बोटीवरील जीवंत माशांचे जेवन आणि खोल समुद्रातील रापन मासेमारी
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- follow my Instagram id
www.instagram....
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
fb.m.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
खाली काही व्हिडिओ च्या लिंक दिल्या आहेत एकदा जाऊन नक्की बघा तुम्हाला नक्की आवडतील.👇👇
1 खोल समुद्रातील कोलंबी फिशिंग
• खोल समुद्रातील "कोलंबी...
2 कोलंबी पासून सोडे कडण्याची प्रोसिजर
• कोलंबी क्लीन करून त्या...
3 खोल समुद्रात जाऊन जवळा कसा पकडतात. एकदा नक्की बघा • खोल समुद्रात जाऊन जवळा...
4 जवळा कसा सुकवला जातो..
• जवळा कसा सुकवतात ते नक...
5 पापलेट मासा कसा पडला जातो.
• पापलेट मासा कसा पकडला ...
____________________________________________
#lobster #शेउंड #fishing
Khup chan video botivarche video baghayla mast vathtat tyachi mhehant jam aste
बोटीवरच्या जेवणाची मज्जाच वेगळी😍💯
मस्त भावा जय एकविरा
Vinayak bahut Dinon ke bad video I Magar Bahut hi Jabardast video
Lay bhari jevan bagon tundat pani aala.
कडक भाव आजून विडियो taak जय एकवीरा आई
Ekdddaam zakkkkaaaasss ... Video....
Aajcha botivar mashe Mari khupch chhan vatali mashe Mari karayla khupch parisharam aahe botivaracha jevanacha video khup chhan vitaka baghayala maja aali
एकदम मस्त विडीओ विनायक आणि खूप मजा आली जय आगरी कोळी
सुंदर व्हिडिओ बनवला आहे
KDk bro...
हो........ आता कळले झाल्यात माशे कशे पकडले लय भारी ❤❤❤
NICEखुप छान
खुप छान दादा मला फिशिंग चे तुझे व्हिडिओ पहायला खुप आवडतात ❤❤
Mast video cover kelai... brilliant
Superb video lovely 😍😍 Happy
आई एकवीरा मातेचा जय
Dada khup bhari hota vidio.....
Mi pan koknatla ahe....
खरंच खूप छान वाटले एकच नंबर नाद खुळा व्हिडिओ ❤❤❤👍👌👌👌🙏
💐🙏💐 नमस्कार सर्वांना 👍👌 खुप खुप छान प्रबोधन केले
किती खडतर प्रवास व जीवन आहे जीव तळहातावर घेऊन प्रवास सुरू आहे आपणा सर्वांना सलाम 🙏
खूप छान व्हिडिओ बघितला बोट बोट एकदम छान पाहायला मिळाली समुद्रात खूप खूप धन्यवाद सर्वांचे तुम्ही किती महिने राहता समुद्रात कसं जीवन जगतात समुद्रामध्ये जय महाराष्ट्र सर्वांना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी तालुकाप्रमुख अहमदनगर जिल्ह्यातील खूप खूप छान पाहिली बोट तुमची सर्वांना जय महाराष्ट्र अहमदनगर
Khupach mehnat aahe bhau solute aahe ❤
Dada Bhari
Mst, video Aahe,,dada,😮😮😮😮😮
Masttt video 👌👌
डाळ भात खाणाऱ्या च खरच कौतुक
सलाम आहे सर्व टीम ला🙏👍
मी डहाणूकर
Very nice fishing video keep it up 👍
Very nice👍
ग्रेट आहेस भावा बोटीवर राहून व्हेज खातोस 👍👍🙏
मच्छिमारी खूप छान माहिती.. दिली. बोटीवरचे जेवण.. लाजवाब.. आनंद घ्या.. 🙏🙏🙏🙏
Khup jabardast hota video bhai
Ek number Bhaava ❤❤
1997-98मध्ये मी मच्छिमार बोटी पाहिल्या होत्या पण त्यावेळी कॅमेरा आणि स्क्रीन या सुविधा नव्हत्या आता खुप सुविधा आल्या आहेत
खुप छान दादा
Nice dada✨
छान झकास जय आ मी पुणे लोहगाव विमानतळावर महाराष्ट्र
NlCE👌👌❤❤
Botivaril mase masemari karayla khup bhari vatate ❤❤
Nice video bhai ❤
खूप छान
मेहनत का फल मिठाई होता है 🚩🦐🐟😋🤘🏻 खूप छान व्हिडिओ दादा 🚩
खूप भारी जीवन आहे 😎 तुमचं
Khup Chan Video 👌❤
mstch capture kele masemari krtana..🙌🙌
😊 प्रगती मासे खायला येते का 😋
असे जीवन हवे मस्त
लाजवाब
Best 👌
Khupach chhan vinayak🎉🎉
Khupch chhan zala vedio 👌👌👍👍
Kdk
15:50 Chavat kaka😂😂😂😂
