कोणताही आजारपणातून बर व्हायच असेल तर एकच औषध ❤आपली महाराष्ट्राची हास्य जत्रा❤ कोणताही आजारपणा पासून 99.99 पूर्ण मुक्ती❤❤❤ ही मोदीची गॅरंटी नाही ही महाराष्ट्रातील प्रेमळ मराठी जनतेची हमी ❤जय जिजाऊ जय शिवराय. ❤जय शंभुराजे जय महाराष्ट्र
खूप दारूचं मार्केटिंग करताय सध्या...MHJ BAR टाका एखादा.. इकडं नवीन पिढी का बिघडवता...आपला विषय हास्याचा आहे, पण तुमचे अनेक हास्यवीर दारूबद्दल बोलत असतात..
Gaurav more is good actor
कोणताही आजारपणातून बर व्हायच असेल तर एकच औषध
❤आपली महाराष्ट्राची हास्य जत्रा❤
कोणताही आजारपणा पासून 99.99 पूर्ण मुक्ती❤❤❤ ही मोदीची गॅरंटी नाही ही महाराष्ट्रातील प्रेमळ मराठी जनतेची हमी
❤जय जिजाऊ जय शिवराय. ❤जय शंभुराजे जय महाराष्ट्र
gaurav more is a best actor,, he should get more roles in marathi and hindi films, director s should note this,,,,,
Rasika vengurlekar....manda badak manda ba-da-k😂😂❤
गौऱ्या.. Rassa ❤ आणि हांडे साठी परत संपूर्ण हा एपिसोड पाहिला 👍
गौरव अप्रतिम.खूप शुभेच्छा व आशिर्वाद
गौरव मोरे.. त्याच्या नावातच गौरव आहे..
❤❤❤❤❤
मोरे खतरनाक अभिनेता
बदक म्हणण्याची स्टाईल गौराई वाह
चहा किंवा कॉफी पिताना गौरव मोरे चे skits बघू नयेत...जनहितार्थ जाहीर
गौरव मोरे हडाचा विनोदवीर आहे
मोरे आता चित्रपटात सुद्धा दिसत असतो
Gaurav is best😊
@@sunilchandratre4752 why the post is blank?
तुझे पैसे दिले का त्या मोनल नी
Excellent
🌹🌹 गौरव मोरे व्हेरी गुड बेस्ट🌹🌹
रसिका मस्त अक्टिंग आहे तुझी... मस्त आहे हास्य
हंडे😂😂😂😂fab guys
Rasika iverygreat actor❤❤❤
Fantastic Gaurav ❤
Gaurya.... Khup chan creativity 😂
Omkar Bhojane was key actor for MSJ 😢
Gaurav more va Hande wow performance .baki serva artists jhup chan . Maja ali.
गौरव मोरे एक नंबर भावा
रसिका दिसायला सुंदर आहे खळी
तुझ्या विनोदावर मी 79वयाचा वृध्द फिदा आहे.
रसिका वेंगुलेकर मंद बदक😂😂
Gourav's humour has a different colour.
Mazi Favourite Actress Priyadarshini ❤
सुंदर आहे म्हणून fevorite आहे😅😅
Prajakta peksha Rasika best, she can handle good, best forever
Vaishanavi kiti Sundar distey 🥰🥰
More.. More and only More 😂
हांडे ला पण चागला रोल द्या.
समीर चौगुले अती करतो
😂😂😂. मंद बदक. ब द क 😅😅😅
ये हास्य ज त्रे त हे ल्ंगी फुंगी ही घोडी कोण आहे रे ❤
1 video on 3 6 9
खूप दारूचं मार्केटिंग करताय सध्या...MHJ BAR टाका एखादा.. इकडं नवीन पिढी का बिघडवता...आपला विषय हास्याचा आहे, पण तुमचे अनेक हास्यवीर दारूबद्दल बोलत असतात..
वनिता खरात यांना सलाम
समीर चौघुले आज स्क्टि फसलय. काहिच मज्जा आली नाही.
Rsika aali tewha kshi hoti aani aata vnitala mag takil ashi aavsta krun thevli aahy kay he rsika
अरे विनोद छान रे पण तरूणांना व्यसनी बनवताय?
First Like 🤍
Omkar raut Tula guvra sarkhi comedy kadhich jamnar nahi,tuzya comedy madhe jarahi ras nahi
Faltu