रावसाहेब घुगे सर तुम्ही तुमच्या गावात आणि गावातील लोकांचा उध्दार व्हावा अशी भावना मनात धरुन कंपनी चालू केली आणि ती चांगली चालली आहे. तुमच्या म्हणण्याप्राणे अशी असंख्य मुले तयार होतील आणि अमेरिकेप्रंमाने इथली खेडी पण आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून सुरक्षित आणि स्वावलंबी होतील अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद
आपली खेकडा वृत्ती कधी नाहीशी होणार जरा चांगले काम करणाऱ्या माणसांना प्रोत्साहन द्या आपली माणस आपल्यासाठी तळमळीने काम करतात हे कलियुगात शक्य आहे हे या देव माणसाने दाखवुन दिले सर आपल्या हातुन उत्तरोत्तर असेच समाजकार्य घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
मी हा व्हिडिओ पाहून खुपच प्रभावित झालो. रावसाहेब तुम्ही अतिशय महत्त्वपूर्ण काम करत आहात. तुम्ही महात्मा गांधींचा विचार, गांवाकडे चला , या विचाराला प्रत्यक्षात अंमलात आणताय.मला असं वाटतंय कीं हे तुमच्या बद्दलची माहीती जर माननीय मोदी साहेंबापर्यंत पोहोचवली गेली तर ते तुमचं कौतुक तर करतीलच पण कदाचित त्यांच्या Rural Development Programs मधे तुमचे विचार अंमलात आणायाच्या दृष्टीने प्रयत्न करतील.
शब्दशा 'बाप'दुसरा शब्द नाही, पहिली मुलाखत नारायण मूर्ती एयकल्यावर जो आनंद आणि प्रबोधन झालं तेवडंच ही मुलाखत होती, श्रीयुत रावसाहेब घुगे जे बोलत होते ते सामान्य पण जागरूक नागरिकांच्या मनात आणि स्वप्नातील वसलेला ग्रामीण भाग कसा समृद्ध होईल. नेमके प्रश्न योग्य वेळी म्हणजे समोरच्या 'बाप माणसाला'त्याच्या अनुषंगाने विचारले. अत्यंत आदर्श मुलाखत पहिली आणि एयकली, शतशः धन्यवाद 🌹🙏
चि. रावसाहेब तुम्हाला खूप खूप आशिर्वाद👍 गावं ओस करून शहराचा फुगणारा फुगवटा पाहून भयंकर अस्वस्थता त्रास देत होती खूप वर्षांपासून मनात हाच प्रश्न होता की काय करता येईल.. वाढत्या शहरीकरणामुळे कुटूंबव्यवस्था सुद्धा धोक्यात येतेय त्यामुळे तुम्ही फक्त आर्थिक समस्येला उत्तर देत नसून भारतीय संस्कृतीचे ही रक्षण करण्यास हातभार लावत आहात.. तुमच्यासारखे मुल म्हणजे कुलं पवित्रं जननि कृतार्था वसुंधरा पुण्यवती च ! कधी योग आला तर नक्की भेटू👍👍
❤🎉🎉🎉, काय बोलणार चि. रावसाहेब यांच्या बद्दल, फार चांगले काम करीत आहे. शब्दच कमी पडतील, त्यांच्या बद्दल त्यांना सैलुट आहे माझा.कधी गेलो तर भेट घेईन त्यांची, अभिनंदन करायला.जर त्यांनी भेट दिली तर. त्यांचा मो. न दिला तर बरे होईल. फार छान व्हिडिओ यू ट्यूब वर बघितला. या वर एक चांगला सिनेमा बनवता येईल. यांच्या मुले बऱ्याच लोकांना स्फूर्ती मिळेल.
