कालच दिपक भाई पैठण मध्ये बोलले होते यापुढे हाकेने वाल्मिक कराडची बाजु घेतली तर हा दिपक केदार आडवा येईल... व्वा रे पठ्या... शब्दाचा पक्का आहे दिपक भाई....👌🏻💪🏻😊❤️
आम्ही धनगर पण आम्ही फक्त संतोष देशमुख च्या बाजूने न्याय मिळाला पाहिजे कोणीही असो न्याय पाहिजे हाके जाती आणत आहे विषय वळवत आहे फोटो आहे तु जेवत होता हाके बदनामी करू नका
एकदम बरोबर आहे भावा हे राजकीय लोक आपली पोळी भाजून घेण्यासाठी जाती जाती मध्ये भांडण लावतात आपण सर्व सामान्य लोक एकच आहोत आणि भविष्यात ही एकच राहणार आहेत हे फक्त आपल्यात भांडण लावतात
साहेब मी पण ओबीसी आहे संतोष देशमुख यांना ज्यांनी निर्गुण खून करून मारले त्यांना फाशीच झाली पाहिजे पण याला जातीय रंग का दिला जातो.फक्त मराठा मोर्चात का निघतोय
जय भीम जय शिवराय हे दोन समाज एकत्र असल्यामुळे यांना देख होत नाही म्हणून ते असे चाळे करतात यांना उत्तर देण्यासाठी हे दोन समाज एकत्र आलेच पाहिजे डॉ बाबासाहेबांनी दिशाला प्रेरणा दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी कसे वागावे ते शिकवले सर्व सर्वांनी यांची प्रेरणा आहे गुंडशाही बरोबर असेल तर लाईक करा
हाकेची चौकशी झाली पाहिजे प्रतिमोरचा साठी हाके ने किती रुपये घेतले असतील हाकेचाच सरळ सरळ जातीवाद लावून मुंडे आणि आरोपी वाल्या करडयाला समर्थन देत आहे हे स्पष्ट जनतेला समजत
सर्व बौद्ध बांधवांना कडक जय भीम जय शिवराय!!
जय भीम जय शिवराय ❤❤❤❤
जय भीम जय शिवराय
जय शिवराय 🧡 जय भीम 💙
जय भिम समाज आपल्या मराठ्यांचा आहे कोणी काय म्हणून द्या आमच काळजी जय भीम
उगच म्हणत नाहीत जगात जर्मनी भारतात परभणी 😂😂 हाके वडापाव king 😂😂
जय शिवराय जय भीम
वडापाव किंग ला प्रसिद्धी पाहिजे त्यासाठी तो काहीही करू शकतो, परंतु आंबेडकरी जनता खूप सुज्ञ आहे
Khar ahe bhava tuz
वाह दीपक केदार जी बहोत बडिया आपल्याला सलाम 👏
कालच दिपक भाई पैठण मध्ये बोलले होते यापुढे हाकेने वाल्मिक कराडची बाजु घेतली तर हा दिपक केदार आडवा येईल... व्वा रे पठ्या... शब्दाचा पक्का आहे दिपक भाई....👌🏻💪🏻😊❤️
दलीत बांधवांचे आभार 💥💥💥💥
भावा दलीत नाही फक्त बौद्ध,बाकीचे दलीत शांत आहे
@@uddahvshinde8841
Dalit konache sakkhe nahit. Te tar Ambedkaranche pan upkaar visrale.
Only Bauddh.
🙏🙏
फक्त बुद्ध बाकीच्यात दम नाही 😂
आज पहिल्यांदा मला परभणी कर असल्याचं अभिमान वाटतो राव 💐🙏 कडक जय भीम 🙏🙏 जय शिवराय ❤
हाकेची खरी औकात दाखवल्याबद्दल आंबेडकरी बांधवांचे धन्यवाद
Jai bhim bhai
आंबेडकरी जनतेला खरचं मानले राव..❤ मानाचा जय भीम जय शिवराय भावांनो
ओरिजनल पॅंथर आहे सलाम केदार भाऊ
हाकेला सुपारी भेटली धन्याला वाचवण्याची
सचिन भाई खरात... जय भीम जय शिवराय
हाके म्हणजे सुपारी बाहर
बौद्ध समाज कायम सत्या सोबत आहे.कुठेही अन्याय झाला तरीही खंबीरपने उभा ठाकतो
We support Santosh anna deshmukh ❤
दीपक भाऊ एकदम जबरदस्त ग्रेट शेर
हाकेने मोठ्या आका कडून पैसे घेतलेत जातिवाद करतोस
दिपक केदार साहेब जय भीम
जय शिवराय जय भीम 🚩🚩🚩
पार इज्जत गेली की हाके तुझी तर😅😂😂😂
Hake lachar ani labad
Izzat hoti tri kuth tya vadapavala
हाके जातीवाद करतोय
हाके ला इज्जत कुठे होती काय राव
@@NareshWagh-tu8sy 😂🤣
केदार भाऊ झिंदाबाद
हाकेला त्याची जागा दाखविली धन्यवाद
आम्ही धनगर पण आम्ही फक्त संतोष देशमुख च्या बाजूने न्याय मिळाला पाहिजे कोणीही असो न्याय पाहिजे
हाके जाती आणत आहे
विषय वळवत आहे
फोटो आहे तु जेवत होता
हाके बदनामी करू नका
एकदम बरोबर आहे भावा हे राजकीय लोक आपली पोळी भाजून घेण्यासाठी जाती जाती मध्ये भांडण लावतात आपण सर्व सामान्य लोक एकच आहोत आणि भविष्यात ही एकच राहणार आहेत हे फक्त आपल्यात भांडण लावतात
धन्यवाद भाऊ हेच आमचं म्हणणं आहे आपला महाराष्ट्र खूप छान आहे माणसं खूप छान आहेत पण सडके राजकारणी धन्या सारखे सुपारी देऊन नस्वत आहे
साहेब मी पण ओबीसी आहे संतोष देशमुख यांना ज्यांनी निर्गुण खून करून मारले त्यांना फाशीच झाली पाहिजे पण याला जातीय रंग का दिला जातो.फक्त मराठा मोर्चात का निघतोय
तुझ्या घरी कोणता धनगर आला होता? तुझ्या आईला विचार...
