न्याय देऊन लोकशाही जिवंत राहिली पाहिजे . जयभीम जय संविधान जयभारत . प्रत्येक भारतियांना न्याय हा मिळालाच पाहिजे . गरीब श्रीमंत जात धर्म यापेक्षा रक्षक हेच भक्षक नसावेत .
धन्यवाद न्यूज चॅनेल आणि रिपोर्टर अपना सर्वांचे आंबेडकरी समाजा कडून अभिनंदण..... कारण आपले एक मेव न्यूज चॅनेल ने दलित समाजा ची न्यूज आपल्या चॅनेल वर दाखवून न्याय मिळवून देण्या साठी प्रयत्न करत आहात... हा लढा फक्त सोमनाथ चा एकट्याचा नसून समस्त आंबेडकरी समाजाची आहे.... आपण असच काम करत राहा... सर्व न्यूज चॅनेल वाले राजकारण आणि फिल्मी ऍक्टर यांच्या बातम्या देण्यात व्यस्त असताना न्युज 18 लोकमत दलित समाजाची व्यथा अपना पुढे मांडत आहेत.. क्रांतिकारी जय भीम ❤❤❤❤
NEWS 18 लोकमत ग्रेट . आपल्याला सलाम आपण गरीब सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळवून द्या.ही तमाम महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे. संबधीत पोलिसांना शिक्षा झालीच पाहिजे. नाही कुणापुढे झुकत . ते स्वाभिमानी 18 न्युज लोकमत. जय शिवराय जय महाराष्ट्र .
32 दिवस परभणीत धरणे आदोलन.. केल,पण् ह्या मुर्दाड सरकारचा एकही प्रतिनिधी तिथ विचारपुस करायला.... आला नाही. एक नंबर जातियवादी... सरकार अन् त्यांच... टोळक..?
One and only leader prakash Ambedkar saheb all time right power full 📚📘📖🖊️🤝🙏 सोमनाथ सूर्यवंशी को न्याय मिलना चाहिए एकजुट होकर तैयार हो सभी बहुजन समाजवादी आंबेडकरवादी एकजुट जरूरी है 🙏🤝
Police लोकांनी एक लक्षात ठेवावे...तुमची कुटुंबे एक दिवस उद्धवस्त होणार आहेत... तुमच्या वंशाला सुद्धा कोण राहणार नाही...माझी एक request आहे ज्यांना पोलीसांची नावे माहीत आहेत ,,, त्यांची नावे जाहीर करावीत.... त्यांचा बंदोबस्त आमचे भिम सैनिक करतील
न्याय मिळायला पाहिजे सुर्यवंशी कुंटूबाला त्यांनी 10 लाख सुद्धा घेतले नाहि सरकार चे फक्त त्यांचे म्हणणे आहे न्याय मिळायला पाहिजे तर न्याय मिळायला च पाहिजे त्या गरीब कुटूंबाला
महाराष्ट्रातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या मी नाव घेऊन त्यांना विनंती करीत आहे दीप्ती ताई देसाई दमानिया ताई आपण हा व्हिडिओ पाहून सत्य काय आहे हा व्हिडिओ खोटा आहे खरा आहे तिची सहानिशा करून सुट्टी असेल तर आवाज उठवा ही माझी नम्र विनंती आहे कारण मागासवर्गीय समाजावर हजारो वर्षापासून अन्याय अत्याचार चालूच आहे यांची सत्य बाजू मांडण्यास समाज बळी पडत आहे करिता न्याय द्या आवाज आला साथ द्या ही विनंती.
प्रथम आयबीएन लोकमतचे जाहीर आभार... बाकीचे न्यूज चैनल फक्त समाजकंटकांना फक्त पाठीशी घालण्यात आणि त्यांना समर्थन देण्यात आहेत का अशी शंका येते. कधीतरी खरी पत्रकारिता दाखवा. पोलिसांचा आणि सरकारचा जाहीर निषेध करू तेवढे कमीच आहे...
जो पर्यंत हे मनुवादी सरकार आहे, आणि त्यांना साथ देणारी गुलाम पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत तो पर्यंत सूर्यवंशी याला न्याय मिळणं दुरापास्त आहे. खूपच संताप जनक बाब आहे
सर प्रथम आपल्या चॅनेल चे आभार....