सर आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत, आपल्या कार्याला मनापासून शुभेच्छा, आपली बाप कंपनी एक दिवस जगातील सर्व आयटी कंपन्यांचा बाप होणार हे नक्की 🔥🔥🔥, ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर आपण थांबवण्याचे महान कार्य करत आहात, ओस पडणारी गावं आपल्या कंपनी मुळे नक्की्च बहरतील🙏
हॅट्स ऑफ Ghuge Sir, तुम्ही इतर खेडेगावात आणखी काही IT company उभारण्याचा विचार करत आहात तर pls आमच्या रत्नागिरी शहरात या...तुम्हांला हवी ती मदत मिळेल .येथे खूप मोटा मागास शेतकरी वर्ग आहे त्यांची मुले पाच सहा हजारच्या कमाई करीता शहरात जातात....आपल्या आई वडिलांना विसरतात त्यांची परिस्थिती खुप बिकट होते....तुमचा interview पाहून मी ही खुप inspired झालाे..तुम्हाला पुन्हा एकदा फुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
रावसाहेब तुम्हाला व प्रसादजी ना सलाम 🎉🙏👋 देशाच्या प्रगतीमध्ये ज्या काही नवीन अडचणी येत आहेत त्यांना सखोल व अभ्यासपूर्ण तुमचा अनुभव म्हणजे *बाळाचे पाय पाळण्यात दिसतायत* असं म्हणावं लागेल कारण सध्याच्या बाजारी शिक्षणाने फक्त ठोकळे निर्माण होत आहेत. रावसाहेबांनी निर्माण केलेल्या या गुरुकुल पद्धतीला मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनी जर परवानगी दिली तर मीही माझ्या मुलाला बारावी नंतर त्यांच्याकडे पाठवायला तयार आहे. या गुरुकुल साठी माझ्या खूप खूप शुभेच्छा,🙏
अतिशय इनोव्हेटिव्ह technology local manpower.foreign ला जाऊन अनुभव आला त्याचा विचार करून अतिशय प्रभावी अंमलबजावणी करून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे त्यासाठी शुभेच्छा .नागपूर जवळ काही करता येईल काय
प्रसाद सर, व्हिडिओच्या अगदी सुरुवातीलाच लाईक केले आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवला. तुम्ही रावसाहेब सरांची घेतलेली मुलाखत इतकी अप्रतिम आहे की क्षणभरही व्हिडिओ स्किप केला नाही. रावसाहेब सरांचे कार्य आणि त्यांचे अनुभव इतके प्रेरणादायी आहे की सव्वातासाचा व्हिडिओ अगदीच लहान वाटला. धन्यवाद सर तुम्हाला आणि रावसाहेब सरांना खूप खूप धन्यवाद 🙏🙏
I have never heard anyone's story for so long. But this story of Sir was so addictive I could not leave it unfurnished. Amazing hoping to meet the real BAAP one day. Jai Hind Jai Maharashtra 🎉
गावातल्या मुलांमध्ये खूप टॅलेंट असतो सर पण त्यांनी कधी बघीतल नसत म्हणून ते जरा लाजरे असतात मोठया गोष्टी बघून घाबरतात मी स्वताहा नागपूर मध्ये गेलो तेव्हा लक्षात आलं की इकडच्या मुलांना आपल्यापेक्षा जास्त काही येत नाही फक्त ह्यांना इथल्या जास्त गोष्टी माहीत आहे कारण ह्यांचा जन्म इथे झाला Proper guidance मिळालं की खेडयतली मुलं काय कमाल करतील बघाचं नि शहरांपेक्षा खेडयतली मुलं जास्त relible ठरतील loyal असतील
श्री रावसाहेब यांना खूप खूप धन्यवाद! आपल्याकडे छोट्या शहरात आय टी कंपन्यांना काम करण्यात नेमक्या कोणत्या अडचणी असाव्यात याबाबतच्या शंकांचे निरसन झाले. सर्वात मोठी अडचण विजपुरवठा हि आहै. सर्वात महत्त्वाचे आपले गांव आपणच विकसित करावे हे विचार आपले विचार व माझे विचार सारखे आहेत. पण आपण शिल्पकार आहात.
Thank you for sharing such podcast...I am working with one service based MNC...maze baba pn farmer ch aahet. Maz pn tech zalay mii pn mazya baba ni mazya ani mazya bhavachya education sathi ghetlel loan nill krnyasathi personal loan ghetlay..pn aata EMI mule mla company switch kraychi pn bhiti vatate...aaj tumhala pahun as vatatay ki mi pn kahitri kru shakte.....thank u once again for sharing your inspirational journey and positive thoughts...thanks for podcast...🤞
Thanks Prasad 🙏🙏 i can literally correlate with 90% story with mine. I am almost from similar background started my own IT start-up (Unichronic Systems Pvt Ltd) in 2014 and still running it with same vision. One difference is that my company is in Pune.
The BAAP Company हि पहिली IT Company ahe अहमदनगर मधिल.Sir Your Story is so inspiring for every village Student who want develop career in Technology and Industry 5.0 Sector. Sir what Do you think about Generative AI.
Sir तुमचे वचार चांगले आहेत म्हणून तुम्ही हे चांगला करू शकलात . नीतिमत्ता चांगली आहे तुमची आणि तुमच्या गावचा अभीमन आहे .तुम्हाला आणि चांगल काम करतात 🙏 god bless 🙏👍💪
खरोखरंच आनुभव खुपचं छान माहिती दिली आहे आपणास आजच्या काळात शेतकरी आपल्या सहकार्यातून प्रेरणा देणारे आहे मी सुद्धा आपल्या सारखाच होतो आणि आज एक नवी दिशा मिळाली असुन त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जा मिळते आहे आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जय गुरु गुरुदेव
घुगे साहेब .. नमस्कार !! आपली युट्युब वरील मुलाकात पाहिली आपलं कार्य खूपच प्रशंसनीय आहे .. आपल्या या सामाजिक उपक्रम आणि कार्याला माझा मनःपूर्वक सलाम .. आपण अशीच प्रगती करत रहा हीच ईश्वरचरणी मंगल कामना !! 🙏🏻
He can be so humble about this thght process ...l would really appreciate the way he is tackling the root cause of his own place nd people....god bless you Mr Rao with endless possibilities...bravo 👏👏👏👏👏👏
रावसाहेब सरांची ची शेतकऱ्याच्या प्रति असलेली आस्था यातून आपल्याला दिसून येते , मी एक MBA in ABM cha student असून मला सुद्धा सरांसोबत शेतकऱ्यासाठी कार्य करायला तत्पर आहे.
