Walmik Karad Surrender : वाल्मिक कराडच्या सरेंडरचा सस्पेन्स थ्रीलर घटनाक्रम ! | Live News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 56

  • @Ganesha-l2q
    @Ganesha-l2q 3 дня назад +23

    काल धनंजय मुंडे आणि फडवीनीस याची भेट आणि आज़ वालमी कराड ची शरणागत या वरुण दिसुन येते कि हे सरकार पुर्ण पणे manenge आहे😢

    • @ThelibralHindu
      @ThelibralHindu 3 дня назад +2

      Tumhala dukh ka hot aahe???? Haaa murderer bhetla surrender zala hyachi anand nhi zala ka?!!?
      Mi tr mhnto sarkar kharach bekar aahe...hyala thokayla hawa hota....mi tar bjp chya virodhat ahe hya goshti varun

  • @SAS-uq2ry
    @SAS-uq2ry 3 дня назад +5

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो परमेश्वर 😢

  • @bhushankakde4649
    @bhushankakde4649 2 дня назад +1

    सरकार चा निर्लज्जपणाचा कळस आहे,एवढा जनअक्रोश असूनपण काहीच कारवाई करीत नाही.

  • @machhindradoke-sl3xe
    @machhindradoke-sl3xe 3 дня назад +7

    सर्व म्यनेज झाले आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

    • @JangUng-v1f
      @JangUng-v1f 3 дня назад

      कशाला शूभेच्छा? दुर्भेछा दे

  • @kishornaik623
    @kishornaik623 2 дня назад

    हे एक महानाट्य आहे, याचे लेखक दिग्दर्शक....... आहेत त्यात बाकीच्या सर्वांना त्यांच्या भूमिका मिळाल्या आहेत, सर्वांना योग्य मानधन मिळणार आहे, फक्त पत्रकार बाकी आहेत.

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 3 дня назад +16

    जनआंदोलन उभे केले पाहिजे तरच सामन्या माणसाला नाय मिळेल

    • @ganeshphad5785
      @ganeshphad5785 3 дня назад +1

      बीड मोर्चा मध्ये राजकीय सभा चालू होत्या या राजकीय नेत्या मुळे हे मॅटर दुसरी कडचं गेलं

  • @kingmaker9
    @kingmaker9 3 дня назад +7

    लाडका आरोपी योजनेचा लाभ धारक कराड😂😂

  • @shivanjalinewsshakarnagara5986
    @shivanjalinewsshakarnagara5986 3 дня назад +8

    जामिन मिळताच मुंडे व वाल्मिक सुरात म्हणनार ....वाॅशिंग पावडर निरमा...

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 3 дня назад +3

    खुप छान माहिती दिली प्रथमेश😢😮

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 3 дня назад +6

    UP स्टाईल ने पोलिस का नाही पकडू शकले नाहीत कारण योगी आणि देवेंद्र यांच्यात मूळ फरक आहे .

  • @shivanjalinewsshakarnagara5986
    @shivanjalinewsshakarnagara5986 3 дня назад +4

    गाडी ताब्यात का नाही बरौबरचे माणसाची चौकशी का नाहीपुण्यात जिथे राहीला त्या महीलेस अटक कधी ? सब गोलमाल है..

  • @pankajgaikwad1411
    @pankajgaikwad1411 3 дня назад +1

    Ghya 1500rs cha effect😊

  • @sachinpawar9294
    @sachinpawar9294 3 дня назад +1

    नियोजनबद्ध शरण आला

  • @RaghunathGaikwad-mx5gn
    @RaghunathGaikwad-mx5gn 3 дня назад +1

    काही नाही यातुन दिसुन येते की जे यांचेच निवडणूक आयोग यांचेच सीबीआय सीआयडी पोलिस यंत्रणा यांचीच फक्त निमुटपणे बघत राहायचे एवढंच काम सामान्य जनतेच काम

  • @dipakwagh7341
    @dipakwagh7341 3 дня назад

    नेत्यांचा हात डोक्यावर असला म्हणजे न्यायालय पण आपले आंडे झेलेल हे ह्या गुन्हेगारांना चांगले च माहिती आहे.