हात्या करणारा हा घोरबांड पोलिस आहे जिथही दंगल झाली तीथ हा पोलिस sc समाजा विषयी द्वेश दाखवतो... 😢
Right
right 👍👍👍
सर, त्याच नाव आणि गाव सांगा फक्त.
Right
न्याय देऊन लोकशाही जिवंत राहिली पाहिजे . जयभीम जय संविधान जयभारत . प्रत्येक भारतियांना न्याय हा मिळालाच पाहिजे . गरीब श्रीमंत जात धर्म यापेक्षा रक्षक हेच भक्षक नसावेत .
याला म्हणतात खरी पत्रकारिता👍👍
Good
👍👍👍👍👍
हे चॅनल वाले लोक खूप खूप मनापासून धन्यवाद खूप खूप आभार,
महाराष्ट्राचे जातीवादी मुख्यमंञी भर सभागृहात खोटं बोल्ले ..😢😢आपल्याकडे जात बघुन न्याय दिला जातो हे सिद्ध होतंय..
पोलिस असेच sc कॅटेगीरी वाल्या लोंकाना त्रास देतात पोलिसावर कारवाई झाली पाहिजे
धन्यवाद न्यूज चॅनेल आणि रिपोर्टर अपना सर्वांचे आंबेडकरी समाजा कडून अभिनंदण..... कारण आपले एक मेव न्यूज चॅनेल ने दलित समाजा ची न्यूज आपल्या चॅनेल वर दाखवून न्याय मिळवून देण्या साठी प्रयत्न करत आहात... हा लढा फक्त सोमनाथ चा एकट्याचा नसून समस्त आंबेडकरी समाजाची आहे.... आपण असच काम करत राहा... सर्व न्यूज चॅनेल वाले राजकारण आणि फिल्मी ऍक्टर यांच्या बातम्या देण्यात व्यस्त असताना न्युज 18 लोकमत दलित समाजाची व्यथा अपना पुढे मांडत आहेत.. क्रांतिकारी जय भीम ❤❤❤❤
Neshed
सर ! तुमच्या पत्रकारीत्या ला सलाम
नुज 18 लोकमत चे आभार, फार फार
धन्यवाद वाद लोकमत. न्यूज चे 🙏🏻🙏🏻
जाहीर निषेध
NEWS 18 लोकमत ग्रेट . आपल्याला सलाम आपण गरीब सोमनाथ सुर्यवंशीला
न्याय मिळवून द्या.ही तमाम महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे. संबधीत पोलिसांना
शिक्षा झालीच पाहिजे.
नाही कुणापुढे झुकत .
ते स्वाभिमानी 18 न्युज लोकमत.
जय शिवराय जय महाराष्ट्र .
आयबीएन 18 लोकमत टीव्हीने सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची सविस्तर बातमी दाखवील्याबद्दल हार्दिक अभिनंदन
खोटी बातमी विधानसभेत देऊन फडणवीसांनी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन केली आहे
न्यूज लोकमत चे आभार..
😢😡 पोलिस प्रशासनाचा आणि सरकारचा जाहीर निषेध 😢😡
Right neshed shasnacha v ya prakanachey khrey pathrakhey yancha sudha
न्यूज लोकमत तुम्ही सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूची खरी रिपोर्ट दाखविली त्या बद्दल आपले मना पासून आभार 🙏🙏🙏.
Right sir पहिल्यांदा खरी बातमी तुम्ही दिलीये❤❤❤
news12लोकमत❤❤❤
धन्यवाद विलास जी
न्यूज18 लोकमत चे मनापासून आभार खरी न्यूज दाखवता आपण. महाराष्ट्र सरकारचा निषेध
मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे अत्यंत दुर्दैवी दुखत बाब आहे! संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केल्या गेली पाहिजे!
32 दिवस परभणीत धरणे आदोलन..
केल,पण् ह्या मुर्दाड सरकारचा एकही
प्रतिनिधी तिथ विचारपुस करायला....
आला नाही.
एक नंबर जातियवादी...
सरकार अन् त्यांच...
टोळक..?