तुम्ही माझी माती माझी माणसं हे पूर्ण अंगवळणी तच आणलं आहे. तुम्हाला यश 👌👍💪👏 हे मेहनतीने च मिळणार हे ही माहिती आहे. शेतकरी ची मुलं तुम्हाला खूप खूप धन्यवाद देत आहेत. सर तुमच्या जीवनाचा सुगंध दरवळत राहणार. आत्महत्या करणारा शेतकरी आत्महत्या का करायची? हा विचार बदण्यास लावणारे असा तुमच्या जीवनाचा सुगंध. परमेश्वराच्या पायी प्रार्थना🙌👏🙏🙇 आपल्या जीवनातील हा सुगंध सतत राहो. आपणास शेतकरी मुलाचा नमस्कार 🙏.
Thank you for sharing your experience in starting your own company for rural life development and progress of rural people's. Hats off you sir and best wishes for your future work in this fields.
खूपच उद्योगी, महत्वाकांक्षी , चिकाटी ,मेहनत हे सगळे गुण फक्त गरीब घरातच जन्माला येतात असा माझा पक्का विचार झाला आहे. माझ्या वडिलांचा आदर्श असाच आहे आमच्या समोर. तरी पण तुमच्या जिद्दीला सलाम अणि खूप खूप उत्कर्ष होवो अश्या शुभेच्छा देते
घुगे सरांची ही गोष्ट खूपच युनिक आणि inspiring आहे. एकाच वेळी ते गावातला आणि शहरातला असे दोन्हीही प्रॉब्लेम सॉल्व करत आहेत. माझी चॅनल ला एक विनंती आहे की याचा एक YT short व्हिडिओ बनवावा ज्याच्यात त्यांच्या गोष्टीचे/कंपनीचे highlights संक्षिप्त स्वरूपात सांगितले असतील, जेणे करून त्यांचे काम सहज viral होऊ शकेल... कारण ह्या माणसाचे काम जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचायला पाहिजे!
सर नमस्कार तुमचा व्हिडिओ पहिला खरच तुम्ही खेतलेले परिश्रम आणि ग्रामीण भागात आपले गावात आयटी कंपनी ग्रामीण मुलांकरिता उचललेल पाऊल याबाबत आपले अभिनंदन. सर मी एक शेतरीवर्गामधून असून मुलगा एमसीए आहे. आपले कंपनी ला भेट चे आहे. तर कळवा. नमस्कार
Khup inspiring interview..Thanks Prasad amchyparynt video anlyabddal and Hats off Raosaheb tumchya kambadal ani aplya gava sathi technology cha etka chan वापर kekybddal...🎉
खुप सुंदर. प्रत्येक मुलांना अभिमान व आदर्श वाटावा अस सुंदर कार्य आपण परिस्थितीवर मात करून केलत हे पाहुन खुप अभिमानास्पद वाटते आपल खुप हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खुप सारे आशिर्वाद असेच कार्य करीत राहून मुलांना संस्कारित करत रहा .खुप अभिमान वाटला.❤🎉🙌👍सुंदर व्हिडिओ.
Prasad ...one of the finest interview ....from selection of person to be interviewed and the way you conducted ..lnterview ..just great !! Keep up the good work
Thanks, Prasad, for sharing this inspiring video. I have some questions for Mr. Raosaheb about the organization's development: 1. How did he explore funding options such as venture capital, angel investors, and strategic partnerships? 2. In teaching the next generation, how does he emphasize defining problem statements through market research and engaging with stakeholders? 3. How does the team analyze solutions, employing methods like prototyping, testing, and gathering feedback to align with business goals and user needs? 4. Can he provide information on the organization's turnover and PAT (Profit After Tax)?
Truly inspiring.. Sad that our banks and financial institutions do not / are unable to identify and trust worthy students , during this interview you have also pointed why employees try moonlighting , they object to employees working for more than one company but at the same time do not want to pay employees their worth.
Very inspiring movement by BaapApp team and RaoSaheb Sir, Decentralisation of Indian Cities in tech development is the need of hour and sustainable India, Salute to this powerfull statement.
BAAP Company देशात पण बाप होवो हीच इच्छा आणि मराठी माणूस मराठी माणसाच्या कामाला यावी ही प्रार्थना !!!🧿👍
हा IT इंडस्ट्री मधील "बाप" माणूस होणार एक दिवस..
खूप खूप शुभेच्छा घुगे सर...!
रावसाहेब सर आपली संकल्पना आणि प्रयत्न उज्ज्वल भारताची नांदी ठरेल. Great Sir जेव्हा शहरातील विकास ग्रामीण भागात येईल तेव्हाच भारत सुपर पॉवर होईल.
