लसूण लागवड संपूर्ण माहिती | लसूण a to z माहिती | लसूण लागवड तंत्रज्ञान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • 🌾🌾वावर आहे तर power आहे 🌾🌾
    शेतकरी मित्रानो शेती विषयक नवनवीन माहिती साठी आपले youtube channel subscribe करा.
    शेतकरी पॅटर्न
    लसूण लागवड संपूर्ण माहिती | लसूण a to z माहिती | लसूण लागवड तंत्रज्ञान
    About this video :-
    #royalshetksri #onionfarming #shetkaripattern #कृषिदर्शन #market #farming #शेतकरीपॅटर्न
    कांदा पीक संपूर्ण मार्गदर्शन 👇
    कांदा पहिले खत
    • कांदा खत व्यवस्थापन | ...
    कांदा पिकास दुसरे खत
    • कांदा पिकास खताचा दुसर...
    कांदा पिकांवर पहिली फवारणी
    • कांदा पहिली फवारणी, का...
    कांदा पिकांवर दुसरी फवारणी
    • कांदा दुसरी फवारणी, फव...
    कांदा वाढीसाठी स्पेशल फवारणी
    • कांदा पीक वाढीसाठी स्प...
    कांदे रोप जळ नियंत्रण
    • कांदे रोप जळत आहे, हि ...
    कांदा रोप संपूर्ण व्यवस्थापन
    • कांदे रोप व्यवस्थापन /...
    Contact for business :- msjadhav305@gmail.com
    Channel Host :- mahesh jadhav

Комментарии • 27

  • @bharatmagdum8323
    @bharatmagdum8323 8 месяцев назад +4

    लसूण शेती ची मशागत, व पाणी व्यवस्थापन ची पूर्ण माहिती दया

  • @bharatmagdum8323
    @bharatmagdum8323 8 месяцев назад +2

    पाणी व्यवस्थापन कसे करावे

  • @shreegarkal6779
    @shreegarkal6779 8 дней назад

    1 एकर किती बी लागेल

  • @user-qb5bx7hy3e
    @user-qb5bx7hy3e 9 месяцев назад +1

    डिसेंबर मध्ये लावु शकतो का

  • @yashwantbhagwat1224
    @yashwantbhagwat1224 10 месяцев назад +2

    kiti divsat ugvte

    • @zaidsayyed6082
      @zaidsayyed6082 5 месяцев назад

      120 te 125 divas

    • @prakashsaudi79
      @prakashsaudi79 3 дня назад

      Question nit vachun answer dya dada plz​@@zaidsayyed6082

  • @vishalkokate761
    @vishalkokate761 13 дней назад

    Lagwad chi mahiti phije

  • @samratchandanshive8511
    @samratchandanshive8511 6 месяцев назад +1

    कोणाचं तरी पुस्तक वाचत आहे वाटत भावा

  • @SanjayLadge
    @SanjayLadge 7 дней назад

    P

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil 11 месяцев назад +2

    लसुण बियाणे पाहिजे आहे १५० किलो

    • @shreegarkal6779
      @shreegarkal6779 8 дней назад

      Mala pan ,kuthe milat asel tar कळवा

  • @krushimitradhanraj
    @krushimitradhanraj Год назад +1

    गेल्या वर्षी मी 30गुंट्या मध्ये 1कुंटल लसूण लागवड केली बियाणे 58रु kg ने मिळाला.
    काढणी पर्यंत मला टोटल खर्च 20000रु आला.
    कालच्या बुधवारी मी पुर्ण लसूण विक्री केला तर मला भाव 14रु kg मिळाला टोटल माल 5कुंटल
    भरला. पट्टी मिळाली 6300रु.म्हणजे 9महिन्या नंतर विक्री केल्यावर मला 14000रु लॉस झाला.
    तुम्ही आम्हला सविस्तर सांगा लाखोचे उत्पन्न कसे मिळते ती.

    • @shetkaripattern
      @shetkaripattern  Год назад +4

      लसूण आत्ता विकला म्हणजे वजन घटले तसेच लसूण पोचट झाले त्यामुळे क्वालिटी घसरली.
      तुम्ही 1 क्विंटल बियाणे 30 गुंठ्यात लावले म्हणजे डाट लागवड झाली यामुळे कंद मोठे व वजनदार बनले नाही त्यामुळे उत्पादन कमी झाले

    • @krushimitradhanraj
      @krushimitradhanraj Год назад +1

      छान माहिती दिली
      धन्यवाद

    • @nikhilwaghmare7183
      @nikhilwaghmare7183 2 месяца назад +1

      Kvk Kendra la bhet deun adhi expert loka kadun mahiti ghya adhi lahan jagevar experiment kara mg Motha ghas ghya

    • @bhaskarbudhawant-qf1ih
      @bhaskarbudhawant-qf1ih 9 дней назад

      Wp नंबर भेटेल का तुमचा

    • @bhaskarbudhawant-qf1ih
      @bhaskarbudhawant-qf1ih 9 дней назад

      किंवा तुमचा नंबर पाठवा

  • @user-lv8jz6vw9u
    @user-lv8jz6vw9u 11 месяцев назад

    लसुण पिकाला गंधकाची गरज असते का नाही?

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane3373 Месяц назад

    युरिया दिला की लसूण मरतो असे म्हणतात लोक

    • @shetkaripattern
      @shetkaripattern  Месяц назад

      @@bhimraogavhane3373 सुरुवातीला चालतो युरिया

  • @PrajaktaNikam-jv5dr
    @PrajaktaNikam-jv5dr 11 месяцев назад

    10 गुंठ्यासाठी किती बी लागेल

  • @PrajaktaNikam-jv5dr
    @PrajaktaNikam-jv5dr 11 месяцев назад

    10 गुंठ्यांत किती बी लागेल