खरी पत्रकारिता साहेब धन्यवाद........
सोमनाथला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे सरकार पोलिसांना पाठीशी घालतात यांचा जाहीर निषेध करतो मी
योग्य ती कारवाई झालीच पाहिजे
न्याय का लवकर नाही? गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. न्याय देता येत नसेल तर
नोकरीतून काढून कायद्यात तरतूद असलेली कडक सजा देण्यात आली पाहिजे
Thanks lokmat 🙏🙏
Abhinsmdan lokamat patraksrit
सर सलाम आहे तुमच्या चैनैल ला खर समोर आणत आहे तुम्ही न्याय मिळाला पाहिजे
त्या फडवणीस ला बोलवा ते बोलत होता विधान सभे मध्ये काहीतरी, असल्या politicianla का निवडून देतात काय माहित, हा माणूस एक तर गडूळ politics करतो
बडे सर थँक्यु आपला एकमेव चॅनेल आहे निर्भिड आणि खरे बोलणारा.. दाखवणारा.
Thanks news 18 लोकमत 🙏🙏🙏
कायद्याचे रक्षक कायद्याचे भक्षक बनली.
One and only leader prakash Ambedkar saheb all time right power full 📚📘📖🖊️🤝🙏 सोमनाथ सूर्यवंशी को न्याय मिलना चाहिए एकजुट होकर तैयार हो सभी बहुजन समाजवादी आंबेडकरवादी एकजुट जरूरी है 🙏🤝
जाहीर निषेध 🙏
Police लोकांनी एक लक्षात ठेवावे...तुमची कुटुंबे एक दिवस उद्धवस्त होणार आहेत... तुमच्या वंशाला सुद्धा कोण राहणार नाही...माझी एक request आहे ज्यांना पोलीसांची नावे माहीत आहेत ,,, त्यांची नावे जाहीर करावीत.... त्यांचा बंदोबस्त आमचे भिम सैनिक करतील
तुमच्या चँनेल चे आभार मानायचे तेवढे कमीच आहे आज तुम्ही सत्याचा बाजुने बाजु मांडत आहे
भाऊला न्याय द्या 🙏
याला म्हणतात खरी पत्रकारिता
जय भीम जय ओबीसी जय आदिवासी जय संविधान
रक्षकच भक्षक बनले पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध
निषेध पोलीस अधिकारी आणि सरकारचा
जाहिर निषेध पुलीसांचा व आभार व्यक्त करते आपल्या चायनलचा
बडे सर धन्यवाद❤
पोलीस प्रशासन चा निषेध करावा तेवढा कमीच
Thanks bade sir
सरकारवरच गुन्हा दाखल केला पाहिजे .
ग्रेट पत्रकारिता❤
जय भिम सर ❤❤❤❤❤
धन्यवाद न्यूज लोकमत
न्याय द्या त्या माउलीला 🙏 जय भीम
Thanks lokmat jay bhim
असे रिपोर्टर पाहिजे.
सत्य सांगणारे फारच कमी आहेत.
सोमनाथ भाऊला न्याय मिळाला पाहिजे
दोषींवर कठोर शिक्षा झाली पाहिजे.
Thanks lokmat
Thanks villas
तुमचे मनापासुन आभारी news 18 लोकमत
ही बातमी लावून धरा जशी बीड ची बातमी धरता
Ibn lokmat che manapasun dhanyawad..❤
Thanks ❤
न्याय मिळायला पाहिजे सुर्यवंशी कुंटूबाला त्यांनी 10 लाख सुद्धा घेतले नाहि सरकार चे फक्त त्यांचे म्हणणे आहे न्याय मिळायला पाहिजे तर न्याय मिळायला च पाहिजे त्या गरीब कुटूंबाला
100 right sar
लोकमत चे आभार 🙏
महाराष्ट्रातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या मी नाव घेऊन त्यांना विनंती करीत आहे दीप्ती ताई देसाई दमानिया ताई आपण हा व्हिडिओ पाहून सत्य काय आहे हा व्हिडिओ खोटा आहे खरा आहे तिची सहानिशा करून सुट्टी असेल तर आवाज उठवा ही माझी नम्र विनंती आहे कारण मागासवर्गीय समाजावर हजारो वर्षापासून अन्याय अत्याचार चालूच आहे यांची सत्य बाजू मांडण्यास समाज बळी पडत आहे करिता न्याय द्या आवाज आला साथ द्या ही विनंती.