रावसाहेब घुगे सर तुम्ही तुमच्या गावात आणि गावातील लोकांचा उध्दार व्हावा अशी भावना मनात धरुन कंपनी चालू केली आणि ती चांगली चालली आहे. तुमच्या म्हणण्याप्राणे अशी असंख्य मुले तयार होतील आणि अमेरिकेप्रंमाने इथली खेडी पण आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून सुरक्षित आणि स्वावलंबी होतील अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद
वाह ... पैसा आला म्हणुन आपल्या गावाला जाऊन काम सुरू केले ऐकुन खुप खुप छान वाटल.❤
गावाला नाही विसरले आणि मी पणा कुठेच नव्हता यात 🎉
Are dada luttay he saglynla
@@sarthakthorat1203 कस लुटयात ते पण सांगा
@@sarthakthorat1203 सडके कांदे आलेच. अरे चांगले म्हणा
@@sarthakthorat1203काय लुटले सांग ना मग
आपली खेकडा वृत्ती कधी नाहीशी होणार जरा चांगले काम करणाऱ्या माणसांना प्रोत्साहन द्या आपली माणस आपल्यासाठी तळमळीने काम करतात हे कलियुगात शक्य आहे हे या देव माणसाने दाखवुन दिले सर आपल्या हातुन उत्तरोत्तर असेच समाजकार्य घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
मी हा व्हिडिओ पाहून खुपच प्रभावित झालो. रावसाहेब तुम्ही अतिशय महत्त्वपूर्ण काम करत आहात. तुम्ही महात्मा गांधींचा विचार, गांवाकडे चला , या विचाराला प्रत्यक्षात अंमलात आणताय.मला असं वाटतंय कीं हे तुमच्या बद्दलची माहीती जर माननीय मोदी साहेंबापर्यंत पोहोचवली गेली तर ते तुमचं कौतुक तर करतीलच पण कदाचित त्यांच्या Rural Development Programs मधे तुमचे विचार अंमलात आणायाच्या दृष्टीने प्रयत्न करतील.
Appasaheb salunke sambhaji Nagar
Think you❤❤❤❤❤
Amazing personality
मी खूप inspire झालोय
किती आनंद झाला की लोकांचा समाजाचा नि देशाचा एवढा विचार करणारे रावसाहेब सारखे लोक अजूनही आहे
Thank you सर
०0⅖
शब्दशा 'बाप'दुसरा शब्द नाही, पहिली मुलाखत नारायण मूर्ती एयकल्यावर जो आनंद आणि प्रबोधन झालं तेवडंच ही मुलाखत होती, श्रीयुत रावसाहेब घुगे जे बोलत होते ते सामान्य पण जागरूक नागरिकांच्या मनात आणि स्वप्नातील वसलेला ग्रामीण भाग कसा समृद्ध होईल.
नेमके प्रश्न योग्य वेळी म्हणजे समोरच्या 'बाप माणसाला'त्याच्या अनुषंगाने विचारले. अत्यंत आदर्श मुलाखत पहिली आणि एयकली, शतशः धन्यवाद 🌹🙏
तुमचा प्रवासाला सलाम आणि शेतकऱ्यासाठी केलेल्या कामा बदल धन्यवाद शेतकरी नेहमीच तुमचा पाठीशी उभे राहील❤
बाप शेवटी बाप असतो
देशाचा कायापालट होईल
साहेराव आभारी आहोत आपले
आपल्या विचारांचे
एवढ्या ग्रेट माणसाचं कार्य समाजासमोर आणल्या बद्दल धन्यवाद. कृपया यांचे काॅन्टॅक्ट डिटेल्स मिळू शकेल का?
The Baap company chya official website la bhet dya tithe contact number bhetel
कॉन्टॅक्ट नंबर पाठवू शकता का
चि. रावसाहेब तुम्हाला खूप खूप आशिर्वाद👍
गावं ओस करून शहराचा फुगणारा फुगवटा पाहून भयंकर अस्वस्थता त्रास देत होती खूप
वर्षांपासून मनात हाच प्रश्न होता की काय करता येईल.. वाढत्या शहरीकरणामुळे कुटूंबव्यवस्था सुद्धा धोक्यात येतेय त्यामुळे तुम्ही फक्त आर्थिक समस्येला उत्तर देत नसून भारतीय संस्कृतीचे ही रक्षण करण्यास हातभार लावत आहात.. तुमच्यासारखे मुल म्हणजे कुलं पवित्रं जननि कृतार्था वसुंधरा पुण्यवती च ! कधी योग आला तर नक्की भेटू👍👍
❤🎉🎉🎉, काय बोलणार चि. रावसाहेब यांच्या बद्दल, फार चांगले काम करीत आहे.
शब्दच कमी पडतील, त्यांच्या बद्दल त्यांना सैलुट आहे माझा.कधी गेलो तर भेट घेईन त्यांची, अभिनंदन करायला.जर त्यांनी भेट दिली तर. त्यांचा मो. न दिला तर बरे होईल.
फार छान व्हिडिओ यू ट्यूब वर बघितला.
या वर एक चांगला सिनेमा बनवता येईल.
