Kadak ekdam.. Khup chhan..

  • @Pragati-i6f
    @Pragati-i6f 2 месяца назад +1

    Congratulations tai 🎉🎉khup bhari song zal ahe ❤aayushyat khup samor jashil tai tu

  • @PrashantMohite-d2j
    @PrashantMohite-d2j 2 месяца назад +1

    तायडे 🎉 1नंबर ❤ all the best 👍

  • @cartoonajyavlogs2884
    @cartoonajyavlogs2884 2 месяца назад +1

    अप्रतिम साँग झालं आहे 🎉🎉

  • @rahulgaikwad3369
    @rahulgaikwad3369 2 месяца назад

    TALENT....khup Sunder performance

  • @DB.abcd1234
    @DB.abcd1234 2 месяца назад +2

    लयच कडक ना व माय, सारे च्या बुडाले मिरच्या झोमल्या असन ना व आता👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @Marathirecipevlogminakshe
    @Marathirecipevlogminakshe 2 месяца назад +1

    खरच खूप छान गाणं तयार केले खूप छान आवाज आणि डान्स स्टेप्स पण भारी

  • @SunandaChaudhari-k5c
    @SunandaChaudhari-k5c 2 месяца назад +1

    Khup cchan ❤ 🎉