सर आज आपण योग्य बातमी लाऊन सरकारला उघडे केलं आहे. आता सरकारला पोलिस अधिकाऱ्यानंवर 302 चा गुन्हा दाखल करण्या साठी भाग पाडावे.
बडे साहेब! आपल्या पत्रकारितेला सलाम! ❤
विधानसभेत खोटं बोलणाऱ्या गृहमंत्री ला सहआरोपी करा🤬🤬
Thanks Lokmat khara samor aplya badal..❤❤❤❤❤
आपल्या चैनलचे खुप खुप आभार, धन्यवाद
जय भीम जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤
The real patrakar
सर तुमच्या या बातमीमुळे आम्हाला न्याय नक्की मिळेल
जाहीर निषेध पोलिस प्रशासन
Namobhudhay JAYBHIM.
Je kand jya mathe firu mule jhal tyala aani tyachya kutubiyana hi sasan jhale pahije.
हे खोटे अहवाल विधानसभेत सादर करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगा. नैतिकतेची जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.
धन्यवाद..🙏
जीवाची किंमत पैशांमध्ये करता येत नसते
Barobar ahen.
सरकारांनी परकर दाबण्याचा प्रयत्न करू नय पोलिसावर कडक शिक्षा झाली पाहिजे ,
Nyay hawa
हा खरा पत्रकार आहे bahu
Good job news18 lokmat 👌👌
इंग्रजांना पेक्षा क्रूर झालीय मानसिकता पोलिसांची 😢
दोषी वर कारवाई झालीच पाहिजे
आज खरंच वाटते कि मिडिया खरोखर सत्य बोलते व नि पक्षपाती बोलते
पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध
मुख्यमंत्र्याला लाज वाटत नाही सभागृहात खोटे बोलतानी. आता तर माणुसकी शिल्लक असेल तर पोलिसांवर कारवाई करा.
❤❤
मुख्यमंत्री साहेब तुम्ही भर सभागृहात खोटं बोलले यांच्या जाहीर निषेध
कॉम्बो ऑपरेशन कोणी चालू केलं त्याला सजा झाली पाहिजे???
प्रथमच खरी पत्रकारिता
धिक्कार असो पोलीस प्रशासनाचा
पहिली बार मीडीया खरी गोष्ट सागंतय
धन्यवाद न्यूज चॅनेल आणि रिपोर्टर, मानवतेला काळीमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना आहे!
प्रथम आयबीएन लोकमतचे जाहीर आभार... बाकीचे न्यूज चैनल फक्त समाजकंटकांना फक्त पाठीशी घालण्यात आणि त्यांना समर्थन देण्यात आहेत का अशी शंका येते. कधीतरी खरी पत्रकारिता दाखवा. पोलिसांचा आणि सरकारचा जाहीर निषेध करू तेवढे कमीच आहे...
प्रत्येक गावात जाती वाद आहे मुख्यमंत्र्यांनी , अट्रोशिटी,कायदा,कडक केला पाहिजे
पोलिसाना एवढा राग एका समजाचा का..
😢
Vilas sir great patrakar
Maharastratle police criminal zaale ka ❓❓❓❓❓❓❓❓❓❓
Right 😢😢😢😢
फास टेक कोर्टात चालायला पाहिजे आणि याचा लवकरात लवकर निकाल लागून त्यांच्या घरच्यांना लोक सरकारी नोकरीत घ्यावे लागेल
जो पर्यंत हे मनुवादी सरकार आहे, आणि त्यांना साथ देणारी गुलाम पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत तो पर्यंत सूर्यवंशी याला न्याय मिळणं दुरापास्त आहे.
खूपच संताप जनक बाब आहे
सोमनाथ यांच्या अस म्हणा, त्या वाल्मीक कराड ला जावई असल्यागत अहो जाहो करता...
पेशवाई आहे...😡
धन्यवाद बडे सर आवाज उठवल्याबद्दल