यांच्या मुले बऱ्याच लोकांना स्फूर्ती मिळेल.
आदरणीय रावसाहेब महाराष्ट्र रांचो
रावसाहेब खूप छान काम हाती घेतले आहे. माझी लाईफ स्टोरी थोडीपर मिलती जुळती आहे . मला माझ्या गावी असे करायचे आहे तुमची मदत होईल अशी आशा करतो.
आयटी मधले traditional मार्ग सोडून तुम्ही एक वेगळा मार्ग पत्करला. सलाम आहे तुमच्या कार्याला. आणि खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी.
सर आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत, आपल्या कार्याला मनापासून शुभेच्छा, आपली बाप कंपनी एक दिवस जगातील सर्व आयटी कंपन्यांचा बाप होणार हे नक्की 🔥🔥🔥, ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर आपण थांबवण्याचे महान कार्य करत आहात, ओस पडणारी गावं आपल्या कंपनी मुळे नक्की्च बहरतील🙏
प्रसाद नवी व्यक्ती आणि ते सुद्धा जास्त प्रकाश झोतात नसलेली व्यक्ती शोधून त्यांचा परिचय करवल्याबद्दल आभार😊
हॅट्स ऑफ Ghuge Sir, तुम्ही इतर खेडेगावात आणखी काही IT company उभारण्याचा विचार करत आहात तर pls आमच्या रत्नागिरी शहरात या...तुम्हांला हवी ती मदत मिळेल .येथे खूप मोटा मागास शेतकरी वर्ग आहे त्यांची मुले पाच सहा हजारच्या कमाई करीता शहरात जातात....आपल्या आई वडिलांना विसरतात त्यांची परिस्थिती खुप बिकट होते....तुमचा interview पाहून मी ही खुप inspired झालाे..तुम्हाला पुन्हा एकदा फुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
हिम्मत व जिगरबाज ग्रामीण तरुण . प्रेरणादायी मुलाखत
माझे गाव 😊 thank you prasad sir aamchya gavi yevun ghuge sir chi interview ghetlya baddal🎉🎉🎉
गाव कोणत्या तालुक्यातील आहे
@@सुर्यरावसुर्यरावsangamner
Sangamner
जय हो मंगल हो
मित्रा स्टोन क्रशर चा काय झालाय. मी ती न्यूज़ पावून इथे आलो. आता परिस्थिती कशी आहे. अजून सप्रॉब्लम आहे का ?
सुंदर.
कोणालाही अभिमान वाटावा असे कार्य आहे.
Sir ... तुमच्या सारखे लोक प्रत्येक गावत असले असते तर भारत खूप पुढे गेला असता ❤❤ love u sir
रडत न रहाता, जाणीव, मेहनत याचे जिवंत उदाहरण
आपला आवाज विश्वास नागरे पाटील यांच्या सारखा आहे व मेहनत ही दोघांची 🙏💪🌹
रावसाहेब तुम्हाला व प्रसादजी ना सलाम 🎉🙏👋
देशाच्या प्रगतीमध्ये ज्या काही नवीन अडचणी येत आहेत त्यांना सखोल व अभ्यासपूर्ण तुमचा अनुभव म्हणजे *बाळाचे पाय पाळण्यात दिसतायत* असं म्हणावं लागेल कारण सध्याच्या बाजारी शिक्षणाने फक्त ठोकळे निर्माण होत आहेत.
रावसाहेबांनी निर्माण केलेल्या या गुरुकुल पद्धतीला मी खूप खूप शुभेच्छा देतो.
त्यांनी जर परवानगी दिली तर मीही माझ्या मुलाला बारावी नंतर त्यांच्याकडे पाठवायला तयार आहे.
या गुरुकुल साठी माझ्या खूप खूप शुभेच्छा,🙏
पाठवा मुलाला माझा मुलागा शिकतो तिथेच
@@sanjaygadekar56312:47
अतिशय इनोव्हेटिव्ह technology local manpower.foreign ला जाऊन अनुभव आला त्याचा विचार करून अतिशय प्रभावी अंमलबजावणी करून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे त्यासाठी शुभेच्छा .नागपूर जवळ काही करता येईल काय
Hats off to Raosaheb Ghuge sir 💐
प्रसाद सर, व्हिडिओच्या अगदी सुरुवातीलाच लाईक केले आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवला. तुम्ही रावसाहेब सरांची घेतलेली मुलाखत इतकी अप्रतिम आहे की क्षणभरही व्हिडिओ स्किप केला नाही. रावसाहेब सरांचे कार्य आणि त्यांचे अनुभव इतके प्रेरणादायी आहे की सव्वातासाचा व्हिडिओ अगदीच लहान वाटला. धन्यवाद सर तुम्हाला आणि रावसाहेब सरांना खूप खूप धन्यवाद 🙏🙏
🙏🙏
I have never heard anyone's story for so long. But this story of Sir was so addictive I could not leave it unfurnished. Amazing hoping to meet the real BAAP one day. Jai Hind Jai Maharashtra 🎉
गावातल्या मुलांमध्ये खूप टॅलेंट असतो सर
पण त्यांनी कधी बघीतल नसत म्हणून ते जरा लाजरे असतात
मोठया गोष्टी बघून घाबरतात
मी स्वताहा नागपूर मध्ये गेलो
तेव्हा लक्षात आलं की इकडच्या मुलांना आपल्यापेक्षा जास्त काही येत नाही
फक्त ह्यांना इथल्या जास्त गोष्टी माहीत आहे कारण ह्यांचा जन्म इथे झाला
Proper guidance मिळालं की खेडयतली मुलं काय कमाल करतील बघाचं
नि शहरांपेक्षा खेडयतली मुलं जास्त relible ठरतील loyal असतील
श्री रावसाहेब यांना खूप खूप धन्यवाद! आपल्याकडे छोट्या शहरात आय टी कंपन्यांना काम करण्यात नेमक्या कोणत्या अडचणी असाव्यात याबाबतच्या शंकांचे निरसन झाले. सर्वात मोठी अडचण विजपुरवठा हि आहै. सर्वात महत्त्वाचे आपले गांव आपणच विकसित करावे हे विचार आपले विचार व माझे विचार सारखे आहेत. पण आपण शिल्पकार आहात.