Kharach bhau
दिपक दादा
जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय बहुजन
हाके खरच बिनडोक दिसतो हत्याकांड घडलेले असताना मोर्चाला प्रती मोर्चा काढण्याची काय गरज आहे. जनता न्याय मागते.
प्रति मोर्चा काढण्यासाठी करोडो रुपये भेटले असतील कोणत्याही जातीचा काही संबंध नाही माणूस चांगला होता एवढेच सांगतो देशमुख साहेब खरंच चांगली होते
❤
❤
❤
❤
संतोष भैय्या चांगले होते पण राज्याचा गृहमंत्री दळभद्री आहे तो नेरले जे सदा सुखी आहे जातीजातीत भांडण लावतो त्यातलाच हाके फडणीस चेला आहे
दुध का दुध पाणीका पाणी झाल
मस्त सुनावणी
परभणीकरामध्ये दम आहे बुवा, आज संपूर्ण महाराष्ट्राने परभणी कराना मानलं.
वारे बाहादर परभणी कर
लय भारी
Tv9 मराठीचे आभार योग्य न्यज दाखवल्या बद्दल 🎉🎉
जय जिजाऊ जय शिवराय जय भिम
तुला उत्तम जाणकार साहेब चांगलं उत्तर देतील
बरोबर केलं
हा हाके खुपच जातीयवादी आहे आंबेडकर समाजाचे मनापासून आभार
हाके वाल्मिकला समर्थन करू नका
लक्ष्या हा गे 😂😂
खरच हाके ची इज्जत गेली आहे ... जात हा विषय नाई
दीपक केदार साहेबांचे खुप खुप कौतुक 🙏
जय भीम दादा एक मराठा लाख मराठा दादा अगदी बरोबर बोलल्या
❤❤❤❤
खरच लक्ष्मण हाके साहेब, तुम्ही आमच्या ओबीसी समाजाचे नेते आहेत याची लाज वाटते
दीपक केदारजी सलाम तुम्हाला या हाकेनी महाराष्ट्राचे फार नुकसान केले
अन्यायाविरुद्ध लढाणारा समाज बौध्द आणि मराठा जय शिवराय जय भीम जय संविधान
हाके हा फडणवीसचाच माणूस आहे.त्याच्या इशाऱ्यावर व भाजपाच्या फायद्यासाठी काम करतो,बोलतो.बरं झाले त्याला जाहीरपणे फटकारले.अभिनंदन.
कडक दिपक भाई जय शंभु राजे जय भीम💙🚩
हा हाके सुपारी वाजवणारा सुपारीबाज आहे?
दीपक केदार तुमचे मनापासून आभार जय शिवराय जय भीम
हाके तुला फक्त केदार च भारी
भीमसैनिकांना फुल्ल respect 🙏
खरच संभाजी महाराजांचा बद्दला घेणारे ५०० बौध्द च होते 💯
तु लढणारा कार्यकर्ता नाही भुंकणारा आहे
एकच नारा बौद्ध आणि मराठा सारा
जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय बहुजन
अस काही नाही सर्व धर्म समभाव बस्स आमचा बाप पण त्यासाठी लढला आम्हीही लढू आणि देशात प्रेम बंधुत्वा ची भावना रुजवू जय भीम!!
हाके हा कलंकित माणूस आहे. महाराष्ट्रातील जनता ह्याला चांगले ओळखून आहे.
दीपक केदार लाल सलाम
दीपक भाई केदार धन्यवाद तुमचे आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत जय शिवराय जय भीम ❤
दीपक केदार सत्याची बाजू मांडल्याबद्दल धन्यवाद
परळी मधल कोणत्या पण जातीच शाळेतलं पोरगं पण धन्या वाल्या चे कारनामे सांगू शकतो
दीपक केदार सर तुम्हाला सॅल्यूट आहे
खरात साहेब एक नंबर हाकेला त्याची जागा दाखविली भाजपचा माणूस आहे.
