4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headline | 6 PM | 10 October 2024 | Marathi News | tv9 marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024

Комментарии • 11

  • @sanjaykamble2679
    @sanjaykamble2679 3 часа назад +1

    खरोखरच आतापर्यंत रतन टाटांना भारतरत्न न मिळणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 3 часа назад

    काही लोकांची लायकी नसताना आर. एस. एस.ने काही लोकांना भारतरत्न दिले आणि या देशाचे खरे रत्न असलेल्या रतन टाटा यांना जिवंत असेपर्यंत च भारत रत्न द्यायला हवे होते.

  • @GSss552
    @GSss552 4 часа назад +1

    टप्पा अनुदान GR चि बातमी दाखवा...

  • @SureshAutade-i6y
    @SureshAutade-i6y 4 часа назад +4

    मराठा आरक्षणाची बातमी दाखवली नाही

  • @yogeshawasarmol
    @yogeshawasarmol 3 часа назад

    Ste sagale jaudya pan bjp BJP padaaa re soyabin कपाशीला भाव दित नाही ना इतकं नायलक सरकार मी आतापर्यंत पाहिलं नाही आता पर्यंत मी bjp ch kaam kel pan kahi कायदा नाही शेतकरी नो तुम्ही फक्त bjp ch sarakar pada jarange la nivadun aana konal aana pan bjp la pada

  • @RameshKadam-nf4et
    @RameshKadam-nf4et 4 часа назад

    सगळे आले शरद नाय आले आज

    • @S.S.K.999
      @S.S.K.999 3 часа назад

      ते नारायण गडावरील दसरा मेळाव्याच्या तयारीत वेस्त आहेत

  • @Dnya-b84
    @Dnya-b84 4 часа назад +1

    Bhujbal} Swatta Bhastachar Kara ....😊