रावसाहेब सर आपल्या कार्यास खरोखर सलाम. गावातील शेतकऱ्यांच्या मुलासाठी राबवलेली संकल्पना खरोखर अतुलनीय कार्य. ग्रेट वर्क………24*7*365. धन्यवाद प्रसाद .
Thank you for sharing such podcast...I am working with one service based MNC...maze baba pn farmer ch aahet. Maz pn tech zalay mii pn mazya baba ni mazya ani mazya bhavachya education sathi ghetlel loan nill krnyasathi personal loan ghetlay..pn aata EMI mule mla company switch kraychi pn bhiti vatate...aaj tumhala pahun as vatatay ki mi pn kahitri kru shakte.....thank u once again for sharing your inspirational journey and positive thoughts...thanks for podcast...🤞
अतीशय सुंदर मुलाखत आणी खुप सुंदर विचार !
अशी मुलखात घेतल्याबद्दल thank you.....Inspiring and must watched video for every rural student...
धन्यवाद
अतिशय उत्तम संकल्पना घेऊन हा माणुस काम करत आहे.
Thanks Prasad 🙏🙏 i can literally correlate with 90% story with mine.
I am almost from similar background started my own IT start-up (Unichronic Systems Pvt Ltd) in 2014 and still running it with same vision.
One difference is that my company is in Pune.
plz email us details of your company and yourself at partner@convey.in
We will get in touch with you.
अभिमान आहे मला की माझा मुलगा येते शिक्षण घेत आहे...
खुपच ईनसपायरीग स्टोरी तरी आपला फोन नंबर व कंपनीचा पता कळवावा
@@pradeepkulkarni1952 पारेगांव खु, ता संगमनेर जिल्हा .अहामदनगर संगमनेर मधुन पंधरा किलो मीटर बसस्टॕन्ड वरती बस आहे जाण्यासाठी थेट गेट समोर बस थांबते
At po paregaon khurd, taluka sangamner
रावसाहेब घुगे सर तुम्ही Great आहात. स्वतःच्या अपमानाचा संधी मध्ये बदल केलात. 🙏🏼
सगळ्यात खर म्हणजे आपला गाव आणि आपली मुलं समृध्द होतील आणि आपण गावातच राहू धन्यवाद सर
Thanks 🎉🎉🎉 अभिनंदन धन्यवादकरते है रावसाहेब आप का 1:00:45
The BAAP Company हि पहिली IT Company ahe अहमदनगर मधिल.Sir Your Story is so inspiring for every village Student who want develop career in Technology and Industry 5.0 Sector. Sir what Do you think about Generative AI.
Thanks Prasad. This is really inspiring. I can totally relate with story of Raosaheb. Maaz Ani tyanch vision ani vichar donhi match hotat .
खरच सर तुमचा प्रेरणादायी प्रवास ऐकून खूप छान वाटलं 🫂🤝
Sir तुमचे वचार चांगले आहेत म्हणून तुम्ही हे चांगला करू शकलात . नीतिमत्ता चांगली आहे तुमची आणि तुमच्या गावचा अभीमन आहे .तुम्हाला आणि चांगल काम करतात 🙏 god bless 🙏👍💪
खरोखरंच आनुभव खुपचं छान माहिती दिली आहे आपणास आजच्या काळात शेतकरी आपल्या सहकार्यातून प्रेरणा देणारे आहे मी सुद्धा आपल्या सारखाच होतो आणि आज एक नवी दिशा मिळाली असुन त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जा मिळते आहे आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जय गुरु गुरुदेव
Empowering Rural Development 💯
Thank you so much Prasad and Team 👏
घुगे साहेब ..
नमस्कार !!
आपली युट्युब वरील मुलाकात पाहिली आपलं कार्य खूपच प्रशंसनीय आहे ..