  • @sachinkekan
    @sachinkekan 3 дня назад

    काही होणार नाही आशा किती केस दोन ते तीन महिन्यात शांत होतात परत नवीन काही तरी मीडियाला मिळणार

  • @MrAmarsaheb
    @MrAmarsaheb 3 дня назад

    लवकरात लवकर कारवाई व्हावी

  • @YuvrajBansode2402
    @YuvrajBansode2402 3 дня назад

    न्याय तर मिळालाच पाहिजे😢

  • @Mandaleganesh
    @Mandaleganesh 3 дня назад +1

    कुञा शरण आला

    • @CommanmanwithDM0007
      @CommanmanwithDM0007 3 дня назад +1

      😂 मन्याला कुत्रं महनु नका 🦴‌शरद ने टाकलं की भुकतो

  • @sumit06lad
    @sumit06lad 3 дня назад

    नावं देवाची... काम चोराची 🙏

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 3 дня назад

    तुम्ही चक्रव्यहू तयार करा मी ते भेदून तुम्हालाही बाहेर काढतो. मी पुन्हा आलो परंतु २२/दिवसात वाल्मीक कराड याला साधी अटक करू शकलो नाही इथेच माझी नामुष्की जनते समोर आली. जय महाराष्ट्र.

  • @mr.gaming8949
    @mr.gaming8949 3 дня назад

    दिसत असून आंधळा अशी परिस्थिती आहे😢😢😢

  • @unknown_49018
    @unknown_49018 3 дня назад +1

    देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ या दोघांमध्ये खुप मोठा फरक आहे

  • @pradipspatil8077
    @pradipspatil8077 3 дня назад

    फडणवीस साहेबांना काल मुंडे भेटले काय... आणि आज सरेंडर झाला काय.... लोकं काय वेडे आहेत का राव... सर्व मिलि भगत आहे राव 👍

  • @SatishKadam-pe6sy
    @SatishKadam-pe6sy 3 дня назад

    मंत्री पदाचा उपयोग करून वाल्या सोडणार

  • @vitthalraopachrne3948
    @vitthalraopachrne3948 3 дня назад

    आकाचा आका धोक्यात होताा म्हणून चला पुढे आला 😊

  • @shobhadongare4654
    @shobhadongare4654 3 дня назад +1

    वाल्मीक, संपती परत मिळवणार,

  • @shivanjalinewsshakarnagara5986
    @shivanjalinewsshakarnagara5986 3 дня назад

    खंडणीच्या गुझण्यात मालमत्ता जप्त होत नाही मग ....

  • @aishwaryashete479
    @aishwaryashete479 3 дня назад

    सर सर्व हे जे आहे तो म्हणजे एकच आहे vaacharnaraa बोकड

  • @Tushar-t8l
    @Tushar-t8l 3 дня назад +1

    Setting zhali

  • @bachelorboys5297
    @bachelorboys5297 3 дня назад

    Aaple Sarkar evdhe laa४ hoil vatle navhate.😢😢😢

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 3 дня назад +2

    अंनाजी पंतानी सेटिंग केली

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 3 дня назад

    Je aropi ahet tyni je 16 call kelet Mothya netyala to kon ahe

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 3 дня назад

    Prathamesh abhayas Purna vishleshan

  • @yogeshmane4836
    @yogeshmane4836 3 дня назад

    Karvai kahich honar 😂

  • @PrashantPatil-ev4ji
    @PrashantPatil-ev4ji 3 дня назад

    सब घोडे बारा टक्के 😂.....

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 3 дня назад

    Yamini damaniya ya mahila chya dabawa mule sarkar ne he paaul uchalale

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 3 дня назад

    Police yancha var dabau asnar

  • @rajadon2071
    @rajadon2071 3 дня назад

    Walmik karad king of beed ❤

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 3 дня назад

      असला गुंड king असतो का

  • @Akakbakadbambebooo
    @Akakbakadbambebooo 2 дня назад

    मग राजीनामा नाही मागणार का आता

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 3 дня назад

    काहीही होणार नाही अपडेट व्हर्जन च राजकारण ,त्यातून सत्ताकारण चालू आहे,,शिकलेली लोकच ह्यांचे समर्थक आहेत....ह्याच कारण जात,धर्म,केंद्राचे obc.. राज्याला माहित आहे दोषी कोण आहे..