मस्त झाली भाजी 🤤🤤🤤
KHUPACHH MASST 👌👌👌
च्यायला असशी मजा आली पाहिजे
मासे आणि दारु लय भारी हो.😊😂
Hi sir mai chhattisgarh se apka video dekh Raha hu
Chan bhau
Vinayak kharach khupach mehnat aahe mase pakdayla jivachi purva na karta pota sathi kashta karnarya koli lokanna majha salaam...aani aaj tu mahiti khup chhan dilis konala pan samjel ashich khupach chhan aani kiti to khol samudra baghun bhiti pan vatat hoti jaam risk gheun kaam kartat 🙏🙏
Dada fishing chi vaido banaw jasta
Very good
Khupch Chan vlog 👍👍👍👌👌👌
विनायक तू आता जास्तच जाड झालास 😊
वहिनीच्या हाताचे जेवण खाऊन जाडा झालाय विनायक दादा 😅😂❤
नमस्कार मित्रांनो . कधी बोलवा आम्हाला पण बोटीवरचे जेवण खायला. धन्यवाद
मी हाय कोळी
दादा बोटीवर डाळभात खातंय 🚩🚩🙏🙏
Full support bhai Tula ❤
जाळीला आलेला प्लास्टिक कचरा पुन्हा समुद्रात न टाकता किनाऱ्यावर आणून गावात किंवा घरी टाकावा . तेवढेच समुद्रात प्रदूषण कमी होईल
साहेब तुमचं बोलण बरोबर आहे पण कचरा करणारे कमी कसे होतील ते महत्वाचे..आणि कचरा घरी किंवा किनाऱ्यावर टाकने कितीपत योग्य ..
@@akashkotkar8620 घरी टाकून त्याची योग्य विल्हेवाट लागत असेल तर काय हरकत आहे.
बीच वर फिरायला जाता ना तुम्ही तेवा पन बीच वरील कचरा जमला तर घरी आना. तुमचा बोलना बरोबर आहे. पन बोटीवर काम करताना तेवढ़ा टाइम नाही मिलत खराच. की कचरा बाजूला कढ़ायला मिलेल. तसा करत राहिलो तर जाली गुतेल सगली आणि वाट लागेल. या शिवाय आपन सगल्याणी कचरा योग्य ठिकानी टाकावा
@@sodekarvinayak8888 बरोबर आहे तुम्ही एक कचरा उचलला तर तोपर्यंत शंभर टाकणारे असतात..
@@sodekarvinayak8888 वेळ नसतो हे बरोबर आहे. मी जमेल तेव्हा आणि जमेल तेवढा कचरा साफ करतो. कोणी टाकला तर उचलायला पण सांगतो. म्हणून बोलतो.
आणि मुळात समुद्रात कचरा हा किनारपट्टीला राहणारे किंवा पर्यटक टाकतात.
हॉटेल व्यावसायिक यांनी पुढाकार घेतल्यास बिच आणि पर्यायाने समुद्र साफ ठेवायला मदत होईल.
You also enjoy food on boat with fresh fish
Jam bhari
प्लास्टिक फेंकना पेक्षा कृपया परत घेओन यावे 🙏🏽
Dal bhat vala aavdla aaplyala
1 no
भावा तुमचे जेवण बघून तोंडाला पाणी सुटले😋😋🤪
मा
Dada thard part kadi yeil
👌👌👌👌👌
😯👍👍👍👍
Daal bha khanaryala chinch takun de😊
आमच्या गावात कोण खला शीच ने राहिले सगळे आलेत ते नेपाळी आणि भैय्या वाले
Nise video best' of luck 🎉🎉🎉🎉🎉
Maral fish var video taka
15:54 a real example of best friendship :D
Jo dalbhat khat hota botivar,,, tyala salam ahe karan tyane swatavar sayamm rakhala..Dev bhal karo tyach..👍
भाऊ एक प्रश्न होता माझा... बोटी वरती संडास ला कुठे जातात ?
Are bhai sdhurat karvi lagate
😂😂😂
😂😂
Rubbish question asked by A Foolish
Tyacha pan video pahije ka tula
Are bhai jevai balau ki
Foucus on botibarcha J1 next time.
Mla yaych ahe tumchya sobat ekda
The Gret
Bhava tu jar varun khali padla t panyat ?
😍😍😍
लय भारी , एकदम झकास मस्त सुग्रास जेवण
Speed laa 😂 power
कोळ्यांचा धंदा हाय जिवा उधारी…..❤
पुणे करानां पाठवा लवकर खायला
Thank you dada 🙏 tumha sagalyana.
Tumhi yevdhe kasht gheun mase pakadata v mhanun amhala taje mase khayala milatat. 🎉🎉
Wow superb 👍❤❤❤❤❤👌
Bhau mi aalo tar chalen ka tumcya sobat mase pakdayla
छान केली रेसिपी भावा
Baji Kaisi banauli Linga taka
Hech natural ahe baki sagle vikat karawe lagate
Bhau roling made macchi baher yete potaun 😂