आपल्या या सामाजिक उपक्रम आणि कार्याला माझा मनःपूर्वक सलाम ..
आपण अशीच प्रगती करत रहा हीच ईश्वरचरणी मंगल कामना !!
🙏🏻
He can be so humble about this thght process ...l would really appreciate the way he is tackling the root cause of his own place nd people....god bless you Mr Rao with endless possibilities...bravo 👏👏👏👏👏👏
रावसाहेब सरांची ची शेतकऱ्याच्या प्रति असलेली आस्था यातून आपल्याला दिसून येते , मी एक MBA in ABM cha student असून मला सुद्धा सरांसोबत शेतकऱ्यासाठी कार्य करायला तत्पर आहे.
रावसाहेब तुमच्या हया संपून प्रवासाला सलाम.पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन.
Wow khupach chhan, tumchi ishha shakti chi dad deto sir, tumchya pudhchya Journey la wish you all the very best 👍💐
तुम्ही माझी माती माझी माणसं हे पूर्ण अंगवळणी तच आणलं आहे. तुम्हाला यश 👌👍💪👏 हे मेहनतीने च मिळणार हे ही माहिती आहे. शेतकरी ची मुलं तुम्हाला खूप खूप धन्यवाद देत आहेत. सर तुमच्या जीवनाचा सुगंध दरवळत राहणार. आत्महत्या करणारा शेतकरी आत्महत्या का करायची? हा विचार बदण्यास लावणारे असा तुमच्या जीवनाचा सुगंध. परमेश्वराच्या पायी प्रार्थना🙌👏🙏🙇 आपल्या जीवनातील हा सुगंध सतत राहो. आपणास शेतकरी मुलाचा नमस्कार 🙏.
खुप भारी व्यक्तिमत्त्व आहे राव साहेब
Kharach siranchaa naval cha aahee...jya ground level drustikonatun barik sarik ghochicha tee vichar kartat...maza drustikonatun konihi yacha vichar kela nasel..👍❤️👍
Thank you for sharing your experience in starting your own company for rural life development and progress of rural people's. Hats off you sir and best wishes for your future work in this fields.
यांच्या संकल्पनेला कोण्याही राजकारण्यांची नजर ना लागो,,,,,,,,,,,,, बाकी,,, जबरदस्त सर,,,,,
नजर लागली आहे
Very great sir...🥰I am very thanks full to god, I feel very lucky to I am part of our Baap company team😊❤
Thanks Prasad ! You deed a great constructive exercise by bringing out this jewel!! Bravo Raosaheb 💪✌️💐🌈
खूपच छान, Great Work by Shri Raosaheb.
प्रसाद सर तुम्ही फार चांगल काम केलं आहे, अश्याच मराठी यशस्वी व्यंतींची ओळख करून द्या. फार छान
खूपच उद्योगी, महत्वाकांक्षी , चिकाटी ,मेहनत हे सगळे गुण फक्त गरीब घरातच जन्माला येतात असा माझा पक्का विचार झाला आहे. माझ्या वडिलांचा आदर्श असाच आहे आमच्या समोर. तरी पण तुमच्या जिद्दीला सलाम अणि खूप खूप उत्कर्ष होवो अश्या शुभेच्छा देते
घुगे सरांची ही गोष्ट खूपच युनिक आणि inspiring आहे. एकाच वेळी ते गावातला आणि शहरातला असे दोन्हीही प्रॉब्लेम सॉल्व करत आहेत.
माझी चॅनल ला एक विनंती आहे की याचा एक YT short व्हिडिओ बनवावा ज्याच्यात त्यांच्या गोष्टीचे/कंपनीचे highlights संक्षिप्त स्वरूपात सांगितले असतील, जेणे करून त्यांचे काम सहज viral होऊ शकेल... कारण ह्या माणसाचे काम जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचायला पाहिजे!
प्रसाद सर तुम्ही हा व्हिडिओ आमच्या पर्यंत पोहोचला त्याबद्दल धन्यवाद
मला सरांची एक गोष्ट खूप आवडली आपल्या माणसांना काम द्या❤❤❤❤❤❤😊
Thank you for podcast❤
From Malkapur 🎉
सर नमस्कार तुमचा व्हिडिओ पहिला खरच तुम्ही खेतलेले परिश्रम आणि ग्रामीण भागात आपले गावात आयटी कंपनी ग्रामीण मुलांकरिता उचललेल पाऊल याबाबत आपले अभिनंदन. सर मी एक शेतरीवर्गामधून असून मुलगा एमसीए आहे. आपले कंपनी ला भेट चे आहे. तर कळवा. नमस्कार
Khup Chan, inspirational, practical example set kele.
Shetkari sathi shetakarichi mule ch help karanar that's true.
खूप छान sir. खूप inspirational interview होता, घुगे sir सोबत.
Great prasad. Ashech business related videos banvat raha n marathi madhe contact delivered karat raha.