सुपारी घेणारा टपोरी हाके 😂
दिपक सर तुम्हाला मनापासून सलाम🙏🥹
जय शिवराय जय भीम
जैसी करणी वैसी भरणी बांधवांना धन्यवाद वेळी डाव ओळखले बदल.
लक्ष्मण हाकेल,,,चकली खाली तोडवा,,, जनतेची दिशाभूल करतो हा माणूस,🙏
बौद्ध बांधवांनी चांगला धडा शिकवला धन्यवाद भाऊ जय भीम 💙 जय शिवराय 🧡
अन्याय हा कोणत्याही जतीवर झाला तरी महार हे न्यायासाठी सर्वात पुढेच असणार बापाची शिकवण आहे
एकदम बरोबर साहेब
खरंच मानले रे भावा तुला
हाके साहेब जास्त राजकारण करू नका नाहीतर फडवणीस च्या नादी लागून सगळं काही संपून घेताना स्वतःला
सर्व बौध्द बंधुना जयभीम जय महाराष्ट्र लक्ष्मण हाके ला धडा शिकवल्या बद्दल. जयभीम.
दीपक केदार साहेब योग्य भूमिका जय भीम जय शिवराय 🙏🏻🙏🏻
हाके चा माज उतरवाला सर्व बौद्ध धर्माचे manacha मुजरा जय भीम जय शिवराय
दीपक kedar whole mharshtra support of you
जय भीम जय शिवराय हे दोन समाज एकत्र असल्यामुळे यांना देख होत नाही म्हणून ते असे चाळे करतात यांना उत्तर देण्यासाठी हे दोन समाज एकत्र आलेच पाहिजे डॉ बाबासाहेबांनी दिशाला प्रेरणा दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी कसे वागावे ते शिकवले सर्व सर्वांनी यांची प्रेरणा आहे गुंडशाही बरोबर असेल तर लाईक करा
दीपक भाऊ केदार ur ग्रेट दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
लोक खूप हुशार आहेत त्यांना Original आणि Duplicate मधला फरक कळतो ...
समाजाचे नेतृत्व करण्यासाठी झिजावं लागत अगोदर...
दीपक केदार शेर आहे,
खरा बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास करत करत निर्भड बोलले
वा.... आरोप असणाऱ्याची चौकशी नको.... आरोप आरोप करणाऱ्यांची चौकशी करा.... वा रे हाके
माननिय दिपक केदार भाऊ एकदम जबरदस्त खूप खूप धन्यवाद .
आंबेडकरवादी विचारांचे लोक सत्याच्या बाजूने जाणारे असतात. अन्याय विरोधी लढणारा समाज म्हणून जगात ओळख आहे.
गुन्हा हा गुन्हा आहे मग तो कोणीही केला तरी त्याला सोडता कामा नये. By Aimim
हाके साहेब तुमची पब्लिक मध्ये इज्जत गेली राव😂😂😅
हे खरे डेअरिंगबाज
जय भिम जय महाराष्ट्र
व्हा,दीपक केदार,सलाम भाऊ तुला
हाकेची चौकशी झाली पाहिजे प्रतिमोरचा साठी हाके ने किती रुपये घेतले असतील हाकेचाच सरळ सरळ जातीवाद लावून मुंडे आणि आरोपी वाल्या करडयाला समर्थन देत आहे हे स्पष्ट जनतेला समजत
❤❤❤❤
लाज वाटली पाहिजे हाकेला.
Deepak bhau on fire 🔥❤️💥
खरा पॅन्थर❤
खरंच मनापासून जय भीम बौद्ध बांधवांनो 🙏
हागया ची जागा दाखवून दिली धन्यवाद जय शिवराय जय भिम
सचिन दादा एक नंबर ❤❤
हाके वाचवतोय बोके
अन्याय विरुद्धच्या एकजुटीला नक्की न्याय मिळेल जय शिवराय जयभिम
दलित बांधवांचे आभार🎉🎉🎉
खोट्याला विरोध करायला हिंमत लागते तीच हिंमत या भावाने दाखवून दिलेली आहे आणि तोंडावर पण खरं बोलायला हिम्मत लागते एकच नंबर भावा बहिणींनो
दीपक भाऊ तुम्ही असेच खरे बोला जनता तुम्हाला डोक्यावर घेईल
काही नाही आंबेडकरी नेत्यांच्या फक्त वापर होतो नंतर सर्वाना धर्म प्रिय होतो
जय शिवराय जय भिम
आ.धस खुप हुशार आमदार आहेत त्यामुळे आ.धस साहेब यांना सल्ला देण्याची कुणाला ही आवश्यकता नाही
गुन्हेगार व गुन्हेगारी चे समर्थन करणारांना शिक्षा झाली पाहिजे....
माजच मोडला चांगला 😂😂😂
भीम सैनिकांनो आज खूप अभिमान वाटला ❤❤
सत्य फार दिवस लपत नसते. हाके हा भाजप चा माणूस आहे