खरच प्रेरणादायी आहे यांचा प्रवास आणि काम आणि भविष्याचे स्वप्न देखील❤❤
रावसाहेब, खुप मोठे शिवधनुष्य घेतले आहे तुम्हाला खुप खुप सुभेछा आम्हा मराठी जनास खुप अभिमान आहे
Khup inspiring interview..Thanks Prasad amchyparynt video anlyabddal and Hats off Raosaheb tumchya kambadal ani aplya gava sathi technology cha etka chan वापर kekybddal...🎉
अत्यंत महत्वाकांक्षी व्यक्तिमत्व!
भारतीय तरुणांना आदर्श .
हार्दिक अभिनंदन घुगे सर💐 तुमचं अभिनंदन शब्दात व्यक्त करण्यापेक्षा मला प्रत्यक्षात केले तर मला फार आनंद होईल. 😊संगमनेर कडील आहे. 👍👌
Thanks for this. Raosaheb you are simply great Job you are doing.
your initiative going to change framer life .now going to change the indian framer life. God bless you
खुप सुंदर. प्रत्येक मुलांना अभिमान व आदर्श वाटावा अस सुंदर कार्य आपण परिस्थितीवर मात करून केलत हे पाहुन खुप अभिमानास्पद वाटते आपल खुप हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खुप सारे आशिर्वाद असेच कार्य करीत राहून मुलांना संस्कारित करत रहा .खुप अभिमान वाटला.❤🎉🙌👍सुंदर व्हिडिओ.
I feel very lucky to have a sir like you.❤sir ji 🔥🔥🔥♥️
Superb. You both are amazing. This is our story. Marathi manus asa pudhe jau shakato.
मला आपल्या आय टी कंपनीस भेट देऊन माहीतीच्या महासागरास याची डोळा याची देही पाहान्याचा विचार आहे.प्रवानगी मिळावी मार्ग व पत्ता मिळावा ही विनंती
Amazing journey & very inspirational!!
Hoping that this company will surpass companies like Infosys/Persistent in future.
Raosaheb I am 77 but I got somuch inspired. Lets see wjat I can do on this line.
Prasad ...one of the finest interview ....from selection of person to be interviewed and the way you conducted ..lnterview ..just great !! Keep up the good work
नक्कीच सर खूपच प्रेरणादायी , माझा प्रयत्न तोच आपल्याने अधिक सोपं होईल
All the best for your bright future from Thane Maharashtra Dr.Madhavi🎉 God bless you beta
xcllnt quality inspirational interview.well dun prasad.rao saaheb lai bhaari.
Simply great. Only thing I could say - My thoughts consolidated further , I am inspired, will seek your guidance.
Thank very much रावसाहेब सर 🙏🙏 and Thanks to Prasad sir for taking such great interview ❤❤❤
Wow,great sir.young generation will follow your path ,I hope so.Salute your hard work journey. 👍
Great सर्वाना प्रेरणा देणारा व्हिडीओ आहे. सर तुमचे काम खुप चांगले आहे .
बाप कंपनी...
खूपच छान ❤️ खरंच जगात बाप होऊ देत ही कंपनी ❤
Maza mitra kam karto ya companit. Mala pan kam karaychay ya companit.
Well wishes BAAP Company.
खूप खूप अभिनंदन रावसाहेब यासाठी जागा व भांडवल किती लागेल मार्गदर्शन मिळावे
Holistic approach ची गरज रावसाहेबांनी ओळखली आणि शुद्ध हेतू हे त्यांचे बलस्थान
Great sir!!!
खूपच प्रेरणादायी आहे आपले काम!!!
Thanks, Prasad, for sharing this inspiring video. I have some questions for Mr. Raosaheb about the organization's development:
1. How did he explore funding options such as venture capital, angel investors, and strategic partnerships?
2. In teaching the next generation, how does he emphasize defining problem statements through market research and engaging with stakeholders?
3. How does the team analyze solutions, employing methods like prototyping, testing, and gathering feedback to align with business goals and user needs?
4. Can he provide information on the organization's turnover and PAT (Profit After Tax)?
Truly inspiring..
Sad that our banks and financial institutions do not / are unable to identify and trust worthy students , during this interview you have also pointed why employees try moonlighting , they object to employees working for more than one company but at the same time do not want to pay employees their worth.
Very inspiring movement by BaapApp team and RaoSaheb Sir, Decentralisation of Indian Cities in tech development is the need of hour and sustainable India, Salute to this powerfull statement.
खूप छान काम करता रावसाहेब . पुढील वाटचाली करता खूप शुभेच्छा
Great job ghughe Sir and your vision is very practical Marathi bana marathi mati sathi kahitatari karnyachi talmal
Nice concept to build the rural youth to lead new skill India
Best video .Watching this from New Jersey.
Hats off to all the work and great vision by Ravsaheb 👏🏻👏🏻👏🏻
राव साहेब अतिशय ग्रेट व्यक्ति आहत अपने यशस्वी उद्योग आईटी कंपनी भारतातील लोकानुभव उपयुक्त वह मार्गदर्शक
रावसाहेब तुमच्या सारखा मुलगा सर्व गावात जन्माला यावा